(१)
भाग चार-ब-४२८–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ८, अंक १४४]
गुरुवार, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
[पृष््ठठे ११, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४२८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ नोव््हेंबर, २०२२.
आदेश
महाराष्टट्र ठेठेवीदारांच्या (वित्ीय संस््थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक एमपीआय-४०२१/प्र.क्र.१६/पोल-१२.—ज्याअर्थी, युनिव्हर््सल बेव्हरेजेस, बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
(यापुढे उक्त वित्ीय संस््थथा असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्ीय संस््थथेने ठेवीदारांना ठेवींवर मुदतपूर्तीीनंतर आश््ववासित
लाभासह ठेवी परत करण्याच्या योजनेअंतर्गत ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या;
आणि ज्याअर्थी, उक्त वित्ीय संस््थथा आणि संस््थथेचे प्रवर््तक व सदस्य यांनी जमा केलेल्या ठेवी मुदतपूर्तीीनंतर परत करण््ययास
कसूर केल्याने त््ययाांांच््ययाविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाणे, सांगली येथे गु.र.क्रमांक ६८/२०२०, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५)
चे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ५०६ व ३४ सह, महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथाांांमधील) हितसंबंधाचे संरक्षण
अधिनियम, १९९९ (सन २००० चा महा. १६) चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाची अशी खात्ी झाली आहे की, उक्त वित्ीय संस््थथा आणि संस््थथेचे प्रवर््तक व सदस्य हे
ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेवी परत करण्यात अपयशी ठरले असून उक्त वित्ीय संस््थथेकडून ठेवीदारांना ठेवी परत करण्याची शक्यता
दिसून येत नाही;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाला, उक्त वित्ीय संस््थथेच्या आणि संस््थथेचे प्रवर््तक व सदस्य यांनी जमा केलेल्या ठेवींमधून
त््ययाांांच्या स्वतःच्या किंवा इतर व्यक्तीच्या नावे ठेवी किंवा अन्य मालमत्ा संपादित करण्यात आल्या असल्याचे अभिकथित असल्याने
उक्त वित्ीय संस््थथेच्या ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण््ययासाठी अशा ठेवी व अन्य मालमत्ा जप्त करण्याचे, तसेच अशा जप्त
ठेवी व अन्य मालमत्ांवर नियंत्रण ठेवण््ययासाठी उप विभागीय अधिकारी, वाळवा उप विभाग, जिल्हा सांगली यांची सक्षम प्राधिकारी
म््हणून नियुक्ती करण्याचे आवश्यक वाटते;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
त्याअर्थी आता, महाराष्टट्र ठेवीदारांच्या (वित्ीय संस््थथाांांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६)
कलम ४ आणि ५ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे—
(अ) युनिव्हर््सल बेव्हरेजेस, बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या वित्ीय संस््थथेच्या व संस््थथेचे प्रवर््तक आणि
सदस्य किंवा अन्य व्यक्ती यांच्या, सोबतच्या अनुसूचीमध्ये विनिर््दिष््टट करण्यात आलेल्या ठेवी आणि अन्य मालमत्ा जप्त
करीत आहे; आणि
(ब) सदर जप्त ठेवी आणि अन्य मालमत्ा यावर नियंत्रण ठेवण््ययासाठी उप विभागीय अधिकारी, वाळवा उप विभाग,
जिल्हा सांगली यांची सक्षम प्राधिकारी म््हणून नियुक्ती करीत आहे.
अनुसूची
उक्त वित्ीय संस््थथा व संस््थथेचे प्रवर््तक आणि सदस्य किंवा अन्य व्यक्ती यांच्या जप्त करावयाच्या ठेवी व अन्य मालमत्ांचा
तपशील खालीलप्रमाणे आहे:
(१) जंगम मालमत्ांचा तपशील :
(अ) बँक खाती:
अ. क्र.
