(१)
भाग चार-अ-२५०–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ८, अंक १२३]
बुधवार, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
[पृष््ठठे १२, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २५०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक सेप्रनि-४७१७ / प्र.क्र. ६५ / प्रशा-२.—भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ च्या परंतुकाद्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा
वापर करून आणि याबाबतीत काढलेले सर््व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्ाचे राज्यपाल,
याद्ारे, महाराष्टट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्टट्र शिक्षण सेवेतील उप शिक्षणाधिकारी, गट-ब
(प्रशासन शाखा) (राजपत्रित) या पदांच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहेत :—
१. या नियमांस, महाराष्टट्र शिक्षण सेवेतील उप शिक्षणाधिकारी, गट-ब (प्रशासन शाखा), (सेवाप्रवेश) नियम, २०२२,
असे म््हणावे.
२. या नियमांत संदर््भभानुसार दुसरा अर््थ अभिप्रेप्रेत नसेल तर,—
(क) “आयोग” याचा अर््थ, महाराष्टट्र लोकसेवा आयोग, असा आहे ;
(ख) “पदवी” याचा अर््थ, सांविधिक विद्यापीठाची पदवी, असा आहे ;
(ग) “विभाग” याचा अर््थ, महाराष्टट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, असा आहे ;
(घ) “उप शिक्षणाधिकारी” याचा अर््थ, महाराष्टट्र शिक्षण सेवेतील उप शिक्षणाधिकारी व तत््सम, गट-ब (प्रशासन
शाखा), असा आहे आणि त्यात, या नियमांस जोडलेल्या अनुसूची-अ मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
(ङ) “जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (शैक्षणिक), द्वितीय श्रेणी” याचा अर््थ, जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील
जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (शैक्षणिक), द्वितीय श्रेणी, असा आहे आणि त्यामध्ये या नियमांस जोडलेल्या अनुसूची-ब
च्या भाग-३ मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
(च) “शासन” याचा अर््थ, महाराष्टट्र शासन, असा आहे ;
(छछ) “मर््ययादित विभागीय स््पर््धधा परीक्षा” याचा अर््थ, उप शिक्षणाधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या
उमेदवारांमधून आयोगाने घेतलेली स््पर््धधा परीक्षा, असा होतो ;
(ज) “महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-क” याचा अर््थ, महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-क, असा असून त्यामध्ये या नियमांस
जोडलेल्या अनुसूची-ब च्या भाग-२ मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
(झ) “अनुसूची” याचा अर््थ, या नियमांस जोडलेली अनुसूची, असा आहे ;
(ञ) “अधीक्षक, सामान्य राज्य सेवा, गट-ब (राजपत्रित)” याचा अर््थ, सामान्य राज्य सेवेतील अधीक्षक व तत््सम
पदे, असा आहे आणि त्यामध्ये, या नियमांस जोडलेल्या अनुसूची-ब च्या भाग-१ मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
(ट) “अधीक्षक, महाराष्टट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा), गट-ब” याचा अर््थ, महाराष्टट्र शिक्षण सेवेतील (प्रशासन
शाखा), अधीक्षक व तत््सम पदे, असा आहे आणि त्यामध्ये, या नियमांस जोडलेल्या अनुसूची-अ मध्ये नमूद केलेल्या पदांचा
समावेश होतो.
