महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

1

(१)

भाग चार-ब-४२१–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ८, अंक १४२(५)]

शुक्रवार,नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

[पृष््ठठे ९, किंमतत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४२१

प्राधिकृतत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये ततयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग््णालय आवार, ९ वा मजला,लोकमान्य टिळक मार्ग,

मुंबई ४०० ००१, दिनांक १७ नोव््हेेंबर, २०२२.

अधिसूचना

महाराष्टट्र शैक्षणिक संस््था (अध्यापक संवर््गाततील आरक्षण) अधिनियम, २०२१.

क्रमांक-संकीर््ण-२०२२/प्र.क्र.३४/२०२२/वैसेवा-२.—ज्याअर्थी, वैद्यकीय शिक्षणण आणि औषधी विभागाच्या अधिनस्त वैद्यकीय

शिक्षणण आणि संशोधन संचालनालय, मुंबई तसेच आयुष संचालनालय, मुंबई यांच्यामार््फत राष्ट्ीय वैद्यकीय आयोगाच्या निकषांनुसार स््थथापन

झालेली राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालये आणि रुग््णालये; भारतीय दंत परिषदेच्या निकषांनुसार स््थथापन झालेली शासकीय दंत

महाविद्याद्यालये; आणि भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्ीय आयोग यांच्या निकषांनुसार स््थथापन झालेली शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालये यांचे

नियंत्रणण व व्यवस््थथापन केले जाते, तसेच सदरहू महाविद्याद्यालयांचा वैद्यकीय शिक्षणणाबरोबरच रुग््ण सेवा पुरविणणे, आणि विविध आजारांवरील

संशोधन हा अविभाज्य भाग असणणे ;

आणि ज्याअर्थी, वैद्यकीय महाविद्याद्यालये आणि रुग््णालयाच्या आस््थथापनेवर नियुक्त केले जाणणाऱ्या प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक

आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्या अर््हतेबाबत राष्ट्ीय वैद्यकीय आयोगाने शासन राजपत्रातत वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील

विहित निकषांनुसार त््ययाांांनी मान्यताप्राप्त राष्ट्ीय आणि आंतरराष्ट्ीय मासिके किंवा प्रकाशने यामध्ये किमान संख्येइतके शोधनिबंध प्रकाशित

करणणे अनिवार््य असणणे ;

आणि ज्याअर्थी, राष्ट्ीय वैद्यक आयोगाच्या दिनांक १२ फेब्ुवारी २०२० च्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशन किंवा पदोन्नतीने वरिष््ठ

अध्यापकीय पदावर नियुक्तीसाठठी मान्यताप्राप्त संस््थथेमधून “जैववैद्यकीय संशोधनातील मुलभूत अभ्यासक्रम” हा संशोधनात्मक अभ्यासक्रम

पूर््ण करणणे अनिवार््य असणणे ;

आणि ज्याअर्थी, पदव्युत्तर शिक्षणणाच्या नियमनासाठठी, राष्ट्ीय आयुर््वविज्ान आयोगाने वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार, शासकीय

वैद्यकीय महाविद्याद्यालयात कोणणत््ययाही विषयात पदव्युत्तर शिक्षणण घेणणाऱ्या विद्याद्यार््थ्ययाने संबंधित विषयात संशोधन करून प्रबंध सादर करणणे

आणि सदर प्रबंधास महाराष्टट्र आरोग्य विज्ान विद्याद्यापीठठ, नाशिक यांची मान्यता घेणणे अनिवार््य असणणे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

आणि ज्याअर्थी, शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालयात वैद्यकशास्त्रातील विविध विषयांत पीएच. डी. अभ्यासक्रम चालविले जात असणणे,

आणि विद्याद्यार्याांनी संबंधित विषयात संशोधन करून प्रबंध सादर करणणे, आणि सदर प्रबंधास महाराष्टट्र आरोग्य विज्ान विद्याद्यापीठठ,नाशिक

यांची मान्यता घेणणे अनिवार््य असणणे;

आणि ज्याअर्थी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र शासनाच्या विज्ान आणि तंत्रज्ान विभागाच्या अधिनस््थ जैव-तंत्रज्ान

विभाग, आणि केंद्र व राज्य शासनाच्या इतर संस््थथाांांमार््फत शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालयात वैद्यकीय संशोधन करण्याचे प्रस्ताव प्राप्त

होत असणणे आणि विशिष््ट संशोधन प्रकल््पपाांांसाठठी अशा संस््थथाांांकडून निधी दिला जात असणणे, भारतीय तसेच विदेशी विद्याद्यापीठठांशी करार

करून इतर नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस््थथाांांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालयांमार््फत विविध संशोधनाभिमुख प्रकल्प

