(१)
भाग चार-अ-२४५–१
गृहनिर््ममाण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना
नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव्ये, अधिकार व सेवाशर्ती) अधिनियम, १९७१.
क्रमांक संकिर््ण-२०२२/प्र.क्र.१५१/झोपसु-१.— ज्याअर्थी, सार््वजनिक हितासाठी झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई (यापुढे
“उक्त प्राधिकरण” असे संबोधले आहे) यांच्या लेख््ययाांांची भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षा करणे
लोकहितासाठी आवश्यक आहे, याबाबत महाराष्ट्ाचे राज्यपाल यांची खात्ी पटली आहे ;
त्याअर्थी, आता, नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव्ये, अधिकार व सेवेच्या शर्तीी) अधिनियम, १९७१ (१९७१ चा ५६) याच्या
कलम २० च्या पोट-कलम (१) द्ारे तसेच महाराष्टट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्मूलन व पुनर््वविकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा
महा. अधिनियम क्र. २८) याच्या कलम ३ प च्या पोट-कलम (२) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्ाचे
राज्यपाल यांनी भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर आणि अशा लेखापरीक्षणाच्या प्रस््ततावासंबंधात
अभिवेदन सादर करण्याची उक्त झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरणास संधी दिल्यानंतर, याद्ारे सोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद केलेल्या
अटी व शर्तीवर, १ एप्रिल, २०२१ रोजी सुरू होणाऱ्या व ३१ मार््च, २०२६ रोजी संपणाऱ्या पाच वर्ाांच्या कालावधीच्या, उक्त झोपडपट्ी
पुनर््वसन प्राधिकरणाच्या लेख््ययाांांची लेखापरीक्षा करण्याची नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना विनंती करीत आहेत.
अनुसूची
[ नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव्ये, अधिकार व सेवेच्या शर्तीी ) अधिनियम, १९७१ (१९७१ चा ५६) याच्या कलम २०
च्या पोट-कलम (१) अन््वये भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडे लेखापरीक्षणाचे काम सोपविण्याबाबतच्या अर्टीी व शर्तीी ].
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक ११९]
गुरुवार, डिसेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४
[ पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४
अटी व शर्ती
१. लेखापरीक्षेसंबंधात केलेला कोणताही खर््च, झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई यांजकडून भारताचे नियंत्रक व
महालेखापरीक्षकांना देय होईल.
२. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना किंवा लेखापरीक्षेसंबंधात त््ययाांांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक््ततीस, शासकीय
लेख््ययाांांच्या लेखापरीक्षेसंबंधात भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांना जे अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार असतात तेच अधिकार,
विशेषाधिकार व प्राधिकार असतील.
३. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक किंवा त््ययाांांनी नियुक्त केलेली अन्य कोणतीही व्यक्ती, लेखापरीक्षेचे निष्कर््ष उक्त
प्राधिकरणास कळवील, झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई हे लेखे व निष्कर्ाांसह लेखापरीक्षा अहवालाची प्रत राज्य शासनास सादर
करतील. नियंत्रक व महालेखापरीक्षक देखील अहवालाची एक प्रत थेट राज्य शासनाकडे पाठवतील.
४. १ एप्रिल,२०२१ रोजी सुरू होणाऱ्या व ३१ मार््च,२०२६ रोजी संपणाऱ्या पाच वर्ाांच्या कालावधीच्या लेख््ययाांांची, लेखापरीक्षा
करण्याचे काम, त्या कालावधीनंतर या व््यवस््थथेच्या पुनर््वविलोकनाच्या अधीन राहून लोकहितार््थ नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडे
सोपविण्यात येईल.
५. नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या पूर््वमंजूरीशिवाय, प्राधिकरणाच्या लेख््ययासंबंधात कोणत्याही प्रयोजनासाठी दुसरा लेखापरीक्षक
नियुक्त केला जाणार नाही.
६. लेखापरीक्षेची व्याप्ती, विस्तार व पद्धत नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी ठरवून दिल्याप्रमाणे असेल.
७. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना आपल्या स््ववेच््छछानिर््णयाने लेखापरीक्षेचे निष्कर््ष राज्य विधानमंडळाला कळविण्याचा अधिकार
असेल.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. तुंबारे,
शासनाचे उप सचिव
.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४
3
HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th December 2022.
NOTIFICATION
Comptroller and Auditor General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971.
No. Sankirn-2022/C.R.151/Zopsu-1.— Whereas, the Governor of Maharashtra is satisfied that it is
necessary, in the public interest, to audit the accounts of the Slum Rehabilitation Authority, Mumbai
(hereinafter referred to as “the said Authority”), by the Comptroller and Auditor-General of India;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 20 of the
Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)
read with sub-section (2) of section 3P of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and
Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), the Governor of Maharashtra, after consultation
with the Comptroller and Auditor-General of India and after giving the said Authority an opportunity
to make representation with regard to the proposal for such audit, hereby requests the Comptroller
and Auditor-General of India, to audit the accounts of the said Authority for a period of five years
commencing on the 1st April 2021 and ending on the 31st March 2026, on the terms and conditions
mentioned in the Schedule appended hereto.
Schedule
[Terms and conditions for entrustment of audit to the Comptroller and Auditor-General of India
under sub-section (1) of section 20 of the Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and
Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)].
Terms and Conditions
1. Any expenditure incurred in connection with the audit shall be payable by the said Authority
to the Comptroller and Auditor-General of India.
2. The Comptroller and Auditor-General, or any other person appointed by him in connection
with the audit, shall have the same rights, privileges and authority as the Comptroller and Auditor-
General has in connection with the audit of the Government Accounts.
3. The result of the audit shall be communicated by the Comptroller and Auditor-General or
any other person appointed by him, to the said Authority, who shall submit a copy of the accounts
audited together with a copy of the report of the Auditor thereon alongwith the observations to the
State Government. The Comptroller and Auditor-General shall also forward a copy of the report
directly to the State Government.
4. The audit entrusted to Comptroller and Auditor-General, in the public interest, is for a period
of five years accounts, commencing with accounts for the year 1st April 2021 and ending with the
accounts for the year 31st March 2026, subject to review of arrangement after that period.
5. No other auditor shall be appointed for any purpose whatsoever in connection with the
accounts of the said Authority except with the prior approval of the Comptroller and Auditor-General.
6. The scope, extent and manner of conducting of the above stated audit shall be as decided by
the Comptroller and Auditor-General.
भाग चार-अ-२४५–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
7. The Comptroller and Auditor-General shall have the right to report to the State Legislature,
the results of audit at his discretion.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE,
Deputy Secretary to Government.