३. महाराष्टट्र शिक्षण सेवेतील उप शिक्षणाधिकारी, गट-ब (प्रशासन शाखा) या पदावरील नियुक्ती पुढील मार््गगाने करण्यात
येईल,—
(क) (१) महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-क (प्रशासन शाखा) हे पद धारण करणाऱ्या व या पदावर किमान ३ वर््षाषाांपेक्षा
कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या व्यक््तींमधून, योग्यतेस अधीन राहून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या
पदोन्नतीने करण्यात येईल ;
आणि
(२) जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (शैक्षणिक), द्वितीय श्रेणी हे पद धारण करणाऱ्या व या पदावर ३ वर््षाषाांपेक्षा
कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या व्यक््तींमधून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे, महाराष्टट्र शिक्षण सेवेतील पदोन्नतीच्या
पसंतीचा विकल्प दिला आहे अशा, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल ;
आणि
(३) अधीक्षक, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावरील ३ वर््षाषाांपेक्षा
कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या व्यक््तींमधून, योग्यतेस अधीन राहून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या
पदोन्नतीने करण्यात येईल ;
किंवा
(ख) (एक) अधीक्षक, सामान्य राज्य सेवा (गट-ब),
(दोन) महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट क, आणि
(तीन) जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (शैक्षणिक), द्वितीय श्रेणी हे पद धारण करणाऱ्या आणि जाहिरात वर््षषाच्या १
जानेवारी रोजी त्या पदावर ३ वर््षाषाांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या व्यक््तींमधून, आयोगाने घेतलेल्या मर््ययादित
विभागीय स््पर््धधा परीक्षेच्या निकालावरून तयार केलेल्या गुणवत्ा सूचीच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या निवडीद्ारे करण्यात येईल ;
किंवा
(ग) जे उमेदवार पुढील निकषांची पूर््ता करतात अशा, त््ययासाठी घेतलेल्या स््पर््धधात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे
आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्ारे करण्यात येईल :—
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
3
(एक) वयोमर््ययादा.—
(१) किमान वयोमर््ययादा.—सदर पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर््ज स््ववीकृतीच्या अंतिम दिनांकास
१८ वर्षेे पूर््ण असणे आवश्यक आहे.
(२) कमाल वयोमर््ययादा.—सदर पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर््ज स््ववीकृतीच्या अंतिम दिनांकास
राखीव प्रवर््गगातील नसलेल्या व्यक््तींसाठी ३८ वर्षेे पूर््ण असणे आणि राखीव प्रवर््गगातील असलेल्या व्यक््तींसाठी
४३ वर्षेे पूर््ण असणे आवश्यक आहे.
(दोन)किमान शैक्षणिक अर््हता.—सांविधिक विद्यापीठातील कोणत्याही विद्याशाखेची पदवी किंवा शासनाने
तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली अन्य कोणतीही शैक्षणिक अर््हता धारण करणे आवश्यक आहे.
४. उप शिक्षणाधिकारी या पदावरील नियुक्ती, पदोन्नतीने, मर््ययादित विभागीय परीक्षेद्ारे व नामनिर्देशनाने अनुक्रमे ३०:२०:५०
या प्रमाणात करण्यात येईल ;
परंतु,
(१) सामान्य राज्य सेवा, गट-ब,
(२) महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-क,
(३) जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (शैक्षणिक), द्वितीय श्रेणी, यामधून पदोन्नतीद्ारे अनुक्रमे १०:१०:१० या
प्रमाणात नियुक्ती करण्यात येईल.
५. नामनिर्देशनाद्ारे उप शिक्षणाधिकारी व तत््सम या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, २ वर््षाषाांच्या परिवीक्षाधीन कालावधीवर
राहील. परिवीक्षाधीन कालावधी कमाल एक वर््षषापर्यंंत वाढवता येईल.
६. सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने, तिच्या परिवीक्षाधीन कालावधीत विहित केलेली विभागीय परीक्षा, उत्तीर््ण होणे
आणि परिवीक्षाधीन कालावधी यशस््ववीरीत्या पूर््ण करणे आवश्यक असेल. जर नियुक्त झालेल्या व्यक्तीने विभागीय परीक्षा उत्तीर््ण
केली नसेल किंवा विहित कालावधीमध्ये परिवीक्षाधीन कालावधी यशस््ववीरीत्या पूर््ण केला नसेल किंवा त्या पदासाठी ती योग्य
असल्याचे आढळून आले नसेल तर, ती व्यक्ती, सेवा समाप्त केली जाण््ययास पात्र असेल.