(१)
खातेदाराचे नाव
(२)
बँकेचे नाव व शाखा
(३)
खाते क्रमांक
(४)
१
युनिव्हर््सल बेव्हरेजेस
ॲक््ससिस बँक, इस्लामपूर
९१९०२०००६३१५४३३
२
युनिव्हर््सल बेव्हरेजेस
आयसीआयसीआय, बोरगाव
६९९००५५००७८८
३
युनिव्हर््सल बेव्हरेजेस
सांगली जिल्हा मध्यवर्तीी बँक, बोरगाव
०४८०५०९००००४९४
४
युनिव्हर््सल बेव्हरेजेस
(कर््ज खाते)
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१५५००००२६१४
५
युनिव्हर््सल बेव्हरेजेस
(कर््ज खाते)
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१७१०००००२६१
६
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
ॲक््ससिस बँक, इस्लामपूर
९१९०१००५८९६५७८४
७
मानसिंग मारुती पाटील
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१०१०००३७८८८
८
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१०१०००२८४४०
९
जितेंद्र मानसिंग पाटील
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१०१०००४०४५२
१०
जितेंद्र मानसिंग पाटील
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१०१०००५७३२४
११
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
आयसीआयसीआय, बोरगाव
६३८३०१७००५७५
१२
जितेंद्र मानसिंग पाटील
आयसीआयसीआय, बोरगाव
६३८३०१५०००६४
१३
मानसिंग मारुती पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१११०६३
१४
मानसिंग मारुती पाटील,
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
०१४३५०१००००१४५५
१५
जितेंद्र मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
०१४३५०१००००४२५४
१६
जितेंद्र मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१७२४७
१७
जितेंद्र मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१८१५९
१८
जितेंद्र मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१८३९६
१९
मानसिंग मारुती पाटील
कृष््णणाा सहकारी बँक, इस्लामपूर
१००४००५१२९०१६
२०
मानसिंग मारुती पाटील
बँक ऑफ इंडिया, बोरगाव
१५०५१०१००००४५८१
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
3
अ. क्र.
(१)
खातेदाराचे नाव
(२)
बँकेचे नाव व शाखा
(३)
खाते क्रमांक
(४)
२१
जितेंद्र मानसिंग पाटील
बँक ऑफ इंडिया, बोरगाव
१६१२१०११०००१६५४
२२
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
बँक ऑफ इंडिया, बोरगाव
१५०५१०१००००३४६०
२३
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
सांगली जिल्हा मध्यवर्तीी बॅक
०४८०५११०००६०३२
२४
मानसिंग मारुती पाटील
सांगली जिल्हा मध्यवर्तीी बॅक
०४८०५११०००११२१
२५
जितेंद्र मानसिंग पाटील
सांगली जिल्हा मध्यवर्तीी बॅक
०४८०५०९०००५६४३
२६
स्नेहल कुमार मानसिंग पाटील
भारती सहकारी बँक, इस्लामपूर
०१८००३७०००२११२३
२७
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
भारती सहकारी बँक, इस्लामपूर
०१८००३७०००२०३८२
२८
मानसिंग मारुती पाटील
भारती सहकारी बँक, इस्लामपूर
०१८००३७०००२११२४
२९
मानसिंग मारुती पाटील,
स्नेहल कुमार मानसिंग पाटील
रत्नाकर बँक, इस्लामपूर
१००२५१००१०००६४८४
३०
मानसिंग मारुती पाटील
रत्नाकर बँक, इस्लामपूर
१००२५१४३१०४८५२००
३१
योगीता मानसिंग पाटील
फेडरल बँक, इस्लामपूर
१५०१०१०००४०१३०
३२
योगीता मानसिंग पाटील
आयसीआयसीआय, बोरगाव
६३८३०१७०००७२
३३
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
०१४३५०१००००२२०५
३४
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१७२४९
३५
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१७५७८
३६
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१८३९८
३७
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०१८४४९
३८
योगीता मानसिंग पाटील
राजाराम बापु बँक, बोरगाव
३०३२०११०९४१
३९
मीनाकुमारी स्नेहल पाटील
बँक ऑफ इंडिया, बोरगाव
१६१२१०११०००३९३७
४०
योगीता मानसिंग पाटील
सांगली जिल्हा मध्यवर्तीी बँक
०४८०५११०००४०९९
४१
मानसिंग मारुती पाटील
स्टेट बँक ऑफ इंडिया, इस्लामपूर
११३३९२९०१८२
(ब) अन्य जंगम मालमत्ांचा तपशील :
अ. क्र.
