(१)

भाग दोन (संकीर््ण)–१

RNI No. MAHBIL /2009/35827

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती

वर््ष ८, अंक ४९]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४[पृष््ठठे १३, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर््ण सूचना व जाहिराती

Serial No. M-2246

GHADGE PATIL CONSTRUCTIONS

तमाम लोकांस या द्ारे कळविण्यात येते कि दिनांक ०९ ऑगस््ट २०१९ रोजी श्ी. बापूसाहेब गुलाबराव घाडगे, रा. गटट नं. ८३,

मु. पो. पिंपरखेड, ता जामखेड, जि. अहमदनगर ४१३ २०५ व श्ी. विनोद सतीश घाडगे, रा गटट न. २३८, मु. पो. मुरूम, ता. बारामती,

जि. पुणे ४१२ ३०६ यांनी एकत्रितपणे "मे. घाडगे पाटटील कन्सस्ट्रक्शन" या नावाने सुरू केलेली भागीदारी संस््था जिचे नोंदणीकृत

कार््ययालय फ्ललॅटट न. एफ-६०४, सुखवानी पाम्स, पुणे-नगर रोड, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे पिनकोड ४१२२०७ येथथे होते. ही संस््था,

दिनांक २९ ऑगस््ट २०२२ रोजी विसर््जजित झालेली आहे. तरी सदर भागीदारी संस््थेबरोबर अथवा तिचे भागीदार यांचे बरोबर संस््थेचे नावे

कोणताही आर्थथिक व््यवहार करू नये.

पुणे,

श्ी. विनोद सतीश घाडगे,

दिनांक २ सप््टेंबर २०२२.

रा- गटट न. २३८, मु. पो. मुरूम,

ता. बारामती, जि. पुणे ४१२ ३०६.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

विशेष वसुली अधिकारी व विक्ी अधिकारी

पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा

नमुना नं. १८

स््थावर मालमत्ेसंबंधी जप्ती आदेश

महाराष्टट्र सहकारी संस््था नियम, १९६१, नियम १०७ (१०)

क्रमांक वि.व.अ./कव/१३३/२०२२.—ज्याअर्थी, अध्यक्ष पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा

यांनी महाराष्टट्र सहकारी अधिनियम, १९६० कलम १५६ अन््वये वसुली प्रमाणपत्र क्र. १४४५, दिनांक २० नोव््हेंबर २०१८ चे आधारावर

रामेश््वर किराणा प्रो. शंकर खंडुजी तिडके, रा. देऊळगांवराजा, तहसिल देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांचेकडील थथकबाकी रु. ४३४५३३

व्याज रु. १४.५०+२% प्रमाणे सरचार््ज प्रो. फी. नियमानुसार दिनांक १५ ऑगस््ट २०१८ पासून होणारे व्याज वसूल करण्याबाबत व त्याची

अंमलबजावणी त््ययाांांची खालील मालमत्ा जप्त करून विक्री करण्याबाबत अर््ज केलेले आहे.

त्याअर्थी, मी, विश््वनाथथ रमाकांत पांगारकर विशेष वसुली-विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा

महाराष्टट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०७ (१०) अन््वये मा. सहकार उप निबंधक साहेब सहकारी संस््था, बुलडाणा अधिकार प्रदान

आदेश क्र. २०९७/२०२२, दिनांक ३१ मार््च २०२२ अन््वये कलम १५६ म. राज्य सह. कायदा, १९६० खाली दर््शविलेली मालमत्ा जप्त

केलेली आहे. आणि या आदेशानंतर सदर मालमत्ेचे कोणतेही खाजगी हस््तताांांतरण करण्यात आले असेल किंवा तिच््ययावर कोणताही

भार ठेवण्यात किंवा निर््माण करण्यात आला असेल तर त्या सर््व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजाचे बाबतीत रद्द

होतील व निरर््थक ठरतील.