संयुक्तपणणे राबविले जात असणणे;

आणि ज्याअर्थी, सर््व शासकीय दंत महाविद्याद्यालयांमध्ये भारतीय दंत परिषदेच्या निकषांनुसार आणि सर््व शासकीय आयुर्वेद

महाविद्याद्यालयांमध्ये भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्ीय आयोगाच्या निकषांनुसार शैक्षणिक उपक्रमांसह विविध संशोधन प्रकल्प आयोजित

केले जात असणणे आणि ज्याअर्थी महाराष्टट्र मानसिक आरोग्य संस््थथा, पुणणे येथे देखील संशोधन कार््य केले जात असणणे;

आता त्याअर्थी, महाराष्टट्र शैक्षणिक संस््थथा (अध्यापक संवर््गगातील आरक्षणण) अधिनियम, २०२१ (Mah.XVII of २०२२) च्या

कलम ४ च्या खंड (ब) अन्वये प्रदान केलेल्या शक््तींचा वापर करून,महाराष्टट्र शासन याद्ारे अधिसूचने सोबत जोडलेल्या अनुसूचीमधील

संस््थथा या संशोधन संस््थथा म््हणणून घोषित करीत आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ३ मधील तरतुदी सदर संस््थथाांांना लागु होणणार नाहीत.

महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

b÷Éì. +Ê·ÉxÉÒ VÉÉä¶ÉÒ,

शासनाचे सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

3

“अनुसूची”

अ. क्र.

संशोधन संस््थथाांांची नावे

(अ)

शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि संलग््ननित रुग््णालय

१

ग्रॅन््ट शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, मुंबई.

(i) सर ज.जी समुह रुग््णालय, मुंबई.

(ii) सेंट जॉर्जेेस रुग््णालय, मुंबई.

(iii) गोकुळदास तेजपाल रुग््णालय, मुंबई.

(iv) कामा व आल््बलेस रुग््णालय, मुंबई.

(v) नागरी स्वास््थ केंद्र, वांद्रे, मुंबई.

(vi) आरोग्य पथक, पालघर. ठठाणणे.

२

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग््णालय, पुणणे.

(i) ट्ॉमा केअर सेंटर, ससून सर्वोपचार रुग््णालय, पुणणे.

(ii) आरोग्य पथक शिरुर, पुणणे.

३

शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नागपूर.

(i) अतिविशेषोपचार रुग््णालय, नागपूर.

(ii) ट्ॉमा केअर सेंटर, नागपूर.

(iii) भौतिकोपचार व व्यवसायोपचार प्रशिक्षणण केंद्र आणि विद्याद्यालय, नागपूर.

४

शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, औरंगाबाद.

(i) कर््करोग निदान कक्ष, औरंगाबाद.

(ii) अतिविशेषोपचार रुग््णालय, औरंगाबाद.

(iii) आरोग्य पथक, पैठणण, औरंगाबाद.

५

डॉ. वैशंपायन स्ममृती शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, सोलापूर.

(i) श्ी.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग््णालय, सोलापूर.

६

शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, मिरज.

(i) पद्मभुषणण वसंतदादा पाटील रुग््णालय, सांगली.

(ii) आरोग्य पथक, तासगाव, सांगली.

७

स्वा.रा. ती. ग्ा. शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, अंबाजोगाई.

८

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नागपूर.

९

डॉ. शं. च. शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नांदेड.

१०श्ी. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि सर्वोपचार रुग््णालय, धुळे.

११श्ी. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, यवतमाळ.

(i) अतिविशेषोपचार रुग््णालय, यवतमाळ.

भाग चार-ब-४२१–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

१२राजर््षषि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, कोल््हहापूर.

(i) छ.प्रमिलाराजे रुग््णालय, कोल््हहापूर.

(ii) ट्ॉमा केअर सेंटर, कोल््हहापूर.

१३शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, अकोला.

(i) अतिविशेषोपचार रुग््णालय, अकोला.

१४श्ी. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, लातूर.

(i) अतिविशेषोपचार रुग््णालय, लातूर.

१५शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, गोंदिया.

१६शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णलय, चंद्रपूर.

१७शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, जळगाव.

१८शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, बारामती.

१९

शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नंदुरबार.

२०शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, अलिबाग.

२१शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, सिंधुदुर्ग.

२२शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, सातारा.

२३शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, उस्मानाबाद.

२४शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, परभणणी.

२५डॉ.बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार, वैद्यकीय शिक्षणण आणि संशोधन संस््थथा, नागपूर.

(ब)

शासकीय दंत महाविद्याद्यालय आणि संलग््ननित रुग््णालय.

१

शासकीय दंत महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, मुंबई.

२

शासकीय दंत महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, औरंगाबाद.

