(१)
भाग चार-ब-४६०–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ८, अंक १५०]
बुधवार, डिसेंबर ७, २०२२/अग्रहायण १६, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषी, पशुसंवर््धन, दुग्धव्यवसाय विकास व मत््स्यव्यवसाय विभाग
मंत्ालय (विस््तार), मादाम कामा मार्ग, हुततात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ डिसेेंबर, २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र फळांचे रोपमळेे (नियमन) अधिनियम, १९६९.
क्रमांक फरोवा-२०२१/प्र.क्र.६२/१३-अे.—महाराष्टट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम,१९६९ (१९६० चा महा.४५)
याच्या कलम २१ च्या पोट-कलम (२) च्या खंड (अ), (ब), (ई) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबततीतत त््ययास
समर््थ करणाऱ्या इततर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र फळांचे रोपमळे (नियमन) नियम,१९७६ यामध्ये आणखी सुधारणा
करण््ययासाठी, महाराष्टट्र शासन, याद्ारे पुढील नियम करीतत आहे, तते, उक््त अधिनियमाच्या कलम २१ च्या पोट-कलम (१) द्ारे
आवश्यक केल्याप्रमाणे या आधीच प्रसिद्ध करण््ययातत आले आहेतत :—
१. या नियमास, महाराष्टट्र फळांचे रोपमळे (विनियमन) (सुधारणा) नियम, २०२२ असे म््हणावे.
२. महाराष्टट्र फळांचे रोपमळे (नियमन) नियम,१९७६ (यातत यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य नियम” असा केला आहे) याच्या नियम
३ मधील, पोट-नियम (१) मधील, “१० रुपयांच्या” या मजकुराऐवजी “दोन हजार रुपयांच्या” हा मजकूर दाखल करण््ययातत येईल.
३. मुख्य नियमांच्या नियम ४ मधील,
(अ) पोट-नियम (१) मधील
(एक) “पाच वर््षषाच्या” या मजकुराऐवजी “ततीन वर््षषाच्या” हा मजकूर दाखल करण््ययातत येईल.
(दोन) “१० रुपयांच्या” या मजकुराऐवजी “साततशे रुपयांच्या” हा मजकूर दाखल करण््ययातत येईल.
(ब) पोट-नियम (२) मधील, “पाच वर््षषाच्या” या मजकुराऐवजी “ततीन वर््षषाच्या” हा मजकूर दाखल करण््ययातत येईल.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
हे. गो. म्हापणकर,
शासनाचे उप सचिव
.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब,डिसेंबर ७, २०२२/अग्रहायण १६, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND
FISHERIES DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th December, 2022
NOTIFICATION
Maharashtra Fruit Nurseries (Regulation) Act, 1969.
No. Farowa-2021/C.R.62/13-A.—In exercise of the powers conferred by clauses (a), (b) and (e) of
sub-section (2) of section 21 of the Maharashtra Fruit Nurseries (Regulation) Act, 1969 (Mah. XLV
of 1969), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby
make the following rules further to amend the Maharashtra Fruit Nurseries (Regulation) Rules,
1976, the same having been previously published as required by sub- section (1) of section 21 of the
said Act, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Fruit Nurseries (Regulation) (Amendment)
Rules, 2022.
2. In rule 3 of the Maharashtra Fruit Nurseries (Regulation) Rules, 1976 (hereinafter referred
to as “the principal rules”), in sub-rule (1), for the words and figures “Rs.10” the words “rupees two
thousand” shall be substituted.
3. In rule 4 of the principal rules,
(a) in sub-rule (1),
(i) for the word, “five years”, the words “three years” shall be substituted;
(ii) for the words and figures “Rs.10”, the words “rupees seven hundred” shall be
substituted.
(b) in sub-rule (2), for the word. “five years”, the words “three years” shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
H. G. MHAPANKAR,
Deputy Secretary to Government.