(१)
भाग दोन-१५३–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ८, अंक ८७ (२)]
मंगळवार, डिसेंबर २७, २०२२/पौष ६, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १५३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्टट्र शासन अंगिकृत)
सूचना
[म.प्ा.व न.र. अधिनियम कलम ११५ सह कलम ४० (३) (ड)अन्वये]
क्र. मऔविम/आय.एल.पी./E32353 /2022
महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
ज्याअर्थी, शासनाचे उद्ोग, ऊर््जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो.-१९१६/प्र.क्र.२२१/उद्ोग-२, दिनांक १४ फेब्रुवारी
२०१८ अन्वये महाराष्ट्ाचे लॉजिस््टटिक पार्क (Logistics Park) धोरण-२०१८ जाहीर करणेत आले. (यापुुढे “उक्त धोरण”असे
नमूद केले आहे.);
आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुुसार राज्यात एकात््ममिक लॉजिस््टटिक पार्क च्या विकसनासाठी महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ
हे विशेष नियोजन प्ाधिकरण म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ४३ (१-ब) नुुसार, राज्य शासनाच्या सर््व साधारण
किंवा विनिर््ददिष््ट निदेशांच्या अधीन राहून, महामंडळास कोणत््ययायाही औद्योगिक क्ेत्ाला राजपत्रातील अधिसूचनेद्ारे ‘एकात््ममिक औद्योगिक
क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करता येईल व सदर अधिसूचनेद्ारे एकात््ममिक औद्योगिक क्ेत्ाकरिता महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम,
१९६६ च्या तरतुुदीनुुसार मऔविम विशेष नियोजन प्ाधिकरण असेल ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्ोग, ऊर््जा व कामगार विभागाने त््ययाांांची अधिसूचना क्र. आय.डी.सी. २०२२/ सी.आर. २४७/
उद्ोग-१४, दि. २८ जून २०२२ मौ. आमने, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील ७.२९४७ हे.आर क्षेत्र महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम,
१९६१ चे कलम २ (खंड-ग) अन्वये ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने कमीतकमी ५ एकर (२ हेक््टर) जमिनीवर व किमान १५ मी. रुंदीचा पोहोच रस््तताता असलेल्या
क्ेत्ावर एकात््ममिक लॉजिस््टटिक पार्क विकसित करण्याचा निर््णय घेतला आहे. नगर विकास विभाग, महाराष्टट्र शासन अधिसूचना
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २७, २०२२/पौष ६, शके १९४४
क्र. टीपीएस-१८१८/अनौसं/१३/प्र.क्र.१०५/नवि-१३, दि. १३/०६/२०१८ महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुधारित विकास
नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. १८.५(A) च्या प्रमाणे अंमलबजावणी करावयाची आहे;
आणि ज्याअर्थी, मे. मेरीमेंट प्ॉपरटीस प्ा.लि. ह्ांनी महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सदरील क्ेत्ाचा प्ारुप विकास
आराखडा एकात््ममिक लॉजिस््टटिक पार्कच्या विकसनासाठी मंजुुरीस््तव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ११५ सह कलम ४० (३) (ड) अन्वये उक्त क्ेत्ाचा
प्ारुप विकास आराखडा मंजूर करण्याआधी नागरिकांकडून सूचना / हरकती मागविण्याकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त््ययायाअर्थी, महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्ारुप विकास आराखड्ाची नोटीस म.प्ा.व न.र. अधिनियमाचे कलम ११५
सह कलम ४० (३) (ड) अन्वये नागरिकांकडून सूचना / हरकती मागविण्याकरिता महाराष्टट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
उक्त नोटीसीची प्रत व एकात््ममिक लॉजिस््टटिक पार्कचा प्ारुप विकास आराखडा हा या नोटीसचा भाग समजण्यात यावा. सदरील नोटीस
ही महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेत स््थळावर उपलब््ध राहील. तसेच नियोजन प्रस््तताताव
दर््शविणारा प्ारुप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनार््थ महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील कार््ययाालयामध्ये
कार््ययाालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब््ध राहील.
मुुख्य नियोजक यांचे कार््ययाालय,
महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ,
उद्ोग सारथी, महाकाली गुुंफा मार््ग, मरोळ औद्योगिक वसाहत, अंधेरी (पूर््व),
मुुंबई ४०० ०९३.