३

शासकीय दंत महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नागपूर.

(क)

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि संलग््ननित रुग््णालय.

१

रा. आ. पोदार शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय, वरळी, मुंबई.

(i) म. आ. पोदार आयुर्वेद रुग््णालय, वरळी, मुंबई.

२

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नांदेड.

३

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, उस्मानाबाद.

४

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, नागपूर.

५

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, जळगांव.

६

शासकीय आयुर्वेद महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, बारामती.

७

शासकीय होमिओपॅथीक महाविद्याद्यालय आणि रुग््णालय, जळगांव.

(ड)

शासकीय परिचर््यया महाविद्याद्यालय आणि सलंग््ननित रुग््णालय.

१

परिचर््यया शिक्षणण संस््थथा, मुंबई.

२

बी.एस.स्सी. नर््सििंंग महाविद्याद्यालय, सर ज.जी. रुग््णालय, मुंबई.

३

परिचर््यया महाविद्याद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, नागपूर.

४

परिचर््यया महाविद्याद्यालय, डॉ.शंकरराव चव््हहाणण शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, नांदेड.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

5

५

परिचर््यया महाविद्याद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, औरंगाबाद.

६

परिचर््यया महाविद्याद्यालय, बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्याद्यालय, पुणणे.

(इ)

महाराष्टट्र मानसिक आरोग्य संस््थथा, पुणणे .

(फ)

वैद्यकीय शिक्षणण विभागाच्या अधिनस्त भविष्यात स््थथापन होणणाऱ्या सर््व शैक्षणिक संस््थथा व रुग््णालय.

महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

b÷Éì. +Ê·ÉxÉÒ VÉÉä¶ÉÒ,

शासनाचे सचिव.

भाग चार-ब-४२१–२अ

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

Gokuldas Tejpal Hospital Campus , 9th Floor Lokmanya Tilak Road,

Mumbai 400 001, Dated 17th November, 2022.

NOTIFICATION

Maharashtra Educational Institutions (Reservation in Teachers Cadre) Act, 2021.

No.- Misc.-2022/Ch. No. 34/2022/Medical Services-2.— Whereas, Medical Education and Drugs

Department through the Directorate of Medical Education and Research, Mumbai and the Directorate

of Ayush, Mumbai controls and manages the Government Medical Colleges and Hospitals in the State

which are established as per the norms of the National Medical Commission; Government Dental

Colleges which are established as per the norms of the Dental Council of India and the Government

Ayurved Colleges which are established as per the norms of the National Commission for Indian

Systems of Medicine to facilitate medical education and patient services and these colleges also have

an integral role to engage in research on various diseases;

And whereas, National Medical Commission has prescribed criteria of eligibility of the Professors,

Associate Professors and Assistant Professors to be appointed on the establishments of Medical

colleges and Hospitals, as per the notifications published from time to time in the Official Gazette,

it is mandatory to publish minimum number of research papers in the accredited national and

international magazines or journals;

And whereas, for appointment on senior teaching posts by the way of nomination or promotion,

it has been made mandatory by the National Medical Commission vide Notification dated the 12th

February 2020, to complete a research course namely “The Basic Course in Biomedical Research”

from the accredited institutions;

And whereas, for regulation of post-graduate studies, as per norms prescribed by the National

Medical Commission, from time to time, it is mandatory for a student of post-graduate studies, in

any subject in the Government Medical College, to carry out research in the concerned subject

and submit thesis and it is mandatory to get the thesis approved by the Maharashtra University of

Health Science, Nasik;

And whereas, the Ph. D. courses are also conducted in the Government Medical Colleges in

various subjects of medicine, and it is mandatory for students to carry out research in the concerned

subject and submit thesis there of and it is also mandatory to get the thesis approved by the

Maharashtra University of Health Science, Nasik;

And whereas, the Government Medical Colleges have received proposals to carry out research

in many subjects from the Indian Council of Medical Research, Bio-technology Department under

the Science and Technology Department of the Central Government and other institutions of the

Central as well as State Government related to medical research and funds are provided from these

institutions for specific research projects. The Government Medical Colleges have also conducted

various research oriented projects jointly by entering into agreements with Indian as well as foreign

Universities with other reputed educational and research institutions;

And whereas, in all the Government Dental Colleges various research projects are conducted

along with educational activities as per the norms of the Dental Council of India and in all the

Government Ayurvedic Colleges, as per the norms of National Commission for Indian Systems of

Medicine and whereas research activities are also performed in Maharashtra Institute of Mental

Health, Pune ;

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

7

Now therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of section 4 of the Maharashtra

Educational Institutions (Reservations Teachers Cadre) Act, 2021 (Mah.XVII of 2022) the Government

of Maharashtra hereby declares that the names of institutions mentioned in the SCHEDULE

appended to this notification are the research institutions and the provisions of section 3 of the said

Act shall not apply to those institutions.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. ASHWINI JOSHI,

Secretary to Government.

