(१)
भाग दोन-१४६–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ८२]
सोमवार, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४
[पृष्ठे ५, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १४६
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
सूचना
[महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१-बी) अंतर्गत ]
क्रमांक झोपुप्ा/उसंनर/फेरबदल/गावदेवी रहिवाशी सह. गृह. संस्ा/बोरीवली न.र.यो.-III/
अ. भू. क्र. ५३१/मुंबई उपनगर/२०२२/३६७
जयाअ्थी, महाराष्ट्र शासनाचया नगरविकास विभागाने तयांचया दिनांक ८ मे २०१८ ची अधिसूचना क्र. टिपीबी-४३१७/६२९/सीआर/
प्रक्र-११८/२०१७/वि.यो./नवि-११ अनवये बृहनमुंबई महानगरपालिका क्ेत्ाचया सुधारित विकास योजनेस महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना
अधिनियम, १९६६ (यापुढे जयाचा उललेख “उकत अधिनियम” याप्रमाणे करणयात आला आहे) चे कलम ३१(१) अनवये मंजुरी दिलेली
असून बृहनमुंबई महानगरपालिका क्ेत्ाची सुधारित विकास योजना-२०३४ दिनांक ८ मे २०१८ पासून अंमलात आली आहे. (यापुढे जयाचा
उललेख “उकत विकास योजना” याप्रमाणे करणयात आला आहे) ;
आणि जयाअ्थी, महाराष्ट्र शासनाचया नगरविकास विभागाकडील अधिसूनचा क्र. टिपीबी-४३१७/६२९/सीआर-११८(III)/२०१७/
नवि-११, दिनांक १२ नोवहेंबर २०१८ रोजीचया शुद्धिपत्रकानवये बृहनमुंबई महानगरपालिका विकास नियंत्रण व प्ोतसाहन नियमावली
मंजूर झालेली असून ती दिनांक १३ नोवहेंबर २०१८ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे जयाचा उललेख “उकत नियमावली” याप्रमाणे
करणयात आला आहे) ;
आणि जयाअ्थी, महाराष्ट्र शासनाचया गृहनिर्माण व विशेष सहायय विभागाने १६ डिसेंबर १९९५ चया अधिसूचना क्रमांक
झोपुयो. १०९५/प्र.क्र. ३७/गृहनिर्माण सेल अनवये महाराष्ट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील
कलम ३(अ) मधील तरतुदीचया अधीन राहून “झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरणाची” नियुकती केली आहे. (यापुढे जयाचा उललेख “उकत
प्राधिकरण” याप्रमाणे करणयात आला आहे) ;
आणि जयाअ्थी, उकत अधिनियमातील कलम २(१९)(बी) नुसार उकत प्राधिकरणास बृहनमुंबई क्ेत्ात झोपडपट्ी पुनर्वसन योजना
राबविणयाकरिता सदर अधिनियमात अभिप्ेत असणारा नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिलेला असून तयानुसार उकत अधिनियमातील कलम
३७(१बी) अनवये मंजूर विकास योजनेमधये फेरबदल प्रस्तावित करणयासंबंधीचा प्रसताव तयार करून शासनास सादर करणयाचा उकत
प्राधिकरणास अधिकार प्ापत झाला आहे ;
आणि जयाअ्थी, उकत प्राधिकरणाचा ठराव क्र. ५/६/४, दिनांक २८ ऑगस्ट १९९७ अनवये मुखय कार्यकारी अधिकारी, झोपडपट्ी
पुनर्वसन प्राधिकरण यांना उकत अधिनियमाचया कलम ३७(१-बी) खालील तरतुदीनुसार जनतेकडून सूचना/हरकती मागविणयाकरिता
प्राधिकृत करणयात आले आहे ;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४
आणि जयाअ्थी, झोपडपट्ी पुनर्वसन योजनेअंतर्गत/झोपडपट्ी पुनर्वसन क्षेत्रांांतर्गत/घोषित झोपडपट्ी क्ेत्ात/झोपडपट्ी पुनर्वसन
प्राधिकरणाचया कार्यक्ेत्ात, महाराष्ट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१-बी) व इतर योगय तया कलमाखाली
