(१)
भाग दोन-१४२–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ८, अंक ७८(५)]
शुक्रवार, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
[पृष््ठठे ८, किंमतत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १४२
प्राधिकृतत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्टट्र मर््यादितत
सूचना
क्र. सिडको/नियोजन/बीएन- १२५८६/५६७
ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा.अधिनियम XXXVII, १९६६ ) (येथून पुढे
उक््त अधिनियम असे निर्देशितत करण््ययातत येईल), च्या कलम ४० च्या उपकलम (१) मधील खंड (ब) द्ारा प्रदान करण््ययातत आलेल्या
अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/प्र.क्र.-
९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी, २०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त््ययातत नमूद केल््ययाप्रमाणे, नवी मुंबई विमानततळ
प्रभावितत अधिसूचितत क्ेत्र (नैना), (येथून पुढे उक््त क्ेत्र असे निर्देशितत करण््ययातत येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ
महाराष्टट्र मर््यादितत (महाराष्टट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) म््हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे
वि.नि.प्ा.असे निर्देशितत करण््ययातत येईल) म््हणून नेमणूक केली आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस -१२१५/२४५/ सीआर -३३२/ २०१५/एस.एम./यूडी -१२, दिनांक २७
एप्रिल २०१७ नुसार नैनाततील २३ गावांसाठी अंततरिम विकास आराखडा मंजूर केला आहे. आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/२४५/
प्र.क्र. ३३२/१६/ई.पी./नवि-१२, दिनांक १ मार््च २०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उपकलम (१) नुसार अंततरिम विकास
आराखड्ाचा वगळलेले भाग मंजूर केले आहेतत;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस -१७१७/ एमआयएस २७५०/सीआर -९१ /२०१९/ नवि-१२, दिनांक
१६ सप््टेंबर, २०१९ अन्वये उक््त प्राधिकरणाची उक््त क्षेत्राततील १५२ गावांसाठी विकास आराखडा मंजूर केला आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाचे कलम १५४ अन्वये नगरविकास विभागाने पत्र क्र.
टीपीएस /१७१७/२७५०/प्र.क्र ९१ /नवी-१२, दिनांक ६ जानेवारी २०२० रोजीच्या निर्देशानुसार १५२ गावांकरितता मंजूर असलेली
विकास नियंत्रण व प्ोत््ससाहन नियमावली ही उक््त अधिसूचितत क्षेत्राततील २३ गावे अंततरिम विकास योजनेस लागू करण््ययातत आली आहे.
जेणेकरुन संपूर््ण नैना क्षेत्रास एकच विकास नियंत्रण नियमावली असेल;
आणि ज्याअर्थी, सिडको महामंडळाने दिनांक २४ सप््टेंबर २०२२ च्या ठराव क्रमांक १२५८६ द्ारे उक््त अधिनियमाच्या
कलम ३७ च्या उपकलम (१) अन्वये सदर विकास नियंत्रण आणि प्ोत््ससाहन नियमावलीमध्ये पायाभूतत सुविधा योगदान शुल्काच्या
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
(Infrastructure Contribution Charges ICC) आकारणीबाबतत नवीन विनिमय समाविष््ट करणेबाबततचा प्रस््ताव मंजूर केला
आहे. सदर शुल्क उक््त अधिसूचितत क्षेत्रातत कोणत्याही मालमत्ेची (बांधलेली / जमीन भूखंड) नोंदणी करण्यापूर्वीी सिडको मार््फतत
आकारण्याचे प्रस््ततावितत आहे.
त्यामुळे, आतता कलम ३७ च्या उपकलम (१) नुसार महामंडळाततर्फे सदर विकास नियंत्रण आणि प्ोत््ससाहन नियमावलीमध्ये सोबतत
जोडलेल्या सूचीनुसार फेरबदल करण््ययासाठी सूचना जारी करण््ययातत येतत आहे.
उक््त अधिनियमांच्या कलम ३७, उपकलम (१) अनुषंगाने महाराष्टट्र शासनाच्या राजपत्रातत नोटीस प्रकाशितत करण्याच्या तत
ारखेपासून १ महिन्यापेक्ा अधिक नसेल अशा कालावधीतत कोणत्याही व्यक््ततिकडून प्रस््ततावितत फेरबदलाबाबततीतत आक्ेप व सूचना
मागविण््ययासाठी सिडको महामंडळ सूचना प्रकाशितत करतत आहे. या सूचनेसंबंधी आक्ेप व सूचना महामंडळाच्या मुख्य नियोजनकार, टॉवर
नं. १०, ८ वा मजला, नियोजन विभाग, बेलापूर रेल्वेस््थथानक संकुल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ यांच्याकडे पाठवाव््ययातत.
