(१)

भाग चार-अ-२०९–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ८, अंक १०१]

गुरुवार, नोव््हेंबर १०, २०२२/कार््ततिक १९, शके १९४४

[पृष््ठठे ५, किंमतत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २०९

प्राधिकृतत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये ततयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० नोव््हेंबर २०२२.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहतत करतताना उचितत

भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकततेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर््ण २०२२/प्र.क्र.०६/अ-३.—ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि

पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे)

महाराष्टट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास््तव, राजपत्रातीील

अधिसूचनेद्ारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल््पपाांांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या

तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत

येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त प्रकल्प” असा

करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव््वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्ात घेऊन, प्रस््ततावित

संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश््चचित केले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनास, याद्ारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या

प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास््तव सूट देणे, इष््ट वाटते;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर््थ

करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे लोकहितास््तव उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या

आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर १०, २०२२/कार््ततिक १९, शके १९४४

अनुसूचीी एक

जमिनीींचा ततपशीील

गाव- चिलवडी, तालुका-कर््जत, जिल्हा- अहमदनगर

अ.क्र.

भूमापन किंवा

गट क्रमांक

अंदाजित क्षेत्र

(हे.आर)

१

७३४/१

३.००

२

७३५/१

०.१०

३

७३५/२

०.१०

४

७३५/३

०.१०

५

७३५/४

०.११

६

७३७/१

०.३१

७

७४५/१

१.०३

८

७४६/१

०.६०

९

७४७१

०.६५

१०

७४८

१.३५

११

१४

०.०२

१२

१५/१

३.२६

१३

१७

१.९६

१४

२१/८

३.२०

१५

२०

२.१४

१६

१९

०.९६

१७

रस्ता पै

--

१८

८५

१.५४

१९

रस्ता पै

०.१०

२०

७५१

०.६१

२१

७५३

०.०१

२२

७५२/१

०.२४

२३

५००/१/१

०.०७

२४

५००/१/२

०.०५

२५

५००/१/३

०.०३

२६

४९९

०.२३

२७

४९८

०.२६

२८

रस्ता पै

०.०४

२९

४९६

०.०२

३०

४९५

०.२६

३१

४९१

०.०८

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर १०, २०२२/कार््ततिक १९, शके १९४४

3

३२

४९२

०.०७

३३

४९३

०.०८

३४

४९०/१/१

०.१०

३५

४८९/१

०.०२

३६

४८७

०.१४

३७

४८६

०.०५

३८

४८५

०.०१

३९

४९४/१

०.०८

एकूण

२२.९८

अनुसूचीी दोन

प्रकल्पाचे वर््णन

प्रकल्पाचे नाव

-

कुकडी डावा कालवा शाखा चिलवडी शाखा कि.मी.१६ ते २१, ता.कर््जत,जि.अहमदनगर

प्रकल्पाचे वर््णन

-

कुकडी डावा कालवा शाखा चिलवडी शाखा कि.मी.१६ ते २१ या प्रकल्पासाठी भूसंपादन.

जमीीन संपादन करणाऱ्या

अभिकरणाचा ततपशीील

-

कार््यकारी अभियंता, कुकडी वितरण बांधकाम विभाग, कोळवडी, ता.कर््जत,जि.अहमदनगर

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय इंगळेे,

शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ-२०९–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर १०, २०२२/कार््ततिक १९, शके १९४४

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th November 2022.

NOTIFICATION

Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and

Resettlement Act, 2013.

No.Sankirna-2021/C.R.6/A-3.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and

Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its

application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act” ), provides that the

State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of

the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II

and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in

Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in

Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter

referred to as “the said project” );

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed

acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest

to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of

Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of

all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public

interest, exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter

III of the said Act.

Schedule I

Details of Land

Village Chilwadi, Taluka Karjat, District Ahmednagar

Sr.No.

Gut/Survey No.

Approximate Area (H.R.)

1

734/1

3.00

2

735/1

0.10

3

735/2

0.10

4

735/3

0.10

5

735/4

0.11

6

737/1

0.31

7

745/1

1.03

8

746/1

0.60

9

7471

0.65

10

748

1.35

11

14

0.02

12

15/1

3.26

13

17

1.96

14

21/8

3.20

15

20

2.14

16

19

0.96

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर १०, २०२२/कार््ततिक १९, शके १९४४

5

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

17

Comman Road

--

18

85

1.54

19

Comman Road

0.10

20

751

0.61

21

753

0.01

22

752/1

0.24

23

500/1/1

0.07

24

500/1/2

0.05

25

500/1/3

0.03

26

499

0.23

27

498

0.26

28

Comman Road

0.04

29

496

0.02

30

495

0.26

31

491

0.08

32

492

0.07

33

493

0.08

34

490/1/1

0.10

35

489/1

0.02

36

487

0.14

37

486

0.05

38

485

0.01

39

494/1

0.08

Total

22.98

Schedule II

Description of the Project

Name of the Project

-

Kukadi Left Canal Chilwadi Branch, K.M. 16 to 21

Description of

Project

-

Land aquisition for Kukadi Left Canal Chilwadi Branch at Village.

Chilwadi,Tal. Karjat, Dist. Ahmednagar.

Details of acquiring

agency

-

Executive Engineer, Kukadi Vitaran Bandhkam Dept. Kolwadi,

Tal. Karjat, Dist. Ahmednagar

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY INGLE,

Joint Secretary to Government.