मालमत्ेचे वर््णन

प्रमाणपत्र

क्रमांक तारीख

(१)थथ

कबाकीदाराचे नाव

व गाव

(२)

घर नंबर किंवा शेताचा

भूमापन क्रमांक व वर््णन

(३)

चतु:सीमा

(४)

शेरा मालमत्तेवरील

बोजा

(५)

१४४५

दिनांक २० नोव््हेंबर

२०१८

रामेश्वर किराणा

प्ो. शंकर खंडूजी

तिडके

रा. देऊळगांवराजा,

ता. देऊळगांव राजा,

जि. बुलडाणा.

मौजे दे. राजा भुमापन

क्र. १६/३

००-४९ आर

पैकी १ आर

पुर्वेस : चंदाबाई कुळकर्णी

पश््चचिमेस : दिलीप

नारायण झोरे

उत्तरेस : सरकारी रस्ता

दक्षिणेस : रिटायर्ड कंडक्टर

झोरे यांची जागा

पिपल्स को-ऑपरे-

टिव्ह बँक मर््यया.,

देऊळगांवराजा चे थथ

कीत कर््जजापोटटी जप्त.

(१) वरील पूर््ण रकमेची व्याजासहीत व इतर खर््चचासहीत या आदेशाचे तारखेपासून १५ दिवसांचे आत वसूल परतफेड न केल्यास

वरील जप्त केलेली मालमत्ा जाहीर दवंडी देऊन व प्रसिद्ी होऊन विकण्यात येईल.

देऊळगांव राजा,

Ê´É·ÉxÉÉlÉ ®ú¨ÉÉEòÉÆiÉ {ÉÉÆMÉÉ®úEò®ú,

दिनांक २४ नोव््हेंबर २०२२.

विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी,

पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर््यया., देऊळगांव राजा,

र. नं. १०२, जि. बुलडाणा (महाराष्टट्र).

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

3

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

भाग दोन (संकीर््ण)–२

जिल्हा परिषद, सोलापूर

क्र.जिपसो/अर््थ/संकलन/२४८/२०२२.

विवरण पत्र क्रं. १

दिनांक 01/04/2022 ची अारंभीची शिल्लक व सन 2021-22 ची एकूण जमा व खर््च आणि दिनांक 31/03/2022 ची

अखेरची शिल्लक दर््शविणारा तक्ता (योजनानिहाय) (रक्कम रुपयात)

सोलापूर, दि. १४/११/२०२२

अजयसिंह वि. पवार,

दिलीप स्वामी भा.प्र.से.,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी (व),

मुख्य कार््यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, सोलापूर.

जिल्हा परिषद, सोलापूर.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

FORM No. 91

Form of advertisement

[See rule 199(4)]

NUMECH EMBALLAGE LIMITED

CIN L25209MH1985PLC037533

(IN CREDITORS’ VOLUNTARY WINDING UP)

Notice of Contributories Meeting

Notice is hereby given that a meeting of Contributories/ Shareholders in the above matter

will be held at Unit no 2, 7th floor, B Wing Times Square, Marol, Andheri - Kurla Road,

Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 on Friday, 23rd of December 2022 at 11.30 a.m.

Agenda:

To lay account of the acts and dealings and of the conduct of the winding up during the

preceding year i.e. 30th September 2021 to 29th September 2022, together with a statement in

the prescribed form no 153 containing the prescribed particulars with respect to the proceedings

and position of, the liquidation as per provisions of Section 508 of the Companies Act, 1956.

Proxy forms are enclosed herewith.

Proxies to be used at the meeting must be lodged with the Liquidator not later than 11.30 a.m.

on Wednesday, 21st December 2022 at the registered office of the Company at 184, Samuel Street,

18, Hazira Mansion, 2nd Floor, Mumbai 400 009.

Dated this 17th day of October 2022.

ASHWIN DOSHI,

(Liquidator).