नवी मुंबई विमानततळ प्रभाव अधिसूचितत क्ेत्र विकास नियंत्रण आणि प्ोत््ससाहन नियमावलीमध्ये प्रस््ततावितत फेरबदल खाली नमूद
कार््यालयाततील फलकावर जनततेस बघतता येईल :—
(१) सिडको महामंडळाच्या पंजिकृतत कार््यालय, निर््मल, दुसरा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.
(२) मुख्य नियोजनकार, टॉवर नं. १०, ८ वा मजला, नियोजन विभाग, बेलापूर रेल्वेस््थथानक संकुल, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४.
सह संचालक, नगररचना व मूल्य निर््धधाारण विभाग, कोकण विभाग, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
निर््मल, दुसरा मजला,
नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.
नवी मुंबई,
रविंद्रकुमार म. मानकर,
दिनांक ३ नोव््हेंबर २०२२.
मुख्य नियोजनकार (नैना), सिडको.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
3
CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
OF MAHARASHTRA LTD.
Notice
No. CIDCO/ Planning/ BN- 12586/567
WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause
(b) of sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
(hereinafter referred to as “the said Act”) declared by Notification No. TPS.1712/475/CR-98/12/UD-
12, dated 10th January, 2013 (hereinafter referred to as “the said Notification”) City and Industrial
Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the
Government of Maharashtra) (hereinafter referred to as “the said Corporation”) as Special Planning
Authority (hereinafter referred to as “the SPA”) for Navi Mumbai Airport Influence Notified Area
(NAINA) (hereinafter referred to as “the said notified area”) as specified therein ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2015/
SM/UD-12, dated 27th April 2017 has sanctioned the Interim Development Plan (IDP) for the 23
villages of NAINA, and also vide Notification No. TPS. 1215/245/C.R. 332/16/EP/UD-12, dated 1st
March 2019 has sanctioned the Excluded Parts of the IDP under Section 31(1) of the said Act;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1717/ MIS-2750/
C.R.91/ 2019/ UD-12, dated 16th September, 2019 has sanctioned the Development Plan (DP) for
151 villages of NAINA u/s 31(1) of the MR & TP Act, 1966;
And whereas, the Government of Maharashtra in the Urban Development, in exercise of the
powers conferred under Section 154 of the said Act vide Notification No. TPS-1717/2750/C.R 91/19/
UD-12, dated 6th January 2020, directed that the sanctioned Development Control and Promotion
Regulations (hereinafter referred to as “ the said DCPR”) of 152 villages that are proposed to be
modified and published under section 37(1AA) on 6th January 2020 be made applicable along
with modifications to the Interim Development Plan of 23 villages published in the Maharashtra
Government Gazette dated 27th May 2017, so that there is a single “DCPR” for the entire NAINA area;
And whereas, CIDCO board vide Resolution No. 12586, dated 24th September 2022 approved
proposal for proposed modification in sanctioned DCPR of NAINA under section 37 of the Act by
inserting new clause for the recovery of Infrastructure Contribution Charges before registration of
any property (built premises and land / plots ) in NAINA jurisdiction area.
Now, therefore, under section 37 sub-section (1) of the said Act, the Corporation hereby issues
and publishes notice declaring its intention to carry out the modifications to the said DCPR as
specified in the Schedule attached.
In pursuance of sub-section (1) of the Section 37 of the said Act, the Corporation invites objections
and suggestions from any person with respect to the proposed modifications to the said DCPR not
later than one month from the date of the publication of this Notice in the Maharashtra Government.
Gazette.
The objections and suggestions shall reach the Chief Planner (NAINA) of the Corporation having
his office at 8th Floor, Tower No. 10, CBD-Belapur Railway station complex, CBD Belapur, Navi
Mumbai 400 614.
A schedule showing the proposed modifications to the said DCPR of the said notified area is
kept for inspection by public during office hours at following address along with the website (cidco.
maharashtra.gov.in):
(1) Registered office of the corporation, 2nd Floor, Nirmal, Nariman Point, Mumbai 400 021.
भाग दोन-१४२–१अ
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
(2) Office of Chief Planner, at 8th Floor, Tower No. 10, CBD-Belapur Railway station
complex, CBD Belapur, Navi Mumbai 400 614.
(3) Office of Joint Director of Town Planning, Konkan Bhavan, CBD Belapur,
Navi Mumbai 400 614.
By the order of Board of Directors of the Corporation,
Regd. Office : Nirmal, 2nd Floor,
Nariman Point, Mumbai 400 021.
Navi Mumbai,
RAVINDRAKUMAR M. MANKAR,
Date 3rd November 2022,
Chief Planner (NAINA).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
5
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
7
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव््हेंबर ४, २०२२/कार््ततिक १३, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.