मुंबई विकास आराखड्ात आवशयकतेनुसार फेरबदल, सुधारणा इतयादी करणयाचे प्रसताव मांडणयाचे झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरणाचे
अधिकार, मुखय कार्यकारी अधिकारी, झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण यांना प्राधिकरणाचया दिनांक ७ जून २००४ रोजीचया बैठकीत बाब
टिपपणी क्र. १२.६ अनवये प्रदान करणयात आलेले आहेत ;
आणि जयाअ्थी, बोरीवली पश्चिम, मुंबई उपनगर जिलहा, “आर/मधय” विभाग, येथील नगररचना योजना, बोरीवली क्र.-III,
अंतिम भुखंड क्र. ५३१ (यापुढे जयाचा उललेख “उकत जमीन” याप्रमाणे करणयात आला आहे) हे गणनाकृत झोपडपट्ी वसाहत असून
ती गावदेवी रहिवाशी सहकारी गृहनिर्माण संस्ा (नियो.) या नावाने ओळखली जाते (यापुढे जयाचा उललेख “उकत झोपडपट्ी सोसायटी”
याप्रमाणे करणयात आला आहे) ;
आणि जयाअ्थी, उकत झोपडपट्ी सोसायटीने उकत जमिनीवरील प्रसताव विकसित करणयासाठी “SHUBHYUVI Infrastructure
LLP” या विकासकाची नियुकती केलेली आहे. (यापुढे जयाचा उललेख “उकत विकासक” याप्रमाणे करणयात आला आहे) ;
आणि जयाअ्थी, उकत प्राधिकरणाने उकत जमिनीवरील उकत झोपडपट्ी सोसायटी महाराष्ट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन व
पुनर्विकसन) अधिनियम, १९७१ मधील कलम ३सी(१) अनवये झोपडपट्ी पुनर्विकास प्रसताव क्षेत्र घोषित केले आहे.
आणि जयाअ्थी, उकत जमिनीीचा विकास झोपडप्टटी पुनर्वसन योजनेअंतर्गत उकत नियमावलीी विनियम क्र. ३३(१०) चया
तरतुदीनुसार करणयाचे प्रस्तावित केलेले असून, उकत प्राधिकरणाने उकत जमिनीीवरीील उकत झोपडपट्टी सोसायटीी पुनर्विकास
प्रसताव क्ेत्रास इरादा पत्र (LOI) निर्गमित केले आहे
आणि जयाअ्थी, उकत जमीन उकत विकास योजनेमधये “Leisure Park (RSA3.7)” या आरक्षणाने बाधित होत आहे ;
आणि जयाअ्थी, उकत जमिनीवरील उकत विकास योजनेमधील “Leisure Park (RSA3.7)” हे आरक्षण बदलून तयाऐवजी
“Municipal School (RE1.1)” हे आरक्षण बदलणयासाठी मा. स्थानिक लोकप्रतिनिधींनी व उकत विकासकाने विनंती केली आहे ;
आणि जयाअ्थी, उकत जमिनीवरील झोपडपट्ी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी होणेचया दृष्टीीने व मा. स्थानिक लोकप्रतिनिधींनी
केलेली विनंती विचारात घेतलयानंतर उकत जमिनीवरील “Leisure Park (RSA3.7)” या आरक्षणाचा वापर बदलून “Municipal
School (RE1.1)” असा वापर करणे या फेरबदलाकरिता उकत अधिनियमातील कलम ३७ (१बी) प्रमाणेची कार्यवाही करणे आवशयक
आहे, असे उकत प्राधिकरणाचे मत झाले आहे (यापुढे जयाचा उललेख “उकत फेरबदल” असा करणयात आला आहे.) ;
आणि तयाअ्थी, आता उकत अधिनियमातील कलम ३७ मधील उप-कलम (१बी) अनुसार उकत प्राधिकरण खालील अनुसूचीमधये
विश्लेषित केलयानुसारचया प्रस्तावित फेरबदला संदर्भात आम नागरिकांकडून सूचना आणि/किंवा हरकती मागविणयाची सूचना प्रसिद्ध
करीत आहे. सदरची सूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झालयाचया दिनांकापासून १ (एक) महिनयात सूचना आणि/किंवा हरकती
मुखय कार्यकारी अधिकारी, झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, प्ो. अनंत काणेकर मार्ग, वांद्े (पूर्व),
मुंबई ४०० ०५१ यांचेकडे दाखल करणयात यावयात. विहित मुदतीत प्ापत होणाऱया सूचना आणि/किंवा हरकती झोपडपट्ी पुनर्वसन
प्राधिकरणाकडून विचारात घेणयात येतील.
