(१)
भाग चार-ब—१
RNI No. MAHBIL /2009/31743
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग चार-ब
वर््ष ८, अंक २२] गुरुवार ते बुधवार, ऑक््टटोबर २७-नोोव््हेंबर २, २०२२/कार््ततिक ५-११, शके १९४4 [पृष््ठठे ४, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ ऑक््टटोबर, २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र मूल्यवर््धधित कर अधिनियम २००२.
क्रमांक मविन्या १२२२/प्र.क्र.४/विक्रीकर प्रशासन-१.—ज्याअर्थी, महाराष्टट्र मुल््यवर्धधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा
महा. ९) च्या कलम-११ मधीील उप कलम (३) च्या खंड (दोोन) तसेच महाराष्टट्र मूल््यवर्धधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन््वये
आणि इतर प्रदान केलेल्या सर््व शक््तींचा वापर करून महाराष्टट्र शासनाने शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक मविन्या १२१९/
प्र.क्र.२२७-१/विक्रीकर प्रशासन-१, दिनांक २ मार््च, २०२२ अन््वये श्री. सुभाष शेषराव खरात, सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी
व श्री. नामदेव प्रेमजीी कापुरे, सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी यांचीी महाराष्टट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न््ययायिक सदस्य म््हणून नियुक््ततीी
केलीी आहे ;
आणि ज्याअर्थी, अध्यक्ष, महाराष्टट्र विक्रीकर न्यायाधिकरण यांनीी दिनांक १० जून, २०२२ रोोजीीच्या पत्ाद्ारे श्री. सुभाष शेषराव
खरात, सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी व श्री. नामदेव प्रेमजीी कापुरे, सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी, यांचीी महाराष्टट्र विक्रीकर न्यायधिकरण,
मुंबई येथीील न््ययायिक सदस्य या पदावरीील नियुक््ततीीचे आदेश रद्द करण्याचीी विनंतीी शासनाला केलीी आहे ;
त्याअर्थी, महाराष्टट्र मूल््यवर्धधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महि. IX) च्या कलम ११ च्या उप-कलम (३) च्या खंड
(ii) तसेच महाराष्टट्र मूल््यवर्धधित कर नियम, २००५, मधीील नियम ६ याद्ारे प्रदान केलेल्या व या संदर््भभात सक्षम करणाऱ्या इतर सर््व
अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे, शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक मविन्या-१२१९/प्र.क्र.२२७-१/विक्रीकर
प्रशासन-१, दिनांक २ मार््च, २०२२ श्री. सुभाष शेषराव खरात व श्री. नामदेव प्रेमजीी कापुरे यांच्या नियुक््ततीीसंदर््भभापुरते अंशत: रद्द करीीत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. रं. दहिफळेे,
शासनाचे सहसचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक््टटोबर २७-नोोव््हेंबर २, २०२२/ कार््ततिक ५-११, शके १९४4
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 18th October 2022
NOTIFICATION
Maharashtra Value Added Tax Act, 2002.
No. MVN-1222/C.R.4/Sales Tax ADM-1.— Whereas, in exercise of the powers conferred by clause
(ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005)
read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, the Government of Maharashtra
has appointed Shri Subhash Sheshrao Kharat, Retired Judicial Officer, and Shri. Namdeo Premaji
Kapure, Retired Judicial Officer, as the Judicial Member of the Maharashtra Sales Tax Tribunal,
vide Government Notification, Finance Department, No. MVN-1219/C.R.227-1/Sales Tax Adm-1
Dated 2nd March, 2022 ;
And whereas, the President, Maharashtra Sales Tax Tribunal, has vide letter dated 10th June,
2022 requested to the Government for cancellation of the order of Shri Subhash Sheshrao Kharat,
Retired Judicial Officer, and Shri. Namdeo Premaji Kapure, Retired Judicial Officer, as the Judicial
Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, Mumbai ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of
the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra
Value Added Tax, Rules, 2005, and all other powers enabling it in this behalf, the Government
of Maharashtra hereby, partially rescinds the Government Notification, Finance Department,
No. MVN-1219/C.R.227-1/Sales Tax Adm-1, Dated 2nd March, 2022 relating to the appointment of
Shri Subhash Sheshrao Kharat and Shri. Namdeo Premaji Kapure.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. R. DAHIPHALE,
Joint Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक््टटोबर २७-नोोव््हेंबर २, २०२२/कार््ततिक ५-११, शके १९४4
3
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ ऑक््टटोबर, २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र मूल्यवर््धधित कर अधिनियम २००२.
क्रमांक मविन्या १२२२/प्र.क्र.४(१)/विक्रीकर प्रशासन-१.—महाराष्टट्र मूल््यवर्धधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा महा.
९) च्या कलम-११ मधीील उप कलम (३) च्या खंड (दोोन) तसेच महाराष्टट्र मुल््यवर्धधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन््वये आणि
इतर प्रदान केलेल्या सर््व शक््तींचा वापर करून महाराष्टट्र शासन, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशीी विचारविनिमय करून, याद्ारे खालीील
न््ययायिक अधिकारीी किंवा सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी यांचीी महाराष्टट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीीठावर न््ययायिक सदस्य म््हणून
त््ययाांांनीी सदर पदाचा कार््यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून दोोन वर््षाषाांसाठीी किंवा ते वयाचीी बासष््ट वर्षे पूर््ण करतीील यापैकीी जे आधीी घडेल
तोो पर््यन्तच्या मुदतीीसाठीी नियुक््ततीी करीीत आहे.
अ. क्र.
न््ययायिक अधिकारीी/सेवानिवृत्त न््ययायिक अधिकारीी
१.
श्री. प्रमोोद श्रावण तरारे
२.
श्री. नारायण गोविंदराव गिमेकर
३.
श्री. विनय कल््ययाण यावलकर
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. रं. दहिफळेे,
शासनाचे सहसचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, ऑक््टटोबर २७-नोोव््हेंबर २, २०२२/ कार््ततिक ५-११, शके १९४4
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 18th October 2022
NOTIFICATION
Maharashtra Value Added Tax Act, 2002.
No. MVN-1222/C.R.4(1)/Sales Tax ADM-1.— In exercise of the powers conferred by clause (ii) of
sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read
with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, and of all other powers enabling it in
this behalf, the Government of Maharashtra after consultation with the High Court of Judicature
at Bombay hereby, appoints following Judicial Officers or retired Judicial officers, as the Judicial
Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, for a period of two years from the date on which
they assume the charge of the said post or till they attain the age of sixty-two years, whichever is
earlier, namely :—
Serial No.
Name of the Member
1.
Shri Pramod Shravan Tarare
2.
Shri Narayan Govindrao Gimekar
3.
Shri Vinay Kalyan Yawalkar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. R. DAHIPHALE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.