(१)
भाग एक (को.वि.पु)-१२३–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ८, अंक ७८]
मंगळवार, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
[पृष््ठठे ६, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १२३
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक बीडी/भु.सं./बुलेट ट्रेन/अधिसुचना/कावि-६५४.—भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा
आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) च््या कलम ३ च््या खंड (इ) च््या द्ारे प्रदान करण््यात आलेल््या
अधिकारांचा वापर करून काढण््यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र. संकीर््ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९
जानेवारी, २०१५ (ययात ययापुढेे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ’’ असा करण््यात आला आहे) ययाद्ारे असे अधिसूचित केले आहे की,
उक्त अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (झेड अ) मध््ये व््याख््या केलेल््या एखाद्ा सार्वजनिक प्रययोजनासाठी, एखाद्ा जिल्ह्ातील ५००
हेक्टरपेक्ा अधिक नसेल इतक््या क्ेत्ाकरिता जमीन संपादन करण््याच््या संबंधात, अशा जिल्ह्ाचा जिल््हहाधिकारी हा उक्त अधिनिययमाच््या
प्रययोजनासाठी समुचित शासन असलेल््या, ठाणे जिल्ह्ाच््या जिल््हहाधिकाऱ््यास ययासोबत जोडलेल््या अनुसूची एकमध््ये अधिक तपशीलवार
वर््णन केलेली जमीन सार्वजनिक प्रययोजनासाठी (ययात ययापुढेे ज््याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रययोजन ’’ असा करण््यात आला आहे)
आवश््यक आहे. अथवा तिची आवश््यकता भासण््याची शक््यता आहे असे वाटते. ज््याचे स््वरूपाचे विवरण ययासोबत जोडलेल््या अनुसूची
दोनमध््ये दिलेले आहे आणि म््हणूनच उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम (१) च््या तरतुदीन््वयये ययाद्ारे असे अधिसूचित
करण््यात ययेते की, उक्त जमिनीची सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यकता भासण््याची शक््यता आहे ;
आणि ज््याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच््या अनुषंगाने बाधीत व््यक््तींचे विस्थापन करण््यास भाग पाडणारी कारणे, ययासोबत
जोडलेल््या अनुसूची तीनमध््ये दिलेले आहेत; कोणतीही व््यक्ती विस्थापन होत नाही तसेच सामाजिक परिणाम निर््धधारण करण््याची गरज
नसल््याचे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ चे
कलम १० (क) पासून शासनाचे दिनांक १ जुलै २०१९ अन््वयये अधिनिययमाच््या प्रकरण दोनच््या व तीनच््या तरतुदी लागू करण््यापासून
उक्त प्रकल्पाला सूट दिली आहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम ४३ च््या पोट-कलम (१) अन््वयये पुनर्वसन व पुनर्वसाहत यया प्रययोजनासाठी निययुक्त
केलेल््या प्रशासकाचा तपशील, ययासोबत जोडलेल््या अनुसूची पाचमध््ये दिलेला आहे.
त््याअर्थी, असे घोषित करण््यात ययेते की, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम ४ नुसार कोणतीही व््यक्ती ही अधिसूचना
प्रसिद्ध झाल््याच््या दिनांकापासून ते उक्त अधिनिययमाच््या प्रकरण चार खालील कार््यवाही पूर््ण होईल त््या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा
अथवा तिच््या भागाचा कोणताही व््यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर््माण करणार नाही. परंतु उक्त जमिनीच््या
अथवा तिच््या भागाच््या मालकाने अर््ज केल््ययावर जिल््हहाधिकाऱ््यास विशेष परिस््थथितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त
तरतुदीच््या प्रवर््तनातून सूट देता ययेईल:
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
परंतु आणखी असे की, जर कोणत््याही व््यक्तीने यया तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल््यामुळेे तिला झालेल््या कोणत््याही हानीची
किंवा क्षतीची जिल््हहाधिकाऱ््याकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम (५) नुसार जिल््हहाधिकारी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना
उचित भरपाई मिळण््याच््या व पारदर््शकता हक्क (महाराष्टट्र) निययम, २०१४ (ययात ययापुढेे त््यांचा निर्देश “ उक्त निययम ’’ असा करण््यात
आला आहे.) ययांच््या निययम १० च््या उप निययम (३) द्ारे विहित केल््याप्रमाणे भूमिअभिलेखाच््या अद्यययावतीकरणाचे काम हाती घेणार
असल््याचे व पूर््ण करणार असल््याचे देखील घोषित करीत आहे ;
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (छ) अन््वयये समुचित शासन असलेले जिल््हहाधिकारी, ठाणे उक्त
अधिनिययमाखालील जिल््हहाधिकाऱ््यांची कार्येे पार पाडण््यासाठी उप विभागीयय अधिकारी, भिवंडी, उप विभाग, भिवंडी ययांस पदनिर्देशित
करीत आहोत.