७. या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त केलेल्या व्यक्तीने, महाराष्टट्र नागरी सेवा (महाराष्टट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात
येणाऱ्या राज्य नागरी सेवा परीक्षेद्ारे गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) या पदाकरिता निवड होऊन, सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या
व एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार््यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता निश््चचित करणे.) नियम, २०१५
नुसार विहित केलेले परिवीक्षा प्रशिक्षण पूर््ण करणे आवश्यक राहील. नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता या
नियमांनुसार अंतिम करण्यात येईल. सदर नियमांमध्ये भविष्यात सुधारणा झाल््ययास, त्यानुसार ते या पदासही लागू राहतील.
८. अधीक्षक, महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-ब या पदावर कार््यरत असणाऱ्या व्यक्तीची सेवाज्येष्ठता, हे नियम प्रसिद्ध केल्याच्या
दिनांकास अधीक्षक पदावरील नियमित पदोन्नतीद्ारे नियुक्तीच्या दिनांकानुसार उप शिक्षणाधिकारी व तत््सम संवर््गगात निश््चचित
करण्यात येईल.
९. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदांवर पदोन्नतीने नियुक्त करावयाची व्यक्ती, उक्त पदावर पदोन्नती देण्यापूर्वी
हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर््ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर््ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर, त्याबाबतीत
शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर््ण करील.
(२) नियम ३ येथे नमूद केलेल्या पदांवर नामनिर्देशनाद्ारे नियुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा
परीक्षा उत्तीर््ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर््ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर, त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या
नियमांनुसार, नियुक्तीनंतर विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर््ण करील. ती व्यक्ती, या परीक्षा उत्तीर््ण होईपर्यंंत
वार््षषिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदांवरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
१०. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदांवर पदोन्नतीने नियुक्त करावयाची व्यक्ती, उक्त पदावर पदोन्नती देण्यापूर्वी
संगणक अर््हता प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार
किंवा आदेशांनुसार विहित केलेले संगणक अर््हता प्रमाणपत्र धारण करील.
(२) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदांवर नामनिर्देशनाद्ारे नियुक्त केलेली व्यक्ती, संगणक अर््हता प्रमाणपत्र धारण
करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, याबाबतीत शासनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक अर््हता प्रमाणपत्र, नियुक्तीनंतर
विहित मुदतीत धारण करील, अन््यथा ती व्यक्ती, ते प्रमाणपत्र धारण करेपर्यंंत, वार््षषिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या
पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही.
११. (१) नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्ारे नियुक््ततीसाठी शिफारस केलेली व्यक्ती, महाराष्टट्र नागरी
सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ापन) नियम, २००५ च्या तरतुदींनुसार व याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य कोणतेही
नियम, आदेश किंवा कोणतेही अनुदेश यांनुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ापन सादर करील.
(२) लहान कुटुंबाचे प्रतिज्ापन सादर करण्याच्या दिनांकाला दोनपेक्षा अधिक अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेत
नियुक््ततीसाठी अपात्र असेल.
(३) शासकीय सेवेत व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर, जर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचे
सिद्ध झाले तर, ती व्यक्ती, शासकीय सेवेतील उक्त पदावर नियमितपणे राहण््ययासाठी अपात्र असेल.
१२. नियम ३ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, महाराष्टट्र राज्यामध्ये कोठेेही बदलीसाठी पात्र असेल.
अनुसूचीी-अ
उप शिक्षणाधिकारीी व तत्सम पदे, गट - ब (राजपत्रित),
महाराष्टट्र शिक्षण सेवा
प्रशासन शाखा
अ.क्र.
(१)
पदनाम
(२)
१
उप शिक्षणाधिकारी (प्राथमि
क), सर््व जिल्हा परिषदा.
२
उप शिक्षणाधिकारी (माध््यमिक), सर््व जिल्हा परिषदा.
३
उप शिक्षणाधिकारी (योजना), सर््व जिल्हे.
४
शिक्षण उप निरीक्षक,बृहन््ममुुंुंबई किंवा सर््व विभागीय शिक्षण उप संचालक कार््ययालये.
