(१)

भाग एक (को.वि.पु)-१२७–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ८, अंक ८२]

शनिवार, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

[पृष््ठठे ११, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२७

प्राधिकृत प्रकाशन

जिल््हहाधिकारी, पालघर यांजकडून

प्ारंभिक अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे

कलम ११(१) नुसार.

क्रमांक भुसंपादन/कक्ष-१/टे-१/कावि-११४४/२०२२.— ज््याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करतांना उचित भरपाई

मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) च््या कलम ३ च््या खंड (ई) च््या परंतुकाद्ारे, प्रदान करण््यात

आलेल््या अधिकाराचा वापर करून, काढण््यात आलेली शासकीयय अधिसूचना, महसूल व वनविभागाकडील क्र.संकिर््ण ११/२०१४/प्र.

क्र.७७ /अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (ययात ययापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना) ययाद्ारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त

अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (झेड अ) मध््ये व््याख््या केलेल््या एखाद्ा सार्वजनिक प्रययोजनासाठी, एखाद्ा जिल्ह्ातील १०००

हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक््या क्षेत्ाकरिता, जमीन संपादन करण््याच््या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल््हहाधिकारी हा उक्त अधिनिययमाच््या

प्रययोजनासाठी समुचित शासन असल््ययाचे मानण््यात ययेईल ;

आणि ज््याअर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित असलेल््या पालघर जिल्ह्ाच््या जिल््हहाधिकाऱ््यास ययासोबत जोडलेल््या अनुसूची एक

मध््ये अधिक तपशिलवार वर््णन केलेली जमीन (ययात ययापुढे ज््ययाचा निर्देश उक्त जमीन करण््यात आलेला आहे.) सार्वजनिक प्रययोजनासाठी

(ययात ययापुढे ज््ययाचा निर्देश सार्वजनिक प्रययोजनासाठी असा करण््यात आलेला आहे.) आवश््यक आहे. अथवा तिची आवश््यकता

भासण््ययाची शक््यता आहे, असे वाटते. ज््याच््या स््वरुपाचे विवरण ययासोबत जोडलेल््या अनुसूची दोन मध््ये दिलेले आहे, आणि म््हणून

उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम (१) च््या तरतुदींन््वयये ययाद्ारे असे अधिसुचित करण््यात ययेते की, उक्त जमिनीची उक्त

सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यक आहे ;

आणि ज््याअर्थी, प्रस््ततातावित भूमीसंपादनाच््या अनुषंगाने बाधित व््यक््तींचे विस््थथापन करण््यास भाग पाडणारी कारणे, ययासोबत जोडलेल््या

अनुसूची तीन मध््ये दिलेली आहेत. (विस््थथापन होणार असेल तर यया अनुसूचीमध््ये कारणे नमूद करावीत.) ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

आणि ज््याअर्थी, सामाजिक परिणाम निर््धधारण सारांश ययासोबत जोडलेल््या अनुसूची चार मध््ये दिलेला आहे ;

आणि ज््याअर्थी, कलम ४३ च््या पोट-कलम (१) अन््वयये पुनर्वसन व पुनर््स्थथापना यया प्रययोजनासाठी निययुक्त केलेल््या प्रशासकांच््या

तपशिल, ययासोबत जोडलेल््या अनुसूची पाच मध््ये दिलेला आहे. (निययुक्ती करणे आवश््यक असेल तर यया अनुसूचीमध््ये तपशिल नमूद

करावा.).

त््याअर्थी, असे घोषित करण््यात ययेत आहे की, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व््यक्ती ही

अधिसूचना प्रसिद्ध झाल््याच््या दिनांकापासून ते उक्त अधिनिययमाच््या प्रकरण ४ खालील कार््यवाही पुर््ण होईल, त््या कालावधीपर्यंत उक्त

जमिनीवर कोणताही भार निर््माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच््या अथवा तिच््या भागाच््या मालकाने अर््ज केल््ययावर, जिल््हहाधिकाऱ््यास विशेष परिस््थथितीची कारणे लेखी नमूद

करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच््या प्रवर््तनातून सूट देता ययेईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत््याही व््यक्तीने यया तरतुदींचे बुद्धी पुरस््प्पर जाणीवपुर्वक उल्लंघन केल््यामुळे झालेल््या कोणत््याही

हानीची किंवा क्षतींची जिल््हहाधिकाऱ््यांकडून कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोट-कलम (५) नुसार जिल््हहाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना

उचित भरपाई मिळण््ययाचा व पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) निययम, २०१४ (ययात ययापुढे त््ययाचा निर्देश उक्त निययम असा करणेंत आला

आहे) ययांचा निययम १० च््या उप निययम (३) प्रमाणे विहीत केल््याप्रमाणे भूमि अभिलेखाच््या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल््ययाचे

व पूर््ण करणार असल््ययाचे घोषित करण््यात ययेत आहे.

आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम ३ च््या खंड (छ) अन््वयये, समुचित शासन असलेला जिल््हहाधिकारी उक्त

अधिनिययमाखालील जिल््हहाधिकाऱ््ययांची कार्येे पार पाडण््यासाठी उपविभागीयय अधिकारी, वाडा उप विभाग वाडा ययांस पदनिर्देशित करीत

आहे.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

3

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

5

भाग एक (को.वि.पु)-१२७–२

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

7

भाग एक (को.वि.पु)-१२७–२अ

8

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

9

10

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २४, २०२२/पौष ३, शके १९४४

11

अनुसूची-दोन

सार््वजनिक प्रयोजनाच्या स््वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:- देहरजी मध््यम पाणी पुरवठा प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघर.

संपादनाचे प्रयोजन

:-यय

ा प्रकल््पपाांांतर््गत, देहरजी नदीवर ९५.६० द.ल.घ.मी. क्षमतेचे धरण प्रस््ततातावित आहे. पैकी ६९.४२

द.ल.घ.मी. पाणी वसई - विरार शहर महानगरपालिकेसाठी पिण््ययाचे पाण््यासाठी आरक्षित व उर्वरीत

२३.८० द.ल.घ.मी. पाणीसाठी राखीव.

प्रकल्प कार््ययालयाचे नाव

:- कार््यकारी अभिययंता पालघर पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग सुर््ययानगर, ता. डहाणू, जि. पालघर.

समाजाला मिळणारे लाभ:- पाणी पुरवठा (सामाईक पाययाभुत सुविधा) (आर््थथिक, रोजगार, पाययाभूत सोययीसुविधा ययाबाबत व

इतर लाभांबाबत)

अनुसूची-तीन

बाधित व्यक््तींचे विस््थथापन करण्यास भाग पाडणारी कारणे :- सदर प्रकल्पामुळे मौजे-साखरे, खुडेद व जांभे एकूण ३ गावे

अंशत: बाधित होत आहे.

अनुसूची-चार

सामाजिक परिणाम निर््धधारणांचा सारांश :- देहरजी मध््यम पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ता. विक्रमगड, जि. पालघर करीता संपादीत

करणेत ययेत असलेल््या जमिनीचे संदर््भभात भूसंपादन पुनर्वसन व पुनर््स्थथापना करताना उचित भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हक्क

अधिनिययम, २०१३ मधील प्रकरण दोन व तीन मधील तरतुदी लागू करण््यापासून सुट देण््याबाबतची अधिसूचना महाराष्टट्र शासनाचे

असाधारण राजपत्र भाग-४ (अ) मध््ये दिनांक २५ मे २०२० रोजी प्रसिद्ध करण््यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या

अधिकाऱ्याचे पदनाम

:- सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीयय अधिकारी, वाडा

उपविभाग वाडा

(ब)

प्रशासनाच्या कार््ययालयाचा पत्ा

:- पी.डब््ल्यु.डी. कार््ययालययासमोर, पि. जे. हायस््क्ककुलच््या बाजूस,

वाडा, ता. वाडा, जि. पालघर. पिनकोड नं. ४२१ ३०३.

(क) ज्या अधिसूचनेद्ारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात

आली आहे त्या अधिसूचनेचे विस््ततृतृत विवरण (निर््गमित

करण्यापूर्वी भरावे)

:- महाराष्टट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील अधिसूचना

राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक ३ ऑगस््ट्ट २०१५.

विशेष नोंद :- भूसंपादीत जमिनीचा नकाशा उपविभागीयय अधिकारी वाडा उपविभाग वाडा ययांच््या कार््ययालययात पाहण््यासाठी उपलब््ध आहे.

पालघर,

गोविंद बोडके,

दिनांक २२ डिसेंबर २०२२.

जिल््हहाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.