(१)
भाग दोन-१५५–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ८, अंक ८८]
गुरुवार, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १५५
प्राधिकृत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्टट्र मर््यादित
सूचना
महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० च्या उप-कलम (२) नुसार
नगररचना परीयोजना क्रमांक १० (टीपीएस-१०)
क्रमांक सिडको / नैना/ मु.नि./ न.र.प.-१०/२०२२/५९७
ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६) (येथून
पुढे उक््त अधिनियम असे निर्देशितत करण््ययातत येईल), च्या कलम ४० च्या उप-कलम (१) मधील खंड (ब) द्ारा प्रदान करण््ययातत
आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/
प्र.क्र.-९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी २०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त््ययातत नमूद केल््ययाप्रमाणे, नवी मुंबई
विमानततळ प्रभावितत अधिसूचितत क्ेत्र (नैना), (येथून पुढे उक््त क्ेत्र असे निर्देशितत करण््ययातत येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास
महामंडळ महाराष्टट्र मर््यादितत (महाराष्टट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (येथून पुढे महामंडळ असे निर्देशितत करण््ययातत
येईल) म््हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्ा.असे निर्देशितत करण््ययातत येईल) म््हणून नेमणूक केली आहे;
आणि ज्याअर्थी महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२१५/२४५/ प्र.क्र.-३३२/२०१६/एस.एम./यूडी -१२, दिनांक
२७ एप्रिल २०१७ नुसार नैनाततील २३ गावांसाठी अंततरिम विकास आराखडा मंजूर केला आहे, आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/
२४५/प्र.क्र. ३३२/१६/ई.पी./नवि-१२, दिनांक १ मार््च २०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उप-कलम (१) नुसार अंततरिम
विकास आराखड्ाचा वगळलेले भाग मंजूर केले आहे;
आणि ज्याअर्थी महाराष्टट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस-१७१७/ एमआयएस २७५०/सीआर-९१ /२०१९/यूडी-१२, दिनांक
१६ सप््टेंबर २०१९ नुसार नैनाततील १५१ गावांसाठी विकास आराखडा मंजूर केला आहे आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२२१/१०४१/
प्र.क्र. ७१/२१/नवि-१२, दिनांक २४ जून २०२२ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उप-कलम (१) नुसार विकास आराखड्ाचा
वगळलेले भाग अंशततः मंजूर केले आहे ;
आणि ज्याअर्थी सिडको संचालक मंडळाच्या ठराव क्र. १२३०७, दिनांक ३ मार््च २०२० अन्वये पनवेल ततालुक््ययाततील
रायगड जिल्ह्याततील शिवकर, चिखले, कोळखे, कोन आणि डेरवली यांच्या काही भागातत नगररचना परीयोजना क्रमांक १० (येथून पुढे
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४
टीपीएस-१० असे निर्देशितत करण््ययातत येईल) करण्याकरितता, उक््त अधिनियमाततील कलम ६० च्या उप-कलम (१) नुसार त्याचा उद्देश
घोषितत केला आहे. आणि उक््त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप-कलम (२) मध्ये नमूद ततरततुदीनुसार टीपीएस-१० करण्याच्या उद्देशाची
घोषणा दिनांक १८ मार््च २०२० रोजीच्या असाधारण अधिकृतत महाराष्टट्र शासकीय राजपत्रात (भाग -२) आणि स््थथानिक वृत्तपत्र “द