(१)
सामग्ी तपशील
(२)
१
एक पाणी थंड करण्याचे पांढरे रंगाचे चिलर जु.वा.किं.अं.
२
एक अल्ट्राकेअर ग्ुप कंपनीचे असेम्बल ॲरो मशीन त्याचे आकारानुसार जमीनीमध्ये फिक््स केलेले, त््ययास काळे
रंगाची थ्ी फेज इंडक्शन मोटर, मेम्बरेन, मायक्रोन फिल्टर, कार््बन फिल्टर, सॅण्ड फिल्टर, त््ययास सोनाटा कंपनीच्या पांढरे
रंगाच्या चार टाक्या पाईप द्ारे जोडलेल्या व सॅण्ड फिल्टरला लागून क्रॉम्टन कंपनीची ५ एच.पी. क्षमतेची इलेक्ट्रीक
मोटर बसवली असलेले. जु.वा.कि.अ.
३
दोन TREATED WATER STORAGE TANK असे लिहीलेल्या स््टटिलच्या पाण्याच्या टाक्या अनुक्रमे ३००० व
२००० लिटर क्षमतेच्या त््ययास विलो कंपनीच्या हिरवे रंगाच्या तीन इलेक्ट्रीक मोटर््स जोडल्या असलेल्या जु.वा.कि.अ.
४
एक निळे कलरचे प्लॅस्टीकपासून बाटल्या तयार करणेचे किंग ऑफ पेट कंपनीचे ग्लो मोल््डींग मशीन जु.वा.किं.अ.
५
एक बाटली ॲटो फिलींग मशीनकडे सरकवण्याचे ब्लोअर स्टील सारख्या धातुचे मशीन त््ययास हारमोनीक कंपनीची
काळे रंगाची इलेक्ट्रीक मोटर बसवलेले
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
अ. क्र.
(१)
सामग्ी तपशील
(२)
६
एक बाटली कॅरीअर स्टीलसारख्या धातुचा अंदाजे ५५ ते ६० फुट लांब
७
एक अल्ट्राकेअर कंपनीचे स्टील सारख्या धातुचे बॉॉटलमध्ये पाणी भरण्याचे ऑटो फिलींग मशीन
८
एक बाटलीस टोपण बसवण्याचे स्टीलसारख्या धातुचे मशीन त््ययास लहान इलेक्ट्रीक मोटर
९
एक बाटलीवर पॅकींग व एक््सपायरी डेट प््रििंट करण्याचा WILLETT कंपनीचा प््रििंटर
१०
एक पांढरे रंगाचे स्कॅनर मशीन
११
एक अल्ट्राकेअर कंपनीचे स्टीलसारख्या धातुचे बाटलीस लेबलींग करण्याचे मशीन
१२
एक अल्ट्राकेअर कंपनीचे पांढरे व निळे रंगाचे श्रिंक रॅपींग मशीन
१३
एक IPL BELYONS INDUSTRIES कंपनीचा पांढरे रंगाचा त््ययास पुढील बाजुस काचा असलेला लॅमीनेटर एअर फ्लो.