५
गट शिक्षणाधिकारी, सर््व जिल्हा परिषदांमधील पंचायत समिती.
६
प्रशासन अधिकारी, महानगरपालिका शिक्षण विभाग, सोलापूर /कोल्हापूर.
७
कार््यक्रम अधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्टट्र, पुणे.
८
सहायक सचिव
, महाराष्टट्र राज्य माध््यमिक व उच्च माध््यमिक शिक्षण मंडळ व विभागीय शिक्षण मंडळ.
९
समन््वयक, प्राथमि
क शिक्षण संचालनालय, पुणे.
१०
उप शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षण संचालनालय (योजना), पुणे.
११
कार््यक्रम अधिकारी, जवाहर बालभवन.
१२
सहायक वाणिज्य शाळा निरीक्षक किंवा कार््यक्रम संयोजक अधिकारी, महाराष्टट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
१३
गृह प्रमुख किंवा वसतिगृह रक्षक, शासकीय विद्यानिकेतन.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
5
अ.क्र.
(१)
पदनाम
(२)
१४
मूल्यमापन अधिकारी, महाराष्टट्र राज्य, परीक्षा परिषद, पुणे.
१५
विशेष अधिकारी (र. व का.) / अधीक्षक, आयुक्त (शिक्षण) यांचे कार््ययालय, पुणे.
१६
अधीक्षक (म.शि.से.), प्राथमि
क शिक्षण संचालनालय, पुणे.
१७
अधीक्षक (म.शि.से.), माध््यमिक व उच्च माध््यमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
१८
अधीक्षक (म.शि.से.), शिक्षण संचालनालय (योजना), पुणे.
१९
अधीक्षक (म.शि.से.) किंवा प्रबंधक किंवा सहायक वसतिगृह प्रमुख, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्टट्र,
पुणे.
२०
अधीक्षक (म.शि.से.), महाराष्टट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
२१
कनिष्ठ प्रशासन अधिकारी, (विभागीय) शिक्षण उप संचालक कार््ययालय.
२२
अधीक्षक, वेतन व भविष्य निर््ववाह निधी पथक (प्राथमि
क) किंवा (माध््यमिक) किंवा (प्राथमि
क आणि माध््यमिक).
प्रतिनियुक््ततीीने
२३
शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, नगरपालिका किंवा महानगरपालिका, नाशिक किंवा नवी मुंबई
किंवा उल््हहासनगर किंवा कल््ययाण -डोंबिवली किंवा ठाणे किंवा भिवंडी-निजामपूर किंवा औरंगाबाद किंवा नांदेड - वाघाळा
किंवा अकोला.
२४
समन््वयक, महाराष्टट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस््थथा, औरंगाबाद.
२५
कार््यक्रम अधिकारी, महाराष्टट्र प्राथमि
क शिक्षण परिषद, मुंबई.
२६
गट शिक्षणाधिकारी, सारथी, उप केंद्र / विभागीय कार््ययालय.
२७
शिक्षणाधिकारी (वर्ग-२), इतर मागास बहुजन कल््ययाण संचालनालय, पुणे.
अनुसूचीी-ब
भाग-१
सामान्य राज्य सेवा, गट-ब
अ.क्र.
(१)
पदनाम
(२)
१
लेखापाल, माध््यमिक व उच्च माध््यमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
२
अधीक्षक (सा.रा.से.), प्राथमि
क शिक्षण संचालनालय, पुणे.
३
अधीक्षक (सा.रा.से.), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्टट्र, पुणे.
४
अधीक्षक (सा.रा.से.), प्रादेशिक विद्या प्राधिकरण.
५
अधीक्षक (सा.रा.से.), (विभागीय) शिक्षण उप संचालक कार््ययालय.
६
अधीक्षक (सा.रा.से.) (प्राथमि
क), शिक्षणाधिकारी (प्राथमि
क) यांचे कार््ययालय.
७
अधीक्षक (सा.रा.से.) (माध््यमिक), शिक्षणाधिकारी (माध््यमिक) यांचे कार््ययालय.
