(१)
भाग चार-अ—१
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक सेनिवे-२०२२/प्र.क्र.१५/सेवा-४. – भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारांचा वापर करून महाराष्ट्ाचे राज्यपाल महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, २०१६ ला सुधारणा करणारे
पुढील नियम करीत आहेत :—
१. या नियमांस महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (दुसरी सुधारणा) नियम, २०२२ असे म्हणावे.
२. महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, २०१६ (यात यापुढेे ज्याचा उल्लेख “मुख्य नियम” असा करण्यात
आला आहे) मधील नियम ११ मध्ये “२७ फेब्ुवारी २००९” या मजकुराऐवजी “१ जानेवारी २००६” हा मजकूर दाखल करण्यात येत आहे.
३. मुख्य नियमाच्या नियम १२ मध्ये “२७ फेब्ुवारी २००९” या मजकुराऐवजी “१ जानेवारी २००६” हा मजकूर दाखल करण्यात
येत आहे.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. शि. घाटगे,
शासनाचे उप सचिव.
RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
भाग चार-अ
वर््ष ८, अंक २९]
गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
[पृष््ठठे ६, किंमत : रुपये ९.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 1st December 2022.
NOTIFICATION
Constitution of India.
No. PEN-2022/CR.15/SER-4.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309
of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following
rules to amend the Maharashtra Civil Services (Pension) (Amendment) Rules, 2016, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Civil Services (Pension) (Second Amendment)
Rules, 2022.
2. In rule 11 of the Maharashtra Civil Services (Pension) (Amendment) Rules, 2016 (hereinafter
referred to as “the principal Rules”), for the figures, letters and word, “27th February 2009” the
figures, letters and word, “1st January 2006” shall be substituted.
3. In rule 12 of the principal Rules, for the figures, letters and word, “27th February 2009” the
figures, letters and word, “1st January 2006” shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. S. GHATGE,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
3
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक सेनिवे-२०२२/प्र.क्र.१५/सेवा-४.– भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारांचा वापर करून महाराष्ट्ाचे राज्यपाल महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ ला आणखी सुधारणा करणारे पुढील
नियम करीत आहेत :—
१. या नियमांस महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन)(तिसरी सुधारणा) नियम, २०२२ असे म्हणावे.
२. महाराष्टट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ (यात यापुढेे ज्याचा उल्लेख “मुख्य नियम” असा करण्यात आला
आहे) याच्या नियम ६० मधील उपनियम (१) ऐवजी पुढील उपनियम दिनांक १ जानेवारी २००६ पासून अंतर्भभूत करण्यात आल्याचे
मानण्यात येईल :—
“(१) ‘निवृत्तिवेतनार््ह वेतन’ म्हणजे, शासकीय कर््मचाऱ्याने, शेवटच्या दहा महिन््ययाांांच्या सेवेमध्ये अर््जजित केलेले
सरासरी वेतन किंवा ज्या पदावरून शासकीय कर््मचारी सेवानिवृत्त झाला आहे, त्या पदाकरिता निश््चचित केलेले मूळ वेतन,
यापैकी जे शासकीय कर््मचाऱ््ययास अधिक फायदेशीर असेल ते वेतन.”
३. मुख्य नियमाच्या नियम ११० मधील उपनियम (२) मध्ये,—
(अ) खंड (ए) मध्ये “रुपये ६७,००० अधिक अनुज्ेय ग्रेड वेतन” या मजकुराऐवजी “रुपये दोन लाख वीस हजार”
हा मजकूर दिनांक १ जानेवारी २०१६ पासून अंतर्भभूत करण्यात आल्याचे मानण्यात येईल;
(ब) खंड (बी) मध्ये,—
(१) “रुपये ६७,००० अधिक अनुज्ेय ग्रेड वेतन” या मजकुराऐवजी “रुपये दोन लाख वीस हजार” हा मजकूर
दिनांक १ जानेवारी २०१६ पासून अंतर्भभूत करण्यात आल्याचे मानण्यात येईल;
(२) “एक हजार नऊशे तेरा रुपयांहून” या मजकुराऐवजी “सात हजार पाचशे रुपयांहून” हा मजकूर दिनांक
१ जानेवारी २०१६ पासून दाखल करण्यात येत आहे.