अनुसूचीी
“¨Éèबृहनमुंबई महानगर पालिका क्ेत्ातील बोरीवली पश्चिम, मुंबई उपनगर जिलहा, “आर/मधय” विभाग, येथील नगररचना योजना,
बोरीवली क्र.-III, अंतिम भुखंड क्र. ५३१ एकूण क्षेत्र ५११०.२० चौ.मी. या बृहनमुंबई महानगरपालिकेचया मालकीचया क्ेत्ावरील
“Leisure Park (RSA3.7)” या आरक्षणाचा वापर बदलून “Municipal School (RE1.1)” याप्रमाणे आरक्षित करणयाचे
प्रस्तावित करणयात येत आहे.”
२.
उपरोकत प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा खालील कार्यालयांमधये कार्यालयीन वेळेत एक महिनयाचया
कालावधीकरिता सर्वसामानय जनतेचया अवलोकनार्थ उपलब्ध राहील.
(१) मुखय अभियंता, विकास योजना, बृहनमुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका मुखयालय, ५ वा माळा, विसतारित
इमारत, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१.
(२) उप संचालक, नगररचना, पहिला मजला, झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्ो. अनंत काणेकर
मार्ग, वांद्े (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
(३) उप संचालक, नगररचना, बृहनमुंबई, एनसाहटमेंट्स, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४
3
(४) सहायक आयुकत “आर/मधय” प्रभाग कार्यालय, बृहनमुंबई महानगरपालिका, चंदावरकर मार्ग, बोरीवली (पश्चिम),
मुंबई ४०० ०९२.
३. सदरची सूचना ही झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरणाचया www.sra.gov.in वेबसाईटवर उपलब्ध राहील.
सतिश लोखंडेे,
वांद्े (पूर्व), मुंबई,
मुखय कार्यकारी अधिकारी,
दिनांक १ डिसेंबर २०२२.
झोपडपट्ी पुनर्वसन प्राधिकरण.
भाग दोन-१४६–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४
SLUM REHABILITATION AUTHORITY
Notice
[Under section 37(1-B) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966]
No. SRA/DDTP/Modification/Gaodevi Rahivashi CHS/Borivali TPSIII/
F.P. No. 531/MSD/2022/367
Whereas, the Development Plan of Greater Mumbai Municipal Corporation Area (hereinafter
referred to as “ the said Development Plan ”) has been sanctioned by the State Government in the
Urban Development Department, partly under section 31(1) of the Maharashtra Regional and Town
Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) vide Notification No. TPB-4317/629/
CR-118/2017/DP/UD-11, dated 8th May 2018 and the said Development Plan came into force from
18th May 2018;
And whereas, the revised Development Control and Promotional Regulations for Greater
Mumbai Municipal Corporation Area have been sanctioned by the State Government vide Urban
Development Department’s Corrigendum Notification No.TPB-4317/629/CR-118(III)/2017/UD-11
dated 12th November 2018 (hereinafter referred to as “the said DCPR”) and the said DCPR came
into force with effect from 13th November 2018;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification of Housing Department No.SRD
1095/CR-37/Housing, dated 16th December 1995 has appointed “Mumbai Slum Rehabilitation
Authority” under the provisions of section 3(A) of the Maharashtra Slum Areas (Improvement,
Clearance and Redevelopment) Act, 1971 for its jurisdiction. (hereinafter referred to as “the said
Authority”);
And whereas, according to the provisions of section No-2(19) (b) of the said Act the said Authority
has been declared as the Planning Authority for the purpose of implementation of Slum Rehabilitation
Scheme in its jurisdiction and according to the provisions of section No- 37 (1b) of the said Act, the
said Authority has been empowered for initiating modification in the said Development Plan and
submit it to Government;
And whereas, the Chief Executive Officer of the said Authority has been empowered to initiate
modification to the said Development Plan under the provisions of sub-section (1B) of section 37 of
the said Act and call upon suggestions/objections from public by the resolution No. 5/6/4 dated 28th
August 1997 of the said Authority ;
And whereas, the Chief Executive Officer of the said Authority has been empowered and
authorized to make modification or correction etc. in the sanctioned Development Plans in the areas
of Slum Rehabilitation Scheme/Slum Rehabilitation Area/Notified Slum Area under their jurisdiction
as stipulated in section 37(1-B) of the said act and to submit proposal to the state Government for
