(१)

भाग चार-अ-२३३–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ८, अंक ११३ (६)]

शुक्रवार, डिसेंबर २, २०२२/अग्रहायण ११, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २३३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्ालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुर चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २ डिसेेंबर, २०२२.

अधिसूचना

महाराष्टट्र सागरीी मंडळ अधिनियम, १९९६.

क्रमांक ममेबो ०८१७/प्र.क्र.१६३/बंदरे-२.—महाराष्टट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६ (१९९७ चा महा. १५) याच्या कलम १८

ची पोट-कलमे (२) व (३) आणि कलम १११ तसेच कलम १०८ चे खंड (२) व (३३) यांद्ारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा

आणि याबाबतीत समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, तसेच यासंदर््भभात करण्यात आलेले व राज््ययाांांमध्ये किंवा त्याच्या

कोणत्याही भागामध्ये अंमलात असलेले विद्यमान सर््व नियम, आदेश वा संलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्टट्र शासन, याद्ारे, उक्त

अधिनियमाच्या कलम ३ अन्वये स््थथापन करण्यात आलेल्या महाराष्टट्र सागरी मंडळामधील शाखा अभियंता गट-ब, या पदावरील सेवाप्रवेशाचे

विनियमन करणारे, उक्त अधिनियमाखाली करण्यात येणारे पहिले विनियम असलेले पुढील विनियम करीत आहे :—

१.  या विनियमांना शाखा अभियंता, महाराष्टट्र सागरी मंडळ, गट-ब (सेवाप्रवेश) विनियम,२०२२, असे म््हणावे.

२.  या विनियमांमध्ये, संदर््भभानुसार दुसरा अर््थ अपेक्षित नसेल तर, -

(क)  “पदवी” याचा अर््थ, सांविधिक विद्याद्यापीठाची पदवी, असा आहे ;

(ख)  “पदविका” याचा अर््थ, मान्यतापाप्त संस््थथेची पदविका, असा आहे ;

(ग)  “शासन” याचा अर््थ, महाराष्टट्र शासन, असा आहे ;

(घ)  “महाराष्टट्र सागरी मंडळ” याचा अर््थ, महाराष्टट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६ (१९९७ चा महा.१५) याच्या

कलम ३ अन्वये स््थथापन केलेले महाराष्टट्र सागरी मंडळ, असा आहे ;

(ड)  “मान्यताप्राप्त संस््थथा” याचा अर््थ, शासनाने मान्यता दिलेली संस््थथा, असा आहे.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २, २०२२/अग्रहायण ११, शके १९४४

३.  महाराष्टट्र सागरी मंडळामधील शाखा अभियंता, गट-ब, या पदावरील नियुक्ती ही, जे उमेदवार,—

(एक)  ३८ वर्ाांपेक्षा अधिक वयाचे नाहीत:

परंतु, शासकीय सेवेत काम करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत किंवा मागासवर््गगातील उमेदवारांच्या बाबतीत वयोमर््ययादा

५ वर्ाांनी शिथिल करता येईल ;

(दोन)  सागरी अभियांत्रिकी वर््ग-दोन (एम.इ.ओ.(वर््ग-दोन)) किंवा पदवी किंवा यंत्र अभियांत्रिकी समतुल्य

पदविका यांसह कोणत्याही व्यवसाय संस््थथेमध्ये पाच वर्ाांचा अनुभव असलेले आहेत, अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाने

करण्यात येईल.

४.  नामनिर्देशनाने या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती दोन वर्ाांच्या कालावधीकरिता परिवीक्षाधीन असेल. परिवीक्षा

कालावधी जास्तीत जास्त एक वर््षषापर्यंंत वाढविता येईल. जर त्याने/तिने विहित कालावधीच्या किंवा वाढवलेल्या कालावधीच्या

आत परिवीक्षा यशस्वीरीत्या पूर््ण केला नाही ; अथवा तो/ती विहित परीक्षा उत्तीर््ण झालेली नाही वा त्या परीक्षा उत्तीर््ण होण्यातून

त्याने/तिने सूट मिळवलेली नाही; अथवा त्या पदाकरिता तो/ ती पात्र नसल्याचे आढळून आले तर, पूर््वसूचनेशिवाय त्याची/तिची

सेवा समाप्त केली जाण््ययास तो/ती पात्र असेल.

५.  नामनिर्देशनाने या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती मराठी व हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर््ण झाले नसेल अथवा त्या

परीक्षा उत्तीर््ण होण्यातून त्याला/तिला सूट मिळालेली नसेल तर, त्या संदर््भभात करण्यात आलेल्या नियमांनुसार त्या परीक्षा त्याने/तिने

उत्तीर््ण होणे आवश्यक असेल.

६.  या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, माहिती तंत्रज्ान संचालनालय, महाराष्टट्र शासन यांनी वेळोवेळी विहित केलेले

संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र धारण करील.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सिद्धाद्धार््थ खरात,

शासनाचे सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २, २०२२/अग्रहायण ११, शके १९४४

3

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 2nd December, 2022.

NOTIFICATION

Maharashtra Maritime Board Act, 1996.

No. MMB/0817/C.R.163/PRT-2.—In exercise of the powers conferred by clauses (2) and (33) of

section 108 read with sub – sections (2) and (3) of sections 18 and section 111 of the Maharashtra

Maritime Board Act, 1996 ( Mah.XV of 1997), and of all other powers enabling it in this behalf,

and in supersession of all the existing rules, orders or instruments made in this behalf and in force

in the State or any part thereof, the Government of Maharashtra, hereby makes the following

regulations being the first regulations made under the said Act, regulating recruitment to the post

of Section Engineer, Group-B, in the Maharashtra Maritime Board established under section 3 of

the said Act, namely :—

1.  These regulations may be called the Section Engineer, Maharashtra Maritime Board,

Group-B (Recruitment ) Regulations, 2022.

2.  In these regulations, unless the context requires otherwise.—

(a) “Degree” means a degree of a statutory university ;

(b) “Diploma” means a diploma of a recognized Institution ;

(c) “Government” means the Government of Maharashtra ;

(d) “Maharashtra Maritime Board” means the Maharashtra Maritime Board,

established under section 3 of the Maharashtra Maritime Board Act, 1996 ( Mah. XV of

1997) ;

(e) “ Recognized Institution” means an institution recognized by the Government.

3.  Appointment to the post of Section Engineer, Group-B, in the Maharashtra Maritime

Board shall be made by nomination from amongst the candidates who,-

(i) is not more than thirty-eight years age :

Provided that, the upper age limit may be relaxed upto five years in case of candidates

working in the Government service or in case of candidate belonging to Backward Class ;

(ii) possess a Marine Engineer Class-II (MEO(CLASS-II)) or Degree or an equivalent

diploma in Mechanical Engineering with of experience of five years in any shipping

establishment.

4.  A person appointed to the post shall be on probation for a period of two years. Probation

period may be extended maximum upto one year only. if he does not complete the probation

successfully within the prescribed period or extended period; or does not pass or obtain exemption

from passing the prescribed examination; or is not found suitable for the post, he shall be liable

for termination from the service without prior notice.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २, २०२२/अग्रहायण ११, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

5.  A person appointed to the post shall be required to pass the examinations in Hindi and

Marathi according to the rules made in that behalf, unless he has already passed, or has been

exempted from passing those examinations.

6. A person appointed to the post shall possess a certificate in Computer Operation as

prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra, from

time to time.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SIDDHARTH KHARAT,

Joint Secretary to Government.