(१)

भाग दोन (संकीर्ण)–१

RNI No. MAHBIL /2009/35827

महाराष्ट्रõ शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ८, अंक ४८]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

[पृष्ठे ९, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

जिलहा परिषद, धुळेे

अधिसूचना

क्रमांक साप्रवि/आस्ा१-ब/६२५/२०२२

महाराष्ट्र जिलहा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिलहा परिषदा व

पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील नियम (६) अन्वये मी, बुवनेश्वरी एस (भा.प्र.से.) मुखय

कार्यकारी अधिकारी, जिलहा परिषद धुळे याद्ारे जाहीर करते की, धुळे जिलहा परिषदेचा सन २०२१-२०२२ या वित्ीय वर्षाचा प्रशासन

अहवालास धुळे जिलहा परिषदेचया सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ३०५, दिनांक १२ ऑकटोबर २०२२ अन्वये मंजुरी दिली असून

वरील नियमातील नियम (९) अन्वये सदरचया अहवालास स्विकृती संबधी ही अधिसूचना प्रसिद्ध करणयात येत आहे.

¤ÉÖ´ÉxÉä·É®úÒ BºÉ. (भा.प्र.से.),

धुळे ,

मुखय कार्यकारी अधिकारी,

दिनांक १४ नोवहेंबर २०२२.

जिलहा परिषद,धुळे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

ZILLA PARISHAD, HINGOLI

Form No. 21 (E)

[See Rule No. 66A (88) and (9)]

Abstract of the statement of Accounts of the Zilla Parishad for the Year 2021-22

Name of Zilla Parishad - Hingoli

Receipt Side

Expenditure Side

Major Head of Account

Amount

Major Head of Expenditure

Amount

(1)

(2)

(3)

(4)

Opening Balance

1788028272

1. Revenue Section

7471101272

1. Revenue Section

7370876268

Total Revenue Section

7471101272

Total Revenue Section

7370876268

2. Capital Section

326957175

2. Capital Section

58630402

Total of Capital Section

326957175

Total of Capital Section

58630402

3. Remittance

3. Remittance

Total Revenue + Capital

7798058447

Total Revenue + Capital

7429506670

and Remittance

and Remittance

Closing Balance

2156580049

Grand Total including Opening 9586086719

Grand Total including

9586086719

Balance

Closing Balance

SHASHIKIRAN UBALE,

SANJAY DAINE,

Chief Accounts and Finance Officer,

Chief Executive Officer,

Zilla Parishad, Hingoli.

Zilla Parishad, Hingoli.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

3

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

विद्ुत कायदा, २००३ चया कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाचया आदेश क्रमांक ०६/प्र.क्र. ३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगसट

२००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनीस प्रदान केलेलया अधिकारानुसार, खाली

नमूद केलयाप्रमाणे अति उचच दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीचया देखरेखीखाली करणयाचे प्रसतावित करीत आहे. जनतेचया

माहितीकरिता ही अधिसूचना देणयात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्काष्कासन करणयासाठी आहे.

(१) लातूर जिल्ह्ातील, ता. निलंगा, कुनहाली आणि परिसर, कासार शिरसी येथे मे. सुयोग ऊर्जा प्रा. लि. यांचया १२५ मे. वॅ. पवन ऊर्जा

प्रकलपातील विजेचे निष्काष्कासन करणेबाबत. (i) २२०/१३२/३३ के. वही. नारंगवाडी उपकेंद्र ते विणड फार्म साईट उपकेंद्रापर्यंत १३२ के.

वही. एकेरी परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर उभारणे---१८ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग नारंगवाडी, बोरी, नाईचाकुर, भगतवाडी, मातोळा,

कोळेवाडी, चेरेवाडी, मुंदगडवाडी, ता. उमरगा, जि. उसमानाबाद व मुदगड,रामलिंग मुदगड कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर येथील

महसुली गावाचया परिक्ेत्ातून प्रसतावित आहे. (ii) २२०/१३२/३३ के. वही. नारंगवाडी उपकेंद्रामधये १३२ के. वही. वाहिनी बे— १ नं.