फ्ी प्ेस जर््नल”आणि “आपले महानगर” यांतत दिनांक २ एप्रिल २०२० रोजी प्रकाशितत करण््ययातत आली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन रचना (सुधारणा) अधिनियम, २०२० (सन २०२० चा महाराष्टट्र अधिनियम क्र. १९) द्ारे,
उक््त अधिनियमाच्या कलम १४८(अ) मधील सुधारितत ततरततुदीनुसार, अधिनियमाततील प्रकरणे दोन, ततीन, चार व पाच मधील ततरततुदीप्रमाणे,
कोणत्याही विकास योजना, प्ादेशिक योजना किंवा योजनांसाठीचा कालावधी विचारातत घेतताना, देशामध्ये किंवा राज्यामध्ये उद्भवणाऱ्या
कोणत्याही महामारीच्या किंवा साथीच्यारोगाच्या फैलावास किंवा आपत्ती जन्य परिस््थथिततीस प्रतिबंध करण्याकरितता, भारतत सरकारने
किंवा, यथास््थथितती, राज्य शासनाने केलेल्या कोणत्याही मार््गदर््शक ततत््त््वाांांच्या किंवा टाळेबंदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे, उक््त
प्रकरणानुसारची कोणततीही कार््यवाही पूर््ण होऊ शकली नसेल ततर, असा कालावधी वगळणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, उक््त विहितत कालावधी, महाराष्टट्र राज््ययातत दिनांक २३ मार््च २०२० रोजी पासून कोव्हीड-१९ विषाणूच्या
प्ादुर््भभाावामुळे जाहीर केलेला टाळेबंदीचा कालावधी वगळतता अस््ततित््ववातत आहे ;
आणि ज्याअर्थी उपाध््यक्ष व व्यवस््थथापकीय संचालक, सिडको यांनी, सिडको संचालक मंडळाच्या दिनांक २ एप्रिल २०२२ रोजीच्या
ठराव क्र. १२५५१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून क्र. सिडको/नैना/२०२२/ E-५६२२५ द्ारे दिनांक १२ आॅगस्ट २०२२ रोजी
घोषितत केलेल्या नगररचना परीयोजना क्रमांक १० मध्ये रायगड जिल्ह्याततील पनवेल ततालुक््ययाततील कोळखे, कोळखे पेठ, कोन, डेरवली
आणि पळस्पे गावांच्या काही भागाच्या समावेशासाठी उक््त अधिनियमाततील कलम ६२ नुसार मंजुरी दिली आणि उक््त अधिनियमाततील
कलम ६० च्या उप-कलम (१) नुसार सदर भागातत, नगररचना परीयोजना करण्याच्या उद्देशाची घोषणा दिनांक २५ तते ३१ आॅगस्ट २०२२
रोजीच्या अधिकृतत महाराष्टट्र शासन राजपत्र (भाग -२) आणि स््थथानिक वृत्तपत्र ‘फ्ी प्ेस जर््नल’ आणि ‘दैनिक किल्ले रायगड’ यांतत
इंग्रजी व मराठी भाषेतत दिनांक २ सप््टेंबर २०२२ रोजी प्रकाशितत करण््ययातत आली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्टट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस््थथापन, मदतत व पुनर््वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी दिनांक
३१ मार््च २०२२ रोजी निर््गमितत केलेल्या आदेशानुसार आपत्ती व्यवस््थथापन कायदा, २००५ या कायद्ा अंतर््गतत यापूर्वीी कोव्हीड-१९ बाबतत
लावण््ययातत आलेले सर््व निर्बंध हे दिनांक १ एप्रिल २०२२ पासून मागे घेण््ययातत आले आहेतत;
आणि ज्याअर्थी, टीपीएस-१० ततयार करण्याकरीतता महाराष्टट्र शासनाच्या अधिकृतत राजपत्र क्रमांक सिडको/ नैना/मु.नि./ टी.पी.
एस.-१०/२०२० अन्वये दिनांक १८ मार््च २०२० रोजी व क्र. सिडको/ नैना/ मु.नि./ टीपीएस-१०/ २०२२/५१५ अन्वये दिनांक
२५ तते ३१ आॅगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या घोषणा व्यपगतत झाल्या आहेतत आणि अशा घोषणा कोणत्याही प्रकारे व्यपगतत झाल्यास
नियोजन प्राधिकरणास त्याच क्ेत्राच्या संदर््भातत कोणत्याही वेळी नवीन घोषणा करण्यास उक््त अधिनियमाततील कलम ६१ च्या पोट-कलम
(२) नुसार प्रतिरोध असणार नाही.
