(१)
भाग दोन-१३६–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ८, अंक ७६]
शुक्रवार, आॅक््टोबर २१, २०२२/आश््वविन २९, शके १९४४
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १३६
प्राधिकृत प्रकाशन
पनवेल महानगरपालिका
जाहीर प्रकटटन
महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम कलम २०५ अन््वये
जा.क्र.पमपा/नरवि/रस््ते/२६-२१/प्र.क्र.०५/२५९४/२०२२
ज्याअर्थी, अंबरनाथ – कुळगांवव बदलापूर वव परिसर अधिसूचितत क्ेत्राची विकास योजना शासनाचे नगर विकास विभाग अधिसूचना
क्र. टी पी एस-१२०४/९४१/ सीआर-१६३/०४/नवि-१२ दिनांक २५ जुलै २००५ अन््वये शासनाने मंजुर केली आहे आणि उक््त विकास
योजना दि. १२ ऑगस्ट २००५ पासून अंमलांतत आलेली आहे (यातत या पुढे ज््ययाचा उल््ललेख “उक््त एम एम आर डी ए विकास योजना”
असा करण््ययातत आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम (यातत यापुढे ज््ययाचा उल््ललेख “उक््त महानगरपालिका अधिनियम” असा
करण््ययातत आला आहे) चे कलम ३ च्या पोट कलम (४) नुसार महाराष्टट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक पनप – २९१४/
व्ही आय फी सं.क्र. ३०१/प्र.क्र.३५४/नवि-२३, दिनांक २६ सप््टेंबर २०१६ अन््वये पनववेल नगरपरिषदेचे संपुर्ण क्षेत्र वव २९ महसुली गाववांच्या
क्ेत्ासाठी पनववेल महानगरपालिकेची स््थथापना करण््ययातत आली असून तती दिनांक ०१ ऑक््टोंबर २०१६ पासून अस््ततित््ववातत आली आहे ;
आणि ज्याअर्थी, पनववेल महानगरपालिका हद्ीमध्ये अंबरनाथ – कुळगांवव बदलापूर वव परिसर अधिसूचितत क्षेत्र विकास योजनेततील
११ महसुली गांववाचा समाववेश करणेतत आलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, पनववेल महानगरपालिका हद्दीततील पनववेल-मुंब्ा राज्य महामार््गाववरील (NH-4) मौजे-धरणा कॅम्प येथील सर्व्हे
नं. १ (जुना सर्व्हे नं. १५४) तते मौजे- ततुर्भेे येथील सर्व्हे नं. ८३ पर्यंतत ३०.०० मी. रुंदीचा रस््ता पूर््ववाश्रमीच्या अंबरनाथ – कुळगांवव
बदलापूर वव परिसर अधिसूचितत क्ेत्ाच्या मंजूर विकास आराखड्यातत दर््शविला असून सदर रस््त्ययायामुळे मौजे-धरणा कॅम्प येथील सर्व्हे नं. १
(जुना सर्व्हे नं. १५४) या जमिनीववरील जिल््हहाधिकारी कार््यालय, रायगड-अलिबाग यांचे आदेशान््वये मंजूर अभिन्यासाततील भूखंड बाधितत
होतत असल्याने संबंधितत भूखंडधारकांनी विद्यमान प्रस््ततावितत रस््त्ययायाऐववजी सदर अभिन्यासाततील अस््ततित््ववाततील १५.०० मी. रस््त्ययाववरुन
३०.०० मी. रुंदीच्या रस््त्ययाची आखणी घेण््ययातत याववी असे सुचविले आहे ;
आणि ज्याअर्थी, मौजे-धरणाकॅम्प सर्व्हे नं. १ (जुना सर्व्हे नं. १५४) भूखंडाववरील मंजूर अभिन्यास हा अंबरनाथ–कुळगांवव
बदलापूर वव परिसर अधिसूचितत क्ेत्राची विकास योजना मंजूर होण्यापूर्वीचा असून उपरोक््त नमूद ३०.०० मी. रूूंदीच्या विकास योजना
रस््त्ययायाच्या जागेववर मंजूर अभिन्यासानुसार प्रत््यक्ष बांधकाम झाल््ययाचे दिसून येतते. त्यामुळे अर््जदारांच्या मागणी विचारातत घेततल्यास प्रस््ततावितत
३०.०० मी. रूूंदीच्या विकास योजनेच्या आखणीमध्ये बदल करतताना वव त्यापुढे ततुर्भेे गाववाच्या हद्ीपर्यंतत जाणाऱ्या रस््त्ययायाच्या आखणीमध्ये
सुद्ा काही प्रस््तताववातत बदल करणे गरजेचे आहे. ततसेच, महाराष्टट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या एकत्रिकृतत विकास