(iii) २२०/१३२/३३ के. वही. नारंगवाडी उपकेंद्र येथे १३२ के. वही. मेन आणि ऑक्झिलरी बस चा विसतार (iv) ओ.पी.जी.डब्ल्यूयू

व फोटे उपकरणे (v) १३२ के.वही. विणड फार्म उपकेंद्रा मधये १३२ के.वही. मीटरिंग उपकरणे (मेन व चेक), सीटी आणि पीटी. (vi)

२२०/१३२/३३ के.वही. नारंगवाडी उपकेंद्रात अस्तित्वात असलेलया SCADA मधये १३२ के. वही. बे चे एकत्ीकरण करणे. (vii)

२२०/१३२/३३ के. वही. नारंगवाडी उपकेंद्रात बस बार प्रोटेकशन मधये १३२ के. वही. बे चे एकत्रिकरण करणे. (viii) स्ापतय कामे

(ix) ए.बी.टी. मीटरिंग उपकरणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. २१९०.२९ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेलया वयकतीने हवे असलयास, ही सूचना प्रसिद्ध केलेलया तारखेपासून दोन महिनयांचया आत

महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनी मर्यादितचया विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी तयांना अधिसूचना देणयात येत

आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा,

प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई,

संचालक (प्रकलप),

दिनांक १८ नोवहेंबर २०२२.

महापारेषण, मुंबई.

भाग दोन (संकीर्ण)–२

4

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

महाराष्ट्र राजय विद्ुत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

मुंबई,

संचालक (प्रकलप),

दिनांक १६ नोवहेंबर २०२२.

महापारेषण, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

5

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

भाग दोन (संकीर्ण)–२अ

रायगड जिलहा परिषद, अलिबाग

क्रमांक राजिप/अर्थ/लेखा-३/११२८/२०२२

भगवान घाडगे,

डॉ. किरण पाटील,

मुखय लेखा व वित्त अधिकारी,

मुखय कार्यकारी अधिकारी,

रायगड जिलहा परिषद, अलिबाग.

रायगड जिलहा परिषद, अलिबाग.

6

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

भगवान घाडगे,

डॉ. किरण पाटील,

मुखय लेखा व वित्त अधिकारी,

मुखय कार्यकारी अधिकारी,

रायगड जिलहा परिषद, अलिबाग.

रायगड जिलहा परिषद, अलिबाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

7

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

 PIDILITE INDUSTRIES LIMITED

Regd. Office : 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg,

208, Nariman Point, Mumbai 400 021.

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company

has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to

the Company to issue duplicate certificate[s]. 

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the

Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to

issue duplicate certificate[s] without further intimation.

Name of the

Holder

Folio No.

Kind of

securities &

Face value

No. of

Securities

Distinctive Nos.

Certificate

Nos.

Ajay Ajmani

Neelam Ajmani

Shveta Ajmani

PIA0012615

Equity Shares

Of Rupee 1

4000

253239922 -

253243921

B00205085

Place : Uttam Nagar,

NEELAM AJMANI & SHWETA ARORA,

New Delhi - 110059,

[Name(s) of holder(s) / Applicant(s)].

Date : 24th November 2022.

Serial No. M-2245

8

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

महाराष्ट्र राजय रसते विकास महामंडळ मर्यादित

सूचना

विशेष नियोजन प्राधिकरण प्रभावित अधिसूचित क्ेत्ाकरिता विद्यमान जमीन वापर नकाशा आणि

विकास योजना तयार करणयाचा उद्ेश घोषित करणे.