८
अधीक्षक (सा.रा.से.), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस््थथा.
९
अधीक्षक, शालेय पोषण आहार, पंचायत समिती.
भाग चार-अ-२५०–२
6
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
भाग-२
महाराष्टट्र शिक्षण सेवा, गट-क
अ.क्र.
(१)
पदनाम
(२)
१
सहायक शिक्षण उप निरीक्षक
२
प्रशासन अधिकारी (नगरपालिका शिक्षण विभाग)
३
विज्ान पर््यवेक्षक
४
समन््वयक
५
तांत्रिक सहायक किंवा तंत्र सहायक
६
विषयतज्जज्ञ
७
विषय सहायक किंवा विशेष शिक्षक
८
समुपदेष्टा किंवा समुपदेशक
९
सहायक प्रकल्प अधिकारी
१०
कार््यक्रम सहायक
११
विस्तार अधिकारी (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्टट्र, पुणे)
१२
जिल्हा विज्ान पर््यवेक्षक
१३
सहायक शिक्षक (शासकीय अध्यापक विद्यालय)
भाग-३
जिल्हा तांत्रिक सेवा (वर््ग तीीन) (शै़क्षणिक), द्वितीीय श्ेणीी
अ.क्र.
(१)
पदनाम
(२)
१
विस्तार अधिकारी (शिक्षण)
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रनजीीत सिंह देओल,
शासनाचे सचिव
.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
7
SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th December 2022.
NOTIFICATION
Constitution of India.
No. Seprani-4717 / C. R. 65 / Prasha-2.—In exercise of the powers conferred by the proviso to
article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments
made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules
regulating recruitment to the post of Deputy Education Officer, Group-B (Gazetted) in the
Maharashtra Education Service, (Administrative Branch) under the School Education and Sports
Department of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the Deputy Education Officer Group-B (Gazetted) in the
Maharashtra Education Service, (Administrative Branch) (Recruitment), Rules, 2022.
2. In these rules, unless the context requires otherwise,—
(a) “Commission” means the Maharashtra Public Service Commission ;
(b) “Degree” means a degree of a statutory university ;
(c) “Department” means the School Education and Sports Department of the
Government of Maharashtra ;
(d) “Deputy Education Officer” means the Deputy Education Officer in the Maharashtra
Education Service, Group-B (Administrative Branch) and it includes the posts mentioned
in Schedule A appended to these Rules ;
(e) “District Technical Service (Class III) (Educational) Grade II” means the District
Technical Service, (Class III) (Educational) Grade II under the control of the Zilla Parishad,
and it includes only the posts mentioned in Part III of Schedule B appended to these rules;
(f) “Government” means the Government of Maharashtra ;
(g) “Limited Departmental Competitive Examination” means the competitive
examination conducted by the Commission amongst the eligible candidates for promotion
on the post of Deputy Education Officer ;
(h) “Maharashtra Education Service, Group-C” means the Maharashtra Education
Service, Group-C which includes only the posts mentioned in Part-II of Schedule-B appended
to these rules ;
(i) “Schedule” means the Schedules appended to these rules ;
(j) “Superintendent, General State Service, Group-B (Gazetted)” means the
Superintendent and its equivalent posts in General State Service and it includes the posts
mentioned in Part I of Schedule B appended to these rules ;
(k) “Superintendent, Maharashtra Education Service (Administration Branch), Group
B” means the Superintendent, Maharashtra Education Service (Administration Branch),
Group B and it includes the posts mentioned in Schedule A appended to these rules.
