(१)
भाग चार-अ-२२५–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ११०]
मंगळवार, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषीी, पशुसंवर््धन, दुग्धव्यवसाय विकास व मत््स्य व्यवसाय विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ नोव््हेंबर २०२२.
अधिसूचना
प्ाण््ययाांांमधीील संक्रामक व सांसर््गगिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९.
क्रमांक संकीर््ण-२०२२ /प्र.क्र.१४३ /पदुम-४.—ज्याअर्थी, प्राण््ययाांांमधील संक्रामक व सांसर््गगिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,
२००९ (२००९ चा २७) (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम” असा केला आहे) अन्वये गाई व म्हशी यांच्याकरिता ज्याला
अनुसूचित रोग असल्याचे घोषित केले आहे त्या लम्पी चर््म रोगाच्या (एलएसडी) बाबतीत, महाराष्टट्र शासनाने, शासकीय अधिसूचना,
कृषी, पशुसंवर््धन, दुग्धव्यवसाय विकास व मत््स्य व्यवसाय विभाग क्रमांक संकीर््ण- २०२०/प्र.क्र.५३ /पदुम-४, दिनांक ०८ सप््टेेंबर, २०२२
(यात यापुढे जिचा निर्देश, “उक्त अधिसूचना” असा केला आहे) नुसार, संपूर््ण महाराष्टट्र राज्य हे, “नियंत्रित क्षेत्र” म््हणून घोषित केले आहे;
आणि ज्याअर्थी, राज्यातील एकूण गुरांपैकी जवळजवळ १००% गुरांना, लम्पी चर््म रोग (एलएसडी) प्रतिबंधक लस देण्यात आली
आहे.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ६, ७ व १२ द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे,
उक्त अधिसूचनेमध्ये, पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे:—
उक्त अधिसूचनेमधील,—
१. “परिच््छेद (क) ऐवजी, पुढील परिच््छेद दाखल करण्यात येईल :—
(क) लम्पी चर््म रोगाचे (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा निर्ममूलन करण्यात येईल आणि नियंत्रित क्ेत्ातील केवळ संक्रमित
नसलेल्या आणि लसीकरण केलेल्या गुरांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल, परंतु, शासनाच्या पशुसंवर््धन विभागाच्या
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले आरोग्य प्रमाणपत्र सोबत बाळगण्यात येईल.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
२. परिच््छेद ( ख) मधील, “व म्हशी” हा मजकूर वगळण्यात येईल.
३. परिच््छेद (क) मधील नियंत्रित क्षेत्र; या शब्दानंतर खालील मजकूर दाखल करण्यात येईल :—
¨संबंधित जिल्ह्ाचे जिल््हहाधिकारी यांना त््ययाांांच्या जिल्ह्ातील लम्पी चर््म रोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्ेत्ात कोणताही
प्राणी बाजार भरवणे आणि प्राण््ययाांांच्या शर््यती लावण्यास परवानगी देऊ शकतात°; आणि
४. परिच््छेद (घ) मधील, “व म््हशींना” हा मजकूर वगळण्यात येईल”.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जगदीीश गुप्ता,
शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
3
AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT
AND FISHERIES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, Dated the 29th November 2022.
NOTIFICATION
Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009.
No. DIS-2022/C.R.143/ADF-4.—Whereas, the Government of Maharashtra has vide Government
Notification, Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department,
No. SANKIRNA-2020/C.R.53/ADF-4, dated the 8th September, 2022 (herein after referred to as “the
said Notification”), declared the whole State of Maharashtra as the “Controlled Area” in respect of
the Lumpy Skin Disease (LSD), which is a Scheduled Disease declared under the Prevention and
Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009 (27 of 2009) (herein after referred
to as the “said Act”) for cattle and buffaloes ;
And whereas, almost 100% cattle population of the State has been vaccinated against the Lumpy
Skin Disease (LSD).
Now, therefore, in exercise of the powers conferred by sections 6, 7 and 12 of the said Act, the
Government of Maharashtra hereby amends the said notification as follows namely :—
In the said notification,—
1. “The paragraph (a) shall be substituted,
(a) control, prevent or eradicate Lumpy Skin Disease (LSD) and transportation of only non-
infected and vaccinated cattle in controlled areas shall be permitted, provided accompanied with
health certificate issued by the Competent Authority of the Animal Husbandry Department of
the Government ;
2. In paragraph (b), the words “and buffaloes” shall be deleted ;
3. In the paragraph (c), the following sentence shall be added after the word controlled area :—
‘District Collectors of respective districts may allow holding of any animal market and
animal races in the controlled area after reviewing the Lumpy Skin Disease status in the
district’ ; and
4. In paragraph (d), the words “and buffaloes” shall be deleted.”
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JAGDISH GUPTA,
Principal Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.