(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-११३–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर््ष ८, अंक ७१]
सोमवार, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
[पृष््ठठे १४, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांक ११३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ डिसेेंबर, २०२२.
अधिसूचना
महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचाययती व औद्योगिक नगरी अधिनिययम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८.—ज्याअर्थी, शासनाने महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी
अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या
३४१ अ चे पोट-कलम (१), (१ब) व (२) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद््घोषणा, नगरविकास
विभाग, एमयुएन-२०२२ /प्र.क्र.३४९/नवि-१८, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२२ याद्ारे महाराष्टट्र शासन राजपत्र दिनांक १९ ऑक्टोबर,
२०२२ यामध्ये उद््घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्टट्र शासनाने नागपूर जिल्ह्ातील कांद्ी (कन्हान) या ग्ामपंचायतीचे स््थथानिक क्षेत्र,
ग्ामीण क्ेत्ातून नागरी क्ेत्ामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करण््ययासाठी व उक्त संक्रमणात्मक क्ेत्रासाठी "कांद्ी
(कन्हान) नगरपंचायत" या नावाने नगरपंचायत घटित करण््ययासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१अ चे पोट-कलम (१), (१ब)
आणि (२) या अन््वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस््ततावावर आक्ेप मागविले आहेत;
आणि ज्याअर्थी, प्राथमि
क उद््घोषणा, नगरविकास विभाग, क्र. एमयुएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि-१८, दिनांक १९ ऑक्टोबर,
२०२२ स््थथानिक वर््तमानपत्ात प्रसिद्ध करण्यात आली;
आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल््हहाधिकारी, नागपूर यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या आक्ेपांचा शासनाकडून विचार
करण्यात आला;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच््छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घघेऊन महाराष्टट्र
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर््णन केलेले उक्त स््थथानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र
म््हणून विनिर््ददिष््ट करणे इष््ट वाटते;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१अ चे पोट-कलम (१), (१ब) आणि (२) अन््वये प्रदान केलेल्या अधिकारांचा
वापर करून व त्याबाबतीत समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे उक्त स््थथानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक
क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करीत असून, त््ययासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१अ चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, “कांद्ी
(कन्हान) नगरपंचायत” या नावाने एक नगरपंचायत घटित करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्ेत्ाच्या हद्ी यासोबत जोडलेल्या
अनुसूची "ब" मध्ये विनिर््ददिष््ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची "अ"
संक्रमणात्मक क्ेत्ाच्या अधिक तपशिलवारपणे वर््णन केलेले क्षेत्र
कांद्ी सर्व्हे नं. १ ते ३३४
अनुसूची "ब"
संक्रमणात्मक क्ेत्ाच्या हद्ीचा तपशील.
पूर््व
:- मौजा कांद्ी येथील सर्व्हे नं. १०३ ते १०५, १४४ ते १४८, १५०, १८४ ते १८७, १९७, १९८, २३० ते २३५, २३७.
पूर््व सिमेस गहूहिवरा व खंडाळा (घघटाटे) गाव.
पश््चचिम :- मौजा कांद्ी येथील सर्व्हे नं. ४० ते ४२, ४६, ४७ हायवे
पश््चचिम सिमेस टेकाडी गाव.
दक्षिण :- मौजा कांद्ी येथील सर्व्हे नं. २१ ते २४, २८२ ते २८५, २७८, २७७, रेल््ववे, ७५, रेल््ववे, २५३ ते २५५, २४०, २३९
दक्षिण सिमेस सिहोरा, कन्हान (पिपरी) गाव.
उत्तर
:- मौजा कांद्ी येथील सर्व्हे नं. ४८, ४९, ६१, ६५ ते ६७, ७९, ७०, ७२, ७३, ७६, ७७, ८०, ७९, ८१ ते ८३, ३१४, ३१५, १०२
उत्तर सिमेस टेकाडी व बोरडा (गणेशी) गाव.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध व््यं. जेवळीकर,
शासनाचे उप सचिव
.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
3
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th December, 2022.
NOTIFICATION
Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.
No. MUN-2022/C.R.349/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban
Development Department, dated the 19th October, 2022 published in the Maharashtra Government
Gazette, Part-1A, Extraordinary, Central Division dated the 19th October, 2022, issued in pursuance
of the provisions of sub-sections (1) (1B) and (2) of section 341A read with sub-section (3) of section 3
of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.
XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), the Government of Maharashtra had invited
objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra
Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section
341A of the said Act, to specify the local area of the Village Panchayat Kandri (Kanhan) in Nagpur
District, being an area in transition from a rural area to an urban area and to be a transitional area
and to constitute a Nagar Panchayat by the name of “the Kandri (Kanhan) Nagar Panchayat” for
the said transitional area;
And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No MUN-
2022/C.R.349/UD-18, dated the 19th October, 2022 was published in the local newspaper;
And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of
Nagpur District, within the specified period, have been considered by the Government;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the
Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local
area, more particularly described in the Schedule “A” appended hereto, to be a transitional area;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section
341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra
hereby, specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted
a Nagar Panchayat as provided in sub-section (2) of said section 341A of the said Act, by the name
the Kandri (Kanhan) Nagar Panchayat. The boundaries of the said transitional area shall be such
as are specified in Schedule “B” appended hereto.
Schedule “A”
Description of the transitional area
Survey number of village Kandri - 1 to 334
Schedule “B”
Boundaries of the transitional area
East
:- Survey number of mauza Kandri 103 to 105, 144 to 148, 150, 184 to 187, 197, 198, 230 to
235, 237.
East side Gahuhivara and Khandala (Ghatate) village.
West
:- Survey number of mauza Kandri 40 to 42, 46, 47 highway
East side Tekadi village.
South :- Survey number of mauza Kandri 21 to 24, 282 to 285, 278, 277, Railway, 75, Railway,
253 to 255, 240, 239.
South side Sihora, Kanhan (Pipri) village .
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
North :- Survey number of mauza Kandri Highway 48, 49, 61, 65 to 67, 79, 70, 72, 73, 76, 77, 80,
79, 81 to 83, 314, 315, 102.
North side Tekadi and Borda (Ganeshi) village.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
5
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ डिसेेंबर, २०२२.
आदेश
महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचाययती व औद्योगिक नगरी अधिनिययम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.३४९/नवि १८.—ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.
क्र.३४९/नवि १८, दिनांक २६ डिसेेंबर, २०२२ अन््वये महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या
(१९६५ चा महा. ४०) कलम ३४१-अ च्या पोट-कलम (१), (१ब) (२) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व इतर समर््थ
करणाऱ्या सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासनाने नागपूर जिल्ह्ातील कांद्ी (कन्हान) या ग्ामपंचायतीचे स््थथानिक क्षेत्र, ग्ामीण
क्ेत्ातून नागरी क्ेत्ामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट करण््ययासाठी उक्त संक्रमणात्मक क्ेत्रासाठी “कांद्ी
(कन्हान) नगरपंचायत” घटित केली आहे;
आणि ज्याअर्थी, नव््ययायाने रचना केलेल्या कांद्ी (कन्हान) नगर पंचायतीची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार
व कर््तव््ययेये पार पाडण््ययासाठी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष््ट वाटते;
म््हणून आता, महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) कलम ३४०
च्या पोट-कलम (२) मधील उप नियम (इ), खंड (१) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व इतर समर््थ करणाऱ्या सर््व
अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन, याद्ारे, नव््ययायाने घटित केलेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमान््वये यथोचित रचना
होईपर्यंत तहसीलदार, पारशिवणी, जि.नागपूर यांची कांद्ी (कन्हान) नगरपंचायतीशी संबंधित सर््व अधिकार व कर््तव््य्य पार पाडण््ययासाठी
प्रशासक म््हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध व््यं.जेवळीकर,
शासनाचे उप सचिव
.
भाग एक-अ (म.उ.वि.)-११३–२
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th December, 2022.
Order
Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.
No. MUN-2022/C.R.349/UD-18.—Whereas, by the Government Notification, Urban Development
Department, No. MUN-2022/C.R.349/UD-18, dated 26th December, 2022 issued in exercise of powers
conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils,
Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers
enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of village
panchayat Kandri (Kanhan) in Nagpur District, being an area in transition from rural area to an
urban area and to be a transitional area and to constitute a Nagar panchayat by the name of “the
Kandri (Kanhan) Nagar Panchayat.” for the said transitional area;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and
duties of the newly constituted Kandri (Kanhan) Nagar Panchayat till the said Nagar Panchayatis
duly constituted;
Now, therefore, in exercise of the power conferred by paragraph (i) of clause (e) of sub-section (2)
of section 340 of the Maharashtra Municipal Councils, Nagar panchayats and Industrial Township
Act, 1965 (Mah. XL of 1965) and of all other powers enabling it in that behalf, the Government of
Maharashtra hereby appoints the Tashildar, Parshivani, District Nagpur as an Administrator of the
said newly constituted the Kandri (Kanhan) Nagar Panchayat to exercise all the powers and duties
relating to the Kandri (Kanhan) Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted
in accordance with the provision of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
7
ग्ामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर््झबान पथ, फोर्ट,
मुंबई ४०० ००१, दिनांक २६ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना
महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचाययत समिती अधिनिययम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२२/ प्र.क्र. ७८/(१)/पं.रां.५.—महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२
चा महा. अधिनियम-पांच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन््वये प्रदान करण्यात
आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्टट्र शासनास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे
यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विनिर््ददिष््ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष््ट असलेली स््थथानिक क्ेत्े स्तंभ (६)
मध्ये त््ययाांांच्या नावासमोर दर््शविलेल्या दिनांकापासून नागपूर जिल्ह्ातून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र
(१)
जिल्हा
(२)
गट
(३)
निवडणुक विभाग
(४)
स््थथानिक क्षेत्र
(५)
वगळण्याचा दिनांक
(६)
१
नागपूर
पारशिवनी
२१- टेकाडी
कांद्ी- सर्व्हे नं. १ ते ३३४
२६ डिसेेंबर २०२२
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीकांत लोंढेे,
शासनाचे उप सचिव
.