आतता म््हणून, सिडको संचालक मंडळाने, प्ारूप परियोजना ततयार करणेकरितता पुरेसा कालावधी उपलब््ध नसल्याची दखल घेऊन
उक््त अधिनियमाच्या कलम ६१ च्या पोट-कलम (२) अन्वये आहे ततेच सीमाक्ेत्र कायम ठेऊन नव्याने नगररचना परीयोजना क्रमांक १० तत
यार करण्याचा उद्देश घोषितत करण्यास संचालक मंडळाच्या दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजीच्या बैठकीतत ठराव क्र. १२६२९ अन्वये मान््यतता
दिली व त्यासोबततच कलम ६० च्या पोट-कलम (१) अन्वये रायगड जिल्ह्याततील पनवेल ततालुक््ययाततील मौजे शिवकर, चिखले, कोळखे,
कोळखे पेठ, कोन, डेरवली आणि पळस्पे गावांच्या काही भागातत नगररचना परीयोजना क्रमांक १० करण्याचा इरादा घोषितत केला आहे.
आतता, म््हणून, उक््त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप-कलम (२) द्ारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महामंडळ
याद्ारे नकाशातत दर््शविल््ययाप्रमाणे गुलाबी रंगाच्या सीमेतत समाविष््ट क्षेत्राततील सर््व गावांच्या काही भागातत म््हणजेच रायगड जिल्ह्याततील
पनवेल ततालुक््ययाततील मौजे शिवकर, चिखले, कोळखे, कोळखे पेठ, कोन, डेरवली आणि पळस्पे येथे नगररचना परीयोजना क्रमांक १०
करण्याचा इरादा घोषितत करतत आहे.
प्रस््ततावितत टीपीएस नं. १० मध्ये नकाशातत दर््शविल््ययाप्रमाणे गुलाबी रंगाच्या सीमेतत समाविष््ट क्षेत्राततील सर््व गावांच्या काही भागातत
म््हणजेच रायगड जिल्ह्याततील पनवेल ततालुक््ययाततील मौजे शिवकर, चिखले, कोळखे, कोळखे पेठ, कोन, डेरवली आणि पळस्पे गावांच्या
जमिनीवर सक्षम प्राधिकरणाकडून वैध बांधकाम परवानगी मिळाली असल्यास अशा परवानगीचा ततपशील नैना कार््यालयाकडे सादर
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४
3
करण्याची जमीन मालकांना विनंतती करण््ययातत येतत आहे. योजनेतत सहभागी असलेल्या जमीन मालकांची संयुक््तीकपणे किंवा वैयक््ततिकरित्या
जमीन असेल आणि असे जमीन मालक एकच अंतिम भूखंड मिळविण्यास इच््छछुक असततील ततर त्याना उक््त अधिनियमाच्या कलम ६५
नुसार एकच अंतिम भूखंड मिळणेसाठी शक््यततो १५ दिवसांच्या आतत संमतती देण्यास विनंतती आहे.
उक््त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप-कलम (३) च्या ततरततुदींनुसार, नगररचना परीयोजना क्रमांक १० मध्ये अंतर््भभूतत करण््ययातत
येणारे क्ेत्र (गुलाबी रंगाच्या सीमेने) दर््शविणाऱ्या नकाशाची प्रतत जनततेच्या ततपासणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), ८ वा मजला, टॉवर
नं. १०, बेलापूर रेल्वे स््थथानक संकुल, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे कार््यालयीन वेळेतत उपलब््ध आहेतत.
विषयांकितत परियोजनेचे सिमाक्ेत्र दर््शविणारा नकाशा संबधितत गावांच्या ग्रामपंचायतत कार््यालयातत ततपासणीसाठी उपलब््ध राहततील.
सदर सूचना व नकाशा सिडकोच्या संकेततस््थळ http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx. येथे सुद्धा उपलब््ध
राहततील.
नगररचना परीयोजना क्रमांक १० मध्ये समाविष््ट असलेल्या क्ेत्राच्या चततु:सीमा खालीलप्रमाणे आहेतत :—
उत्तरेला -
मुंबई-पुणे द्रुततगतती मार््गगाावर, नगररचना परीयोजना क्रमांक ७ ची हद्द आणि जुना मुंबई-पुणे महामार््ग (रा.म.-४८)
पूर्वेला -
नगररचना परीयोजना क्रमांक ९ ची हद्द.
