(१)

भाग दोन-१४७–१

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर््ष ८, अंक ८३]

मंगळवार, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४

[पृष््ठठे ५, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १४७

प्राधिकृत प्रकाशन

वस्ततू व सेवा कर विभाग

राज््यकर अधिकारी, (MUM-VAT-C-857), जुनी इमारत, कॅबीन नं. बी-१२,

५ वा मजला, वस्ततू व सेवा कर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०.

जाहीर सूूचना

क्रमांक वि.अ.क. ८५७/नोडल-०१/वसूूली/मे. परमहंस क्रिएशन/ब-२८९

मे. परमहंस क्रिएशनü (ययापुढे ज््याचा निर्देश ‘उक्त कसूूरदार’ असा केलेला आहे) ही मालकी स्वरूपाचा व््यवसायय असूून

वस्ततू व सेवा कर काययदा, २०१७ (ययापुढे ज््याचा निर्देश वस्ततू व सेवा कर काययदा, २०१७ असा केलेला आहे) खाली नोंदीत असूून

त््याच््या क्रमांक (जी. एस. टी. आयय. एन.) 27AUIPS6164P1ZO धारण केलेला आहे. उक्त कसूूरदाराच््या व््यवसाययाचे ठिकाण हे

४०३, मोरयया लँडमार्क दोन को-ऑपरेटिव्ह सोसाययटी, न््ययूू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई ४०० ०५३ ययेथे स््थथित आहे ;यय

ाद्ारे जनतेस सूूचीत करण््यात ययेते की, उक्त कसूूरदार वस्ततू व सेवा कर काययदा, २०१७ अधिनिययमाखालील निर््धारित कर व

व््याज रक्कम रुपयये १,६२,५०,००० (एक कोटी बासष््ठ लाख पन्नास हजार फक्त) शासकीयय कोषागारात भरणा करण््यात कसूूर केल््याने

मे. परमहंस क्रिएशनü ü तसेच इतर सर््व व््यक्ती की ज््यांना ययासोबत जोडलेल््या अनुसूूचीत नमूूद मालमत्ा खरेदी करण््यास रस आहे त््यांच््यासाठी

महाराष्ट्र जमीन महसूूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूूल परिपूर्ती निययम, १९६७ सह वस्ततू व सेवा कर काययदा निययम, १४७ च््या

तरतुदीनुसार उक्त थकीत रकमेच््या वसुलीसाठी सदर नोटीस ही जमीन महसूूल थकबाकीसाठीची नोटीस असल््याचे मानण््यात ययेईल ;यय

ाद्ारे सर््व जनतेस व इतर इच््छछुक व््यक््तींसाठी नोटीस देण््यात ययेत आहे वस्ततू व सेवा कर काययदा निययम, १४७ च््या तरतुदीनुसार यया

जाहीर नोटीसीला जोडलेल््या मालमत्ेवर “प्रथम भार” वस्ततू व सेवा कर विभागाचा असेल. तसेच असा “प्रथम भार” हा ययाला जोडलेल््या

अनुसूूचीमध््ये वर््णन केलेल््या उक्त मालमत्ेच््या संबंधात संरक्षित धनको व इतर सर््व व््यक््तींच््या विरुद्ध असेल ययाद्ारे असे सुद्धा घोषित

करण््यात ययेते की, मालमत्ा हस््तताांांतरण अधिनिययम, १८८२ च््या कलम १०० च््या प्रययोजनार््थ ही जाहीर सूूचना अशा प्रथम भाराची नोटीस

मानण््यात ययेईल ;

वस्ततू व सेवा कर काययदा निययम, १४७ च््या तरतूूदीसुद्धा सर््वसामान््यांच््या लक्षात आणूून देण््यात ययेत आहेत की, उक्त कसूूरदाराकडे वर

नमूूद केल््याप्रमाणे वस्ततू व सेवा कर काययदा, २०१७ देयय रकमेची थकबाकी आहे. सबब, उक्त कसूूरदाराने ययापुढे ययाला जोडलेल््या अनुसूूची

मध््ये नमूूद केलेल््या कोणत््याही मत्ेवर भार निर््ममााण केला किंवा विक्रीक्री, तारण, भेट किंवा अदलाबदल ययासह कोणत््याही हस््तताांांतरणाच््याद्ारे

ताबा दिल््यास, ययोग््य त््या प्राधिकरणाद्ारे अशाप्रकारे निर््ममााण केलेला भार किंवा विक्रीक्री, तारण, भेट किंवा अदलाबदल ययासह कोणत््याही

हस््तताांांतरणाच््याद्ारे ताबा दिल््यास तो रद्द ठरविण््याची जोखीम असेल.

निम्न उल््लेखित स्थावर मत्ेबाबतचा तपशील मे. परमहंस क्रिएशनü ह्ांच््या सदर मत्ेतील संपूर््ण अधिकार, हक्क व हितसंबंध ययांना

लागूू असेल.

अनुसूूची

अटकावूून ठेठेवलेल्या जंगम मालमत्ेचा तपशील.

