(१)
भाग चार-अ-२४०–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ११६(२)]
सोमवार, डिसेंबर १२, २०२२/अग्रहायण २१, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्ालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक- १२ डिसेेंबर, २०२२.
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक संकीर््ण-२०२२/प्र.क्र.४२/अ-३.—ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि
पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे)
महाराष्टट्र राज््ययास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास््तव, राजपत्रातीील
अधिसूचनेद्ारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल््पपाांांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या
तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (च) च्या व्याप्तीत
येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल््पपासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त प्रकल्प ” असा
करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव््वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्ात घेऊन, प्रस््ततावित
संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश््चचित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनास, याद्ारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल््पपास उक्त अधिनियमाच्या
प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास््तव सूट देणे इष््ट वाटते ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ
करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे लोकहितास््तव उक्त प्रकल््पपास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या
आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १२, २०२२/अग्रहायण २१, शके १९४४
अनुसूचीी एक
जमिनींचा तपशीील
(1) मौजे जळगाव, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव
अ.क्र.
गट क्रमांक
अंदाजित क्षेत्र (हे.आर)
(१)
(२)
(३)
१
४७९ पै
०.१०
२
४८० पै
०.३१
३
४८१ पै
०.०८
४
४९०/२/२पै
०.०९
५
४९१ पै
०.१०
एकूण . .
०.६८
अनुसूचीी दोन
प्रकल्पाचे वर््णन
प्रकल्पाचे नाव
- जळगाव - भुसावळ चौथ्या रेल््ववे मार््गासाठी भूसंपादन.
प्रकल्पाचे वर््णन
- जळगाव - भुसावळ चौथ्या रेल््ववे मार््गासाठी मौजे जळगाव, ता. जळगाव,जि.जळगाव येथील भूसंपादन.
अभिकरणाचा
तपशीील
- उपमुख्य अभियंता (निर््माण), मध्य रेल््ववे, भुसावळ कार््ययालय,ता. भुसावळ, जि.जळगाव.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय इंगळेे,
शासनाचे सहसचिव
.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १२, २०२२/अग्रहायण २१, शके १९४४
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th December 2022 .
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement
Act, 2013.
No. Sankirna-2022/C.R.42/A-3.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation
and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in
its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “ the said Act ”), provides that
the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt
any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act ;
AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in
Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in
Schedule II appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter
referred to as “ the said project ”) ;
AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed
acquisition being bare minimum land required for the said project ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest
to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act ;
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of
all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public
interest, exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter
III of the said Act.
Schedule I
Details of Lands
Village Jalgaon, Taluka Jalgaon, District Jalgaon
Sr.No.
Gut/Survey No.
Approximate Area
(Hector)
1
479 Pai
0.10
2
480 Pai
0.31
3
481 Pai
0.08
4
490/2/2 Pai
0.09
5
491 Pai
0.10
Total . .
0.68
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १२, २०२२/अग्रहायण २१, शके १९४४
Schedule II
Description of the Project
Name of the Project
- Jalgaon – Bhusawal 4th Railway Line Project.
Description of Project
- Land acquisition for Jalgaon – Bhusawal 4th Railway Line Project at
Village Jalgaon, Tal. Jalgaon, Dist. Jalgaon
Details of acquiring
agency
- Dy. Cheif Engineer ( Constn ), Central Railway, Bhusawal.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY INGLE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.