(१)

भाग एक-अ (को.वि.पु)-७१–१

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ३२]

बुधवार, नोव््हेंबर २३, २०२२/अग्रहायण २, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ७१

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त््ययाांांव््यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्टट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण व स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन््वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल््हहाधिकारी, सिंधुदुर््ग यांजकडून

आदेश

क्र. NPA २८०१/३/२०१३/२०२२/२७२८.— महाराष्टट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५

च्या कलम १६ (१) पोट-कलम (१ड) अन््वये तसेच मा. राज्य निवडणुक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ २०१६ / उ.नि. ख /

प्र.क्र.१३/ संगणकीकरण / दिनांक ७ सप््टेंबर २०२१ अन््वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्मी, जिल््हहाधिकारी, सिंधुदुर्ग या

प्रगटनाद्ारे असे जाहिर करते की, नगरपंचायत कुडाळ, कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी व देवगड-जामसंडे सार््वत्रिक निवडणुक

२०२१ करिता दिनांक २१ डिसेंबर २०२१ व दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होऊन दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी

निवडणुक निकाल जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायत कुडाळ, कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी व देवगड-जामसंडे सार््वत्रिक

निवडणुक २०२१ करिता निवडणुक लढविणाऱ्या सर््व उमेदवारांनी निवडणुक खर््चचाचा हिशोब निकाल जाहीर झालेपासुन ३० दिवसांत

सादर करणे बंधनकारक असताना देखील ज्या उमेदवारांनी निवडणुक खर््चचाचा हिशोब विहित कालावधीत सादर केलेला नाही अथवा

समाधानकारक खुलासा सादर केलेला नाही अशा खालील नमुद उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासुन तीन वर््षषाच्या कालावधीकरिता

निवडणुक लढविण्याकरिता अनर््ह ठरविण्यात येत आहे.

अ.क्र.

निवडणुक खर््चचाचा हिशोब विहित कालावधीत सादर

न केलेल्या उमेदवारांची नावे

नगरपंचायतीचे नाव

(१)

(२)

(३)

१

निकम रेखा सुरेश

वाभवे-वैभववाडी

२

मांजरेकर सोनल संतोष

वाभवे-वैभववाडी

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २३, २०२२/अग्रहायण २, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

अ.क्र.

निवडणुक खर््चचाचा हिशोब विहित कालावधीत सादर

न केलेल्या उमेदवारांची नावे

नगरपंचायतीचे नाव

(१)

(२)

(३)

३

चव्हाण सुनिता रविंद्र

वाभवे-वैभववाडी

४

पवार सुलोचना रोहिदास

वाभवे-वैभववाडी

५

तांबे रविंद्र श्रीधर

वाभवे-वैभववाडी

६

चव्हाण संजय सखाराम

वाभवे-वैभववाडी

७

नाधवडेकर मंगेश विठोबा

वाभवे-वैभववाडी

८

चव्हाण रविंद्र गुलाबराव

वाभवे-वैभववाडी

९

तांबे तन््ववी शरद

वाभवे-वैभववाडी

१०

गजोबार दिपक सदाशिव

वाभवे - वैभववाडी

११

प्रभुलकर यशवंत वासुदेव

वाभवे - वैभववाडी

१२

बहीरम जयश्ी विश््वनाथ

वाभवे-वैभववाडी

१३

रावराणे प्रथमेश यशवंत

वाभवे - वैभववाडी

१४

रावराणे सुधाकर बळवंत

वाभवे-वैभववाडी

१५

राणे शिवाजी सखाराम

वाभवे - वैभववाडी

१६

सावंत वैभव श्रीधर

वाभवे-वैभववाडी

१७

इंदप सागर रामचंद्र

वाभवे - वैभववाडी

१८

तुषार मोहन चिले

वाभवे-वैभववाडी

१९

सचिन सदानंद तावडे

वाभवे - वैभववाडी

२०

तेजा रमेश पेडणेकर

कसई-दोडामार्ग

२१

प्रकाश यशवंत नाईक

कसई-दोडामार्ग

२२

उर््ममिला उल्हास साळकर

कसई-दोडामार्ग

२३

सौरभ सुर््यकांत कुळकर्णी

देवगड-जामसंडे

२४

महेश प्रभाकर नलावडे

देवगड-जामसंडे

सिंधुदुर्ग,

के. मंजुलक्मी,

दिनांक १६ नोव््हेंबर २०२२.

जिल््हहाधिकारी, सिंधुदुर्ग.