8

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

SCHEDULE

Sr. No.

Name of the Research Institutions

(A)

Government Medical College & Affiliated Hospital

1

Grant Government Medical College , Mumbai.

(i) Sir J.J. Hospital, Mumbai.

(ii) Sent Georges Hospital, Mumbai.

(iii) Gokuldas Tejpal Hospital, Mumbai.

(iv) Kama & Albles Hospital, Mumbai.

(v) Urban Health Center, Bandra, Mumbai.

(vi) Health Squad, Palghar, Thane.

2

B.J. Government Medical College and Sasoon Hospital, Pune.

(i) Trauma Care Centre Sasoon, Pune.

(ii) Health Training Center, Shirur, Pune.

3

Government Medical College and Hospital, Nagpur.

(i) Super Specialty Hospital, Nagpur.

(ii) Trauma Care Centre, Nagpur.

(iii) Physiotherapy and Occupationaltherapy Training Centre and School, Nagpur.

4

Government Medical College and Hospital, Aurangabad.

(i) Cancer Hospital, Aurangabad.

(ii) Super Specialty Hospital, Aurangabad.

(iii) Health Squad, Paithan, Aurangabad.

5

Dr. Vaishanpayan Smruit Government Medical College and Hospital, Solapur.

(i) Shri. Chatrapati Shivaji Maharaj Sarvopachar Hospital, Solapur.

6

Government Medical College, Miraj.

(i) Padmabhushan Vasantdada Patil Hospital, Sangli.

(ii) Health squad, Tasgaon, Sangli.

7

Swami Ramanand Tirth Rural Government Medical College and Hospital,

Ambajogai.

8

Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur.

9

Dr. Shankarrao Chavhan Government Medical College and Hospital, Nanded.

10

Shri. Bhausaheb Hire Government Medical College and Sarvopchar Hospital,

Dhule.

11

Shri. Vasantrao Naik Government Medical College and Hospital, Yavatmal.

(i) Super Specialty Hospital, Yavatmal.

12

Rajshri Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur.

(i) Chhatrapati Pramilaraje Hospital, Kolhapur.

(ii) Trauma Care Centre, Kolhapur.

13

Government Medical College and Hospital, Akola.

(i) Super Specialty Hospital, Akola.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर १८, २०२२/कार््ततिक २७, शके १९४४

9

14

Shri Vilasrao Deshmukh Government Medical College and Hospital, Latur.

(i) Super Specialty Hospital, Latur.

15

Government Medical College and Hospital, Gondia.

16

Government Medical College and Hospital, Chandrapur.

17

Government Medical College and Hospital, Jalgoan.

18

Government Medical College and Hospital, Baramati.

19

Government Medical College and Hospital, Nandurbar.

20

Government Medical College and Hospital, Alibagh.

21

Government Medical College and Hospital, Sindhudurga.

22

Government Medical College and Hospital, Satara.

23

Government Medical College and Hospital, Osmanabad.

24

Government Medical College and Hospital, Parbhani.

25

Dr. Babasaheb Ambedkar Super Speciality Institute of Medical Education and

Research (BASIMER), Nagpur.

(B)

Government Dental College and affiliated Hospital.

1

Government Dental College and Hospital, Mumbai.

2

Government Dental College and Hospital, Aurangabad.

3

Government Dental College and Hospital, Nagpur.

(C)

Government Ayurved College and affiliated Hospital,

1

R.A. Poddar Government Ayurved College, Warali, Mumbai.

(i) M.A Poddar Ayurved Hospital, Warali, Mumbai.

2

Government Ayurved College and Hospital, Nanded.

3

Government Ayurved College and Hospital, Osmanabad.

4

Government Ayurved College and Hospital, Nagpur.

5

Government Ayurved College and Hospital, Jalgaon.

6

Government Ayurved College and Hospital, Baramati.

7

Government Homeopathic College and Hospital, Jalgaon.

(D)

Government Nursing College and affiliated Hospital.

1

Nursing Education Institute, Mumbai.

2

B.Sc. Nursing College, J.J. Hospital, Mumbai.

3

Nursing College, Government Medical College, Nagpur.

4

Nursing College, Dr. Shankarrao Chavhan Medical College, Nanded.

5

Nursing College, Government Medical College, Aurangabad.

6

Nursing College, B.J. Government Medical College, Pune.

(E)

Maharashtra Institute of Mental Health, Pune.

(F)

All Educational Institutes and Hospitals to be established under Administrative

control of Medical Education Department.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. ASHWINI JOSHI,

Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.