अनुसूची-चार
महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण क्र.५७, दिनांक २६ एप्रिल, २०१८ अन््वयये सार्वजनिक-खाजगी भागीदारी खालील प्रकल््पपाांांसह
पाययाभूत सुविधा प्रकल्प, ज््यात जमिनीची मालकी राज््य शासनाकडेे विहित असण््याचे चालू राहील. अश््या सिंचन प्रकल््पपाांांना सामाजिक
प्रभाव निर््धधारणापासून सूट दिली असल््यामुळेे सामाजिक प्रभाव निर््धधारण करण््यात आलेले नाही. त््यामुळेे त््याचा सारांश प्रकाशित करण््याचा
प्रश्न उद््भवत नाही.
अनुसूची - एक
जमिनीचे वर््णन
मौजे खारबांव, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र.
(१)
गावाचे नाव
(२)
नवीन स.नं./हि.नं.
(३)
७/१२ प्रमाणे स.नं./हि.नं.
(४)
संपादित क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(५)
१
खारबांव
६२/२२
२८४/२२
०.०१.३५
२
३५७
३५७
०.२०.६०
३
३७९
३७९
०.०२.१२
४
१८/२
३६९/२
०.१४.१०
अनुसूची-दोन
प्रकल्पाचे नाव
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्प
प्रकल्पाचे वर््णन
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प
आहे. त््यापैकी महाराष्ट्ातील एकूण १५५.६४२ कि.मी. व केंद्रशासित प्रदेश
दादरा-नगर हवेलीमध््ये ४.३० कि.मी. व गुजरातमध््ये ३४८.०४ कि.मी. आहे.
समाजाला मिळणारे लाभ
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्पामुळेे जलदगती रेल््ववे प्रकल्प बांधकाम
करणे, त््याचा वापर करणे व देखभाल करणे ययाकामी रोजगाराच््या संधी उपलब््ध
होणार आहेत. स््थथानिक लोकांना त््यांचे कौशल््य आणि अनुभव ययानुसार त््या
जागेतील प्रचलित निययमानुसार रोजगाराच््या संधी मिळतील.
तसेच यया प्रकल्पामुळेे प्रवासी वाहतूक वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास,
भौगोलीक आणि सामाजिक दृष््टटीटीने सर्वंंकष विकास, मोठ्ा प्रमाणात रोजगार
निर््ममिती, पर््ययावरण स््थथिरता यया बाबी अभिप्रेप्रेत आहेत.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
3
अनुसूची-तीन
बाधीत व््यक््तींचे विस्थापन करण््यास भाग पाडणारी कारणे
(१) प्रकल्पाचे बांधकाम
(२) प्रकल्पाचे परिचालन
(३) प्रकल्पाची देखभालीयय
ा कारणाकरिता जमिनीची आवश््यकता
कोणतीही व््यक्ती विस््थथापित होत नाही.
