(१)

भाग चार-ब-४५९–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ८, अंक १४९]

सोमवार, डिसेंबर ५, २०२२/अग्रहायण १४, शके १९४४

[पृष््ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४५९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ नोव््हेंबर, २०२२.

अधिसूचना

मुंबई खादी व ग्रामोद्ोग अधिनियम, १९६०.

क्रमांक केव्हहीबीी-२०२०/प्र.क्र. ७७/उद्ोग-६.— ज्याअर्थी,मुंबई खादीी व ग्ामोद्ोग अधिनियम, १९६० (सन १९६० चा मुंबई

अधिनियम क्र. १९) च्या कलम ४(१) व (२) मधीील तरतुदीीनुसार पूर््वरचित मंडळाचा कालावधीी संपुष््टात आल्यामुळे, नवीीन मंडळ

स््थथापन होईपर्यंत, शासन अधिसूचना क्र. केव्हहीबीी-२०२०/प्र.क्र. ७७/उद्ोग-६, दिनांक ३१ मार््च, २०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य खादीी व

ग्ामोद्ोग मंडळावर तात्पुरत्या नियुक््त्ययाया करण्यात आल्या होत्या.

२.  त्याअर्थी, आता मुंबई खादीी व ग्ामोद्ोग अधिनियम, १९६० च्या (मुंबई खादीी व ग्ामोद्ोग अधिनियम, १९६०) कलम ४(१)

व (२) मधीील तरतुदीीनुसार, शासन, महाराष्ट्र राज्य खादीी व ग्ामोद्ोग मंडळावर खालीीलप्रमाणे सभापतीी, सदस्य व सदस्य सचिव म्हणून

नियुक््ततीी करीीत आहे :—

अ. क्र.

अधिकाऱ््ययाांांचे पदनाम

पदनाम

१

श्रीी. रविंद्र माधव साठे, १२७, सुमांजलीी, अभिनव नगर, बोरीीवलीी (पूर््व), मुंबई ४०० ०६६

सभापतीी

२

मुख्य कार््यकारीी अधिकारीी, महाराष्ट्र राज्य खादीी व ग्ामोद्ोग मंडळ, मुंबई

सदस्य

३

विकास आयुक्त (उद्ोग), उद्ोग संचालनालय, मुंबई

सदस्य

४

व्यवस््थथापकीीय संचालक, महाराष्ट्र लघु उद्ोग विकास महामंडळ, मर््यया., मुंबई

सदस्य

५

राज््यनिर्देशक, खाकीी व ग्ामोद्ोग आयोग, भारत सरकार, मुंबई

सदस्य

६

उप मुख्य कार््यकारीी अधिकारीी (आस््थथापना), महाराष्ट्र राज्य खादीी व ग्ामोद्ोग मंडळ, मुंबई

सदस्य सचिव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्ीकांत पुलकुंडवार,

शासनाचे उप सचिव (उद्ोग).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.