(१)

भाग दोन (संकीर््ण)–१

RNI No. MAHBIL /2009/35827

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती

वर््ष ८, अंक ५१]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

[पृष््ठठे ६, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर््ण सूचना व जाहिराती

जिल्हा परिषद, वर््धधा

अधिसूचना

क्रमांक जिपव/साप्रवि/विअसां/बानि/२७१/२०२२

महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ (४) व महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती

(वार््षषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) मुख्य नियम, १९६४ नियम ९ सुधारणा १९८१ अन्वये मी, रोहन घुगे (भा.प्र.से.) मुख्य कार््यकारी

अधिकारी, जिल्हा परिषद, वर््धधा याद्ारे जाहीर करतो कि, सन २०२१-२०२२ या वित्ीय वर््षषाचा वार््षषिक प्रशासन अहवालास वर््धधा जिल्हा

परिषद प्रशासकीय सर््वसाधारण सभेने दिनांक २१ सप््टेेंबर २०२२ चे सभेत विषय क्रमांक ०७ ठराव क्रमांक ०५ अन्वये मंजुरी दिली असून

सदरच्या अहवालाच्या स््वविकृती संबधी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

वर््धधा,

रोहन घुगे (भाप्रसे),

दिनांक १५ डिसेंबर २०२२.

मुख्य कार््यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, वर््धधा.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनी मर््यादित

प्रस््ततावित योजनांची अधिसूचना

क्रमांक एमएसईटीसीएल/सीओ/पीएस/स््ककीकीम-I/आरई/पीएन/८८२४

विद्ुत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्टट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/ प्र.क्र.३१२/ऊर््जजा/४,

दिनांक २४ ऑगस््ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या

अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस््ततावित

करीत आहे. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष््ककाकासन करण्यासाठी आहे.

(१) वर््धधा जिल्ह्ातील, ता. आष््टटीी येथे मे. सीटीआरएलएस डेटा सेंटर््स लि. यांच्या १०० मे.वॅ. सौर ऊर््जजा प्रकल्पातील विजेचे

निष््ककाकासन करणेबाबत. (i) १३२ के. व्ही. कारंजा - तळेगाव वाहिनीवर लिलो करून द्विदल परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर १३२ के.

व्ही. सोलर पार्क उपकेंद्ापर्यंत उभारणे - ३ कि.मी. सदर वाहिनीचा मार््ग सोनेगाव, माळेगाव (काळी), जसापूर, किन्हाळा, ता. कारंजा

(घाडगे), आलोडा, ता. आष््टटीी, जि. वर््धधा येथील महसुली गावाच्या परिक्ेत्ातून प्रस््ततावित आहे. (ii) १३२ के.व्ही सोलार पार्क उपकेंद्ामध्ये

१३२ के. व्ही. वाहिनी बे - २ नं. (iii) १३२ के. व्ही. सोलार पार्क उपकेंद्ामध्ये १x१३२ के. व्ही. ट्रान्सफर बस कपलर बे (iv) पी.

एल. सी. सी. उपकरणे (v) १३२ के.व्ही सोलार पार्क उपकेंद्ामध्ये मीटरीींग सीटी व पीटी (मेन व चेक) उभारणे. (vi) स््थथाथापत्य कामे :

गँट्री पायाभरणीचे बांधकाम आणि उपकरणाची पायाभरणी, केबल ट्रेंच, कंट्रोल रुम, मीटरिंग रुम, पेरीफेरल रोड, चेन लिंक फेंसिंग (vii)

२२०/१३२ के. व्ही. कारंजा उपकेंद्ामध्ये स््ककाडा प्रणाली बसविणे. (viii) ए. बी. टी. मीटर व इतर संलग्न उपकरणे उभारणे. या योजनेचा

अंदाजे खर््च रु. ११८४.१९ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन््ययाांांच्या आत

महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनी मर््यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त््ययाांांना अधिसूचना देण्यात येत

आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-I), महाराष्टट्र राज्य विद्ुत पारेषण कंपनी मर््यादित, ३रा मजला, प्रकाशगंगा,

प्ललॉट नं. सी-१९, बांद्ा-कुर््लला संकुल, बांद्ा (पूर््व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई,

संचालक (प्रकल्प),

दिनांक ७ डिसेंबर २०२२.