अनुसूची-चार
(सामाजिक प्रभाव निर््धधारण अभ््यास करणाऱ््या अधिकाऱ््याने दिलेल््या सामाजिक प्रभाव निर््धधारण सारांश)
शासन, महसूल व वन विभाग, मंत्ालयय, मुंबई-३२ ययांनी त््यांचेकडील अधिसूचना, क्रमांक ०१/२०१५/ प्र.क्र.३/अ-२,
दिनांक १३ मार््च, २०१५ व्दारे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम,
२०१३ (२०१३ चा ३०) ययामध््ये कलम १० समाविष््ट केले असून, त््यामध््ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच््या
दृष््टटीटीने अधिसूचनेद्ारे उक्त अधिनिययमाच््या प्रकरण दोन व प्रकरण तीन ययांच््या तरतुदी लागू करण््यापासून सूट देता ययेते. त््यानुसार महाराष्टट्र
शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १६०, दिनांक २९ जून २०१९ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच््या दृष््टटीटीने लोकहितकारी प्रकल्प
असल््याकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच््या तरतुदी लागू करण््यापासून उक्त प्रकरणाला सूट देण््यात आली आहे.
अनुसूची-पाच
(निययुक्त केलेल््या प्रशासकाचा तपशील)
(अ)
प्रशासक म््हणून निययुक्त करण््यात
आलेल््या अधिकाऱ््याचे पदनाम
उप विभागीयय अधिकारी तथा उप विभागीयय दंडाधिकारी,
भिवंडी
(ब)
प्रशासकाच््या कार््ययालययाचा पत्ा
उप विभागीयय अधिकारी तथा उप विभागीयय दंडाधिकारी,
भिवंडी विभाग, भिवंडी, एस.टी.स्टटँडसमोर, जुना आग्ा रोड,
ता. भिवंडी, जि. ठाणे.
(क)
ज््या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची
निययुक्ती करणेत आली आहे त््या
अधिसूचनेचा तपशील.
महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, वर््ष-
५, अंक ११४, सोमवार, ऑगस्ट १९, २०१९/ श्रावण
२८, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना,
दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ अन््वयये उप विभागीयय अधिकारी
तथा उप विभागीयय दंडाधिकारी, भिवंडी ययांची प्रशासक,
पुनर्वसन व पुनर््स्थथापना म््हणून निययुक्ती करणेत आली आहे.
सदर अधिसूचनेव्दारे ज््या जमिनीची सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यकता आहे किंवा आवश््यकता भासण््याचा संभव
असल््याचे काययद्ाचे ११ चे उप-कलम (१) खांली अधिसूचित करण््यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच््या तारखेपासून ६०
दिवसांच््या आत उप विभागीयय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भिवंडी ययांचे कार््ययालययात आक्ेप नोंदविणेत ययेईल.
बाळासाहेब वाक्चौरे,
भिवंडी,
उप विभागीयय अधिकारी,
दिनांक २४ नोव््हेंबर २०२२.
भिवंडी विभाग, भिवंडी.