मालमत्ेचा तपशील

मालमत्ेचे ठिकाण

मालमत्ेचे क्षेत्रफळ

(चौ. फुट)

(१)

(२)

(३)

(२) निवासी मालमत्ा

बी १/१०१, सेरेनिटी काॅम््पलेक्स, ओशिवारा, जोगेश्वरी पश््चचिम, न््ययूू लिंक रोड,

मुंबई ४०० १०२.

११४०

विवेकानंद झरे,

मुंबई,

राज््यकर अधिकारी, (क-८५७)

दिनांक ६ डिसेंबर २०२२.

माझगांव, मुंबई-१०.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४

भाग दोन-१४७–२

राज्यकर अधिकारी (क—८५७)

नोडल विभाग–१, माझगांव, मुंबई ४०० ०१०.

वाचा.— (१) वस्ततू व सेवा कर काययदा, २०१७ च््या निययम १४७ नुसारची नमुना DRC-16.

(३) महाराष्ट्र जमीन महसूूल परिपूर्ती निययम, १९६७ चा निययम -११.

आदेश

(स््थावर मालमत्ेच्या जप्तीचा आदेश)

क्रमांक राउआ/सी-८५७/परमहंस क्रिएशन/वसुली/27AUIPS6164P1ZO/ब-२८८

ज््याअर्थीी, श्ी. शैलेशकुमार सिंग (मालक ) मे-परमहंस क्रिएशन ज््यांचा वस्ततू व सेवाकर काययदा, २०१७ नुसार, नोंदणी

क्रमांक 27AUIPS6164P1ZO सी. जी. एस. टी. व एस. जी. एस. टी. असा आहे.

आणि ज््याअर्थीी मे. परमहंस क्रिएशन रुपयये १,६२,५०,००० (अक्षरी रुपयये एक कोटी बास‍ष््ठ लाख पंन्नास हजार फक्त) एवढ्ा

रुपययांचा वस्ततू व सेवाकर काययदा अंतर््गत भरणा करण््यामध््ये कसूूर केलेला आहे. ज््याचा तपशील खालील तक््त्यामध््ये नमूूद केल््याप्रमाणे

आहे:—

तक्ता

अनु. क्र.थथ

कबाकीचा तपशील

कालावधी

एस. जी. एस. टी.

सी. जी. एस. टी.

एकूण (रु)

१

विवरणपत्र GSTR-१

आॅगस्ट-२०२२

६७,५०,०००

६७,५०,०००

१,३५,००,०००

२

देयय व््याज

२०१७-१८

१,२५,०००

१,२५,०००

२,५०,०३५

३

देयय व््याज

२०१८-१९

१२,५०,०००

१२,५०,०००

२५,००,०००

एकूण

Total

८,१२५,०००

८,१२५,०००

१६,२५०,०३५

आणि म्हणूून मे. परमहंस क्रिएशन चे उपरोक्त मालक ययांना यया कार््ययाालययाच््या पुढील आदेशापर्यंत ययाला जोडलेल््या अनुसूूचीमध््ये

नमूूद केलेल््या कोणत््याही मत्ेवर भार निर््ममााण करणे, विक्रीक्री, तारण,भेट किंवा हस््तताांांतरणाच््या द्ारे ताबा देण््यास प्रतिबंधित करण््याबाबत

आदेशित करण््यात ययेत आहे. तसेच इतर कोणत््याही व््यक्तीस उक्त मत्ा उपरोक्तप्रमाणे खरेदी, भेट किंवा अन््यथा ताबा घेण््यासाठी

प्रतिबंधित करण््यात ययेत आहे.

निम्न उल््लेखित स्थावर मत्ेबाबतचा तपशील मे. परमहंस क्रिएशन ह्ांच््या सदर मालमत्ेतील संपूर््ण अधिकार, हक्क व हितसंबंध यय

ांना लागूू असेल.

अटकावूून ठेठेवलेल्या जंगम मालमत्ेचा तपशील.

मालमत्ेचा तपशील

मालमत्ेचे ठिकाण

मालमत्ेचे क्षेत्रफळ

(चौ. फुट)

(१)

(२)

(३)

निवासी इमारतीतील

शेरिनीटी काॅम्पलेक्स, बि. विंग, फ्लॅट नं. १०१, पहिला मजला,

न््ययूू लिंक रोड, ओशिवारा, जोगेश्वरी (पश््चचिम), मुंबई ४०००५३

११४० (चौ. फुट)

विवेकानंद मा. झरे,

मुंबई,

राज््यकर अधिकारी, (क-८५७)

दिनांक ६ डिसेंबर २०२२.

नोडल डिव्हीजन-१,

माझगांव, मुंबई ४०० ०१०.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४

3

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४

STATE TAX OFFICER GOODS AND SERVICE TAX

(C-857), Nodal Division-1, Mazgaon, Mumbai 400 010

Read.— (1) Demand Notice in Form No.16 issued under rule 147 of the CGST Act, 2017

(2) Rule 11 of the Maharashtra Realization of Land Revenue Rules, 1967.

