(१)

भाग चार-अ-२४६–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ८, अंक १२०]

शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

[पृष््ठठे ७, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २४६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.

अधिसूचना

सूक्षम, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम, २००६.

क्रमांक एसएसआय-२०२२/प्र.क्र.१९८/उद्योग-७.—ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना

क्र. एसएसआय-२०१६/प्र.क्र.५३/उ-७, दिनांक १२ मे, २०१६ द्ारे (यापुढे “उक्त अधिसूचना” असे नमूद करण्यात येईल.) सूक्षम,

लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षम व लघु उपक्रम सुकरता परिषद

नियम २००७ मधील नियम ३ च्या तरतूदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून

नागपूर विभागासाठी अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव यांचा समावेश असलेली सूक्षम व लघु उपक्रम सुकरता परिषद अनुसूचीमध्ये

नमूद केल्याप्रमाणे स््थथापन केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१९/प्र.क्र.९५/उ-७, दिनांक

११ सप््टेेंबर, २०१९ द्ारे उद्योग सह संचालक (नागपुर विभाग) उद्योग संचालनालय, पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग)

पदसिद्ध अध्यक्ष, क्षेत्ीय प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, नागपूर, अध्यक्ष, बुटीबोोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, नागपूर, अध्यक्ष, एमआयडीसी

औद्योगिक असोसिएशन, चंद्रपूर त््ययाांांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तीन वषाांच्या कालावधीकरिता नागपूर महसूल विभागातील सूक्षम

व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनचे प्रतिनिधी म््हणून आणि उद्योग उप संचालक यांची सदस्य सचिव म््हणून (नागपूर विभाग)

नियुक्ती केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सूक्षम व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनच्या प्रतिनिधींचा सदस्य कालावधी संपुष््टटाात आल्याने महाराष्टट्र शासन

उक्त परिषदेवर नागपूर महसूल विभागातील सूक्षम व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनच्या प्रतिनिधींची नियुक्ती करणे योोग्य मानते;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

त्याअर्थी आता, सूक्षम, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षम

व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम २००७ मधील नियम ३ व ४ च्या तरतूदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ्या

इतर सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे क्षेत्ीय प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, नागपूर व अध्यक्ष, एम. आय.डी. सी.

इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांची पुनर््ननियुक्ती आणि अध्यक्ष चेंबर ऑफ स्ममॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिया), नागपूर यांची

उक्त परिषदेचे सदस्य म््हणून तीन वर्षे कालावधीकरीता नियुक्ती करत आहे आणि त््ययासाठी उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा

करण्यात येत आहे :—

उक्त अधिसूचनेच्या सध्याच्या अनुसूचीमध्ये अनुक्रमांक २, ३ व ४ अनुक्रमे याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येईल.

अनुसूचीी

१. उद्योग सह संचालक (अमरावती विभाग), उद्योग संचालनालय पदसिद्ध अतिरिक्त विकास

आयुक्त (उद्योग)

पदसिद्ध अध्यक्ष

२. अध्यक्ष, चेंबर ऑफ स्ममॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिया), नागपूर

सदस्य

३. अध्यक्ष, एम. आय.डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर

सदस्य

४. क्षेत्ीय प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, नागपूर

सदस्य

५. उद्योग उप संचालक (नागपूर विभाग)

सदस्य सचिव

या अधिसूचनेची प्रत www.maharashtra.gov.in या संकेतस््थळावर उपलब््ध करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजीीव राजमाने,

कार््यासन अधिकारी.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

3

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 15th December, 2022.

NOTIFICATION

Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006.

No. SSI-2022/C.R.198/Ind.-7.—Whereas, the Government of Maharashtra has, vide Government

Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2016/C.R.-53/Ind.-7, dated the

12th May, 2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers

conferred by section 20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006

(27 of 2006) and rule 3 of the Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules,

2007, established the Micro and Small Enterprises Facilitation Council for Nagpur Revenue Division

consisting of the Chairperson, Members and Member-Secretary thereof as mentioned in the Schedule

appended thereto;

And whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Industries,

Energy and Labour Department, No. SSI-2019/C.R.95/Ind.-7, dated the 11th September, 2019,

appointed Joint Director of Industries, Nagpur Region, Directorate of Industries, holding the post

of Additional Development Commissioner (Industries), as an Ex-officio Chairperson, Divisional