भाग एक (को.वि.पु)-१२३–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
SUB DIVISIONAL OFFICER, BHIWANDI DIVISION, BHIWANDI
NOTIFICATION
No.BD/LAQ/Mumbai-Ahmadabad High Speed/SR- 654.-----Whereas, the Government of
Maharashtra vide Government Notification, Revenue and Forest department, No. MIS-11/2014/
C.R.77/A-2, date the 19th January 2015(hereinafter referred to as “the said notification”) issued
in exercise of the powers conferred by the provision to clause (e) of section 3 of the right to fair
Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act,2013
(30 of 2013), has notified that in relation to acquisition of land in respect of a public for an area
not exceeding 500 hectares, the collector of such District shall be deemed to be the appropriate
Government, for the purpose of the said act ;
And whereas, it appears to the Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi, Thane
District Being the appropriate Government in view of the said notification, that land more particularly
described in Scheduled-I appended hereto (hereinafter referred to as “the said land”), is needed
or likely to be needed for the public purpose (a statement of the nature there of is contained in
Schedule-II appended hereto) and thereof, it is hereby notified under the provisions of sub-section(1)
of section 11 of the said Act, that the land is likely to be needed for the said public purpose ;
And whereas, the reason necessitating the displacement of the affected persons in view of the
purpose land acquisition are contained in Schedule-III appended hereto (if there as any displacement
then state the reasons in this schedule); There is no displacement ;
And whereas, the summary of the Social Impact Assessment is not required as per letter
No.57, date 26th April 2018 given by the Mumbai-Ahmedabad National High Speed Rail Project &
Government G.R., Date 1/7/2019, exempted section 10(C) for this project ;
And whereas, the particulars of an Administrator appointed for the purpose of rehabilitation
and resettlement under sub-section (1) of section 43 contained in Schedule-V appended hereto (if
required to be appointed then state the particulars in this Schedule) ;
Now, therefore, it is declared that as per sub-section (4) of section 11 of the said Act, no person
shall make any transaction of land or part thereof or create any encumbrances on said land from
the date of publication of this Notification till such time as the proceeding under Chapter IV of the
said Act are completed :
Provided that, the Sub Divisional Officer may, on the application made by the owner of the said
land or part thereof exempt in special circumstances to be recorded in writing, such owner from the
operation of the provision :
Provided further that, any loss or injury suffered by any person due to his willful violation of
this provision shall not be made by the Collector.
It is further declared that according to sub-section (5) of section 11 of the said Act, the Sub
Divisional Officer is going to undertake and complete the exercise of updating of land records as
prescribed by sub-rule (3) of rule 10 of the Right to Fair Compensation and Transparency in Land
Acquisition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014 (hereinafter referred as
the said rules) ;
And whereas, under clause(g) of section 3 of the said Act, the Collector being the Appropriate
Government Please to designate Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Dist. Thane (name and
address of the Officer to filled in before issue) to perform the functions of a Collector under the said Act.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
5
Schedule-I
Description of Land
Name of Village Kharbav, Taluka Bhiwandi, Dist. Thane
Sr. No.
(1)
Village
(2)
Old Survey No.
(3)
New Survey No.
(4)
Area (Sq.mt)
(5)
1
Kharbav
284/22
62/22
0.01.35
2
357
357
0.20.60
3
379
379
0.02.12
4
369/2
18/2
0.14.10
Schedule- II
Statement on the nature of public purpose
Name of the Project
Land Acquisition of purpose Mumbai-
Ahmadabad National High Speed Rail
Project.
Description to the Society
Land Acquisition of purpose Mumbai-
Ahmadabad National High Speed Rail
Project.
Benefits to the Society
( Regarding economic,
employment, infrastructure
amenities and other benefits).
Infrastructure Amenities
Schedule- III
The reasons necessitating the displacement of the affected persons.
There is no displacement
Schedule- IV
Summary of the SIA
( As given by the agency of conducting the SIA)
And a Sumary of the rehabilitation and resettlement scheme is specified-I schedule-IV
Summary of the Social impact Assessment is not required as per letter No. 57, Date 26th April
2018 given by Mumbai-Ahmadabad National High Speed Rail Project & Government G.R., date
1/7/2019 exempted Section 10(C) for this project.
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, नोव््हेंबर २९, २०२२/अग्रहायण ८, शके १९४४
Schedule- V
Particulars of an Administrators appointed
A
Designation of an Office who is
appointed as an Administrator
Sub Divisional Officer,
Bhiwandi Division, Bhiwandi.
B
Office Address of an Administrator
Sub Divisional Officer,
Bhiwandi Division, Bhiwandi,
Near Bhiwandi S.T. Stand,
Old Agra Road, Tal. Bhiwandi,
Dist. Thane,
C
Details of Notification by which an
Administrator is appointed
Sub Divisional Officer,
Bhiwandi Division, Bhiwandi
had been appointed as
Administrator Rehabilitation.
N.B.—The plan of the said land can be inspected at the of (Name and address of the Office)
Bhiwandi,
BALASAHEB WAKCHAURE,
Dated 24th November 2022.
Sub Divisional Officer,
Bhiwandi Division, Bhiwandi.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.