१४
दोन IPL BELYONS INDUSTRIES कंपनीचे BOD INCUBATOR पांढरे रंगाचे त््ययास राकट कलरचा दरवाजा
असलेले
१५
एक HAIER कंपनीचा सिल्वर कलरचा मिनी फ्रिज
१६
दोन BELYONS INDUSTRIES कंपनीचे पांढरे रंगाचे INCUBATOR त्याच्या समोरील बाजुस दरवाज्याचे वर
लाल व हिरवे रंगाचे बटन असलेले
१७
एक पांढऱ्या रंगाचा बुट्ीचे आकाराचा त्यावर इलेक्ट्रीक बटण असलेला गिझर
१८
एक स््टटिलबॉॉडी असलेला त्याचेवर ITHERM असे लिहीले असलेला वॉॉटर हिटर
१९
एक एल.जी. कंपनीचे डबल डोअर असलेले राकट कलरचे फ्रिज
२०
एक IPL BELYONS INDUSTRIES कंपनीचे पांढरे रंगाचे DIGITAL TURBIDIT METER
२१
एक BELYONS INDUSTRIES कंपनीचे DIGITAL PH मिटर जु.वा.किं.अ.
२२
एक BELYONS INDUSTRIES कंपनीचे HEATING MANTLE मशीन
२३
एक पांढऱ्या रंगाचे MAGNETIC STIRRER WITH HOT PLATE असलेले मशीन
२४
एक IPL BELYONS INDUSTRIES कंपनीचे पांढऱ्या रंगाचे WATER BATH मशीन
२५
एक पांढऱ्या रंगाचे BELYONS INDUSTRIES या कंपनीचे मशीन
२६
एक पांढऱ्या रंगाचे त््ययास पुढील बाजुस काचा व वरील समोरील बाजुस लाल रंगामध्ये पांढऱ्या अक्षरात SIGMA-/A
DELUXE असे लिहीले असलेले मशीन
२७
एक पांढऱ्या रंगाचे BELYONS INDUSTRIES कंपनीचे HOT AIR OVEN
२८
एक पांढऱ्या रंगाची PLASTO कंपनीची ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
२९
एक पार््थ कंपनीचा राखाडी व काळे रंगाचा क्वालीटी एअर कॉॉम्प्रेसर सेट त््ययास हिंदुस्तान कंपनीची हिरवे रंगाची २०
एच.पी. मोटर असलेला सिरीयल नंबर १११७७५२, मॉॉडेल नंबर PE२००MS-M असा असलेला
३०
एक पांढऱ्या रंगाचे वॉॉटर चिलर त्याचेवर काळे रंगाचे दोन फॅन असलेले
३१
एक पार््थ कंपनीचा राखाडी व काळे रंगाचा लो प्रेशर कॉॉम्प्रेसर सेट त््ययास अल्फा कंपनीची हिरवे रंगाची १० एच.पी.
क्षमतेची मोटर असलेला त्याचा सेरीयल नंबर ११. १७ ७५४ व मॉॉडेल नंबर PE1००T असा असलेला
३२
एक ५०० लिटरची काळे रंगाची संगम कंपनीची पाण्याची आडवी टाकी
३३
चार ५००० लिटरच्या पांढऱ्या रंगाच्या PLASTO कंपनीच्या पाण्याच्या टाक्या
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
5
(क) वाहनांचा तपशील:
अ.क्र.
(१)
मालकाचे नाव
(२)
मॉॉडेल
(३)
वाहन क्रमांक
(४)
१
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
टोयोटा इनोव्हा
MH-१०-BM-८०५६
२
मानसिंग मारुती पाटील
मारुती सुझुकी िसयाज
MH-१०-CA-३५५१
(२) स््थथावर मालमत्ा तपशील :—
अ. क्र.
