(१)

भाग चार-अ-२१५–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ८, अंक १०५]

सोमवार, नोव््हेंबर २१, २०२२/कार््ततिक ३०, शके १९४४

[पृष््ठठे ३, किंमतत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २१५

प्राधिकृतत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये ततयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.

कृषीी, पशुसंवर््धन, दुग्धव्यवसाय विकास व मत््स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ नोव््हेंबर, २०२२.

अधिसूचना

प्ाण््ययाांांमधीील संक्रामक व सांसर््गगिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९.

क्रमांक संकीर््ण-२०२२/प्र.क्र.१४३ /पदुम-४.—ज्याअर्थी, प्राण््ययाांांमधील संक्रामक व सांसर््गगिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनिय,

२००९ (२००९ चा २७) (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम” असा केला आहे) अन्वये गाई व म्हशी यांच्याकरिता ज्याला

अनुसूचित रोग असल्याचे घोषित केले आहे त्या लम्पी चर््म रोगाच्या (एलएसडी) बाबतीत, महाराष्टट्र शासनाने, शासकीय अधिसूचना,

कृषी, पशुसंवर््धन, दुग्धव्यवसाय विकास व मत््स्यव्यवसाय विभाग क्रमांक संकीर््ण- २०२०/प्र.क्र.५३ /पदुम-४, दि. ८ सप््टेेंबर, २०२२

(यात यापुढे जिचा निर्देश, “उक्त अधिसूचना” असा केला आहे) नुसार, संपूर््ण महाराष्टट्र राज्य हे, “नियंत्रित क्षेत्र” म््हणून घोषित केले आहे;

आणि ज्याअर्थी, सध्या, राज्याच्या अमरावती व नाशिक या महसुली विभागांमधील गुरांना मोठ्ा प्रमाणात संसर््ग झाला असल्याचे

आणि गुरे मृत्युमुखी पडली असल्याचे कळविण्यात आले आहे;

आणि ज्याअर्थी, राज्यातील एकूण गुरांपैकी जवळजवळ ९८% गुरांना, लम्पी चर््म रोग (एलएसडी) प्रतिबंधक लस देण्यात आली

आहे.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ६ व ७ द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, उक्त

अधिसूचनेमध्ये, पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त अधिसूचनेमधील,—

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर २१, २०२२/कार््ततिक ३०, शके १९४४

१.  परिच््छेद (क) ऐवजी, पुढील परिच््छेद दाखल करण्यात येईल:—

“(क) लम्पी चर््म रोगाचे (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा निर्ममूलन करण्यात येईल आणि,-

(एक)  त््ययाांांच्या ठिकाणापासून साखर कारखान्यापर्यंत आणि ऊसाच्या शेतापासून साखर कारखान्यापर्यंत ने-आण

करण्यात येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या व शेतकऱ््ययाांांच्या गुरांखेरीज;

(दोन)  गुरे ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत त्या ठिकाणापासून अमरावती व नाशिक महसुली विभागांच्या

जिल््ह्ांमध्ये किंवा जिल््ह्ांबाहेर, सर््व प्रकारच्या गुरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात येईल; आणि तसेच,

(तीन) पुणे, औरंगाबाद, मुंबई व नागपूर महसुली विभागांच्या जिल््ह्ांमध्ये केवळ संक्रमित नसलेल्या आणि लसीकरण

केलेल्या गुरांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल, परंतु, शासनाच्या पशुसंवर््धन विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याने

दिलेले आरोग्य प्रमाणपत्र सोबत बाळगण्यात येईल, आणि त्यासाठी विभागाकडून स््व्वतंत्र आदेश काढण्यात येईल.

२.  परिच््छेद ( ख) मधील, “व म्हशी” हा मजकूर वगळण्यात येईल.

३.  परिच््छेद (ग) मधील, “व म््हशींचा” हा मजकूर वगळण्यात येईल.

४.  परिच््छेद (घ) मधील, “व म््हशींना” हा मजकूर वगळण्यात येईल”.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

जगदीीश गुप््ता,

शासनाचे प्रधान सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर २१, २०२२/कार््ततिक ३०, शके १९४४

3

AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND

FISHERIES DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 21st November, 2022.

NOTIFICATION

Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009.

No. DIS-2022/C.R.143/ADF-4.—Whereas, the Government of Maharashtra has vide Government

Notification, Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department, No.

SANKIRNA-2020/C.R.53/ADF-4, dated the 8th September, 2022 (herein after referred to as “the said

Notification”), declared the whole State of Maharashtra as the “Controlled Area” in respect of the

Lumpy Skin Disease (LSD), which is a Scheduled Disease declared under the Prevention and Control

of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009 (27 of 2009) (herein after referred to as

the “said Act”) for cattle and buffaloes;

And whereas, presently large number of infected cattle and deaths of cattle are reported in

Amravati and Nashik revenue divisions of the State;

And whereas, almost 98% cattle population of the State has been vaccinated against the Lumpy

Skin Disease (LSD).

Now, therefore, in exercise of the powers conferred by sections 6 and 7 of the said Act, the

Government of Maharashtra hereby amends the said notification as follows namely:—

In the said notification,—

1.  For the paragraph (a), the following paragraph shall be substituted,—

“(a)  control, prevent or eradicate Lumpy Skin Disease (LSD) and prohibit the movement

of all the cattle,

(i)  except the cattle of sugarcane labourers and farmers, moving from their place to

sugar factories and farm of sugarcane to sugar factory;

(ii)  the cattle from the place where they are kept to any other place within or outside

the districts of Amravati and Nashik Revenue division; and also

(iii)  transportation of only non-infected and vaccinated cattle within the districts of

Pune, Aurangabad, Mumbai and Nagpur Revenue division shall be permitted, provided

accompanied with health certificate issued by the Competent Authority of the Animal

Husbandry Department of the Government, and for which Separate order will be issued

by the Department.

2.  In paragraph (b), the words “and buffaloes” shall be deleted.

3.  In paragraph (c), the words “and buffaloes” shall be deleted.

3.  In paragraph (d), the words “and buffaloes” shall be deleted.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

JAGDISH GUPTA,

Principal Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.