(१)

भाग चार-अ-२३७–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ८, अंक ११४]

सोमवार, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

[पृष््ठठे ६, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ डिसेेंबर २०२२.

अधिसूचना

मोटार वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक एमव्हहीडीी ०४२२/प्र.क्र.८२/परि-२.—ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने, शासकीीय अधिसूचना, गृह विभाग क्रमांक एमव्हहीआर

०२१५/प्र. क्र.१०२/परि-२, दिनांक १३ मे, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा केला आहे) अनुसार राज्य रस्ता

सुरक्ा परिषद व प्रत्येक जिल्हाकरिता जिल्हा रस्ता सुरक्ा समितीी पुनर्गठीीत केलीी आहे ;

आणि ज्याअर्थी, रस्ता सुरक्षेवरीील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीीने राज््ययाांांना व संघ राज्यक्ेत्ांना जिल्हा रस्ता सुरक्ा समित्या गठीीत

करण्याचे निदेश दिले आहेत, मोटार वाहन अधिनियम, १९८८(१९८८ चा ५९) याच्या कलम २१५ च्या पोट-कलम (३) अन््वये तरतुदींचे

अनुपालन करण्याकरिता शक्य असेल त्याप्रमाणे एकरूप संरचना ठेवण्याकरिता सर््व राज््ययाांांना व संघराज्य क्षेत्र यांना अनुपालनासाठीी

विनियामक संरचनेचे निदेश दिले आहेत ;

आणि ज्याअर्थी, रस्ता सुरक्षेवरीील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीीचे निदेश लक्ात घेता, उक्त अधिसूचनेत सुधारणा करणे महाराष्टट्र

शासनास इष््ट वाटते ;

त्याअर्थी आता, मोटार वाहन अधिनियम, १९८८(१९८८ चा ५९) याच्या कलम २१५ च्या पोट-कलम (२) व (३) द्ारे प्रदान

केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे शासकीीय अधिसूचना गृह विभाग क्रमांक एमव्हहीआर ०२१५/प्र.क्र. १०१/

परि-२, दिनांक १३ मे, २०१५ यामध्ये पुढीीलप्रमाणे सुधारणा करीीत आहे :—

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

उक्त अधिसूचनेतीील,

(एक)  खंड “(क)” याला त्याचा उपखंड (क) असा पुन्हा क्रमांक देण्यात येईल आणि अशाप्रकारे पुन्हा क्रमांक दिलेल्या

उपखंड (क ) नंतर, पुढीील खंड समाविष््ट करण्यात येईल :—

“(ख) राज्य रस्ता सुरक्ा परिषद, रस्ता सुरक्ा उपाययोजना, धोरण अंमलबजावणीी व सनियंत्रण यंत्रणा यांच्यामार््फत

सहा महिन्यातून एक बैठक घेईल”;

(दोन) खंड “(ख) जिल्हा रस्ता सुरक्ा समितीी” या मजकुरा ऐवजीी पुढीील मजकूर दाखल करण्यात येईल :—

“(ख) (क) जिल्हा रस्ता सुरक्ा समितीी.—

अनुक्रमांक

(१)

पदनाम

(२)

पद

(३)

(एक)

जिल्हा दंडाधिकारीी व जिल््हहाधिकारीी (पदसिद्ध)

अध््यक्ष

(दोन)

पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक (पदसिद्ध)

सदस्य

(तीीन)

मुख्य वैद्यकीीय आरोग्य अधिकारीी (पदसिद्ध)

सदस्य

(चार)

कार््यकारीी अभियंता, सार््वजनिक बांधकाम विभाग (रस्ते)

सदस्य

(पाच)

प्रादेशिक कार््ययालयांचे प्रतिनिधीी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्ालय

सदस्य

(सहा)

प्रकल्प संचालक, भारतीीय राष्ट्रीीय महामार्ग प्राधिकरण

सदस्य

(सात)

आयुक्त महानगरपालिका व नगरपालिका/नागरीी संस््थथा/अधिसूचित प्राधिकरणे यांचे

मुख्य कार््यकारीी अधिकारीी

सदस्य

(आठ)