Manager, Bank of India, Nagpur, Chairman, Butibori Manufacturing Association, Nagpur, and

Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur, being representatives of association of micro

or small industries or enterprises in the Nagpur Revenue Division, as Members of the said Council

for a period of three years from the date of their appointments and Deputy Director of Industries

(Nagpur Region) as Member Secretary;

And whereas due to expiry of the term of the representatives of associations of micro or small

industries or enterprises as Member, the Government of Maharashtra considers it expedient to

appoint the representatives of associations of micro or small industries or enterprises in the Nagpur

Revenue Division, as Members of the said Council;

Now, therefore, In exercise of the powers conferred by sections 20 and 21 of the Micro, Small and

Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) read with rules 3 and 4 of the Maharashtra

Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007 and all other powers enabling it in

that behalf, the Government of Maharashtra hereby reappoints Divisional Manager, Bank of India,

Nagpur and Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur and appoints Chamber of Small

Industries Association (COSIA), Nagpur as member of the said council for a period of three years from

the date of their appointments and for that purpose, amends the said notification as follow, namely:-

In the schedule appended to the said notification for entries 2,3 and 4 respectively, the following

shall be substituted, namely :—

Schedule

1.

Joint Director of Industries, Nagpur Region, Directorate of Industries,

holding the post of Additional Development Commissioner (Industries).

Ex-officio Chairperson

2.

Chamber of Small Industries Association (COSIA), Nagpur

Member

3.

Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur

Member

4.

Divisional Manager, Bank of India, Nagpur

Member

5.

Deputy Director of Industries (Nagpur Region)

Member Secretary

भाग चार-अ-२४६–१अ

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

A copy of the order is available in Internet and can be accessed at the address

www.maharashtra.gov.in/Industry.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJEEV RAJMANE,

Desk Officer.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

5

उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.

अधिसूचना

सूक्षम, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम, २००६.

क्रमांक एसएसआय-२०२२/प्र.क्र.१९८/उद्योग-७.—ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना

क्र. एसएसआय-२०१६/प्र.क्र.५३/उ-७, दिनांक १२ मे, २०१६ द्ारे (यापुढे “उक्त अधिसूचना” असे नमूद करण्यात येईल.) सूक्षम, लघु

व मध्यम उपक्रम विकास अधिनियम, २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षम व लघु उपक्रम सुकरता परिषद

नियम, २००७ मधील नियम ३ च्या तरतुदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून

अमरावती विभागासाठी अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव यांचा समावेश असलेली सूक्षम व लघु उपक्रम सुकरता परिषद अनुसूचीमध्ये

नमूद केल्याप्रमाणे स््थथापन केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१९/प्र.क्र.९५/उ-७, दिनांक

१७ सप््टेेंबर २०१९ द्ारे उद्योग सह संचालक (अमरावती विभाग) उद्योग संचालनालय, पदसिद्ध अतिरीक्त विकास आयुक्त (उद्योग)

पदसिद्ध अध्यक्ष, क्षेत्ीय प्रबंधक, बँक ऑफ महाराष्टट्र, अमरावती, अध्यक्ष, औद्योगिक वसाहत सहकारी संस््थथा लिमिटेड सातुर््णणा, अमरावती,

अध्यक्ष, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशन, अकोोला त््ययाांांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तीन वर््षषाच्या कालावधीकरीता अमरावती

महसूल विभागातील सूक्षम व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशन चे प्रतिनिधी म््हणून आणि उद्योग उप संचालक यांची सदस्य सचिव

म््हणून (अमरावती विभाग) नियुक्ती केलेली आहे;

आणि ज्याअर्थी, सूक्षम व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनच्या प्रतिनिधींचा सदस्य कालावधी संपुष््टटाात आल्याने महाराष्टट्र शासन

उक्त परिषदेवर अमरावती महसूल विभागातील सूक्षम व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनच्या प्रतिनिधींची नियुक्ती करणे योोग्य मानते;

त्याअर्थी आता, सूक्षम, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम, २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षम

व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम, २००७ मधील नियम ३ व ४ च्या तरतुदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ्या

इतर सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे अध्यक्ष, सातुर््णणा औद्योगिक सहकारी संस््थथा लि., सातुर््णणा, अमरावती, क्षेत्ीय

प्रबंधक, बँक ऑफ महाराष्टट्र, अमरावती यांची पुनर््ननियुक्ती आणि अध्यक्ष, अकोोला औद्योगिक संघटना, अकोोला यांची उक्त परिषदेचे सदस्य

म््हणून तीन वर्षे कालावधीकरीता नियुक्ती करत आहे आणि त््ययासाठी उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

उक्त अधिसूचनेच्या सध्याच्या अनुसूचीमध्ये अनुक्रमांक २, ३ व ४ अनुक्रमे याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येईल.