Serial No. M-2247

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

5

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

भाग दोन (संकीर््ण)–२

 FORM NO. 91

Form of advertisement

[See rule 199(4)]

NUMECH EMBALLAGE LIMITED

CIN L25209MH1985PLC037533

(IN CREDITORS’ VOLUNTARY WINDING UP)

Notice of Creditors’ Meeting

Notice is hereby given that a meeting of Creditors in the above matter will be held at Unit

No. 2, 7th Floor, B Wing, Times Square, Andheri-Kurla Road, Marol, Andheri East, Mumbai,

Maharashtra 400 059 on Friday, 23rd of December 2022 at 12.00 noon.

Agenda :

To lay account of the acts and dealings and of the conduct of the winding up during the preceding

year i.e. 30th September 2021 to 29th September 2022, together with a statement in the prescribed

form No. 153 containing the prescribed particulars with respect to the proceedings and position of,

the liquidation as per provisions of Section 508 of the Companies Act, 1956.

Proxy forms are enclosed herewith.

Proxies to be used at the meeting must be lodged with the Liquidator not later than 12.00 noon,

on Wednesday, 21st December 2022 at the registered office of the Company at 184, Samuel Street,

18, Hazira Mansion, 2nd Floor, Mumbai 400 009.

Dated this 17th day of October 2022.

ASHWIN DOSHI,

(Liquidator).

Serial No. M-2248

6

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका

जाहिर सूचना

क्र. उप्र. अभि. इ/प./४४४८/प.उ-२/पी व आर, दिनांक १७ नोव््हेंबर २०२१.

अह्ययावत मुंबई महानगरपालिकेच्या कायदा, १८८८, ( आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) च्या तरतुदीनुसार

जाहीर सूचना देण्यात येत आहे की, बृहन््ममुुंुंबई महानगरपालिकेच्या पी / उत्तर विभागातील, जी जी महालकारी रोड ते, न . भु. क्र. ७४९

मौजे कुरार, ता - बोरीवली, कोकणीपाडा, कुरार व््हहिलेज, मालाड (पूर््व), मुंबई, मालाड (पूर््व) या रस््त्ययायास ९.१५ मी रूंद प्रस्तावित

नियमित रेषा विहित करण्यात येत आहे.

विद्यमान रस्ता प्रतियोजनेतील ९.१५ मी रूंद प्रस्तावित नियमित रेषा, मा. महानगरपालिका आयुक्त यांनी मंजुरी क्र. एम. सी. पी. /८६१२,

दिनांक १५ एप्रिल २०२२ अन््वये तत््वतः मंजूर केलेली आहे. सदर जाहीर सूचना क्र. स. अ./सर्वेक्षण /प.उ. २, सहायक अभियंता (सर्वेक्षण)

पी व आर, उपप्रमुख अभियंता ( इमारत प्रस््तताव ) प . उ.-२ यांच्या कार््ययालयात कार््ययालयीन कामकाजाच्या वेळेत पाहणीकरिता खुला

ठेवण्यात आलेला असून सदर कार््ययालयाचा पत्ा उपप्रमुख अभियंता ( इमारत प्रस््तताव ) प.उ.-२ म््युनिसिपल गोडाऊन, पाहिला मजला,

संस्कृती कॉम््प्ललेलेक्स, सी विंग, ९० फीटट डी. पी. रोड, कांदिवली (पू.), मुंबई ४०० १०१ आहे. तसेच सहायक आयुक््तताांांचा कार््ययालय पी/

उत्तर विभाग , पहिला मजला, लिबर्टीी गार्डन, मामलेतदारवाडी मुख्य रस्ता, मालाड (पश््चचिम), मुंबई ४०० ०६४ या ठिकाणी कार््ययालयीन

कामकाजाच्या वेळेत पाहणीकरिता उपलब््ध करण्यात आलेला आहे.

सदर सुचनेच्या अधिकृत शासकीय राजपत्रात व स््थथानिक वृत्तपत््राांांमध्ये प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सदर

९.१५ मी. रूंद प्रस्तावित नियमित रेषेवर जनतेकडून सूचना/हरकती आता मागवित आहे. सदर सूचना/हरकतीवर खाली सही करणारे

सुनावणी देतील आणि सदर प्रस्तावित नियमित रेषेस अंतिम स््वरूप देताना व स््थापत्य समिती व महानगरपालिकेची अंतिम मंजुरी मागताना

सदर सूचना / हरकतींचा विचार करण्यात येइल.