(१)
मालमत्ा धारकाचे नाव
(२)
मालमत्ेचा तपशील
(३)
निबंधक कार््ययालय
(४)
१
जितेंद्र मानसिंग पाटील,
मौजे बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १७५२
मधील ०.२३.१७ हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
२
स्नेहलकुमार मानसिंग पाटीलमौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १७५२ मधील ०.२३.१७ हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
३
जितेंद्र मानसिंग पाटील
मौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १९१९ मधील १.१५.१२ हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
४
स्नेहलकुमार मानसिंग पाटीलमौजे बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १९१९
मधील १.१७.७९ हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
५
मानसिंग मारुती पाटील
मौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १९१९ मधील १.६३.३० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
६
जितेंद्र मानसिंग पाटील,
स्नेहलकुमार मानसिंग पाटील
मौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १७०५ मधील १.५७.०० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
७
जितेंद्र मानसिंग पाटील,
मौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १६९५ मधील ०.०८.०० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
८
स्नेहलकुमार मानसिंग पाटीलमौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
सर्व्हेे नं. १६९५ मधील ०.०८.०० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१
इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली
९
स्नेहलकुमार मानसिंग पाटीलजमीन गट नं. १७०५ मधील युनिव्हर््सल बेव्हरेजेस
मिनरल वॉॉटर प्लॅन्टची इमारत तिचे वरील बाजूस
पत्े असलेली
दुय्यम निबंधक श्रेणी-१ इस्लामपुर
ता. वाळवा जि. सांगली
१०
मानसिंग मारुती पाटील,
योगीता मानसिंग पाटील
कोल्हापूर येथील सी.स.नं २२/२४ ताराबाई
पार्क, सरदार कॉॉलनी, ई वॉर््ड मधील बुर््ज रॉॉयल
या इमारतीमधील फ्लॅट नं. १०५ क्षेत्र १०६.७९
स्के. मी.
द.क्र.६५९/२०१५, दि.२९.०१.२०१५.
सह दुय्यम निबंधक वर्ग-२ करवीर
क्र. २ कोल्हापूर
११
मानसिंग मारुती पाटील
मौजे बोरगाव ता. वाळवा जि. सांगली येथील
वॉर््ड नं. १ मधील अ.क्र. २६६९ मालमत्ा क्र.
७३१ रहाते घर
ग्ामविकास अधिकारी, बोरगाव
ग्ामपंचायत ता. वाळवा
१२
योगीता मानसिंग पाटील
बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १७५२ मधील
०.२३.१७ हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१ इस्लामपुर
ता. वाळवा जि. सांगली
भाग चार-ब-४२८–२
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
अ. क्र.
(१)
मालमत्ा धारकाचे नाव
(२)
मालमत्ेचा तपशील
(३)
निबंधक कार््ययालय
(४)
१३
योगीता मानसिंग पाटील
बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १९१९
मधील १.१७.७९ हे.जमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१ इस्लामपुर
ता. वाळवा
१४
ताई भ्र. पाटील
बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १७०४
मधील १.७५.०० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१ इस्लामपुर
ता. वाळवा जि. सांगली
१५
योगीता मानसिंग पाटील
बोरगाव ता. वाळवा येथील सर्व्हेे नं. १६९५ मधील
०.०८.०० हे. शेतजमीन
दुय्यम निबंधक श्रेणी-१ इस्लामपुर
ता. वाळवा जि. सांगली
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
7
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400032, dated the 16th November 2022.
ORDER
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No.MPI-4021/C.R.16/POL-12. - Whereas, Universal Beverages, Borgaon, Taluka Walva, District
Sangli (hereinafter referred to as “the said Financial Establishment”) has received deposits from
depositors under the scheme to repay the deposits on maturity alongwith benefits promised thereof
to the depositors;
And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its
Promoter and Members at Islampur Police Station, Sangli vide FIR No. 68/2020, under sections
406, 409, 420, 465, 468, 506 and 34 of the Indian Penal Code (45 of 1860) and sections 3 and 4 of the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI
of 2000), that they have collected the deposits and have failed to repay the deposits after maturity;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment
and its Promoters and Members have failed to return the deposits on demand by the depositors and
the said Financial Establishment is not likely to return the deposits to the depositors;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the money or
other properties believed to have been acquired by said Financial Establishment and its Promoters
and Members either in their own name or in the name of any other person from out of the deposits
collected by the said Financial Establishment, in order to protect the interest of the depositors of the
said Financial Establishment and to appoint the Sub-Divisional Officer, Walva Sub-Division, District
Sangli as the Competent Authority to exercise control over the monies and the properties attached;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) of sections 4 and 5 of the
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI
of 2000), the Government of Maharashtra hereby, -
(a) attaches the monies and other properties of Universal Beverages, Borgaon, Taluka
Walva, District Sangli and its Promoters and Members or any other person as specified in the
Schedule appended hereto; and
(b) appoints the Sub-Divisional Officer, Walva Sub-Division, District Sangli to be the
Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.