Order

(Order of attachment of Immoveable Property)

No. STO /C-827/Recovery/27AUIPS6164P1ZO/Attachment/B- 287

Whereas, Sri. Shailesh Kumar Singh. Is the Proprietor of M/s. Paramhans creation.

And Whereas M/s. Paramhans creation. holder of Registration Certificate No. i.e. GSTIN-

27AUIPS6164P1ZO under SGST and CGST Act, 2017 has made default in payment of Rs. 1,62,50,000

(One Crore Sixty Two Lakhs Fifty Thousand Only ) on account of Goods and Service Tax, 2017 dues

payable as per details given in Table below :—

Table

Sr.

No.

Details of Dues

Period

Amount (SGST )

Amount

(CGST)

Total

(1)

Return Dues

August, 2022

67,50,000

67,50,000

1,35,00,000

(2)

Interest U/s. 50

2017-18

1,25,000

1,25,035

2,50,035

(3)

Interest U/s. 50

2018-19

12,50,000

12,50,000

25,00,000

TOTAL

81,25,000

81,25,000

1,62,50,000

And therefore, it is ordered that the said Shri Shailesh Kumar Singh Proprietor of M/s.

Paramhans creation be and is hereby prohibited and restrained, until, further orders from this

office from transferring or charging the property as specified in the Schedule hereto, by sale, gift

or otherwise and persons be and are hereby, in like manner, prohibited from receiving the same by

purchase, gift or otherwise.

SCHEDULE OF IMMOVEABLE PROPERTY

The total right, interest and title of the following immoveable property belonging to

M/s. Paramhans creation

Description of property attached :

Description of Property

Address where property is lying

Area in

Sq. feet

(1)

(2)

(3)

Residential Building-Office at

address given in column (2)

Serenity Complex,B-1, Wing, Flat No 101, First

Floor, New link Road, Oshiwara Jogeshwari (W.),

Mumbai

1140

Issued under my hand and seal of this office this on 6th day of December 2022.

VIVEKANAND M. ZARE,

Mumbai,

State Tax Officer ,

Dated 6th December 2022.

(C-857), Nodal-01,

Mazgaon, Mumbai-10.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर ६, २०२२/अग्रहायण १५, शके १९४४

5

STATE TAX OFFICER

(C-857), Nodal Division-1, Mazgaon, Mumbai 400 010.

Public Notice

M/s. Paramhans Creation (hereinafter referred to as the “said defaulter”) is a Proprietorship

Business and holds the Tax Identification Number (GSTN) 27AUIPS6164P1ZO under the Goods

and Service Tax Act, 2017. The said defaulter is having the place of business situated at 403 , Morya

Landmark II Co-operative society , Andheri west, New Link Road , Mumbai Pin 400 053

Notice is hereby given to the public in general, M/s. Paramhans Creation in particular and all

other persons who may be interested in the purchase of the properties more particularly described in

the Schedule appended hereto that the said defaulter has failed to make the payment into Government

Treasury of the tax, interest and penalty assessed under the SGST and CGST Act at Rs. 1,62,50,000

(In words Rs. One Crore Sixty Two Lac Fifty Thousand Only). Also the Notice is given to

the effect that the said recovery of the outstanding amount within the scope of rule 147 of the GST

Act, 2017 read with Maharashtra Land Revenue Code, 1966 and Maharashtra Realization of Land

Revenue Rules, 1967 shall, be deemed to be arrears of Land Revenue.

Notice is also given hereby to the public in general and all other interested persons that as per

the provisions of operation of rule 147 of the GST Act, 2017 the “First Charge” has been created

on property as described in the Schedule appended to this Public Notice. This “First Charge” shall

be against all other persons that may be secured creditor or may have charge or interest in respect

of the said property as described in the Schedule appended hereto. It is hereby also declared that for

the purposes of section 100 of the Transfer of Property Act, 1882 this Public Notice shall be deemed

to be Notice of such First Charge.

Further the provisions of rule 147 of the GST Act, 2017 are also brought to the Notice of the

general public that the said defaulter is in arrears of the SGST and CGST dues as stated hereinabove

and therefore, in case the said defaulter hereafter creates a charge on, or parts with the possession

by any mode of transfer whatsoever, including sale, mortgage, gift or exchange of any of the assets

as stated in the Schedule appended hereto, is at the risk of declaring by the appropriate authority,

the aforesaid acts as void and this Public Notice shall be deemed to be a notice of the pendency of

the proceeding.

Annexure

Details of Property Attached

Property Details

Place

Area Sq. ft.

(1)

(2)

(3)

Residential Buildings Shri Shailesh Singh

Serenity Complex ,B1 Wing , Flat No 101 First

Floor, New link Road, Oshiwara Jogeshwari (W.),

Mumbai , Maharashtra, 400 053.

1140 Sq. ft. Built up

VIVEKANAND M. ZARE,

Mumbai,

State Tax Officer ,

Dated 6th December 2022.

(C-857), Nodal Division-1,

Mazgaon, Mumbai-10.