(१)

भाग एक (को.वि.पु)-११७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ७३]

गुरुवार, नोव््हेंबर १०, २०२२/कार्ततिक १९, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमतत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११७

प्राधिकृतत प्रकाशन

सक्षम प्राधिकारी (हायस्पीड रेल), ततथा उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांजकडून

मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पासाठठी, भूमी संपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करतताना उचितत

भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकततेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन््वये

घोषणा

क्र. पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/अधिसूचना-१९(१)/कावि-१११५/२०२२.—ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या पालघर

जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क

अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम ११ चे पोट-कलम

(१) याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मौजे-कल्लाळे व खानिवडे दिनांक ८ सप््टेंबर २०२२ अन््वये प्रारंभिक

अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्ारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार

वर््णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर््ददिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा

तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, पालघर जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ््ययाांांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन््वये दिलेला अहवाल कोणताही

असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची

खात्ी पटली आहे आणि म््हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन््वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी

उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्ारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर््णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या

प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म््हणून निर््धधारित केले असल्याचे याद्ारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

अनुसूची-चार मध्ये विनिर््ददिष्ट केला आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर १०, २०२२/कार्ततिक १९, शके १९४४

अनुसूची - एक

जमिनीचे वर््णन

१) गावाचे नाव - कल्लाळे, ता. जि. पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गट क्र.

जमिनीचा प्रकार

जमिनीचे स््वरूप

संपादित क्षेत्र हे.आर मध्ये (खाजगी)

१

२६

खाजगी

शेती

०.११६१

२

२२/ब

खाजगी

शेती

०.२१६६

३

१०९

खाजगी

शेती

०.०५४४

४

१०७

खाजगी

शेती

०.१६८८

५

१११

खाजगी

शेती

०.०२९१

६

११२

खाजगी

शेती

०.१२५८

७

११३

खाजगी

शेती

०.०३२७

८

११४

खाजगी

शेती

०.०७७४

९

९८

खाजगी

शेती

०.१३४३

१०

११६

खाजगी

शेती

०.१६६३

एकूण

१.१२१५

२) गावाचे नाव -खानिवडे, ता. जि. पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गट क्र.

जमिनीचा प्रकार

जमिनीचे स््वरूप

अंदाजित क्षेत्र हे.आर मध्ये (खाजगी)

१

४८

खाजगी

शेती

२.४३३१

२

५०/१

खाजगी

शेती

०.१३७७

३

५०/२

खाजगी

शेती

४

५०/३

खाजगी

शेती

५

५०/४

खाजगी

शेती

६

५०/५

खाजगी

शेती

७

४५

खाजगी

शेती

०.२१६९

८

उ. प्ललॉ नं. १

खाजगी

शेती

०.११०२

९

३२

खाजगी

शेती

०.०४८४

१०

४४

खाजगी

शेती

०.४१७०

एकूण

३.३६३३

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर १०, २०२२/कार्ततिक १९, शके १९४४

3

अनुसूची - दोन

सार््वजनिक प्रयोजनाच्या स््वरूपाबाबतत विवरण

प्रकल््पपाचे नाव

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प

जिल्हा पालघर

प्रकल्पाच्या कामाचे वर््णन

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प

रेल््ववे मंत्ालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल््ववे योजना, २०२० तयार केली आहे आणि त्या योजनेचा

दस्तऐवज डिसेंबर, २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने

कार््ययान््ववित करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून त्यापैकी १५५.६४२

कि.मी. लांब इतका रेल््ववे मार््ग महाराष्ट्र राज्यामधून (बोेगद्ातून २७ कि.मी. व १२७.६४२ उन्नत मार््ग)

जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स््थथानके (बांद्ा कुर््लला संकुल, ठाणे, विरार व बोईसर)

नियोजित केले आहेत. रेल््ववे चालनाचा वेग प्रति तास ३२० कि.मी. इतका असेल.

समाजाला होणारे लाभ

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पामुळे जलदगती रेल््ववेप्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर

करणे, व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब््ध होणार आहेत.