अनुसूचीी

१उद्योग सह संचालक (अमरावती विभाग) उद्योग संचालनालय पदसिद्ध अतिरीक्त विकास आयुक्त (उद्योग) पदसिद्ध अध्यक्ष

२अध्यक्ष, सातुर््णणा औद्योगिक वसाहत सहकारी संस््थथा लि., सातुर््णणा, अमरावती

सदस्य

३अध्यक्ष, अकोोला औद्योगिक संघटना, अकोोला

सदस्य

४क्षेत्ीय प्रबंधक, बँक ऑफ महाराष्टट्र , अमरावती

सदस्य

५उद्योग उप संचालक (अमरावती विभाग)

सदस्य सचिव

या अधिसूचनेची प्रत www.maharashtra.gov.in या संकेतस््थळावर उपलब््ध करण्यात आलेली आहे.

महाराष््ट्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,

राजीीव राजमाने,

कार््यासन अधिकारी.

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 15th December 2022.

NOTIFICATION

Micro Small and Medium Enterprises Development Act, 2006.

No.SSI-2022/C.R.198/Ind.-7.—Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government

Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2016/C.R.-53/Ind.-7, dated the 12th May

2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers conferred by section

20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) and rule 3 of the

Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007, established the Micro and

Small Enterprises Facilitation Council for Amravati Revenue Division consisting of the Chairperson,

Members and Member-Secretary thereof as mentioned in the Schedule appended thereto;

And whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Industries,

Energy and Labour Department, No. SSI-2019/C.R.95/Ind-7, dated the 17th September 2019,

appointed Joint Director of Industries, Amravati Region, Directorate of Industries, holding the post of

Additional Development Commissioner (Industries), as an Ex-officio Chairperson, Divisional Manager,

Bank of Maharashtra, Amravati, Chairman, Industrial Co-operative Institute Ltd., Saturana,

Amravati, and Chairman, MIDC Industrial Association, Akola being representatives of association

of micro or small industries or enterprises in the Amravati Revenue Division, as Members of the

said Council for a period of three years from the date of their appointments and Deputy Director of

Industries (Amravati Region) as Member Secretary;

And whereas, due to expiry of the term of the representatives of associations of micro or small

industries or enterprises as Member, the Government of Maharashtra considers it expedient to

appoint the representatives of associations of micro or small industries or enterprises in the Amravati

Revenue Division, as Members of the said Council;

Now, therefore, In exercise of the powers conferred by sections 20 and 21 of the Micro, Small and

Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) read with rules 3 and 4 of the Maharashtra

Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007 and all other powers enabling it in

that behalf, the Government of Maharashtra hereby reappoints Chairman, Industrial Co-operative

Institute Ltd., Saturana, Amravati, Divisional Manager, Bank of Maharashtra, Amravati, and

appoints the Chairman, Industrial Association Akola as member of the said council for a period of

three years from the date of their appointments and for that purpose, amends the said notification

as follow, namely:-

In the schedule appended to the said notification, for entries 2, 3 and 4 respectively, the following

shall be substituted, namely :—

Schedule

1

Joint Director of Industries, Amravati Region, Directorate of

Industries, holding the post of Additional Development Commissioner

(Industries).

Ex-officio Chairperson

2

Chairman, Industrial Co-operative Institute Ltd., Saturana, Amravati. Member

3

Chairman, Industrial Association, Akola.

Member

4

Divisional Manager, Bank of Maharashtra, Amravati.

Member

5

Deputy Director of Industries (Amravati Region)

Member Secretary

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४

7

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

A copy of the order is available in Internet and can be accessed at the address

www.maharashtra.gov.in /Industry.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAJEEV RAJMANE,

Desk Officer.