(१)
भाग एक (को.वि.पु)-१२८–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर््ष ८, अंक ८३]
सोमवार, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १२८
प्राधिकृत प्रकाशन
जिल््हहाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार््ययालय, पालघर
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पासाठठी भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््वसाहत करताना वाजवी भरपाई
मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर््गत कलम ११(१) ची
अधिसूचना
क्रमांक डीपी/भूसं-३/हा.रेल/अधिसूचना ११(१)/कावि-११६३/२०२२.—भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी
भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम ३ च््या खंड (इ) च््या द्ारे प्रदान
करण््यांत आलेल््या अधिकाराचा वापर करून काढण््यात आलेली शासकीयय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर््ण ११/२०१४/
प्र.क्र.७७/अ-२/दिनांक १९ जानेवारी २०१५(ययात यया पुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण््यात आला आहे.) ययाद्ारे असे
अधिसुचित केले आहे, उक्त अधिनिययमाचा कलम ३ खंड (झेड अ) मध््ये व््याख््या केलेल््या सार्वजनिक प्रययोजनासाठी एखाद्ा जिल्ह्ातील
५०० हेक््टर अधिक नसेल इतक््या क्ेत्ाकरिता जमीन संपादन करण््याच््या संबंधात अशा जिल्ह्ाचा अधिकारी हा उक्त अधिनिययमाच््या
प्रययोजनासाठी समूचित शासन असलेल््या पालघर जिल्ह्ाच््या जिल््हहाधिकाऱ््यास यया सोबत जोडलेल््या अनुसूची एक मध््ये अधिक तपशीलवार
वर््णन केलेली जमीन (ययात ययापुढे ज््याचा निर्देश उक्त जमीन असा करण््यात आला आहे.) सार्वजनिक प्रययोजनासाठी (ययात ययापुढे ज््याचा
निर्देश उक्त सार्वजनिक प्रययोजन असा करण््यात आला आहे.) आवश््यक आहे. अथवा तिची आवश््यकता भासण््याची शक््यता आहे
असे वाटटते. ज््याचे स््वरुपाचे विवरण ययासोबत जोडलेल््या अनुसुची दोन मध््ये दिलेले आहे आणि म््हणूनच उक्त अधिनिययमाच््या कलम
११ च््या पोटट-कलम (१) च््या तरतुदी अन््वयये यया द्ारे असे अधिसूचित करण््यात ययेते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रययोजनासाठी
आवश््यकता भासण््याची शक््यता आहे;
आणि ज््याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच््या अनुषंगाने बाधित व््यक््ततििंचे विस्थापन करण््यास भाग पडणारी कारणे, ययासोबत जोडलेल््या
अनुसूची तीन मध््ये दिलेली आहेत;
आणि ज््याअर्थी, कलम ४३ च््या पोटट-कलम (१) अन््वयये पुनर्वसन व पुनर्वसाहत यया प्रययोजनासाठी निययुक्त केलेल््या प्रशासकाचा
तपशील ययासोबत जोडलेल््या अनुसुची पाच मध््ये दिलेला आहे;
त््याअर्थी, असे घोषित करण््यात ययेत आहे की, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ चा पोटट-कलम (४) नुसार कोणतीही व््यक्ती ही
अधिसूचना प्रसिद्ध झाल््याच््या दिनांकापासून ते उक्त अधिनिययमाच््या प्रकरण चार खालील कार््यवाही पूर््ण होईल, त््या कालावधी पर्यंत उक्त
जमिनीचा अथवा तिच््या भागाचा कोणताही व््यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर््माण करणार नाही:
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
परंतु, उक्त जमिनीच््या अथवा तिच््या भागाच््या मालकाने अर््ज केल््ययावर, जिल््हहाधिकाऱ््यास विशेष परिस््थथितीची कारणे लेखी नमुद
करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच््या प्रवर््तनातून सूटट देता ययेईल:
परंतु आणखी असे की, जर कोणत््याही व््यक्तीने यया तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल््यामुळे तिला झालेल््या कोणत््याही हानीची
किंवा क्षतीची जिल््हहाधिकाऱ््याकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनिययमाच््या कलम ११ च््या पोटट-कलम (५) नुसार जिल््हहाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना
उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) निययम १४ (यया पुढे ज््यांचा निर्देश उक्त निययम असा करण््यात आला
आहे.) ययांच््या निययम १० च््या उप निययम (३) द्ारे विहित केल््याप्रमाणे भूमि अभिलेखाच््या अद्यावती करण््याचे काम हाती घेणार असल््याचे
व पुर््ण करणार असल््याचे देखील घोषीत करण््यात ययेत आहे.
आणि ज््याअर्थी, उक्त अधिनिययमाच््या कलम ३ चा खंड (छ) समुचित शासन असलेल््या जिल््हहाधिकारी, उक्त अधिनिययमाखालील
जिल््हहाधिकाऱ््यांची कार््य पार पाडण््यासाठी अपर निवासी उपजिल््हहाधिकारी,पालघर ययांस पदनिर्देशित केले आहे.
अनुसूची - एक
जमिनीचे वर््णन
गावाचे नाव - साखरे, तालुका - डहाणू, जिल्हा - पालघर
अ.क्र.