Schedule
The list of monies and other properties of the said Financial Establishment and its Promoters
and Members or any other person to be attached are as follows, namely :—
(1) Movable Properties details:-
(A) Bank accounts:
Sr. No.
(1)
Name of Account holder
(2)
Bank Name & Branch
(3)
Account number
(4)
1
Universal Beverages
Axis Bank , Islampur
919020006315433
2
Universal Beverages
ICICI BANK Borgaon
699005500788
3
Universal Beverages
Sangli Dist. Co. Bank Borgaon
04805090000494
4
Universal Beverages
(Loan Account)
Federal Bank Islampur
15015500002614
5
Universal Beverages
(Loan Account)
Federal Bank Islampur
15017100000261
भाग चार-ब-४२८–२अ
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
Sr. No.
(1)
Name of Account holder
(2)
Bank Name & Branch
(3)
Account number
(4)
6
Snehalkumar Mansing Patil
AXIS bank Islampur
919010058965784
7
Mansing Maruti Patil
Federal Bank, Islampur
15010100037888
8
Snehalkumar Mansing Patil
Federal Bank, Islampur
15010100028440
9
Jitendra Mansing Patil
Federal Bank, Islampur
15010100040452
10
Jitendra Mansing Patil
Federal Bank, Islampur
15010100057324
11
Snehalkumar Mansing Patil
ICICI BANK Borgaon
638301700575
12
Jitendra Mansing Patil
ICICI BANK Borgaon
638301500064
13
Mansing Maruti Patil
Rajarambapu Bank Borgaon
30320111063
14
Mansing Maruti Patil
Snehalkumar Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
014350100001455
15
Jitendra Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
014350100004254
16
Jitendra Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032017247
17
Jitendra Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032018159
18
Jitendra Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032018396
19
Mansing Maruti Patil
Krishna Co.Op.Bank Islampur
1004005129016
20
Mansing Maruti Patil
Bank of India Borgaon
150510100004581
21
Jitendra Mansing Patil
Bank of India Borgaon
161210110001654
22
Snehalkumar Mansing Patil
Bank of India Borgaon
150510100003460
23
Snehalkumar Mansing Patil
Sangli Dist. Co. Bank Borgaon
04805110006032
24
Mansing Maruti Patil
Sangli Dist. Co. Bank Borgaon
04805110001121
25
Jitendra Mansing Patil
Sangli Dist. Co. Bank Borgaon
04805090005643
26
Snehalkumar Mansing Patil
Bharti Co-op. Bank Islampur
018003700021123
27
Snehalkumar Mansing Patil
Bharti Co-op. Bank Islampur
018003700020382
28
Mansing Maruti Patil
Bharti Co-op. Bank Islampur
018003700021124
29
Mansing Maruti Patil
Snehalkumar Mansing Patil
R B L Bank Islampur
1002510010006484
30
Mansing Maruti Patil
R B L Bank Islampur
1002514310485200
31
Yogita Mansing Patil
Federal Bank, Islampur
15010100040130
32
Yogita Mansing Patil
ICICI BANK Borgaon
638301700072
33
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
014350100002205
34
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032017249
35
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032017578
36
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032018398
37
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
3032018449
38
Yogita Mansing Patil
Rajarambapu Bank Borgaon
30320110941
39
Minakumari Shehalkumar Patil
Bank of India Borgaon
161210110003937
40
Yogita Mansing Patil
Sangli Dist. Co. Bank Borgaon
04805110004099
41
Mansing Maruti Patil
SBI, Islampur
11339290182
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
9
(B) Details of other Assets :
Sr.No.