राज्यातीील रस्ता सुरक्ा सुधारणेवर काम करणारीी किमान एक नागरीीक समाज संस््थथा

किंवा इतर कोणतीीहीी अशासकीीय संस््थथा

सदस्य

(नऊ)

प्रादेशिक परिवहन अधिकारीी

सदस्य

(दहा)

मुख्य कार््यकारीी अधिकारीी, जिल्हा परिषद (पदसिद्ध)

सदस्य

(अकरा)

अधीक्षक, महामार्ग सुरक्ा पोलीस

सदस्य

(बारा)

राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा रस््तत्ययाांांचे महामार्ग प्रशासक

सदस्य सचिव

(ख) जिल्हा रस्ता सुरक्ा समितीी, पुढीील कार््य पार पाडीील :—

(एक) जिल्ह्ातीील रस्ते अपघातांचा नियतकालिक आढावा घेणे.

(दोन) राज्य रस्ता सुरक्ा धोरणाचीी अंमलबजावणीी आणि त्या अंतर्गत ठरवलेलीी उद्दिष््टटेटे यांचे सनियंत्रण करणे.

(तीीन) रस्ता सुरक्षेवरीील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीीच्या रस्ता सुरक्ा बाबींवर भारत सरकार व राज्य शासन

वेळोवेळीी देईल अशा निदेशांचीी अंमलबजावणीी करणे.

(चार) जिल्ह्ातीील राज्य रस्ता सुरक्ा परिषदेच्या निर््णयांचीी अंमलबजावणीी करणे.

(पाच) जिल्ह्ात झालेल्या रस्ते अपघातांचा सविस्तर मागवा घेणे आणि राज्य रस्ते सुरक्ा परिषदेला त्याबाबत अवगत

करणे, त्यामध्ये पुढीील बाबींचा समावेश असेल :—

(१) वाहनाचा तपशीील;

(२) अपघाताचे कारण;

(३) घटनास््थळाच्या तपासाचा तपशीील, कोणताहीी असल््ययास;

(४) अपराध्याचा/अपराधांचा तपशीील (कोणताहीी असल््ययास);

(५) अपघात झालेल्या व्यक््ततीीचा/व्यक््तींचा तपशीील/त््ययाांांचीी सद्य:स््थथितीी;

(६) झालेल्या दुखापतीीचा प्रकार;

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

3

(७) नोंदवलेला एफ. आय. आर., कोणताहीी असल््ययास;

(सहा) सार््वजनिक ठिकाणीी मासिक तत्त्वावर रस्ते अपघाताचीी माहितीी प्रसिद्ध करणे :—

(१) जिल्हा संकेतस््थळ पोर्टल (सर््वत्र प्रसिद्ध करावयाचे); आणि

(२) मार्ग परिवहन व महामार्ग पोर्टल मंत्ालय

( http://morthroadsafety.nic.in/edisha/index.aspx)

(सात) जिल्हा रस्ता सुरक्ा योजना विकसित करणे.

(आठ) मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १३५ क अन््वये जिल्ह्ातीील सर््व मोठ्ाप्रमाणावरीील अपघातीी मृत्यूचीी

तातडीीने न्याय सहाय्यक तपासणीीचीी सुनिश््चचितीी करणे.

(नऊ) प्रतिसाद वेळ व रुग््णणालयात पोहचविण्याचीी वेळ सुधारण््ययास सहाय्य व््हहावे म््हणून सुयोग्य रुग््ण वाहिका

ठेवण्याचीी सुनिश््चचितीी करणे.

(दहा) जिल्ह्ातीील विविध प्रकरणांच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या रुग््णवाहिकांचीी पुरेशीी उपलब््धता सुनिश््चचित

करणे.

(अकरा) जिल्ह्ातीील मोठ्ाप्रमाणावरीील प्राणघातक अपघाताकरिता आकस््ममिक वैद्यकीीय योजना तयार करणे.