sanction under the provision of section 37 of the said Act, vide their Resolution No.12.6, dated 7th
June 2004 ;
And whereas, the lands bearing Final Plot No. 531 of Town Planning Scheme, Borivali No. III,
Borivali West, Tal. Borivali, Dist. Mumbai Sub-urban, District Ward No. R/C (hereinafter referred
to as “the said Land”) is notified Slum area and this Slum is popularly Known as Gaodevi Rahivashi
Co-operative Housing Society (prop.) (hereinafter referred to as “the said Slum Society”);
And whereas, the said Slum Society has appointed “SHUBHYUVI Infrastructure LLP” for the
development of their proposal on the said land (hereinafter referred to as “the said Developer”);
And whereas, the said Authority has declared the said Land as Slum Society Rehabilitation Area
under section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment)
Act 1971;
And whereas, the said Authority has proposed to develop the said Land under regulation No.
33(10) of the said DCPR and the said Authority has sanctioned the Letter of Intent (LOI) for the said
Slum Society rehabilitation proposal of the said Land;
And whereas, in the said Development Plan, the said Land is reserved as “Leisure Park (RSA3.7)”
(hereinafter referred to as “the said Reservation”);
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४
5
And whereas, the Respected Local Public Representatives and the said Developer have requested
to modify the said Reservation from “Leisure Park (RSA3.7)” to “Municipal School (RE1.1)” (hereinafter
referred to as “the said Modification”);
And whereas, after considering the request of the Respected Local Public Representatives and
the said Developer, for the planned implementation of the scheme the said Authority is of the opinion
that it is necessary to initiate the procedure under section 37(1B) of the said Act to modify the purpose
of the said Reservation from “the “Leisure Park (RSA3.7)” to “Municipal School (RE1.1)” (hereinafter
referred to as said Modification”);
Now therefore, in accordance with the provisions contained in sub-section (1B) of section 37
of the said Act, the said Authority hereby publishes this notice for inviting suggestions and/or
objections in respect of the proposed modification described in the schedule herein below, from the
general public within 30 (thirty) days from the date of publication of the notice in the Maharashtra
Government Gazette. The suggestion and/or objections shall be addressed to the Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority, Third Floor, Administrative Building, Prof Anant Kanekar Marg,
Bandra (E.), Mumbai 400 051. The suggestions and/or objections received within the aforesaid
stipulated period shall only be considered by the said Authority.
Schedule
“The lands bearing Final Plot No. 531 of Town Planning Scheme, Borivali No. III, situated at
Borivali west, Tal-Borivali, Dist- Mumbai Sub-urban District, Ward No- R/C, owned by the Municipal
Corporation of Greater Mumbai, having an area admeasuring 5110.20 sq.m which is reserved for the
purpose of “Leisure Park (RSA3.7)” in the said Development Plan is proposed to modify to “Municipal
School (RE1.1)”;
2. A copy of the proposed modification shall be kept open for inspection by the general public
in the following offices for the period of one month :—
(1) Chief Engineer, Development Plan, Municipal Corporation of Greater Mumbai, 5th floor,
Extn. Building, Mahapalika Marg, Mumbai 400 001.
(2) The Dy. Director of Town Planning, Slum Rehabilitation Authority, First Floor,
Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051.
(3) The Dy. Director of Town Planning, Ensa-hutment, Azad Maidan, Mahapalika Marg,
Mumbai 400 001.
(4) Assistant Commissioner, R/C Ward Office, Municipal Corporation of Greater Mumbai,
Chandavarkar Road, Borivali (W.), Mumbai 400 092.
3. This notice is also available on the Slum Rehabilitation Authority website at www.sra.gov.in.
SATISH LOKHANDE,
Bandra (E.), Mumbai,
Chief Executive Officer,
Dated the 1st December 2022.
Slum Rehabilitation Authority.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.