(१)
भाग चार-ब-४६८–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ८, अंक १५४]
बुधवार, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४६८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर, २०२२.
आदेश
महाराष्टट्र मुद्ांक अधिनियम, १९५८.
क्रमांक मुद्ांक-२०२१/यु.ओ.आर. क्रमांक २५ /प्र.क्र.२९५ /म-१(धोरण).—ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने, महाराष्टट्र मुद्ांक
शुल्क अधिनियम (१९५८ चा ६०) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, काढलेल्या
शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्रमांक मुद्ांक- २०२१/ यु.ओ.आर. क्रमांक २५ /प्र.क्र.२९५/म-१(धोरण), दिनांक १ नोव््हेंबर,
२०२१(यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त आदेश” असा केला आहे) अन्वये, त््ययास जनहितार््थ तसे करणे आवश्यक असल्याची खात्ी
पटल्यामुळे “ऑक््ससीजन स्वावलंबन अभियान” यामध्ये विनिर््दिष््टट केलेल्या घटकांच्या व प्रकल््पपाांांच्या पात्र प्रवर््गगाच्या बाबतीत, उक्त
आदेशासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर््दिष््टट केलेल्या संलेखांवर, उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-एक
च्या विविध अनुच््छेदांखाली आकारण्यायोग्य असलेले मुद्ांक शुल्क, दिनांक १ एप्रिल, २०२१ रोजी सुरू होणाऱ्या आणि दिनांक
३१ मार््च, २०२३ रोजी संपणाऱ्या(दोन्ही दिवस धरून) कालावधीसाठी किंवा हे अभियान सुरू असेपर्यंत, त्याच्या संबंधित गुंतवणूक
कालावधीसाठी त्यात विनिर््दिष््टट केलेल्या शततींना अधीन राहून, तिच्या स्तंभ (३) मध्ये विनिर््दिष््टट केलेल्या मर््ययादेत, माफ केले आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने, ऑक््ससिजन ती उत्पादन व भरणा युनिटांच्या मार्गदर््शक तत््त््वाांांमध्ये सुधारणा करण्याच्या
दृष््टटीटीने, शासन पूरकपत्र, उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग, क्रमांक. साप्रोयो २०२१/प्र.क्र.८२ /उद्ोग-८, दिनांक २ फेब्ुवारी, २०२२
अन्वये शासन निर््णय क्रमांक.साप्रोयो २०२१ /प्र.क्र.८२/उद्ोग-८, दिनांक २१ मे,२०२१ यामध्ये सुधारणा केली आहे;
त्याअर्थी, आता, महाराष्टट्र मुद्ांक शुल्क अधिनियम (१९५८चा ६०) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्ारे प्रदान केलेल्या
अधिकाऱ््ययाांांचा, आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, उक्त प्रयोजनासाठी,
जनहितार््थ तसे करणे आवश्यक असल्याची त्याची खात्ी पटल्यामुळे, उक्त आदेशामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४
उक्त आदेशामधील, अनुसूचीतील, स्तंभ (२) मधील “साठवण व सिलेेंडर भरणा सुविधेसह” या मजकुराऐवजी,
“साठवण व सिलेेंडर भरणा सुविधा, कोष््ठठासह संयंत्र व यंत्रसामग्ी, द्रवरूप वैद्यकीय ऑक््ससीजनची वाहतूक करणारे टँकर््स,
ऑक््ससीजन भरण्याचे व पुनर््भरण करण्याचे सिलेेंडर, ऑक््ससीजनचे उत्पादन करणारे सयंत्र, सिलेेंडर क्रायोजेनिक साठवण
टाक्या व क्रायोजेनिकची वाहतूक करणारे टँकर््स यासह सिलेेंडर उत्पादन यासहित” हा मजकूर समाविष््ट करण्यात येईल.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीधर डुबे पाटीील,
शासनाचे सहसचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०२२/अग्रहायण २३, शके १९४४
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th December 2022.
Order
Maharashtra Stamp Act.
No.Mudrank-2021/U.O.R.No.25/C.R.295/M-1(Policy).—Whereas the Government of Maharashtra
has vide Government Order, Revenue and Forests Department, No.Mudrank-2021/U.O.R.No.25/C.R.
295/M-1(Policy), dated the 1st November 2021 ( hereinafter referred to as “the said Order”), issued
in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of
1958), being satisfied that it is necessary so to do in the public interest, remitted the stamp duty to
the extent as specified in column (3) of the Schedule appended to the said Order, chargeable under the
various Articles of the Schedule-I appended to the said Act, on the instruments specified in column
(4) thereof, in respect of the eligible category of units or projects specified in the “Mission Oxygen
Swavalamban”, for the period starting from the 1st April 2021 and ending on the 31st March 2023
(inclusive of both days) or for the currency of Mission, for their respective investment period, subject
to the conditions specified therein;
And Whereas, the Government of Maharashtra has vide Government Supplementary Letter,
Industries, Energy and Labour Department, No. Saproyo 2021/C.R.82/IND-8, dated the 2nd February
2022, amended the Government Resolution No. Saproyo 2021/C.R.82/IND-8, dated the 21st May 2021
with a view to modify the guidelines for Oxygen manufacturing and filling units;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra
Stamp Act (LX of 1958), and of all other powers enabling it in this behalf, the Government of
Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby, for the
aforesaid purposes, amends the said Order, as follows, namely :—
In the said Order, in Schedule, in column (2) after the words and brackets “ Cylinder
Filing Facility (LMO) ”, the words, “ Plant and Machinery including Manifold, LMO Transport
Tankers, Cylinders for Oxygen filling and Refilling, Oxygen Plant Manufacturing, Cylinder
Manufacturing including Cylinder, Cryogenic Storage Tanks and Cryogenic Transport Tankers”
shall be inserted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIDHAR DUBE PATIL,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.