महापारेषण, मुंबई.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

3

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

भाग दोन (संकीर््ण)–२

झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक SRA/ED/OW/49757/3C(1)/FS/Parshuram Nagar/2022.— ज्याअर्थी, महाराष्टट्र झोपडपट्ी (सुधारणा,

निर्ममूलन आणि पुनर््वविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरणाने झोपडपट्ी

पुनर््वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्टट्र झोपडपट्ी (सुधारणा, निर्ममूलन आणि पुनर््वविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-

कलम (१) अनुसार “ झोपडपट्ी पुनर््वसन क्षेत्र ” घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार््यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये

दर््शविलेले क्षेत्र “ झोपडपट्ी पुनर््वसन क्षेत्र ” म््हणून याद्ारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन््ममुुंुंबई विकास नियंत्रण

व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्ी पुनर््वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.

अनुसूची

¨É¨É±É´É¨ÉÖ¨É ¨Éè मौजे परेल, शिवडी विभाग, मुंबई शहर

अ. क्र.

न.भू.क्र.

मिळकत

पत्रिकेनुसार क्षेत्र

(चौ.मी.)

झोपडपट्ी पुनर््वसन

क्षेत्र म््हणून जाहीर

केलेले क्षेत्र

(चौ. मी.)

एकत्रित चतु:सीमा

पूर्वेेस

पश््चचिमेस

उत्तरेस

दक्षिणेस

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

(७)

(८)

१

१६१

२७३१३.७६

५०१६.५४

न.भू.क्र.

१६१(पै.)

न.भू.क्र.

१५९,

२/१५९

न.भू.क्र.

१६१(पै.),

१८३

न.भू.क्र.

६/१४८

एकूण क्ेत्र

२७३१३.७६

५०१६.५४

झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण,

सतिश लोखंडेे,

प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार््ग,

मुख्य कार््यकारी अधिकारी,

बांद्ा (पूर््व), मुंबई ४०० ०५१.

झोपडपट्ी पुनर््वसन प्राधिकरण.

दिनांक ७ डिसेंबर २०२२.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No.SRA/ED/OW/49757/3C(1)/FS/Parshuram Nagar/2022.—Whereas, the Slum Rehabilitation

Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra

Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th

April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement,

Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority

is empowered to declare any area as “Slum Rehabilitation Area”.

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area

(Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area

shown in schedule as “Slum Rehabilitation Area”. Now the said area is open to submit scheme of

slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation,

2034 of Greater Mumbai.

Schedule

Village Parel, Shivadi Division, Mumbai City

Sr.

No.

(1)

C.S.No.

(2)

Area as per

Property Card

(Sq. mtr.)

(3)

Area declared

as “Slum

Rehabilitation

Area”

(sq. mtr.)

(4)

Consolidated Boundaries

East

(5)

West

(6)

North

(7)

South

(8)

1

161

27313.76

5016.54

C. S. No.

161(pt)

C. S. No.

159, 2/159

C. S. No.

161(pt), 183

C. S. No.

6/148

Total Area 27313.76

5016.54

Slum Rehabilitation Authority,

Administrative Building,

SATISH LOKHANDE,

Prof. Anant Kanekar Marg,

Chief Executive Officer,

Bandra (E.), Mumbai 400 051.

Slum Rehabilitation Authority.

dated 7th December 2022.

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

5

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका

क्रमांक उपायुक्त /४५८६/ पायाभूत सुविधा, दिनांक २१ डिसेंबर २०२२

जाहीर सूचना

क्रमांक सआएम/प/ओडी/२५३०/परि, दिनांक २१ डिसेंबर २०२२

बृहन््ममुुंुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१) (ब) अन्वये खालीलप्रमाणे

प्रस््तताताव दि. ......................... रोजी महापालिकेच्या सभेमध्ये किंवा त्यानंतर जेव्हा केव्हा सदरहू प्रस््तताताव निकालात काढण्यात येईल

अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.