सदर सुचनेचा अाणि/वा हरकती लिखित स््वरूपात उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस््तताव ) पश््चचिम उपनगरे/२ आणि सहायक आयुक्त

(पी/उत्तर) विभाग यांच्या नावे उपरोक्त वैधानिक ३० दिवसांच्या कालावधित त््ययाांांच्या उपरोक्त नमूद केलेल्या पत्त्यावर कळवाव्यात.

उपरोक्त तारखेच्या आधी अाणि नंतर दिलेल्या सूचना अाणि नंतर दिलेल्या सूचना आणि/वा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

विद्यमान रस्ताच्या प्रस्तावित नियमित रेषेसंबंधी सूचना/हरकती असे ठळक अक्षरांमध्ये लिहिलेल्या बंद लिफाफ्यामध्ये सूचना/

हरकती कळवाव्यात.

मुंबई,

एम. आर. कुंटा,

दिनांक

प.उ•.अभि (इमारत प्रस््तताव)प.उ-२.

PRO/२१६९/ADV/2022-23.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

7

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

No. Dy.ch .E./B.P./4448/W.S.II/ P&R, Date-17-11-2021

Public notice

Is hereby given pursuant to section 297(1)(b) of the Mumbai municipal Corporation Act, 1888

as modified up to date that the 9.15mtr. Wide proposed regular line to road known as Koknipada

Road from G.G Mahalkari Road to CTS NO. 749 of village Malad (E.) in Koknipada, Malad (East),in

P/North ward is prescribed.

As per in principle approval by the Hon’ble Municipal Commissioner u/no.MCP/8612/Dated

15. 04.2021, is shown in green colour. the said Public Notice open for inspection during office hours

on any working days in the office of Assistant engineer (Survey) P&R whose office is situated at

Dy.Ch.E.(B.P)WS-II, whose office is situated at 1st Floor, C-Wing, Sanskruti Complex, 90 feet

road Thakur complex, Kandivali (East), Mumbai 400 101 and also available for inspection in the

office of the Assistant Commissioner (P/North)ward, P/North ward office building, Liberty Garden,

Mamletdarwadi Main Road, Malad (West), Mumbai 400 064.

The suggestions and /or objections are now invited from the members of the public in report of

the said 9.15 mt. wide proposed regular line within 30(Thirty) days from the date of publication of

this notice in the official Government Gazette and the local newspaper and same would be heard by

the undersigned and would be considered while finalizing and submitting the said proposal of R.L.to

works committee and corporation.

The suggestions and /or objections may be communicated in writing to the Dy.Ch.E.(B.P)W.S-II,

and or Assistant Commissioner (P/North)ward within above said statutory noticed period of 30 days

at their office at above mentioned address. The suggestion received before and after the aforesaid

date will not be considered. The envelopes forwarding the suggestions/objections may be superscribed

in bold letters “Suggestions/Objections to the proposed R.L. of the Existing Road”.

Mumbai,

M. R. KUNTA,

Dated

Dy.Ch.E.(B.P)W.S-II.

PRO/2169/ADV/2022-23.

भाग दोन (संकीर््ण)–३

8

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

नगरविकास विभाग

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार््ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

शासन निर््णय क्रमांक मिभाम-११२२/प्र.क्र.८८/नवि-२८, दिनांक ०५ डिसेंबर, २०२२.

वाचा.— (१) मिरा-भाईंदर महानगरपालिका सर््वसाधारण सभा ठराव क्र. १०३, दिनांक ३० जानेवारी २०१६.

(२) आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांचे पत्र क्र. मनपा/आस््था/३५१०/२०२१-२२, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२.

(३) आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांचे पत्र क्र. मनपा/आस््था/८८६/२०२२-२३, दिनांक १८ जुलै २०२२.

(४) नगर विकास विभाग, शासन निर््णय क्र. मिभाम- १११६/प्र.क्र.३५/१६/नवि-२८, दिनांक २८ मे २०१९.