(बारा) पूर््व अधिसूचना यंत्रणा उभीी करून रुग््णणालय व रुग््णवाहिका यांच्यामधीील दुवा सुनिश््चचित करणे. संकटकालीीन

परिस््थथितीीत, रुग््णणालयातीील खाटांच्या उपलब््धतेचीी माहितीी शोधण््ययासाठीी रुग््णणालयादरम्यान दुवा सुनिश््चचित करणे.

(तेरा) गरजांचीी पूर््ता व रस्ता सुरक्ा निधीीचे वितरण करण््ययासाठीी जसजसीी आवश््यकता असेल तसतसा राज्य रस्ता

सुरक्ा परिषदेशीी संवाद साधण््ययासाठीी मध््यवर्तीी संस््थथा म््हणून कार््य करणे.

(चौदा) राज्य रस्ता सुरक्ा परिषदेला/राज्याच्या प्रमुख एजन््ससीीला नियमित माहितीी देणे आणि रस्ता सुरक्ा उपाययोजना

खास करून, प्रमुख अपघात प्रवण क्षेत्र/काळे खड्े इत््ययादींच्या ओळखीी संबंधात तसेच ४Esviz अभियांत्रिकीी, शिक्षण,

अंमलबजावणीी व तातडीीच्या संबंधात शिफारस करणे.

(पंधरा) रस्ते अपघात पिडिताना सहाय्य करण्याकरिता चांगल्या परोपकारीी व्यक््तींना प्रेरित करणे.

(सोळा) मांडणीी किंवा सुधारणा करण्याचीी जसजशीी विनंतीी करण्यात येईल तसतशीी राज्य शासनाला सूचना देणे :—

(१) उक्त अधिनियमानाच्या कलम १०७, १३८, १७६, २१० घ व २१५ घ अन््वये केलेले नियम;

आणि

(२) उक्त अधिनियमाच्या कलम १३५ खालीील योजना.

(ग)  जिल्हा रस्ता सुरक्ा समितीी, पंधरवड्ातून किमान एकदा आभासीी पद्धतीीने आणि महिन्यातून किमान एकदा प्रत््यक्षपणे,

अध्यक्ांनीी विहित केलेल्या ठिकाणीी बैठक घेईल. बैठकीीचे कार््यवृत्त बैठक झाल्यापासून ४८ तासांच्या आत, जिल्हा संकेतस््थळावर

प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ते मार्ग परिवहन व महामार्ग मंत्ालयाच्या (http://morthroadsafety.nic.in/edisha/index.

aspx) या संकेत पोर्टलवर/ मार्ग परिवहन व महामार्ग मंत्ालयाने संकल््पचित्रित केलेल्या व मान्यता दिलेल्या नमुन्यात अपलोड

करण्यात येईल ”

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेंद्र होळकर,

शासनाचे सहसचिव

.

भाग चार-अ-२३७–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 5th December, 2022.

NOTIFICATION

Motor Vehicles Act, 1988.

No. MVR-0422-/C.R.82/TR-2.—Whereas, the Government of Maharashtra has vide Government

Notification, Home Department No.MVR.0215/C.R. 102/TRA-2, dated the 13th May 2015 (hereinafter

referred to as “the said notification”), reconstituted the State Road Safety Council and District Road

Safety Committee for each District ;

And whereas, the Supreme Court Committee on Road Safety has directed to the States and

Union Territories that to constitute the District Road Safety Committees, a regulatory structure is

directed for compliance by all the States and Union Territories, to maintain a uniform structure as

far as feasible, in order to comply with the provisions under sub-section (3) section 215 of the Motor

Vehicles Act, 1988 (59 of 1988);

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to amend the said

notification in view of the directions of the Supreme Court Committee on Road Safety;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 215

of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), the Government of Maharashtra hereby amends the

Government Notification, Home Department No. MVR. 0215/C.R.101/TR-2, dated the 13th May 2015,

to reconstitute the District Road Safety Committee for each District, as follows, namely :—

In the said notification,

(i)  clause “(A)” shall be re-numbered as sub-clause (a) thereof and after sub-clause (a) so

renumbered the following shall be inserted, namely :—

“(b) The State Road Safety Council shall hold meeting in every six months to go

through the plans of Road Safety measures, implementation strategy and the monitoring

mechanism;”;

(ii) for clause“(B) District Road Safety Committee” the following shall be substituted,

namely :—

“(B) (a) District Road Safety Committee.—

Sr No.