स््थथानिक लोकांना त््ययाांांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार

रोजगाराच्या संधी मिळतील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि

सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोठ्ाप्रमाणात रोजगार निर््ममिती पर््यावरण स््थथिरता ह्ा बाबी

अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची - ततीन

बाधीतत व्यक््तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

१. प्रकल््पपाचे बांधकाम

२. प्रकल््पपाचे परिचालन

३. प्रकल््पपाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

अनुसूची - चार

भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमिनीचे मुल््ययाांांकन व (२) पुनर््वसन व पुनर््स्थथापना

अंतर््गतत घटकांबाबतत राज्य शासनाने धोरण निश््चचितत केलेले आहे, त्यानुसार मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पाकरितता

भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार ततसेच महाराष्टट्र पुनर््वसन व पुनर््स्थथापना अंतर््गतत घटक—

१. जर ग्ामीण भागात घर गमावले तर इंदिरा आवास योजनेच्या निकषानुसार बांधलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ेय

रक्कम देय राहील. किमान र.रु. १,६५,०००.

२. जर शहरी भागात घर गमावले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किंवा

त्याऐवजी नियमानुसार अनुज्ेय रक्कम देय राहील. किमान र.रु. ५.५ लाख देय राहील.

३. जर कुटूंबात रोजगारासाठी पात्र उमेदवार असेल अशा प्रत्येक बाधित कुटुंबाला एकदाच ५ लाख रुपये दिले जातील.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर १०, २०२२/कार्ततिक १९, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

४. बाधित स््थलांतरीत कुटुंबाला दरमहा र.रु.३,००० निर््ववाह भत्ा स््थलांतराच्या तारखेपासून एक वर््षषाच्या कालावधीसाठी. अनुसूचित

जाती आणि जमातींच्या अशा कुटुंबांना अतिरिक्त र.रु. ५०,००० देय राहील.

५. बाधित स््थलांतरीत कुटुंबाला र.रु. ५०,००० वाहतूक खर््च देय राहील.

६. ज्या कुटुंबाकडे जनावरांचा गोठा किंवा छोटे दुकान होते, अशा कुटुंबाला एकदाच र.रु. २५,००० आर््थथिक मदत देय राहील.

७. कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच र.रु. ५०,००० अनुदान देय राहील.

८. घर बदलल्यानंतर एकदाच र.रु. ५०,००० पुनर््स्थथापना भत्ा देय राहील.

९. पुनर्वसन झालेल्या व्यक्तीच्या केवळ पहिल्या व््यवहारासाठी मुद्ांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे संबंधित संपादन संस््थथेकडून

भरले जाईल.

१०. बाधित व्यक्तीने लेखी स््वरूपात संमती दिली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ेय होईल.

अनुसूची -पाच

नियुक््त केलेल्या प्रशासकाचा ततपशील

अ. प्रशासक म्हणून नियुक््त करण््ययातत

आलेल्या अधिकाऱ््ययाचे पदनाम

उप जिल््हहाधिकारी (भूसंपादन), पालघर

ब.

प्रशासकाच्या कार््ययालयाचा पत्ा

उप जिल््हहाधिकारी (पुनर्वसन)

जिल््हहाधिकारी कार््ययालय पालघर

जिल््हहाधिकारी कार््ययालय, रुम नं. ११३, पहिला मजला, कोळगांव, ता.पालघर,

जि. पालघर

क. ज्या अधिसूचनेद्ारे प्रशासकाची

नियुक््ती करण््ययातत आली आहे.

त्या अधिसूचनेचा ततपशील

महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, वर््ष ५, अंक ९२(२) गुरुवार,

जुलै ११, २०१९/आषाढ २०, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना

दि. ०९ जुलै २०१९ अन््वये उप जिल््हहाधिकारी (पुनर्वसन), जिल््हहाधिकारी कार््ययालय

पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर््स्थथापना म््हणून नियुक्ती करणेत आली आहे.

धनाजी ततोरस्कर,

पालघर,

उप विभागीय अधिकारी,

दिनांक ९ नोव््हेंबर २०२२.

पालघर उप विभाग, पालघर.