क्रमांक म.रा.र.वि.मं/ वि नि प्रा/उ. व. वय. स./ वि. आ./ २०२२/१७०६.—जयाअ्थी, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना

अधिनियम,१९६६ (येथून पुढे उकत अधिनियम असे निर्देशित करणयात येईल) चया कलम ४० चया उप-कलम (१) मधील खंड (ब)

द्ारा प्रदान करणयात आलेलया अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाचया नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-

१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/१८/नवि-१३, दिनांक १३ सपटेंबर २०१९ आणि शुद्धिपत्रक शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/

प्र.क्र.३३५/१८/शुधदीपत्रक/ नवि-१३, दिनांक १५ नोवहेंबर २०१९ (यापुढे 'उकत अधिसूचना' म्हणून संदर्भित) अन्वये तयात नमूद

केलयाप्रमाणे सातारा जिल्ह्ातील सातारा, जावळी आणि पाटण तालुकयातील ५८ गावांसाठी (येथून पुढे उकत क्षेत्र असे निर्देशित करणयात

येईल) महाराष्ट्र राजय रसते विकास महामंडळ मर्यादित (महाराष्ट्र शासनाचया मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) म्हणजे म.रा.र.वि.

मं. ची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्रा. असे निर्देशित करणयात येईल) म्हणून नेमणूक केली आहे;

आणि उकत अधिनियमाचया कलम २१ (२) नुसार, वि.नि.प्रा. द्ारे नियोजित विकासासाठी उकत क्ेत्ाचा विकास आराखडा तयार

करणे आवशयक आहे.

सबब, उकत अधिनियमाचया कलम २१ (२) चया अनुषंगाने कलम २३ (१) अन्वये उकत अधिसूचित क्ेत्ाचा विकास आराखडा

तयार करणयाचा इरादा जाहीर करणयासाठी महामंडळाचया संचालक मंडळाचया बैठकीमधील ठराव क्र. ३८, दिनांक २९ऑगसट २०२२

अन्वये मानयता दिली आहे. तयानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करणयात येत आहे ;

आणि जयाअ्थी, उकत अधिनियमाचया कलम २३ चया पोट-कलम (१) द्ारे प्रदान केलेलया अधिकारांचया अनुषंगाने, वि.नि.प्रा.

याद्ारे अधिसूचित क्ेत्ासाठी विकास आराखडा तयार करणयाचा आपला हेतू जाहीर करणारी आणि सूचना किंवा हरकती मागवून नोटीस

जारी केली आहे . ही सूचना महाराष्ट्र शासनाचया राजपत्रात प्रसिद्ध झालयापासून साठ (६०) दिवसांचया कालावधीत जनतेकडून

सूचना किंवा हरकती मुखय नियोजक, म.रा.र.वि.मं, विशेष नियोजन प्राधिकरण, शेलटन सफिरे, प्लॉट क्र.१८-१९, ए-विंग ११०१-११०९,

सेकटर १५, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ यांचया कार्यालयात प्रापत केलया जातील. विकास आराखडा तयार करताना सूचना/आक्ेपांचा

योगय विचार केला जाईल.

उकत अधिनियमाचया कलम २३ चया पोट-कलम (२) चया अनुषंगाने, सातारा जिल्ह्ातील सातारा, जावळी आणि पाटण

तालुकयातील ५८ गावांचया विकास आराखड्ात समाविष्ट असलेलया क्ेत्ाची सीमा दर्शविणारी उपरोकत योजनेची प्रत (उकत क्षेत्र) खालील

कार्यालयांमधये साठ (६०) दिवसांचया कालावधीसाठी सर्व कामकाजाचया दिवसांत कार्यालयीन वेळेत नागरिकांचया अवलोकनासाठी

खुले ठेवणयात येईल :—

१. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा जिलहा,

२. सहसंचालक, नगररचना व मूलयांकन विभाग, पुणे विभाग,

३. सहायक संचालक, नगररचना, सातारा,

४. उपाध्यक्ष आणि व्यवस्ापकीय संचालक, म.रा.र.वि.मं, वांद्रे (प.), मुंबई,

५. मुखय नियोजक, म.रा.र.वि.मं., विशेष नियोजन प्राधिकरण, बेलापूर, नवी मुंबई,

६. तहसीलदार कार्यालय, सातारा/ जावळी /पाटण.