3. Appointment to the post of Deputy Education Officer in the Maharashtra Education
Service, Group-B (Administrative Branch) shall be made either,—
(A) (1) by promotion of a suitable person on the basis of seniority, subject to the fitness
from amongst the persons holding the post of Maharashtra Education Service, Group-C
having not less than three years of regular service in that post ;
and
भाग चार-अ-२५०–२अ
8
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
(2) by promotion of a suitable person who has opted promotion choice in Maharashtra
Education service, on the basis of seniority, amongst the persons holding the post of District
Technical Service, (Class III) (Educational) Grade II having not less than three years of
regular service in that post ;
and
(3) by promotion of a suitable person on the basis of seniority, subject to the fitness from
amongst the persons holding the post of Superintendent, General State Service, Group-B
(Administrative Branch) having not less than three years of regular service in that post ;
or
(B) by selection of a suitable person on the basis of merit list prepared from result
of Limited Departmental Competitive Examination conducted by the Commission, from
amongst the persons holding the post of,
(i) Superintendent, General State Service (Group B),
(ii) Maharashtra Education Service, Group C, and
(iii) District Technical Service (Class III) (Educational) Grade II,
and having not less than three years of regular service in that posts on the 1st of
January of the year of advertisement.
or
(C) by nomination from amongst the candidates recommended by the Commission on
the basis of result of Competitive Examination conducted therefor, who fulfils the following
criteria, namely :—
(i) Age limit.—
(A) Lower Age Limit.—Eighteen years completed as on the last date of receipt
of applications as per advertisement for recruitment to the post.
(B) Upper Age Limit.—Thirty-eight years of age completed for the persons not
belonging to reserved categories and forty three years completed for the persons
belonging to reserved categories as on the last date of receipt of applications as
per advertisement for recruitment to the post.
(ii) Minimum Educational Qualification.—Possesses a degree in any discipline
from statutory university or any other educational qualification declared by the
Government to be equivalent thereto.
4. Appointment to the post of Deputy Education Officer shall be made by promotion,
selection through Limited Departmental Competitive Examination and nomination in the ratio
of 30:20:50, respectively :
Provided that, appointment by promotion from the,
(i) General State Service, Group-B,
(ii) Maharashtra Education Service, Group-C,
(iii) District Technical Service (Class III) (Educational) Grade II, shall be made in the
ratio of 10:10:10, respectively.
5. A person appointed to the post of Deputy Education Officer by nomination shall be on
probation for a period of two years. The probation period may be extended maximum upto one
year.
6. A person appointed shall be required to pass the prescribed Departmental Examination
in his probation period and complete the probation period successfully. If he does not pass the
Departmental Examination or does not complete the probation period successfully within the
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
9
prescribed period or is not found suitable for the post, he shall be liable to be terminated from
the service.
7. A person appointed to the post by nomination shall be required to complete the probation
training as per the Maharashtra Civil Services (to fix seniority of the candidates under Combined
Probationary Training Programme (CPTP) recruited directly by selection on the post of Group-A
and Group-B (Gazetted) through State Civil Services Examination conducted by the Maharashtra
Public Service Commission) Rules, 2015 and the rules issued by the Government from time to
time. The seniority amongst the persons appointed by nomination shall be fixed by the said rules.
8. Seniority of the person working on the post of Superintendent, Maharashtra Education
Service, Group B, shall be fixed in the cadre of Deputy Education Officer and its equivalent
posts as per their date of appointment by regular promotion on the post of Superintendent,
Maharashtra Education Service, Group B on the date of publication of these rules.
9. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall pass
the Marathi and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the
Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing
those examinations before getting promoted to the said post.
(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi
and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government,
from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already
passed or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for
annual increment or promotion to the next promotional post until he passes those examinations.
10. (1) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess
a certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf by the
Government, from time to time, unless he has been exempted therefrom before getting promoted
to the said post.
(2) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a
Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within
the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from possessing such
Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or
promotion to the next promotional post until he possess the same.
11. (1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in
rule 3 shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil
Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments
issued in this behalf by the Government, from time to time.
(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of
Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.
(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has
more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified
for continuing on the said post in Government service.
12. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere
in the State of Maharashtra.
10
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
Schedule-A
Deputy Education Officer and its equivalents posts, Group - B (Gazetted),
Maharashtra Education Service Administration Branch
Sr. No.
(1)
Designation
(2)
1
Deputy Education Officer (Primary) of all Zilla Parishads.