“ महानगरपालिकेच्या ‘एम / पश््चचिम’ विभागातील श्ीनगर को-ऑप. सोसायटी ते पूर््व द्ुतगती महामार््गगाचे सर््वविस रोडला जाणारी

रस््त्ययायाची लाल रंगाने दर््शविलेल्या १८.३० मी. (६०’००”) रुंदीची मंजूर नियमित रेषेमध्ये फेरबदल करून ती सोबतच्या नकाशा

क्र. ई.ई.टी. अँड सी. / ई.स/२५१, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ मध्ये A to A’, B to B’ & C to C’ अशी हिरव्या रंगाच्या रेषेने

दर््शविल्याप्रमाणे विहीत करणे. ”

उपरोक्त प्रवतनात असलेल्या ई.ई.टी. अँड सी. / ई.स / २५१, दिनांक २ डिसेंबर २०२२ मध्ये हिरव्या रंगाने ‘A to A’, B to B’ &

C to C’ अशी दर््शविल्याप्रमाणे पूर््नरेखांकन केलेली प्रस््ततावित रस््तताता रेषा’ उपप्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या अभियांत्रिकी हब इमारत,

तळ मजला, डॉॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार््ययालयात व सहाय्यक आयुक्त ‘एम / पश््चचिम’ विभाग कार््ययालय, १९ब,

२०ए, रोड नंबर ०१, चेंबूर गावठाण, चेंबूर, मुंबई ४०० ०७१ येथील कार््ययालयात कार््ययालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्यात येत आहे.

ज्या कोणास उपरोक्त नियत प्रस््ततातावाबाबत प्रतिवेदने / हरकती पाठवावयाच्या असतील त््ययाांांनी ही नोटिस प्रकाशित झाल्यानंतर

३० दिवसांत महानगरपालिका चिटणीसांकडे महापालिका मुख्यालयात संबंधित सभेच्या दिवसाच्या अगोदर संपूर््ण ३ (तीन) दिवसांपूर्वीी

प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. कृपया त्यानंतर पाठविलेली प्रतिवेदने / हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

संजय महाले,

उप-आयुक्त,

दिनांक :

(पायाभूत सुविधा).

6

महाराष्टट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर््ण सूचना व जाहिराती,

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २२-२८, २०२२/पौष १-७, शके १९४४

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

No. D.M.C./4586 / Infra of 21st December 2022

Public Notice

No. AC M/W/OD/2531/AE(M), Dated 21st December 2022

Pursuant to Section 297(1) (b) of Mumbai Municipal Corporation Act, 1888, as modified up to

date, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on

.................................... or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed

off for authority to the following proposal.

“ To realign the sanctioned 18.30mtr (60¢00¢¢) wide R.L. of Shrinagar CHS Ltd. to Service

Road of Eastern Express Highway at Chembur in M/West Ward from the portion marked A to A’,

B to B’ & C to C’ u/s. 297(1) (b) of MMC Act, 1888 amended upto date as shown in Plan No. E.E. T

& C/ES/R.L 251, dated 02nd December 2022. ’’

A plan No. E.E. T & C / ES/R.L 251, dated 02nd December 2022, showing the existing sanctioned

R.L. (shown in red) and revised (shown in green) marked as A to A’, B to B’ & C to C’ to be prescribed

in substitution thereof aforesaid is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of

Municipal Corporation and can be inspected by any desiring to do so, at any time during office hours

at Engineering Hub Building, Zero floor, near worli naka, Dr. E. Mozes Road, Mumbai 400 018

and also at the office of Asst. Commissioner ‘M/West’ ward, 19B, 20A, 1st Road, Chembur gaothan,

Chembur, Mumbai 400 071.

Every person desirous of making any representation to the Corporation or of bringing before

the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the

Municipal Secretary within 30 days after issue of this notice at the Mahapalika Head Office, and

deliver at the said office not less than three clear days before the day of such meeting.

SANJAY MAHALE,

Dated this day of

Dy. Mun. Commissioner (Infra).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.