(१)

भाग चार-ब-४७९–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ८, अंक १५८]

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२/अग्रहायण २९, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४७९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

हुतात््मा राजगुरु चौक, ममादामम काममा ममार्ग, मम

ंत्ालय, ममुंबई ४०० ०३२, दिनांक २० जुलै, २०२२.

आदेश

महाराष्टट्र ठेठेवीदारांच्या (वित्ीय संस््थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रममांक एममपीआयडी-११२१/प्र.क्र.२४/पोल-१५.—ज्याअर्थी, ममे.अर्सेलिया फॅरेक््स ट्रेडिंग प्रा.लि. कंपनी युनिट नं २, २ रा मम

ाळा, ममेनलॅन्ड चायना रेस्टटॉरंन्ट जवळ, अंधेरी-ममालाड न्यु लिंक रोड, अंधेरी (पश््चचिमम ) ममुंबई या कंपनीने (यापुढेे “उक्त वित्ीय

संस््थथा” असा निर्देेश करण्यात आला आहे) या संस््थथेने ठेेवीदारांना, ठेवीींवर ममुदतपूर्तीीनंतर लाभासह ठेेवी परत करण्याचे अभिवचन

देऊन ठेेवी स्वीकारल्या;

आणि ज्याअर्थी, उक्त वित्ीय संस््थथेने गोळा केलेल्या ठेेवी, वचन दिलेल्या लाभांसह ममुदतपूर्तीीनंतर परत करण्यात अपयशी ठरल्याने

अंबोली पोलिस ठाणे, ममुंबई येथे उक्त वित्ीय संस््थथा व त््ययाांांचे संस््थथापक / प्रवर््तक / संचालक यांच्या विरोधात गु.र.नं.२४२/२०१४

(गु.र.नं.६७/२०१४, आर््थथिक गुन्हे शाखा, ममुंबई) नोंदवून भा.दं.वि. च्या कलमम ४०६, ४२०, ३४ सह ममहाराष्टट्र ठेेवीदारांच्या (वित्ीय

संस््थथांममधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमम, १९९९ (Maharashtra Act No.XVI of २०००) चे कलमम ३ व ४ नुसार

गुन्हा दाखल केला आहे;

आणि ज्याअर्थी, ममहाराष्टट्र शासनाची अशी खात्ी झाली आहे की, उक्त वित्ीय संस््थथा आणि त्या वित्ीय संस््थथेचे संस््थथापक /

प्रवर््तक / संचालक हे वचन दिलेल्या लाभांसह ममुदतपूर्तीीनंतर ठेेवी परत करण्यात अपयशी ठरले असून ते ठेेवीदारांच्या ममागणीनुसार

ठेेवी परत करतील याची शक्यता नाही;

आणि ज्याअर्थी, ममहाराष्टट्र शासन, सदर संस््थथेने अनुसूचीत विनिर््दिष््टट केलेल्या ममालममत्ा वित्ीय संस््थथेच्या ठेेवी किंवा इतर मम

ालममत्ा आणि संस््थथेचे संस््थथापक / प्रवर््तक / संचालक एकतर स्वतःच्या नावे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे जममा केलेल्या

ठेेवीदारांच्या ठेवीींममधून संपादित करण्यात आली असल्याचे अभिकथित आहे;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २०, २०२२/अग्रहायण २९, शके १९४४

आणि ज्याअर्थी, सदर संस््थथेने अनुसूचीत विनिर््ददिेष््ट केलेल्या वित्ीय संस््थथेच्या ठेेवी किंवा इतर ममालममत्ा आणि संस््थथेचे

संस््थथापक/ प्रवर््तक / संचालक एकतर स्वतःच्या नावे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे जममा केलेल्या ठेेवीदारांच्या ठेवीींममधून

संपादित करण्यात आली असल्याचे अभिकथित आहे, अशी अनुसूचित विनिर््दिष््टट करण्यात आलेली ममालममत्ा जप्त करण्याचे, आणि