(1)

Designation

(2)

Post

(3)

(i)

District Magistrates and Collectors (Ex-Officio)

Chairman

(ii)

Deputy Commissioner of Police/ Superintendent of Police (Ex-Officio)

Member

(iii)

Chief Medical Officer of Health (Ex-Officio)

Member

(iv)

Executive Engineer, Public Works Department (Roads)

Member

(v)

Representative of Regional Office, Ministry of Road Transport and

Highways

Member

(vi)

Project Director, National Highway Authority of India (NHAI)

Member

(vii)

Commissioner Mumbai Municipal Corporation / Executive Officer of

Municipalities/Urban Bodies / Notified Authorities

Member

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

5

Sr No.

(1)

Designation

(2)

Post

(3)

(viii)

At least one Civil Society Organisation (CSO) or any other

Non-Government Organisation (NGO) working on improving road

safety in the State

Member

(ix)

Regional Transport Officers /Deputy Regional Transport Officers

Member

(x)

Chief Executive Officer, Zilla Parishad (Ex-Officio)

Member

(xi)

S.P. Highway Security Police

Member

(xii)

Highway Administrator of State Highway & Major District Roads

(MDRs)

Member-Secretary

(b) The District Road Safety Committee shall perform the following functions, namely :—

(i) To take periodic review of the road accidents in the District.

(ii) To monitor the implementation of State Road Safety policy and the targets set

under it.

(iii) To implement directions of the Supreme Court Committee on Road Safety, the

Government of India and the State Government as may be issued from time to time, on

matters of road safety.

(iv) To implement decisions of the State Road Safety Council in the District.

(v) To regularly track and update State Road Safety Council on details of Road crashes

that took place in the District, which shall include:—

(1) Details of the vehicle;

(2) Cause of crash;

(3) Details of spot investigation, evidence if any;

(4) Details of offenders (if any);

(5) Details of Victim and victim’s latest condition;

(6) Type of injury caused;

(7) FIR registered if any.

(vi) To publish road accident data on monthly basis on public domain on:

(1)  The district website portal (to be widely publicised); and

(2)  The Ministry of Road Transport and Highways Portal (http://morthroadsafety.

nic.in/edisha/index.aspx).

(vii) To develop a district road safety plan.

(viii) To ensure forensic crash investigation u/s. 135A of the MVA for all mass fatality

crashes in the District.

(ix) To ensure optimal placements of ambulances to help improve response time and

handover time to hospitals.

(x) To ensure adequate availability of different ambulance types as per historic

caseload in the District.

(xi)  To prepare an Emergency Medical Plan for mass fatality accidents in the District.

(xii)  To ensure linkage between hospitals and ambulances through setting up a prior

notification system. Ensure linkage between hospitals to find out the availability of beds

in case of emergency.

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

(xiii)  To act as the nodal body for placing requirements, and disbursal of road safety

funds and interact with State Road Safety Council as and when required.

(xiv)  To provide regular inputs to the State Road Safety Council/Lead Agency of State

and recommend road safety measures especially with regard to identification of major

accident-prone areas/ Black spots etc. and also in parts regarding the important of 4Es viz.

Engineering, Education, Enforcement & Emergency.

(xv)  To promote Good Samaritans to assist the road accident victims

(xvi)  Top provide suggestions to the State Government as and when requested to

formulate or amend,—

(1)  Rules made under sections 107, 138, 176, 210D, and 215D of the said Act; and

(2)  Schemes under section 135 of the said Act.

(c)  The District Road Safety Committee shall hold its meeting at least fortnightly, on

a virtual platform and meet physically at least once a month at a venue prescribed by the

Chairman. The minutes of the meeting shall be made public on the District website within forty-

eight hours of the meeting and also be uploaded to web portal of Ministry of the Road Transport

and Highways (http://morthroadsafety.nic.in/edisha/index.aspx) in the format designed and

approved by Ministry of the Road Transport and Highways.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJENDRA HOLKAR,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.