(१)
भाग चार-ब-४१६–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ८, अंक १४१(२)]
गुरुवार, नोव््हेंबर १७, २०२२/कार््ततिक २६, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमतत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४१६
प्राधिकृतत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये ततयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ नोव््हेंबर २०२२.
सूचना
महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी-२०२०/प्र.क्र.५८८/उद्ोग-१४.— ज्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२
चा महाराष्टट्र तीन) यांच्या कलम १, पोट-कलम (३) अन््वये करण्यात आलेली व महाराष्टट्र शासन असाधारण राजपत्र, भाग चार -ब,
दिनांक १२ मे २०१७, पृष््ठ क्र. १ ते २३ वर प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्टट्र शासनाचे उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभागाचे क्र.आयडीसी-
२०१७/(प्र.क्र.२२१)/उद्ोग- १४, दिनांक १३ मे २०१७ अन््वये उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेत
नमूद केलेले मौजे पवळेवाडी, तालुका मावळ, जिल्हा “पुणे” येथील क्ेत्ास दिनांक १२ मे २०१७ या तारखेपासून लागू करणेत आलेल्या
आहेत व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन््वये, औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त अनुसूचीमध्ये जाहीर केलेल्या जमिनी त्या भागात समाविष््ट आहेत (यापुढे याचा उल्लेख “ उक्त
जमीन” असा करण्यात येईल) ;
आणि, ज्याअर्थी महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता उक्त जमिनी औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासासाठठी या जागेची
आवश्यकता असल्याचे राज्य शासनाचे मत आहे ;
आणि, ज्याअर्थी उक्त जमिनीच्या जमीन मालकांचे व त्यात हितसंबंध असलेल्या व्यक््तींचे म्हणणे अधिनियमाच्या कलम ३२ चे
पोट-कलम (२) प्रमाणे ऐकूण घेतलेले आहे व त्यानुसार महाराष्टट्र शासनाने या कलमाच्या ३२ चे पोट-कलम (१) च्या अनुषंगाने उक्त
जमीन संपादन करण्याचा निर््णय घेतला आहे ;
त्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोक्त कारणासाठठी
संपादित केल्या असल्याबद्दलची ही नोटीस महाराष्टट्र शासन या कलमा अन््वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १७, २०२२/कार््ततिक २६, शके १९४४
अनुसूची
मौजे पवळेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
अ.क्र.
गट नंबर
क्ेत्र
(१)
(२)
(३)
१
१
६.२९००
२
२
३.३०००
३
३
४.८८००
४
४
४.३२००
५
५
६.०६००
६
६
३.१८००
७
७
७.११५०
८
८
४.९६००
९
९
१८.७८००
१०
१०
२.७३००
११
११
२.७३००
१२
१२
६.०७३०
१३
१३
१.३५००
१४
१४
०.६५००
१५
१५
१.९३००
१६
१६
४.१९००
१७
१७
३.२१००
१८
१८
३.२१००
१९
१९
३.२१००
अ.क्र.
गट नंबर
क्ेत्र
(१)
(२)
(३)
२०
२०
४.०८००
२१
२१
६. ६९००
२२
२२
३.२७००
२३
२३
०.६१००
२४
२४
३. ९४३६
२५
२५
४.१०८८
२६
९३
१.४४००
२७
९४
२.०४००
२८
९६
०.७३००
२९
१०२
४.५३००
३०
१०३
३. ५०००
३१
१०४
२.४५००
३२
१०५
२.३४७८
३३
१०६
२.०६२०
३४
१०७
२.५४७६
३५
१०८
०.४८८०
३६
१०९
२.५५००
एकूण
१३५.५५५८
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर,
शासनाचे सहसचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १७, २०२२/कार््ततिक २६, शके १९४४
3
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 17th November 2022.
Notice
Maharashtra Industrial Development Act, 1961.
No.IDC. 2020/(C.R.588)/IND 14.— Whereas by Government of Maharashtra has by the
Government Notification, Industries, Energy and Labour Department, No.IDC.2017/(CR 221)/IND-
14, dated the 12th May 2017, issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial
Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as “the said Act”), and published
in the Maharashtra Government Gazette, Extra-ordinary, Part IV-B, dated the 13th May 2017, on
pages 26-48 notified the 12th May 2017 to be the date from which the provisions of Chapter VI of the
said Act, shall take effect in certain areas of village ‘Pavlewadi’ in Taluka ‘Maval’, District “Pune”,
mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as “the said
area”) and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act
for the purposes of the said Act ;
And whereas, the lands mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as
“the said lands”) are situated in the said areas ;
And whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the
Maharashtra Industrial Development Corporation for development as an Industrial Area ;
And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other
persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard
in pursuance of notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the Government of
Maharashtra has decided to acquire the said lands in pursuance of the said section (1) of section 32 ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said
Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for
the purpose aforesaid ;
Schedule
Village Pavlewadi, Taluka Maval, District Pune.
भाग चार-ब-४१६–१अ
Sr. No.
Gat No
Area (H.R)
(1)
(2)
(3)
1
1
6.2900
2
2
3.3000
3
3
4.8800
4
4
4.3200
5
5
6.0600
6
6
3.1800
7
7
7.1150
8
8
4.9600
9
9
18.7800
Sr. No.
Gat No
Area (H.R)
(1)
(2)
(3)
10
10
2.7300
11
11
2.7300
12
12
6.0730
13
13
1.3500
14
14
0.6500
15
15
1.9300
16
16
4.1900
17
17
3.2100
18
18
3.2100
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १७, २०२२/कार््ततिक २६, शके १९४४
Sr. No.
Gat No
Area (H.R)
(1)
(2)
(3)
19
19
3.2100
20
20
4.0800
21
21
6.6900
22
22
3.2700
23
23
0.6100
24
24
3.9436
25
25
4.1088
26
93
1.4400
27
94
2.0400
28
96
0.7300
Sr. No.
Gat No
Area (H.R)
(1)
(2)
(3)
29
102
4.5300
30
103
3.5000
31
104
2.4500
32
105
2.3478
33
106
2.0620
34
107
2.5476
35
108
0.4880
36
109
2.5500
Total
135.5558
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.