(१)
भाग दोन (संकीर्ण)–१
RNI No. MAHBIL /2009/35827
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८, अंक ४६]
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/
कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
[पृष्ठे ७, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
परभणी जिलहा परिषद, परभणी
अधिसूचना
जा. क्र. /जि.प./साप्रवि/परिषद/कावि/२६४/२२.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२२.
महहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ व महहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती
(वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६६ व १९८१ ला अधिन राþहहून परभणी जिल्हा परिषदेचा तिचया कामकाजाचा वार्षिक
प्रशासन अहवाल सन २०२१-२२ तयार केला असून सदरील अहवालास प्रशासक तथा मुखय कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी
यांची दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी मानयता घेणयात आलेली आहहे.
याद्वारे परभणी जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा वार्षिक प्रशासन अहवाल मानय झालयाची अधिसूचना प्रसिद्ध करणयात येत आहहे.
रशमी खांडेेकर,
प्रशासक तथा
परभणी,
मुखय कार्यकारी अधिकारी,
दिनांक ७ नोव्हेंबर २०२२.
जिल्हा परिषद, परभणी.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
स्ावर मालमत्ेचे जपतीबाबत नोटीस
नमुना नं. १९
महाराष्ट्र सहकारी संस्ा नियम, १९६१ नियम १०७ (११ ड)
जा. क्र. वि.व.अ./क.व./११३/२०२२
जयाअर्थी, अधयक्ष पिपलस को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महहाराष्ट्र राजय सहह. कायदा, १९६० कलम
१०१ अन्वये थकीत कर्जदार नईम मसाले प्ो. प्ा. नईम खान अहेमद खान पठाण रा. कबाडपूरा, दे.राजा यांचे विरुद्ध रुपये १२७५९८/-
दिनांक २९ नोवहेंबर २०२१ पासून वयाज १३+२% सरचार्ज प्रो. फी रुपये नियमाप्रमाणे बाबत महहाराष्ट्र सहहकारी नियम, १९६० नियम
१०१ (१) (२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहहे आणि तयाची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ा विक्री
करावयाची आहहे.
तयाअर्थी, नईम मसाले प्ो. प्ा. नईम खान अहेमद खान पठाण रा. कबाडपूरा, दे.राजा, ता. देऊळगांवराजा, जि. बुलडाणा
यांना अशी सूचना देणयात येते की, खाली दर्शविलेली मालमत्ा वर निर्देशित केलेलया रकमेबाबत जपत केलेली आहहे. तरी वरील वसुली
प्रमाणपत्र मिळालयानंतर सदर मालमत्ेचे कोणतेहही खाजगी हहसतांतरण करणयात आले असले किंवा ती दुसऱयाचे स्वाधीन करणयात आली
असेल किंवा तिच्यावर कोणताहही भार ठेवणयात किंवा निर्माण करणयात आला असेल तर तया सर्व बाबी पिपलस को-ऑपरेटिव्ह बँक मर्या.,
देऊळगांवराजाचे बाबतीत रद्द हहोतील व निरर्थक ठरतील.
मालमत्ेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र
क्रमांक तारीख
(१)
थकबाकीदाराचे नांव व नांव
(२)
घर नंबर किंवा शेताचा भुमापन
क्रमांक व वर्णन
(३)
चतु:सीमा
(४)
शेरा
मालमत्तेवरील
बोजा
(५)
५९०/२०२२
दिनांक
१४ मार्च २०२२
नईम मसाले प्ो. प्ा. नईम
खान अहेमद खान पठाण
रा. कबाडपूरा, देऊळगांव
राजा, ता. देऊळगांवराजा,
जि. बुलडाणा
न.प. देऊळगांव राजा
वार्ड क्र. १४, मालमत्ा
क्र. जुना-३२/१४,
नविन-W१४००००४१,
१२०० चौ. फुट बांधकामासह
पुर्वेेस :- सरकारी रसता
पश्चिमेस :- चाँदभाई
यांची जागा
उत्तरेस :- बाबाभाई
ताशेवाला यांची जागा
दक्षिणेस :- सैययदभाई
पानवाले यांची जागा
पिपलस को-
ऑपरेटिव्ह बँक
मर्या., देऊळगांव
राजा चे थकीत
कर्जापोटी जपत
पुन्हा असे सूचित करणयात येते की, वरील येणे रककम वयाज व खर्च दिनांक १५ नोवहेंबर २०२२ पर्यंत भरणा न झालयास वरील
स्थावर मालमत्ा विक्रीस काढणयात येईल.
विशवनाथ रमाकांत पांगारकर,
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी,
देऊळगांवराजा,
पिपलस को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव
दिनांक १ नोव्हेंबर २०२२.
राजा, जि. बुलडाणा (महहाराष्ट्र).
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
3
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
भाग दोन (संकीर्ण)–१अ
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : BOMBAY HOUSE, 24 HOMI MODY STREET, FORT,
MUMBAI 400 001, MAHARASHTRA, INDIA
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company
has been lost/mislaid and the holder of the said securities has applied to the Company to issue
duplicate Certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the
Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to
issue duplicate certificate without further intimation.
Name of the Share Holder
Folio No. and
Certificate No.
Kind of Securities
and FaceValue
No. of
Shares
Distinctive Nos.
Vijaykumar Chordiya
(Name in Share
Certificate)/
Vijay Kanaiyalal
Choradiya)
(Name in Pan Card)
H5V0011666 and
00027130
Equity Shares
Held in Physi
cal Form Fv-1
2500
59152131-
59154630
Palghar,
VIJAY KANAIYALAL CHORADIYA,
Date 12th November 2022.