नियंत्रण वव प्रोत्साहन नियमावली–२०२० मधील नियम क्र.३.११ नुसार ‘ड’ वर््ग महानगरपालिकेच्या बाबततीतत सहसंचालक, नगररचना
यांचेशी समन््वय साधून रस््त्ययायाच्या प्रववेशाचा भाग वव बाहेर जाण््ययाचा भाग ततसेच ववाहततूक प्रववाह यामध्ये बदल न करतता रस््त्ययायाच्या
आखणीमध्ये किरकोळ बदल करतता येईल अशी ततरततूद आहे ;
आणि ज्याअर्थी, पनववेल महानगरपालिका क्ेत्राततील ववाहततूक सोयीची वव दळणववळण सुकर होण्यासाठी अंबरनाथ–कुळगांवव बदलापूर वव
परिसर अधिसूचितत विकास योजनेततील रस््त्ययायाच्या आखणीमध्ये किरकोळ बदल करणे गरजेचे आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २०५ अन््वये आयुक््तास महानगरपालिका क्ेत्ामध्ये निहितत
असलेला विद्यमान सार््वजनिक रस््ता किंववा त््ययाचा कोणतताही भाग फिरविणे किंववा ववळविणे याबाबतत महानगरपालिकेला अधिकार प्रदान
केले आहे ;
आणि ज्याअर्थी, ववरील संदर््भ उक््त करण्यासाठी पनववेल महानगरपालिकेच्या सर््वसाधारण सभेने ठरावव क्र. १९० दि.०५/०९/२०१९
अन््वये आयुक््त, पनववेल महानगरपालिका यांना प्राधिकृतत केले आहे ;
आणि ज्याअर्थी, पनववेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- धरणाकॅम्प येथील सर्व्हे नं. १ पासुन तते मौजे- ततुर्भेे येथील सर्व्हे नं. ८३
पर्यंततच्या अंबरनाथ–कुळगांवव बदलापूर वव परिसर अधिसूचितत विकास योजनेतत दर््शविलेल्या ३०.०० मी. रूूंदीच्या रस््त्ययायाच्या आखणीमध्ये
बदल करून सदर परिसराततील नियोजितत रस््त्ययायाच्या लगततच्या अस््ततित््ववाततील रस््तत्याांचा शक्य तिततक्या भागांचा समाववेश करून सदर रस््त्ययाचा
विकास करणे सुलभ होईल या अनुषंगाने पनववेल महानगरपालिका सर््वसाधारण सभा ठरावव क्र.५४६ दिनांक १८ आॅक्टोबर २०२२
अन््वये ववरील रस््त्ययायाच्या आखणीमध्ये किरकोळ बदल करून त्यानुसार सदर रस््त्ययाची आखणी अंतिम करणे वव सदर रस््त्ययायाखालील जागांचे
हस््ततांततरणीय विकास हक्क (TDR) च्या किंववा ततत्सम अन्य माध्यमाततून भूसंपादन वव विकास करणे या कामासाठी मा. आयुक््त, पनववेल
महानगरपालिका यांना प्राधिकृतत करण्यास सर््ववानुमतते मान््यतता दिली आहे ;
त्याअर्थी, मी गणेश देशमुख आयुक््त, पनववेल महानगरपालिका मला प्राप््त अधिकारांन््वये खालील परिशिष््ट ‘अ’ मध्ये विनिर्दीष््ट
केलेल्या नववीन जोड रस््त्ययाचे आखणी वव परिशिष््ट ‘ब’ मध्ये नकाशातत दर््शविल्या प्रमाणे रस््त्ययाचे संरेखांकन जाहीर करीतत आहे सदर
परिशिष््ट ‘अ’ वव परिशिष््ट ‘ब’ च्या प्रतती नागरिकांच्या पाहणी करितता सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, पनववेल महानगरपालिका
यांचे कार््यालयातत कार््यालयीन दिववशी वव कार््यालयीन ववेळेतत खुला ठेववण््ययातत आलेल्या आहेतत.
कोणत्याही नागरिकास प्रस््ततावितत रस््त्ययाचे आखणी बाबतत काही हरकतती किंववा सूचना असल्यास हे जाहीर प्रकटन महाराष्टट्र
शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांका पासून ३० दिववसांचे आतत सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, ३ रा मजला,
अग््ननिशमन इमारतत, देववाळे तलावव पनववेल महानगरपालिका, यांचे कार््यालयातत कार््यालयीन दिववशी वव कार््यालयातत ववेळेतत सादर कराव््ययातत.
महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध दिनांकापासून ३० दिववसांचे आतत प्राप््त झालेल्या सूचना किंववा हरकतती यांचाच विचार केला जाईल.
मुदततीनंततर प्राप््त झालेल्या हरकतती वव सुचना विचारातत घेततल्या जाणार नाहीतत.
परिशिष््ट -अ
रस््तयाचे संक्षिप्त विवरण
पनववेल महानगरपालिका हद्दीततील मौजे- धरणाकॅम्प येथील सर्व्हे नं. १ पासुन तते मौजे- ततुर्भेे येथील सर्व्हे नं. ८३ पर्यंततच्या
अंबरनाथ-कुळगांवव बदलापूर वव परिसर अधिसूचितत विकास योजनेतत दर््शविलेल्या ३०.०० मी. रूूंदीच्या रस््त्ययायाच्या आखणीमध्ये बदल
करणे. ववरील रस््त्ययाचे संरेखांकनामुळे बाधितत होणारे सर्व्हे नं./गट नं.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर २१, २०२२/आश््वविन २९, शके १९४४
अनु. क्र.
महसुली गांवाचे नाव व सर्व्हे नं/गटट नं.
१.
मौजे- धरणा कॅम्प , तता. पनववेल
१ (पैकी), २(क) (पैकी), २१ (पैकी), २० (पैकी), १९ (पैकी)
२.
मौजे- पिसार्वेे , तता. पनववेल
२० (पैकी), १९ (पैकी), २१(पैकी), २२ (पैकी), २३(पैकी), २४(पैकी), २९(पैकी),
३०(पैकी), १५(पैकी), ३१(पैकी), ३४(पैकी), ३७ (पैकी), ३८(पैकी)
३.
मौजे- ततुर्भेे, तता. पनववेल
१७(पैकी), ९४ (पैकी), ८९ (पैकी), ८१(पैकी), ८२ (पैकी), ८३(पैकी), ७४(पैकी)टट
ीप.— ववरील रस््त्ययाची प्रत््यक्ष आखणी करततेववेळी ववरील बाधितत जागेव््यतिरिक््त इततर जागा बाधितत होतत असल्यास सदरची जागा
ही प्रस््ततावितत रस््त्ययाचा भाग समजण््ययातत येईल.
परिशिष््ट – ब
प्रस््ततावितत रस््त्ययाचे संरेखांकन दर््शविणारा नकाशा नागरिकांच्या पाहणी करीतता सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग, पनववेल
महानगरपालिका यांचे कार््यालयातत खुला ठेववण््ययातत आलेला आहे.
गणेश देशमुख,
पनववेल,
आयुक््त,
दिनांक २० आॅक्टोबर २०२२.
पनववेल महानगरपालिका,
भाग दोन-१३६–२
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, आॅक््टोबर २१, २०२२/आश््वविन २९, शके १९४४
3
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक््टोबर २१, २०२२/आश््वविन २९, शके १९४४
PANVEL MUNICIPAL CORPORATION
PUBLIC NOTICE
Through Section 205 of Maharashtra Municipal Corporation Act,1949
No. PMC/TPD/ROADS/26 -21/S.NO.05/2594/2022
Whereas the Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development Plan
has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide
notification no. TPS – 1204/941/CR – 1630/UD -12, dated 25 July 2005 and it has come into force
with effect from 12th August 2005 (hereinafter referred as the said MMRDA Development plan);
And whereas, the Government in exercise of the power conferred by Section 3 of the Maharashtra
Municipal Corporation Act, 1949 (hereinafter referred to as the “said MMC Act”) vide the Urban
Development Department notification no. PNP.2014/VIP No. 301/CR. 354/UD/23 dated the
26th September, 2016 constituted the Panvel Municipal Corporation for the areas of whole area
of Panvel Municipal Council and 29 revenue villages specified therein, which came into force with
effect from 1st October 2016.