(५) नगर विकास विभाग, शासन निर््णय, क्र. मिभाम-१११६/प्र.क्र.३५/नवि-२८, दिनांक २५ नोव््हेंबर २०२१.

(६) वित्त विभाग, शासन निर््णय क्र. संकीर््ण २०१५/प्र.क्र.५७/२०१५/विसु-१, दिनांक १४ जानेवारी २०१६.

(७) सामान््य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक ०६ जून २०१७.

(८) सामान््य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक २१ फेब्रुवारी २०१८.

(९) सामान््य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक २३ जानेवारी २०२०.

प्रस्तावना

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीीकरण) नियम, २०१९ यांस संदर्भीीय क्र. ४ च्या

दि. २८.०५.२०१९ च्या शासन निर््णयान््वये मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर सेवाप्रवेश नियमात पदोन््नतीसाठी निम्न संवर््गगातील सेवेची

५ वर््षषाची अटट आहे. राज्य शासनामध्ये साधारणतः पदोन््नतीसाठी पात्र होण्यासाठी निम्न संवर््गगातील पदावर ३ वर्षेे अनुभवाची अटट आहे.

त्यानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीीकरण) नियम, २०१९ मध्ये सुधारणा करण्यात येऊन

मिरा-भाईंदर महानगरपालिका सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीीकरण) नियम, २०१९ चा सुधारित भाग नियमांस संदर््भ क्र. ५ च्या

शासन निर््णयान््वये मान््यता देण्यात आली आहे. सदर अटट बऱ्याच महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमात समाविष््ट करण्यात आलेली आहे.

२. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये मंजूर केलेल्या लिपीक-टटंकलेखक या पदावरील पदोन््नतीसाठी असलेले

प्रमाण २५% ऐवजी ५०% अशी सुधारणा करण्याबाबत आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी संदर्भीीय दि. २८.०२.२०२२ व

दि. १८.०७.२०२२ च्या पत्रान््वये प्रस््तताव शासनाकडे मान््यतेसाठी सादर केला होता. यासंदर््भभात वित्त विभाग, शासन निर््णय,

दि. १४.०१.२०१६ अन््वये गटट-क मधील जास्तीत जास्त २५% पदे गटट-ड मधील अर््हताप्राप्त कर््मचाऱ््ययाांांमधून भरण्याची अटट सुधारित

करून ही मर््ययादा ५०% पर्यंत करण्यात आलेली आहे.

तद्नंतर सामान््य प्रशासन विभाग, अधिसूचना दि. ०६.०६.२०१७ अन््वये, बृहन््ममुुंुंबई सोडून उर््वरित महाराष्ट्रा्रातील शासकीय

कार््ययालयातील वर््ग-३ च्या कर््मचाऱ््ययाांांबाबत सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, तसेच, सामान््य प्रशासन विभाग,

अधिसूचना दि. २१.०२.२०१८ अन््वये बृहन््ममुुंुंबईतील शासकीय कार््ययालयातील लिपीक-टटंकलेखक, गटट-क या पदासाठी सेवाप्रवेश नियम

तयार करण्यात आले असून, या पदावर पदोन््नतीने, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसह नामनिर्देेशनाने व वाहन चालकामधून कायमस््वरूपी

बदलीने करावयाची नियुक्ती यांचे प्रमाण अनुक्रमे ४०:५०:१० असे राहील, असे नमूद आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये वर््ग-४ संवर््गगातून, वर््ग-३ संवर््गगात पदोन््नती देण्याचे प्रमाण २५% इतके

निश््चचित करण्यात आले होते. तथथापि, शासनाकडील उपरोक्त तरतूदी पाहता, त्यानुसार, संदर्भीीय दि. २८.०५.२०१९ च्या शासन

निर््णयासोबतच्या " परिशिष््ट - २" मध्ये क्र. ८ वर लिपीक- टटंकलेखक या नमूद पदांच्या नेमणूकीकरीता अर््हता व नेमणूकीच्या पद्ीतीसंदर््भभात

सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर््णय घेतलेला आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

9

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

शासन निर््णय

संदर्भीीय दि.२८.०५.२०१९ च्या शासन निर््णयासोबतच्या “परिशिष््ट - २" मधील क्र. ८ येथथील लिपीक संवर््गगाच्या अर््हता व नेमणूकीच्या

पद्धतीत, महाराष्टट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ४५४, ४५५ व ४६५(१)(ल) अन््वये प्राप्त अधिकारात, मिरा-भाईंदर

महानगरपालिका सुधारित सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीीकरण) नियम, २०१९ मध्ये मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस््थापनेवरील

चतुर््थ श्रेणीतील पदावर किमान ३ वर््षषाची सेवा पूर््ण झालेल्या व नामनिर्देेशनासाठी विहीत केलेली स्तंभ ४ मधील, अर््हता धारण करणाऱ्या

कर््मचाऱ््ययाांांची सेवाज््येष््ठठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन््नतीने, लिपीक-टटंकलेखक (श्रेणी-३, प्रशासकीय सेवा) यामध्ये नियुक्ती करता

येईल, ही अटट ठेवण्यात येऊन, लिपीक-टटंकलेखक पदासाठी सेवा प्रवेश नियमात, वर््ग- ४ मधील कर््मचाऱ््ययाांांमधून पदोन््नतीचे प्रमाण २५%

ऐवजी ४०% करण्याबाबत सुधारणेस शासन मान््यता देण्यात येत आहे. लिपीक-टटंकलेखक पदावरील पदोन््नतीसाठीच्या अर््हतेत सोबत

जोडलेल्या “परिशिष््ट-२, अनुसूची- ब” अन््वये सुधारणेस मंजूरी देण्यात येत आहे.

२. या नियमास " मिरा-भाईंदर महानगरपालिका सुधारित सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीीकरण) नियम, २०१९” चा सुधारित भाग

असे संबोधण्यात यावे.

३. सदर सुधारित नियम, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी तात्काळ शासन राजपत्रात प्रसिद्ध करावेत. हे नियम शासन

राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

४. या आदेशानुषंगीक सर््व सांविधानिक बाबींची पूर््ता आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी करावयाची आहे.

५. सदर शासन निर््णय महाराष्टट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस््थळावर उपलब््ध करण्यात आला असून

त्याचा संगणक संकेतांक २०२२१२०५१५२८५०६५२५ असा आहे. हा शासन निर््णय डिजीटटल स््ववाक्षरीने साक््षांकित करून काढण्यात

येत आहे.

शा.नि.क्र. मिभाम- ११२२/प्र.क्र.८८ /नवि- २८, दि. ०५ डिसेंबर, २०२२ सोबतचे “परिशिष््ट - २, अनुसूची-ब”

अ.क्र.

(१)

पदनाम व श्रेणी

(२)

सद्याची तरतूद

(३)

नेमणूकीकरीता अर््हता व नेमणूकीच्या पद्धती

(४)

नेमणूकीची पद्धत व टट

क््केवारी/नामनिर्देेशन/

पदोन््नतीकरीता प्रस्तावित

सुधारणा

(५)

१

लिपीक-टट

ंकलेखक

(श्रेणी-३,

प्रशासकीय

सेवा)

नामनिर्देेशन/

सरळसेवा-७५%

पदोन््नती- २५%

(अ) मान््यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची

पदवी.

(ब) मराठी टटंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिटट

वेगमर््ययादेचे व इंग्रजी टटंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति

मिनिटट वेगमर््ययादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा

संगणक टटंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस््थापनेवरील चतुर््थ

श्रेणीतील पदावर किमान ३ वर््षषाची सेवा पूर््ण झालेल्या व

नामनिर्देेशनासाठी विहित केलेली अर््हता धारण करणाऱ्या

कर््मचाऱ्याची सेवाज््येष््ठठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन््नतीने

नियुक्ती करता येईल.