भाग एक-अ (म.उ.वि.)-११३–३
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path,
Fort, Mumbai 400 001, dated the 26th December 2022.
NOTIFICATION
Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.
No. ZPB-2022/CR-78/(1)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section
(1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and
Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the
Government of Maharashtra hereby excludes from the Nagpur District, the local areas specified in
column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
Sr. No.
(1)
District.
(2)
Block.
(3)
Electoral
Division.
(4)
Local areas.
(5)
Date of
exclustion.
(6)
1.
Nagpur
Parseoni
21- Tekadi
Village Kandri- Survey No. 1 to 334
26/12/2022
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT LONDHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
9
ग्ामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर््झबान पथ,
फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २६ डिसेेंबर २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचाययत समिती अधिनिययम,१९६१.
क्रमांक झेडपीबी २०२२/ प्र.क्र.७८/(२)/पं.रां.५.—महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन
१९६२ चा महा. अधिनियम-पांच) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्टट्र शासनास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन याद्ारे यासोबत
जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विनिर््ददिष््ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स््थथानिक क्ेत्े स्तंभ क्रमांक
(६) मध्ये त््ययाांांच्या नावासमोर दर््शविलेल्या दिनांक २६ डिसेेंबर २०२२ पासून नागपूर जिल्ह्ाच्या ४२-कांद्ी गटातून वगळीत आहे आणि
त्या प्रयोजनार््थ शासकीय अधिसूचना, ग्ामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप््टेंबर
१९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे—
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, नागपूर जिल्ह्ाशी संबंधित नोंद २६ मध्ये पारशिवनी तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील
नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये “४२- कांद्ी गट” या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
“४२- कांद्ी गट खालील स्तंभ (५) मध्ये नमूद केलेले स््थथानिक क्षेत्र वगळून”.
अनुसूची
अ.क्र.
(१)
जिल्हा.
(२)
गट.
(३)
निर््ववाचक गण.
(४)
स््थथानिक क्षेत्र/तालुका.
(५)
वगळण्याचा दिनांक.
(६)
१
नागपूर
पारशिवनी
४२- कांद्ी
कांद्ी- सर्व्हे नं. १ ते ३३४
२६ डिसेेंबर २०२२
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीकांत लोंढेे,
शासनाचे उप सचिव
.
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort,
Mumbai 400 001, dated the 26th December, 2022.
NOTIFICATION
Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.
No. ZPB-2022/CR- 78/(2)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section
(1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis
Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of
Maharashtra hereby excludes from the 42-Kandri Block of Nagpur District, the local areas specified
in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 26/12/2022; and for that purpose
amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department,
No.PSE-1096/CR-114/05, dated the 19th September, 1996 as follows, namely—
In the Schedule appended to the said notification, in entry 26 relating to Nagpur District, against
entry in column (3) relating to Parseoni Taluka, in column (4), for the words “42- Kandri Block” the
following shall be substituted, namely—
“42- Kandri Block excluding the following local areas specified in column (5)”.
Schedule
Sr. No.
(1)
District.
(2)
Block
(3)
Electoral College.
(4)
Local areas.
(5)
Date of exclustion
(6)
1.
Nagpur
Parseoni
42- Kandri
Village Kandri- Survey
No. 1 to 334
26th December 2022
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT LONDHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
11
ग्ामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर््झबान पथ, फोर्ट,
मुंबई ४०० ००१, दिनांक २६ डिसेेंबर २०२२
अधिसूचना
महाराष्टट्र ग्ामपंचाययत अधिनिययम.
क्रमांक झेडपीबी २०२२/ प्र.क्र.७८/(३)/पं.रा.५.—महाराष्टट्र ग्ामपंचायत अधिनियम, (सन १९५९ चा महा. अधिनियम-तीन)
यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन््वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्टट्र शासनास
समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच््छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात
आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्ेशार््थ आणि स््थथायी समिती जिल्हा परिषद नागपूर, ग्ामपंचायत कांद्ी, आणि
ग्ामसभा कांद्ी यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्टट्र शासन याद्ारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विनिर््ददिष््ट केलेले
स््थथानिक क्षेत्र त््ययाांांच्या नावासमोर दर््शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म््हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र.