उक्त प्ारुप विकास आराखड्ासंबंधी नागरिकांच्या काही सूचना / हरकती असल्यास त््ययाांांनी ही नोटीस महाराष्टट्र शासनाच्या
राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुुख्य नियोजक, मऔविम यांच्या कार््ययाालयात खालील ठिकाणी लेखी
स््वरुपात पाठवाव्यात. मुुख्य नियोजक, महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्ोग सारथी, महाकाली गुुंफा मार््ग, मरोळ औद्योगिक
वसाहत, अंधेरी (पूर््व), मुुंबई ४०० ०९३.
विहित मुुदतीत आलेल्या हरकती / सूचनांचा विचार करून शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. विहित मुुदतीनंतर प्ाप्त होणाऱ्या
हरकती / सूचनांचा विचार केला जाणार नाही.
मुुंबई,
संजय डी. पाटील,
दिनांक २७ डिसेंबर २०२२.
मुुख्य नियोजक,
महाराष्टट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुुंबई.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २७, २०२२/पौष ६, शके १९४४
3
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking)
NOTICE
[u/s 115 read with sec. 40 (3) (d) of MR and TP Act]
No. MIDC/ILP/E32353/2022
Maharashtra Industrial Development Act, 1961.
Whereas, Maharashtra Logistic Park Policy, 2018 has been published by Government in
Industries, Energy and Labour Department vide its Notification No. म.औ.धो. – १९१६/प्र. क्र. २२१ उद्ोग – २/
दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ (Herein referred as “the said Policy”) ;
And whereas, as per said policy, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is
declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across
the State;
And whereas, as per section 43 (1B) of Maharashtra Industrial Development Act, 1961. That
subject to the general or specific directions of the State Government, the Corporation may by
notification in the Official Gazette, notify any industrial area as the ‘Integrated Industrial Area’
and upon such notification, the Corporation shall become the Special Planning Authority for such
‘Integrated Industrial Area’ under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ;
And whereas, vide its, Notification No. IDC-2020-2022/CR 247/Ind-14, dated 28th June, 2022 of
Industries, Energy & Labour Department, Government of Maharashtra declared- 7.2947 Ha. area
of Village Amane, Taluka Bhiwandi, District Thane to be an ‘Industrial Area’ under clause (g) of
section 2 of Maharashtra Industrial Development Act, 1961 ;
And whereas, Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing
Integrated Logistic Parks on the land admeasuring at least 5 Acres (2Ha) and having minimum
15 MTR wide access, in accordance with the regulation No.18.5 (A) in revised development control
regulations of MIDC approved as per Urban Development, GoM notification No.TPS-1818/UOR/13/
CR-105/18/UD-13, Dated 13/06/2018 ;
And whereas, M/s. Merriment Properties Pvt. Ltd., made an application requesting Maharashtra
Industrial Developing Corporation to approve their Proposed Draft Master Plan of notified Integrated
Industrial area (Logistic Park) in Village Amane, Taluka Bhiwandi, District Thane ;
And whereas, as provided in Section 115 of the Maharashtra Regional Town Planning Act, 1996,
as modified u/s 40(3)(d) it is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and
objections from the citizens.
Therefore, Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes Notice u/s 115
read with 40 (3)(d) of the MR and TP Act in Government Gazette for Draft Master Plan for inviting
suggestions/objections from citizen. The copy of this notice and proposed Draft Master Plan of
notified Integrated Industrial area (Logistic Park) shall form part of this notice. The notice is made
available on the Website of MIDC i.e www.midcindia.org. The proposed Draft Master Plan of the
Notified Integrated Industrial area (Logistic Park) is kept open for citizen’s inspection during office
hours at the following office:
Office of the Chief Planner,
Maharashtra Industrial Development Corporation,
Udyog Sarathi, Mahakali Caves Road, Andheri (E.),
Mumbai 400 093.
Suggestions/objections if any in Writing shall be submitted to the office of the Chief Planner of
Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Caves Road, Andheri
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २७, २०२२/पौष ६, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
(E.), Mumbai 400 093 Within the period of 30 days from the date of publication of the Notice in
Maharashtra Government Gazette. Suggestions/objections received within stipulated Period of 30 days
from the date publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered
after considering the suggestions/objections received; the draft master plan shall be submitted to
the Government for approval.
Mumbai,
SANJAY D. PATIL,
Dated 27th December 2022.
Chief Planner,
Maharashtra Industrial Development Corporation,
Mumbai.