नामनिर्देेशन/

सरळसेवा - ६०%

पदोन््नती-४०%

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रतिभा पाटील,

शासनाच्या अवर सचिव.

भाग दोन (संकीर््ण)–३अ

10

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

माणगाव नगरपंचायत, माणगाव

सूचना

जावक क्र. १०२६

महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये, माणगाव

नगरपंचायत क्ेत्राच्या प्ारूप विकास योजनेचे प्रसिद्ीकरण.

ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. एमयुपी-२०१४/प्र. क्र.२०६/नवि-१९, दिनांक २६ जून

२०१५ तसेच ग्रामविकास व जलसंधारण विभागाची अधिसूचना क्र. झेडपीबी २०१५/प्र.क्र.१८/ माणगाव(१)/ पं. रा. ५., दिनांक २६

जून २०१५ अन््वये माणगाव ग्रामपंचायतीचे क्षेत्र लहान नागरी क्षेत्र म््हणून विनिर्दीष््ट केले आहे आणि या क्षेत्रााकरिता महाराष्टट्र नगरपरिषदा,

नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१ के चे पोटट-कलम (२) मधील तरतुदीनुसार माणगाव नगरपंचायत,

(यापुढे “उक्त नियोजन प्राधिकरण” असे निर्देेशलेली) गठित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने माणगाव नगरपंचायत क्षेत्रााची (यापुढे “उक्त क्षेत्र” असे उल्लेखलेली) महाराष्टट्र

प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” असे निर्देेशलेली) चे कलम २१ (२) चे अनुषंगाने कलम २३

(१) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना. माणगाव नगरपंचायत (यापुढे “उक्त प्रारूप विकास योजना” असे उल्लेखलेली) तयार

करण्याचा इरादा ठराव क्र.०१, दिनांक १८ फेब्रुवारी, २०२१ अन््वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग

दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती मध्ये दिनांक २५ फेब्रुवारी -३ मार््च २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-२४ च्या तरतुदीनुसार उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त क्षेत्राासाठी उक्त प्रारूप विकास

योजना तयार करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, अलिबाग यांची “नगररचना अधिकारी” म््हणून आदेश

क्र. २१२५, दिनांक १६ नोव््हेंबर २०२१ अन््वये नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार, नगररचना अधिकारी तथथा सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग

शाखा, अलिबाग यांनी, उक्त अधिनियमाचे कलम -२५ अन््वये उक्त क्षेत्रााचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केल्यानंतर, उक्त

क्षेत्रााची उक्त प्रारूप विकास योजना तयार करून ती उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन््वये प्रसिद्ध

करण्यासाठी हस््तताांांतरित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम - २६ (१) अन््वये उक्त प्रारूप विकास योजना जनतेकडून

सूचना/ हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्यासाठी फेरबदल सुचवून माणगाव नगरपंचायत, माणगाव सभा ठराव क्र. १४२, दिनांक

१० ऑक््टोबर २०२२ पारित केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, नगररचना अधिकारी, तथथा सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग यांनी उक्त नियोजन प्राधिकरणाने

सुचविलेले बदल व त्याअनुषंगिक आवश्यक ते बदल करून उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमातील कलम -२६ (१)

अन््वये प्रारुप विकास योजना प्रसिद्ध करण्यासाठी हस््तताांांतरीत केली आहे.

त्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण उक्त प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उक्त अधिनियमाच्या कलम-२६

(१) अन््वये नागरिकांकडून सूचना/ हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या

दिवशी कार््ययालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार््थ, खाली नमूद केलेल्या कार््ययालयात उपलब््ध आहेत :—

१. मुख््ययाधिकारी, माणगाव नगरपंचायत, माणगाव.

२. सहायक संचालक, नगररचना, रायगड- अलिबाग शाखा, अलिबाग.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

11

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

उक्त प्रारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्या काही सूचना/ हरकती असतील तर त््ययाांांनी ही सूचना महाराष्टट्र शासनाच्या

राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख््ययाधिकारी, माणगाव नगरपंचायत, माणगाव यांचेकडे लेखी स््वरुपात

कारणांसह पाठवाव्यात. सदरची सूचना महाराष्टट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत माणगाव

नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या सूचना/ हरकती विचारात घेतल्या जातील.