2
Deputy Education Officer (Secondary) of all Zilla Parishads.
3
Deputy Education Officer (Yojana) in all Districts.
4
Deputy Education Inspector, Brihan Mumbai or all Regional Deputy Director’s Office.
5
Block Education Officers, Panchayat Samittee’s of all Zilla Parishads.
6
Administrative Officer, Board of Education, Municipal Corporation, Solapur / Kolhapur.
7
Programme Officer, State Council of Educational Research and Training, Maharashtra,
Pune.
8
Assistant Secretary, Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board
and Divisional Education Board.
9
Co-ordinator, Directorate of Primary Education, Pune.
10
Deputy Education Officer (Yojana), Directorate (Yojana).
11
Programme Officer, Jawahar Balbhavan.
12
Assistant Commercial School Inspector or Programme Organizing Officer, Maharashtra
State Council of Examination, Pune.
13
Warden, Government Public School.
14
Evaluation Officer, Maharashtra State Council of Examination.
15
Special Officer / Superintendent, Office of Commissioner (Education), Pune.
16
Superintendent (M.E.S.), Directorate of Primary Education, Pune.
17
Superintendent (M.E.S.), Directorate of Secondary and Higher Secondary Education, Pune.
18
Superintendent (M.E.S.), Directorate (Yojana), Pune.
19
Superintendent (M.E.S.) or Registrar or Assistant Hostel Head State Council of Educational
Research and Training, Maharashtra, Pune.
20
Superintendent (M.E.S.), Maharashtra State Council of Examination, Pune.
21
Junior Administrative Officer, Office of (Divisional) Deputy Director.
22
Superintendent (M.E.S.), Pay and Provident Fund Unit (Primary or Secondary).
By Deputation
23
Education Officer or Administrative Officer, Board of Education, Municipal Corporation,
Nashik or Navi Mumbai or Ulhasnagar or Kalyan – Dombivali or Thane or Bhiwandi –
Nijampur or Aurangabad or Nanded –Waghala or Akola.
24
Co-ordinator, Maharashtra State Institute of Educational Planning and Administration,
Aurangabad.
25
Programme Officer, Maharashtra Primary Shikshan Parishad, Mumbai.
26
Block Education Officer, SARATHI, Sub Center / Divisional Office.
27
Education Officer (Class-2), Directorate, Other Backward Bahujan Kalyan
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
11
Schedule–B
Part I
General State Service, Group-B.
Sr. No.
(1)
Designation
(2)
1
Accountant, Directorate of Secondary and Higher Secondary Education, Pune.
2
Superintendent (G.S.S.), Directorate of Primary Education, Pune.
3
Superintendent (G.S.S.), State Council of Educational Research and Training,
Maharashtra, Pune.
4
Superintendent (G.S.S.), Regional Education Authority.
5
Superintendent (G.S.S.), Office of (Divisional) Deputy Director.
6
Superintendent (G.S.S.) (Primary), Education Officer (Primary).
7
Superintendent (G.S.S.), (Secondary), Education Officer (Secondary).
8
Superintendent (G.S.S.), District Institute of Education and Training.
9
Superintendent, School Nutrition Diet, Panchayat Samiti.
Part II
Maharashtra Education Service, Group - C
Sr. No.
(1)
Designation
(2)
1
Assistant Education Inspector.
2
Administrative Officer, Municipal Corporation.
3
Science Supervisor.
4
Co-ordinator.
5
Technical Assistant.
6
Subject Specialist.
7
Subject Assistant or Special Teacher.
8
Counsellor.
9
Assistant Project Officer.
10
Programme Officer.
11
Extension Officer (State Council of Education Research and Training, Maharashtra, Pune).
12
District Science Supervisor.
13
Assistant Teacher (Government D. Ed College).
12
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८, २०२२/पौष ७, शके १९४४
Part-III
District Technical Service, (Class III) (Educational) Grade II
Sr. No.
(1)
Designation
(2)
1
Extension Officer (Education).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RANJIT SINGH DEOL,
Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.