भूमापन/गटट/सर्व्हेे नं.
संपादित क्षेत्र
(हे.आर.) मध््ये
१
२३४
०.०६.१०
२
२३३
०.००.२६
३
१९३
०.०८.५४
४
२११
०.५५.६१
५
२१२
०.०२.९०
६
२१३
०.०१.७८
७
२२६
०.००.७१
एकूण
०.७५.९०
अनुसूची - दोन
सार््वजनिक प्रयोजन स््वरुपात विवरण
प्रकल्पाचे नाव :
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्प
ता. डहाणू जि.पालघर
प्रकल्पाचे वर््णन :
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्प हा जवळपास ५०८.१० कि.मी.प्रकल्प महाराष्ट्रा्रात एकुण १५५.७६
कि.मी. असुन केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध््ये -४.३० कि.मी. व गुजरातमध््ये -३४९.०३७
कि. मी. आहे
समाजाला मिळणारे
लाभ :
मुंबई-अहमदाबाद हाययस्पीड रेल प्रकल्पामुळे जलदगती रेल््ववेप्रकल्प बांधकाम करणे, त््याचा वापर करणे
व देखभाल करणे ययाकामी रोजगाराच््या संधी उपलब््ध होणार आहेत.
स््थथानिक लोकांना त््यांचे कौशल््य आणि अनुभव ययानुसार त््या जागेतील प्रचलित निययमानुसार नोकरीच््या संधी
मिळतील. तसेच नवीन स्थानकांवर स््थथानिक लोकांना नविन बाजारपेठ आणि उद्ोजकतास संधी मिळतील.
तसेच त््या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतूकीत वाढ सुरक्ीत आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक
दृष््टीने सर्वंंकष विकास, मोठयया प्रमाणात रोजगार निर्मीीती पर््ययावरण स््थथिरता हयया बाबी अभीप्रेत आहेत.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २६, २०२२/पौष ५, शके १९४४
3
अनुसूची - तीन
बाधित व्यक््तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणार कारणे.
१. प्रकल्पाच््या बांधकाम
२. प्रकल्पाच््या परिचालक
३. प्रकल्पाच््या देखभालीखालीयय
ा कारणाकरीता जमिनीची आवश््यकता.
अनुसूची - चार
(सामाजिक प्रभाव निर््धधारण अभ्यास करण्याऱ्या अधिकाऱ्याने दिलेला सामाजिक प्रभाव निर््धधारण सारांश)
शासन महसूल व वन विभाग मंत्ालयय मुंबई-३२ ययांनी त््यांचे अधिसूचना क्र. संकिर््ण -०१/२०१५ प्र.क्र.३/अ-२ दि. १३.०३.२०१५
द्ारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनिययम, २०१३ (२०१३ चा ३०) यय
ामध््ये कलम १० क समाविष््ठ केले असून त््यामध््ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच््या दृष््टीने अधिसूचनेद्ारे,
उक्त अधिनिययमाच््या प्रकरण दोन व प्रकरण तीन ययांच््या तरतुदी लागू करण््यापासून सुटट देता ययेते. त््यानुसार महाराष्टट्र शासन राजपत्र,
असाधारण क्रमांक १२९, दिनांक ३० मे २०१९ नुसार उक्त प्रकल्पाला जनहिताच््या दृष््टीने लोकहितकारी प्रकल्प असल्या कारणे,
प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च््या तरतुदी लागु करण््यापासुन उक्त प्रकल्पाला सूटट देण््यात आली आहे.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासनाचा तपशील
अ.
प्रशासन म््हणून निययुक्त करण््यात
आलेल््या अधिकाऱ््याचे पदनाम
उपजिल््हहाधिकारी (पुनर्वसन), पालघर
ब.
प्रशासनाच््या कार््ययालययाचा पत्ा
उपजिल््हहाधिकारी (पुनर्वसन), पालघर
जिल्हा मुख््यालयय, पालघर, कोळगाव, पालघर बोईसर रोड,
ता. जि. पालघर, ४०१ ४०४
क.
ज््या अधिसूचनेद्ारे प्रशासकाची
निययुक्ती करण््यात आली आहे. त््या
अधिसूचनेचा तपशील
जिल््हहाधिकारी पालघर ययांचेकडील क्रमांक/पुनर्वसन/NHSRCL/आदेश टटे-२/कावि-
५२३/२०२१ दिनांक २४ नोव््हेंबर २०२१
सदर अधिसूचनेद्ारे ज््या जमिनीची सार्वजनिक प्रययोजनासाठी आवश््यक आहे किंवा आवश््यक््यता भासण््याचा संभव असल््याचे
काययद्ाचे कलम ११ चे उप-कलम (१) खाली अधिसुचीत करण््यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच््या तारखेपासुन ६० दिवसाच््या
आत अपर निवासी उपजिल््हहाधिकारी, पालघर, जिल््हहाधिकारी कार््ययालयय, पालघर ययांचे कार््ययालययात आक्ेप नोंदविता ययेईल.
पालघर,
दिनांक २६ डिसेंबर २०२२.
सुरेंद्र नवले,
सक्षम प्राधिकारी,
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प,
तथा अपर निवासी उपजिल््हहाधिकारी,पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.