उक्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून माणगाव नगरपंचायत, माणगाव कार््ययालयात

नागरिकांना उपलब््ध होऊ शकतील.

माणगाव,

संतोष माळी,

दिनांक ६ डिसेंबर २०२२.

मुख््ययाधिकारी,

माणगाव नगरपंचायत, माणगाव.

12

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

MANGAON NAGAR PANCHAYAT, MANGAON

Notice

No.1026

Publication of Draft Development Plan of Under Section 26(1) of Maharashtra Regional & Town

Planning Act, 1966.

Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MCO.

2013/C.R. 84/Part-1/UD-14, dated the 1st March 2014, published in the Maharashtra Government

Gazette, dated the 26th June 2015, issued in pursuance of the provisions of sub-section (1B) of section

341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965

(Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has

invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1A) and (2) of section

341A of the said Act, to specify the local area of the Village Panchayat of Mangaon in the Raigad

District, being an area in transition from a rural area to an urban area and Taluka Headquarter, to

be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of Mangaon Nagar Panchayat

(here in after referred to as "the said Planning Authority”) for the said transitional area;

And whereas, the said Planning Authority vide Resolution No. 01, dated 18th February 2021, has

declared its intention to prepare a Draft Development Plan of Mangaon Nagar Panchayat (thereinafter

referred to as the "said Draft Development Plan") for the said area, as per the provisions of section

23(1) read with section 21(2) of the said Act and notice to that effect is published in Maharashtra

Government Gazette, Part Two- Miscellaneous Notices and Ads on Dated 25 February- 03 March 2021

And whereas, as per the provision in Section 24 of the said Act, Mangaon Nagar Panchayat

vide Order No. 2125, Dt. 16th November 2021 has appointed Assistant Director of Town Planning

Raigad-Alibag Branch, Alibag as "Town Planning Officer” to prepare the said Draft Development

for the said ares ;

And whereas, the Town Planning Officer and Assistant Director, Town Planning, Raigad-Alibag

Branch, Alibag has prepared the Existing Land Use Map as per section 25 of the said Act: and as

per the Section 26(1) of the said Act; Town Planning Officer and Assistant Director, Town Planning,

Raigad Alibag Branch, Alibag has prepared the said Draft Development Plan of the said area and

has handed over to the said Planning Authority for publication under section 26 (1) of the said Act;

And whereas, the said Planning Authority has passed Resolution No. 142 dated 10th October

2022 to publish the said Draft Development Plan by suggesting changes in plan under section 26(1)

of the said Act, for inviting suggestions/objections from the public;

And whereas, Town Planning Officer and Assistant Director, Town Planning, Raigad, Branch

Alibag has made changes suggested by the said planning Authority and has handed over the said

Draft Development plan to the said Planning Authority for publication under 26(1) at the said Act.

Therefore, Mangaon Nagar Panchayat hereby publishes the said Draft Development Plan along

with the Report under section 26(1) of the said Act for inviting suggestions/objections from the public.

The copy of the said Draft Development Plan and Report thereof are kept open for inspection of the

public at the following offices on all working days during office hours.

1. Mangaon Nagar Panchayat, Mangaon

2 Assistant Director, Town Planning, Raigad-Alibag Branch, Alibag

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

13

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ८-१४, २०२२/अग्रहायण १७-२३, शके १९४४

The suggestions/ objections if any, in writing from the public in this regard with reasons. shall be

submitted to the Chief Officer, Mangaon Nagar Panchayat, Mangaon within the period of 30 days from

the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered.

The copies of the said Draft Development Plan and particulars shall be available to the public

at reasonable price in the office of Mangaon Nagar Panchayat.

Mangaon,

SANTOSH MALI,

Dated 6th December 2022.

Chief Officer,

Mangaon Nagar Panchayat,

Mangaon.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.