(1)
Particulars
(2)
1
CHILLER
2
RO MACHINE
3
TREATED WATER STORAGE TANK
4
MOLDING MACHINE
5
AUTO FILLING MACHINE
6
BOTTLE CARRIAR
7
AUTO FILLING MACHINE
8
BOTTLE CAP FILLER
9
PRINTER
10
SCANNER
11
LABELLING MACHINE
12
SHRINK RAPPING MACHINE
13
LAMINATOR
14
BOND INCUBATOR
15
HAIER COMPANY FRIDGE
16
INCUBATOR
17
GYZER
18
WATER HEATER
19
L.G COMPANY FRIDGE
20
DIGITAL TURBIDIT METER
21
DIGITAL TURBIDIT METER
22
HEAT MENTAL MACHINE
23
MAGNETIC STIRRER WITH HOT PLATE
24
WATER BATH MACHINE
25
BELYONS INDUSTRIES MACHINE
26
SIGMA-/A DELUXE MACHINE
27
HOT AIR OVEN
28
500 LITER WATER TANK
29
AIR COMPRESSOR
30
WATER CHILLER
31
LOW PRESSOUR COMPRESSOR SET
32
500 LITER WATER TANK
33
FOUR 5000 LITER WATER TANK
(C) Vehicles details:
Sr.No.
(1)
Owners Name
(2)
Model
(3)
R.T.O. Regi. No.
(4)
1
Snehalkumar Mansing Patil Maruti Suzuki CIAZ
MH-10-BM-8056
2
Mansing Maruti Patil
Toyota Innova
MH-10-CA-3551
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
(2) Immovable Properties details :
Sr. No.
(1)
Name of owner
(2)
Property Details
(3)
Registrar Office
(4)
1
Jitendra Mansing Patil,
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1752,
Area 0.23.17 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
2
Snehalkumar Mansing
Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No. 1752,
Area 0.23.17 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
3
Jitendra Mansing Patil,
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1919,
Area 1.15.12 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
4
Snehalkumar Mansing
Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No. 1919,
Area 1.17.79 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
5
Mansing Maruti Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1919,
Area 1.63.30 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
6
Jitendra Mansing Patil,
Snehalkumar Mansing
Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1705,
Area 1.57.00 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
7
Jitendra Mansing Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1695,
Area 0.08.00 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
8
Snehalkumar Mansing
Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No. 1695,
Area 0.08.00 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
9
Snehalkumar Mansing
Patil
Shed / Plant of Universal
beverages at Survey No. 1705 of
Village Borgaon Tal-Walwa
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
10
Mansing Maruti Patil,
Yogita Manshing Patil
Flat No.105, Burj Royal Building,
at City Survey No. 22/24, Tarabai
Park, Sardar Colony, E Ward,
Kolhapur Area 106.79 Sq. Mts.
With parking
Document No. 659/
2015, Dt.29.01.2015 Sub
Registrar, Karvir No.2,
Kolhapur
11
Mansing Maruti Patil
House At Village Borgaon Tal-
Walwa, Ward No.1, S.no. 2669,
Properti No. 731
Village Development
Officer, Grampanchayat,
Borgaon, Tal-Walwa,
12
Yogita Manshing Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1752,
Area 0.23.17 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
13
Yogita Manshing Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1919,
Area 1.17.79 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव््हेंबर २४, २०२२/अग्रहायण ३, शके १९४४
11
Sr. No.
(1)
Name of owner
(2)
Property Details
(3)
Registrar Office
(4)
14
Tai Bhr. Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1704,
Area 1.75.00 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
15
Yogita Manshing Patil
Agri Land at Village Borgaon
Tal-Walwa, Survey No.1695,
Area 0.08.00 Hectare
Sub Registrar, Islampur,
Tal-Walwa, Dist-Sangli.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY SAXENA,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.