Name of the Shareholders.
Serial No. M-2243
4
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
मसुदा
बृहनमुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चया कलम १६० अनवये सन २०२२-२३ सालाकरिता
जाहीर सूचना
क्रमांक कवसं/२९१४/एमसी/४८८/सांख्यिकी/२०२२-२०२३,
मुंबई महहानगरपालिका अधिनियम, १८८८ चया कलम ६८ अन्वये महहानगरपालिका आयुकतांनी प्रतयायोजित केलेलया अधिकारानुसार
निमन स्वाक्षरीकार कलम १६० अन्वये अशी सूचना देत आहहेत की, सदर अधिनियमाचया कलम १५६ नुसार २०२२-२०२३ या वर्षाकरिता
नोंदींचे काम हहे व्यवहहारत: पूर्ण करणयात आलेले असून संगणकीकृत करनिर्धारण पुसतक संबंधित सहहाययक करनिर्धारक व संकलक यांचया
कार्यालयात कार्यालयीन कामकाजाचया दिवशी दिनांक २१ नोवहेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ पर्यंत निरीक्षणार्थ उपलब्ध असेल.
सदरहहू अधिनियमातील कलम १६२(१) अन्वये यापुढे असे सूचित करणयात येते की, डिजिटल स्वरूपातील करनिर्धारण
पुसतकामधील भांडवली मूलयाचया विरुद्ध तक्रारींचे अर्ज दाखल करावयाचे असतील तर अशा तक्रारी संबंधित सहहाययक करनिर्धारक व
संकलक यांचया कार्यालयात दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत स्वीकारणयात येतील. अशा तक्रारी खुद्द मालमत्ताधारकाने अथवा तयाने
मुखत्यारपत्राद्वारे प्राधिकृत केलेलया वयकतीने दाखल करणे आवश्य्यक आहहे. तसेच कलम १६३(२) मधये विहित केलयानुसार तक्रार अर्जात
जया मुद्यांवर मूलयांकना विरुद्ध तक्रार करणयात येत आहहे याचा तपशील संक्षिपत स्वरूपात मांडणे आवश्य्यक आहहे.
भांडवली मूलयाचया विरुद्धचया तक्रार अर्जाची करनिर्धारक व संकलक यांचया कार्यालयात सादर केलयाची लेखी पोहहोचपावती
अर्जदारास सादर करता न आलयास अशा तक्रार अर्जांंबाबत करनिर्धारक व संकलक जबाबदार असणार नाहहीत. डाक सेवेद्वारे पाठविलेलया
तक्रारी विहहीत मुदतीत प्रापत न झालयास तयांचा विचार करणयात येणार नाहही.
सुनिल मु. धामणे,
सहह आयुकत (क. व सं.)
बृहहनमुंबई महहानगरपालिका.
करनिर्धारण व संकलन खाते,
महहानगरपालिका मुद्रणालय,
३ रा मजला, ५४६, ना. म. जोशी मार्ग,
भायखळा (प.), मुंबई ४०० ०११.
मुंबई, दिनांक १४ नोव्हेंबर २०२२.
PRO/1913/ADV/2022-23
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
5
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
Draft
BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
Public Notice under sec. 160 of the MMC Act, 1888 for the Year 2022-2023
No. A. and C./2914/Mc/488/stastic,
Under the Powers delegated to the undersigned by the Municipal Commissioner of Greater
Mumbai, as per section 68 of the Mumbai Municipal Corporation Act, 1888, notice as per section 160
of the Mumbai Municipal Corporation Act is hereby given that the ward Capital Valuation entries
required by sec. 156 for the year 2022-2023 have been completed, as far as practicable, and that the
digital assessment book will be available for inspection at the office of the Asstt. Assessor & Collector
in the respective wards on working days between 21 November 2022 to 15 December 2022.
In pursuance of section 162 (1) of the act, it is further notified that complaints against the Capital
Values entered in the digital assessment book will be received in the office of the Asstt. Assessor &
Collector of respective wards up to 15th December 2022. Such complaints must be made in writing
by the property owners themselves or by the persons duly authorized by them under a power of
attorney. The complaints should contain all the facts on which the valuation is complained against
as required by section 163 (2) of the Act.
The Assessor & Collector will not be responsible for the non-receipt of any complaint in his office
unless the parties complaining produce proper acknowledgements from the department concerned.
The complaints received by post after due date will not be considered.
SUNIL M. DHAMNE,
Jt. Municipal Commissioner (A & C)
Brihanmumbai Mahanagarpalika.
Assessment and Collection Deptt.,
Municipal Printing Press,
3rd floor, 546, N. M. Joshi Marg,
Byculla (W.), Mumbai 400 011.
Dated 14th November 2022.
PRO/1913/ADV/2022-23
6
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
जिलहा परिषद, अकोला
नमुना २१ ई
जमा खर्च वार्षिक लेखा (मॉडेेल अकाउनटींग सिसटीम नुसार)
सन २०२०-२१ जमा खर्चाचया प्रधान शिर्षनिहाय गोषवारा (जि.प. व पं.स. सह)
क्र. जिप/संकलन/वा.ले. २०-२१/१६०३/२२ कार्यालय, अर्थ विभाग, जि.प. अकोला
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
7
गुरुवार ते बुधवार, नोवहेंबर १७-२३, २०२२/कार्तिक २६-अग्रहायण २, शके १९४४
सौरभ कटियार (भा.प्र.से.),
अकोला,
मुखय कार्यकारी अधिकारी,
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२.
जिल्हा परिषद, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.