(१)
महसुली गांव.
(२)
स््थथानिक क्ेत्े.
(३)
गांव म््हणून संपुष््टटाटात आल्याचा दिनांक.
(४)
१
कांद्ी
कांद्ी- सर्व्हे नं. १ ते ३३४
२६ डिसेेंबर २०२२
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीकांत लोंढेे,
शासनाचे उप सचिव
.
12
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort,
Mumbai 400 001, dated the 26th December, 2022.
NOTIFICATION
Maharashtra Village Panchayats Act.
No. ZPB-2022/CR-78/(3)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section
(2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), read with clause (g) of article
243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial
modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing
Committee of the Nagpur Zilla Parishad, Village Panchayat and Gram Sabha Kandri in Nagpur
District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column
(3) of the Schedule appended hereto, comprising the revenue village Kandri as specified in column
(2) thereof, shall cease to be the village, for the purpose of Part IX of the Constitution, with effect
from the date shown in column (4) thereof.
Schedule
Sr. No.
(1)
Revenue
Village
(2)
Local areas
(3)
Date of cessation
(4)
1
Kandri
Village Kandri- Survey No. 1 to 334
26th December 2022
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT LONDHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
13
ग्ामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ मर््झबान पथ, फोर्ट,
मुंबई ४०० ००१, दिनांक २६ डिसेेंबर, २०२२.
आदेश
महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचाययत समिती अधिनिययम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२२/प्र.क्र.७८/पं.रां.५.—ज्याअर्थी, महाराष्टट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,
१९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४१अ चे पोट-कलम (१), (१ब) आणि (२) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा
वापर करून काढण्यात आलेली शासकिय अधिसूचना नगरविकास विभाग क्र.एमयुएन २०२२/प्र.क्र.३४९/नवि १८, दिनांक २६ डिसेेंबर,
२०२२ ( यात यापुढे जिचा “उक्त अधिसुचना ” असा निर्देेश करण्यात आला आहे .) अन््वये महाराष्टट्र शासनाने नागपूर जिल्ह्ातील
कांद्ी या महसुली गावाचे स््थथानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म््हणून विनिर््ददिष््ट केले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम
३४१ अ चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे कांद्ी (कन्हान) नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्यात आली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा पाच)
याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) अन््वये विद्यमान स््थथानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित््ववे (त्याने
केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित््ववे धरून ) उत्तराधिकारी स््थथानिक प्राधिकरणाकडे हस््तताांांतरीत करण्याचा
आदेश देणे इष््ट आहे;
त्याअर्थी, आता , महाराष्टट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड
(सहा) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे, असा निदेश देते की, नागपूर जिल्ह्ातील कांद्ी या
महसुली गावासंबंधात नागपूर जिल्हा परिषदेच्या सर््व मत्ता, हक्क आणि दायित््ववे (तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील
हक्क व दायीत््ववे धरून ) ही, शासन निर््णय, ग्ामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक-एमपीएच - १९९७ /सीआर-६४५/५६(४७)
दि.२० जुलै १९९९ या मध्ये विनिर््ददिष््ट केलेल्या अटी व शर्तीवर कांद्ी (कन्हान) नगरपंचायतीकडे हस््तताांांतरित झाल्याप्रमाणे असतील
आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीकांत लोंढेे,
शासनाचे उप सचिव
.
14
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path,
Fort, Mumbai 400 001, dated the 26th December, 2022.
Order
Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samitis Act, 1961.
No. ZPB-2022/CR-78/PR-5.—Whereas, the Government of Maharashtra, under the Notification,
Urban Development Department, No.MUN-2022/C.R.349/UD-18 dated 26th December, 2022
( hereinafter referred to as “ the said Notification ”), issued in exercise of the powers conferred by
sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar
Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has specified the local area of
revenue village of Kandri in Nagpur District to be a transitional area, for which a Nagar Panchayat
as provided in sub-section(2) of section 341A of the said Act , by the name of the Kandri (Kanhan)
Nagar Panchayat, is constituted;
And whereas, pursuant to the said notification, it is expedient to issue an order for transfer of
assets, rights and liabilities of the existing local authority (including the rights and liabilities under
any agreement or contract made by it) to the successor local authority under clause (vi) of sub-section
(2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of
1962);
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255
of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 ( Mah. V of 1962 ), and of all
other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the
assets, rights and liabilities of the Nagpur Zilla Parishad (including the rights and liabilities under
any agreement or contract made by it), in respect of the revenue village Kandri in Nagpur District
shall stands transferred to and shall vest in the Kandri (Kanhan) Nagar Panchayat on the terms
and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water Conservation
Department, No. MPH-1997/CR-645/56(47), dated the 20th July 1999.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT LONDHE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.