महामंडळाचया संचालक मंडळाचया आदेशानुसार,

मुंबई,

राधेशयाम मोपलवार, भा. प्र. से. (निवृत्त),

दिनांक २८ नोवहेंबर २०२२.

उपाध्यक्ष व व्यवस्ापकीय संचालक,

(म.रा.र.वि.मं.).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,

9

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १-७, २०२२/अग्रहायण १०-१६, शके १९४४

MAHARASHTRA STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION LIMITED

Notice

Declaration of Intention to prepare Development Plan of 58 villages in Satara, Jaoli and Patan

Talukas within Satara District as per section 23 (1) read with section 21 (2) of Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

No.MSRDC/SPA/VCMD/DP/2022/1706.— Whereas, the Government of Maharashtra in Urban

Development Department, vide it’s Notification No.TPS-1817/1652/CR-335/18/UD/13, dated 13th

September 2019 and its corrigendum No.TPS-1817/1652/CR-335/18/ corrigendum/UD-13, dated 15th

November 2019 (hereinafter referred to as ‘the said Notification”) appointed Maharashtra State Road

Development Corporation Limited (being a company owned and controlled by the Government of

Maharashtra) (hereinafter referred to as ‘the Corporation”) as Special Planning Authority (hereinafter

referred to as ‘the SPA”) for 58 villages in Satara, Jaoli and Patan Talukas within Satara District

(hereinafter referred to as ‘said notified area”) as per provisions in sub-section (1B) of section 40 of

the Maharashtra Regional and Town Planning Act,1966. (hereinafter referred to as ‘the said Act”) ;

And whereas, it is necessary to prepare Development Plan as per section 21 (2) of the said Act

for comprehensive and planned development of the said area ;

And whereas, the Corporation by its Resolution No.38 in their 181st Board of Directors meeting

dated 29th August 2022 has accorded approval to declare its intention to prepare Development Plan,

as per provision of section 23 (1) read with section 21 (2) of the said Act. Accordingly, this notice is

being published.

Now, therefore, in pursuance of the powers conferred by sub-section (1) of the section 23 of the

said Act, the SPA hereby issues and publishes notice declaring its intention to prepare Development

Plan for the said notified area and inviting suggestions or objections from the public within a period of

sixty days from the publication of this notice in the Maharashtra Government Gazette. The suggestions

or objections shall be received in the office of the Chief Planner, MSRDC Ltd. Special Planning

Authority, Shelton Saphire, Plot no.18-19, A-wing 1101-1109, Sector 15, Belapur, Navi Mumbai

400 614. The Suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.

Further, in pursuance of the sub-section (2) of section 23 of the said Act, a copy of the aforesaid

plan showing boundary of the area included in Development Plan of 58 villages in Satara, Jaoli and

Patan Talukas within Satara District (SPA area of MSRDC) will be kept open for inspection by the

public during office hours on all working days at the following offices for a period of Sixty days (60) :—

1. Collector Office, Satara District,

2. Joint Director, Town Planning and Valuation Department, Pune Division,

3. Assistant Director, Town Planning, Satara,

4. Vice Chairman and Managing Director, MSRDC, Bandra (W.), Mumbai,

5. Chief Planner, MSRDC Ltd. Special Planning Authority, Belapur, Navi Mumbai,

6. Tahsildar office Satara/Jaoli/Patan.

By the order of Board of Directors of the Corporation,

Mumbai,

RADHESHYAM MOPALWAR, IAS (Retd),

Dated 28th November 2022.

Vice Chairmen and Managing Director,

MSRDC Ltd.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.