And whereas ; the said Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area
Development Plan’s 11 revenue villages have been included in the Panvel Municipal Corporation
Area ;
And whereas, the alignment of 30.00 m wide public street/road from S.No.1 (Old Survey
No. 154) of Dharana Camp Revenue Village to S.No.83 of Turbhe revenue village, Tal-Panvel
shown in Sanctioned Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development
Plan and the layout has been sanctioned on Survey No.1 (Old Survey No.154) of Dharana Camp
revenue village by the office of The District Collector, Raigad-Alibag before the sanctioning of
Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development Plan, so that the owners
of aforesaid land requested to shift the alignment of 30.00 m wide public street/road over existing
15.00 m wide road in the same approved layout ;
And whereas, the layout has been sanctioned on Survey No.1 (Old Survey No.154) of Dharana
Camp revenue village before the sanctioning of Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding
Notified area Development Plan and the construction on proposed 30.00 m wide development road
shown in AKBSNA development plan has been done on site as per approved layout in Survey No.1
(Old Survey No.154) of Dharana Camp revenue village. And it is need to consider the applications of
owners regarding shift of alignment of 30.00 m wide public street/road shown in AKBSNA development
plan. However, there is provision given in Regulation No- 3.11 of Sanctioned Unified Development
Control and Promotion regulation–2020 is ‘in case of shifting of road alignment the same shall be
allowend without change in the inlet and outlet points and also, without affecting flow of traffic
Provided that such shifting shall be carried out by Authority in consultation with Divisional Joint
Director of Town Planning in case of ‘D’ Class Municipal Corporation’ ;
And whereas, in exercise the powers vested as per section 205 of Maharashtra Municipal
Corporation Act,1949 empowers the Municipal Corporation to prepare the new roads, to realign
existing/proposed street/road, to decide the width of the roads and to improve the roads within the
Municipal Corporation Area ;
And whereas, there is need to realign existing development plan road to enable the traffic
Smoothly and to make the conveniently traffic within the Panvel Municipal Corporation ;
And whereas, the Panvel Municipal Corporation vide General Body Resolution no. 190 dated
5th September 2019 delegated the powers to The Commissioner, Panvel Municipal Corporation ;
And whereas, layout and shift of alignment of 30.00 m wide public street/road from S.No.1 of
Dharana Camp revenue village to S.No.83 of Turbhe revenue village, Tal-Panvel shown in Sanctioned
Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development Plan and need to be
realign on existing road as where possible and the Panvel Municipal Corporation vide General Body
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, आॅक््टोबर २१, २०२२/आश््वविन २९, शके १९४४
5
Resolution no. 546, dated 18th October 2022 approved and delegated the powers to The Commissioner,
Panvel Municipal Corporation to prepare and realign the above-mentioned road and decide its
alignment and to acquire lands affected by shift of existing proposed alignment shown in AKBSNA
development plan in lieu of Transferable Development Right (TDR) or by other means of land
acquisition tools within the Municipal Corporation Area as per the provisions of the said MMC Act;
Therefore, as per the powers delegated by Panvel Municipal Corporation to the Commissioner,
Panvel Municipal Corporation and in exercise of the powers, I, Ganesh Deshmukh, Commissioner,
Panvel Municipal Corporation hereby declares the new public road mentioned in Annexure ‘A’ and
Annexure ‘B’ has been proposed and it is kept open for the inspection of the public on all working days
and in working hours in the office the of the Assistant Director of Town Planning, Panvel Municipal
Corporation;
Any citizen, who want to submit any objection and/or suggestion about the proposed alignment
of the road, he/she may submit in writing to Assistant Director of Town Planning, 3rd Floor, Fire
Brigade Building, Panvel Municipal Corporation within 30 days from the publication of this notice
in Maharashtra Government, Gazette. It shall be noted that, suggestion or objection if any, received
by Panvel Municipal Corporation in writing within 30 days from the date of publication of this notice
in the Maharashtra Government Gazette would only be considered. The suggestion/objection received
after 30 days would not be considered.
‘Schedule ‘A’
Description of Road
Layout and shift of alignment of 30.00 m wide public street/road from S.No.1 of Dharana
Camp Revenue Village to S.No.83 of Turbhe revenue village, Tal-Panvel shown in Sanctioned
Ambarnath-Kulgaon-Badlapur and Surrounding Notified area Development Plan.
Details of S.No. of lands affected by the proposed alignment shift is as below.
Sr. No.
Revenue Village and Affected Survey Numbers
1.
Dharana Camp, Tal-Panvel
1 (Part), 2(C) (Part), 21 (Part), 20 (Part), 19 (Part)
2.
Pisarve, Tal-Panvel
20 (Part), 19 (Part), 21(Part), 22 (Part), 23(Part), 24(Part), 29(Part),
30(Part), 15(Part), 31(Part), 34(Part), 37 (Part), 38(Part)
3.
Turbhe, Tal-Panvel
17(Part), 94 (Part), 89 (Part), 81(Part), 82 (Part), 83(Part), 74(Part)
Note.— Other than above listed survey number, if any other survey number existed while laying
out the road then it will also be the part of the above proposed road.
‘Schedule ‘B’
Plan showing proposed alignment of both roads is kept open for Inspection in the office of the
Assistant Director of Town Planning, Panvel Municipal Corporation.
GANESH DESHMUKH,
Panvel,
Commissioner,
Dated 20th October 2022.
Panvel Municipal Corporation.