सदर वित्ीय संस््थथेच्या ठेेवीदारांच्या हिताचे रक्षण करण््ययासाठी उप जिल््हहाधिकारी (अतिक्रमण/निष््ककासन), बांद्ा-१, ममुंबई उपनगर,

यांना संस््थथेच्या ठेवीींवर आणि संस््थथेचे संस््थथापक / प्रवर््तक / संचालक यांच्या ठेवीींवर व संबंधित ममालममत्ेवर नियंत्रण ठेेवण््ययासाठी

सक्षमम प्राधिकारी म््हणून नियुक्त करण्याचे ममहाराष्टट्र शासनाच्या विचाराधीन आहे;

त्याअर्थी, आता, ममहाराष्टट्र ठेेवीदारांच्या (वित्ीय संस््थथांममधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमम, १९९९ (Maharashtra

Act No.XVI of २०००) कलमम ४ चे उप कलमम (१) आणि कलमम ५ चे उप कलमम (१) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा

वापर करून या आदेशाद्ारे ममहाराष्टट्र शासन—

(अ) ममे.अर्सेलिया फॅरेक््स ट्रेडिंग प्रा.लि. कंपनी या संस््थथेच्या व संस््थथापक / प्रवर््तक / संचालक यांच्या ठेेवी आणि

इतर ममालममत्ा अनुसूचीममध्ये नममूद केल्याप्रममाणे जप्त करीत आहे; आणि

(ब) सदर संस््थथेच्या व संस््थथापक / प्रवर््तक / संचालक यांच्या जप्त केलेल्या ठेेवी आणि इतर ममालममत्ा यावर नियंत्रण

ठेेवण््ययासाठी उप जिल््हहाधिकारी (अतिक्रमण/निष््ककासन), बांद्ा-१, ममुंबई उपनगर यांची सक्षमम प्राधिकारी म््हणून नियुक्ती करीत

आहे.

अनुसूचीमम

े. अर्सेलिया फॅरेक््स ट्रेडिंग प्रा.लि. कंपनी या वित्ीय संस््थथेचे संस््थथापक / प्रवर््तक / संचालक व त््ययाांांचे कुटुंबीय / नातेवाईक

यांच्या नावे असलेल्या ममालममत्ांची सूची खालीलप्रममाणे आहे  :—

स््थथावर ममालममत्ा :—

अ.क्र.

(१)

नाव

(२)

जिल्हा

(३)मम

ालममत्ेचे ठिकाण

(४)मम

ालममत्ेचा तपशील

(सर्व्हेे क्रममांक व क्षेत्रफळ)

(५)

१

वारसदार ममोहन राममचंद

दोदानी (पाहिजे आरोपी

करण दोदानी याचे वडील)मम

ुंबई

उपनगर

२३४/७ गुलममोहर बिल््डींग,कॅथेरीन

को.ऑ. हौसिंग सोसायटी,२८ वा

रोड, बांद्ा (पश््चचिमम), ममुंबई-५०.

फ्लॅट नं.७, ५२५ चौ.ममी.

२

संगिता रममेश ग्ोवर ऊर्फ

दोदाणी.मम

ुंबई

उपनगर

प््ललॉॉट नं.१०, अममृत तारा को.ऑ.

हौसिंग सोसायटी, यारी रोड, वर्सोवा,

अंधेरी, (पश््चचिमम), ममुंबई-६१.

फ्लॅट नं. १०, सर्व्हेे नं.१६ (जुना सर्व्हेे नं.

१२३१) नं.९,११,१२,१३.

३

निशा सय्यदमम

ुंबई

उपनगर

१३/८०५, इंद्रदर््शन -२ ,ओशिवरा,

अंधेरी (पश््चचिमम), ममुंबई-५३.