४. मुख्य नियमाच्या नियम १११ मध्ये,—
(अ) उपनियम (२) मध्ये असलेल्या तक््त्ययायाऐवजी पुढील तक्ता दिनांक १ जानेवारी २०१६ पासून दाखल करण्यात
येत आहे :–
“तक्ता
अ.क्र.
अर््हताकारी सेवेचा कालावधी
मृत्यू उपदानाचा दर
(१)
(२)
(३)
१
सेवा एक वर््षषापर्यंत
अंतिम वेतनाच्या दुप्पट
२
सेवा एक वर््षषापेक्ा जास्त व पाच वर््षाांंपर्यंत
अंतिम वेतनाच्या सहा पट
३
सेवा पाच वर््षषापेक्ा जास्त व अकरा वर््षाांंपर्यंत
अंतिम वेतनाच्या बारा पट
४
सेवा अकरा वर््षाांंपेक्ा जास्त व वीस वर््षषापर्यंत
अंतिम वेतनाच्या वीस पट
५
सेवा वीस वर््षाांंपेक्ा जास्त
अर््हताकारी सेवेच्या पूर््ण केलेल्या प्रत्येक सहामाही
कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम
वेतनाच्या तेहतीस पटीच्या मर््ययादेत.”.
भाग चार-अ-२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
(ब) उपनियम (२) मधील परंतुकातील “सात लाख रुपयांहून” या मजकुराऐवजी “चौदा लाख रुपयांहून” हा मजकूर
दिनांक १ जानेवारी २०१६ पासून दाखल करण्यात येत आहे.
५. मुख्य नियमाच्या नियम १६२ मधील खंड (ए) मधील उपखंड (दोन) मधील परिच््छछेद (ए) मध्ये “रुपये ५००”
ऐवजी “रुपये पंधरा हजार” हा मजकूर दिनांक १ जानेवारी २०१६ पासून दाखल करण्यात येत आहे.
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. शि. घाटगे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
5
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 1st December 2022.
NOTIFICATION
Constitution of India.
No.PEN-2022/CR.15/SER-4.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309
of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following
rules further to amend the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Civil Services (Pension) (Third Amendment)
Rules, 2022.
2. In Rule 60 of Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 (hereinafter referred
to as the “the principal Rules”), for sub-rule (1), the following shall be substituted and shall be
deemed to have been substituted with effect from the 1st January 2006, namely :—
“(1) ‘Pensionable Pay’ means the average pay earned by a Government servant during
the last ten months’ service or the basic pay fixed for the post from which a Government
servant has been retired, whichever is more beneficial to the Government Servant.”
3. In rule 110 of the principal Rules, in sub-rule (2),—
(i) in clause (a), for the letters, figures and words “Rs. 67,000 plus admissible grade
pay” the words “rupees two lakhs twenty thousand” shall be substituted and shall be deemed
to have been substituted with effect from the 1st January 2016 ;
(ii) in clause (b),—
(a) for the letters, figures and words “Rs.67,000 plus admissible grade pay” the
words “rupees two lakhs twenty thousand” shall be substituted and shall be deemed
to have been substituted with effect from the 1st January 2016 ;
(b) for the words “Rupees One Thousand Nine Hundred and Thirteen” the words
“rupees seven thousand five hundred” shall be substituted and shall be deemed to have
been substituted with effect from the 1st January 2016.
4. In rule 111 of the principal Rules,—
(i) in sub-rule (2), for the existing Table, the following Table shall be substituted and
shall be deemed to have been substituted with effect from the 1st January 2016, namely :—
“TABLE
Serial No.
Length of qualifying Service
Rate of death gratuity
(1)
(2)
(3)
i
Less than one year
two times of the last pay
ii
One year or more but less than five years
six times of the last pay
iii
Five years or more but less than eleven years
twelve times of the last pay
iv
Eleven years or more but less than twenty
years
twenty times of the last pay
v
Twenty years or more
Half of the last pay for every
completed six monthly periods
of qualifying service subject to a
maximum of thirty-three times
of the last pay.”.
6
महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १५-२१, २०२२/अग्रहायण २४-३०, शके १९४४
(ii) in the first proviso, for the words “Seven Lakh Rupees” the words “Fourteen Lakh
Rupees” shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect from
the 1st January 2016.
5. In rule 162 of the principal Rules, in clause (a), in sub-clause (ii), in paragraph (A), for
the letters and figures “Rs. 500”, the words “rupees fifteen thousand” shall be substituted and
shall be deemed to have been substituted with effect from the 1st January 2016.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. S. GHATGE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.