फ्लॅट नं.१३/८०५

४

संदिप नरेंद्र श्ीवास्तवमम

ुंबई

उपनगर

बी/८०४, सनप््ललॉॉवर को.ऑ.हौसिंग

सोसायटी, व्हॅली ऑफ प््ललॉॉवर््स,ठाकुर

व््हहिलेज, कांदिवली (पूर््व),

ममुंबई-१०१.

फ्लॅट नं. ८०४, ११०५ चौ.फूटमम

हाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय सक्सेना,

शासनाचे प्रधान सचिव (गृह-विशेष).

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २०, २०२२/अग्रहायण २९, शके १९४४

3

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th July, 2022.

Order

Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.

No. MPID-1121/C.R. 24 /POL-15.—Whereas, M/s. Arcelia Farex Trading Pvt.Ltd. (hereinafter

referred to as “the said Financial Establishment”), having its Office at Unit No. 201, 2nd Floor,

Maurya Landmark, near Main Land China Restaurant, New Andheri-malad Link Road, Adheri

West, Mumbai, have received deposits from depositors under the scheme to repay the deposits on

maturity along with benefits promised thereof to the depositors;

And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its

Directors at Amboli Police Stations Mumbai vide Complaint Register No. 242/2014 (CR No.67/2014

of EOW, Mumbai) under section 3 and 4 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in

Financial Establishments) Act. 1999 (Mah. XVI of 2000) and sections 34, 406, and 420, of the Indian

Penal Code (45 of 1860) that they have collected the deposits and have failed to repay the deposits

on demand by depositors;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment

have failed to return the deposits on demand by the depositors and the said Financial Establishment

is not likely to return the deposits to the depositors;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the money or

other properties believed to have been acquired by the said Financial Establishment either in their

own name or in the name of any other person from out of the deposits collected by the said Financial

Establishment, in order to protect the interest of the depositors of the said Financial Establishment

and to appoint the Deputy Collector (Encroachment/Removal), Bandra-1, Mumbai Sub Division

District as the Competent Authority to exercise control over the properties attached;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section

(1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)

Act, 1999 (Mah.XVI of 2000), the Government of Maharashtra hereby—

(i)  attaches the money and other properties of M/s. Arcelia Farex Trading Pvt. Ltd. and the

Founder, Promoter and Director as specified in the Schedule appended hereto; and

(ii)  appoints the Deputy Collector (Encroachment/Removal), Bandra-1, Mumbai Suburban

District to be the Competent Authority to exercise control over the properties and the monies

attached.

Schedule

The list of property of Financial Establishment/Accused and their relatives:—

Immovable property:-

Sr. No.

(1)

Name

(2)

District

(3)

Place of property

(4)

Property details

(5)

1.

Mohan Ramchand Dodani

(Father of wanted Accused

Karan Dodani).

Mumbai

Suburban

234/7 Gulmohar Building,

Catharine Co-operative

Housing Society,Ltd. 28th

Street, TPS 3, Bandra (W.)

Mumbai-50.

Flat No 7.

525 sq.mtr.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २०, २०२२/अग्रहायण २९, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

2

Sangeeta Ramesh Grover @

Dodani.

Mumbai

Suburban

flat No 10, Amrut Tara

C o - o p e r a t i v e H o u s i n g

Society,Yari Road, Varsova

Andheri (W.), Mumbai-61.

Flat No 10, Survey

No 16 (Old Survey

No 1231) Sub Plot

No 9,11,12,13.

3

Nisha Shabir Sayyed

Mumbai

Suburban

13/805, Indradarshan-

2,Oshiwara, Andheri (W.),

Mumbai-53.

Flat No 13/805

4

Sandeep Narendra Shrivastav

Mumbai

Suburban

B/804,Sunflower Co-op.

Housing Society Ltd,Valley

of Flowers, Thakur Village,

Kandivali ( E.), Mumbai-101.

Flat No 804,

1105 sq.ft.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY SAXENA,

Principal Secretary (Home-Special),

to Government.