दक्षिणेला -
कोन गावाची हद्द आणि नगररचना परीयोजना क्रमांक ११ ची हद्द
पश््चचिमेला - पनवेल-रोहा रेल्वे मार््गगााची हद्द आणि कुडावे गावाची हद्द
सिडको संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
नोंदणीकृत कार््ययालय :
रविंद्रकुमार म. मानकर,
निर््मल, २ रा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१,
मुख्य नियोजनकार (नैना).
दिनांक २९ डिसेंबर २०२२.
भाग दोन-१५५–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४
CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.
NOTICE
UNDER SECTION 60(2) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
Town Planning Scheme No. 10
No. CIDCO/NAINA/CP/TPS-10/2022/597
WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause
(b) of sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
(hereinafter referred to as “the said Act”) declared by Notification, No. TPS -1712/475/CR-98/12/
UD-12, dated 10th January 2013 and subsequent amendment (hereinafter referred to as “the
said Notification”) City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a
company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as “the
Corporation”) as Special Planning Authority (hereinafter referred to as “the SPA”) for Navi Mumbai
Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as “said notified area”) as specified
therein ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1215/245/CR-332/2016/
SM/UD-12, dated 27th April 2017 has Sanctioned the Interim Development Plan (IDP) for the
23 villages of NAINA, and also vide Notification No.TPS.1215/245/C.R.332/16/ EP/UD-12, dated
1st March 2019 has sanctioned the Excluded Parts of the IDP under sub-section (1) of Section 31of
the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1717/ MIS-2750/
C.R.91/ 2019/ UD-12, dated 16th September 2019 has sanctioned the Development Plan (DP) for
151 villages of NAINA and also vide Notification No. TPS. 1221/1041/C.R.71/21/UD-12, dated 24th
June 2022 has partly sanctioned the Excluded Parts of the DP under Section 31(1) of the said Act ;
And whereas, the Board of CIDCO vide Resolution No 12307, dated 3rd March 2020, had declared
its intention under sub-section (1) of section 60 of the said Act, for making Town Planning Scheme
No. 10 (hereinafter referred to as “TPS-10”) at part villages of Shivkar, Chikhale, Kolkhe, Kon and
Derawali of Taluka Panvel, District Raigad and a notice about declaration of making Scheme no.10
has been published in the Extraordinary Maharashtra Government Official Gazette (part-II) dated
18th March 2020 as well as in the daily newspapers “The Free Press Journal” and “Aaple Mahanager”
in English and Marathi dated 2nd April 2020 under sub-section (2) of section 60 of the said Act ;
And whereas, in accordance with the amended provisions of section 148(A) of the said Act,
vide Maharashtra Regional and Town Planning (Amendment) Act, 2020 (Maharashtra Act No. XIX
of 2020), in computing the period, in relation to any Development Plan, Regional Plan or Scheme
under the provisions of Chapter II, III, IV and V of the said Act, the period of periods during which
any action could not be completed under the said chapters, due to enforcement of any Guidelines
or lockdown measures by the Government of India or the state Government, as the case may be, to
prevent the spread of any pandemic or epidemic or disaster situation arising in the Country or State
shall be excluded ;
And whereas, the prescribed time limit is in existence on excluding the period of lockdown
declared due to spread of COVID-19 virus in the State of Maharashtra, by the Government from
dated 23rd March 2020;
And whereas, VC&MD, CIDCO in accordance with the powers delegated by CIDCO Board vide
Resolution No. 12551, dated 2nd April 2022, had accorded approval for inclusion of additional area
in declared TPS-10 under section 62 of the said Act and declared its intention for making Town
Planning Scheme at additional area at part villages of Kolkhe, Kolkhe Peth, Kon, Derawali and
Palaspe of Taluka Panvel, District Raigad under sub-section (1) of section 60 of the Act and published
a notice about declaration of making TPS-10 with additional area in the Maharashtra Government
official Gazette (part-II) dated 25th-31st August 2022 as well as in the daily newspapers “The Free
Press Journal” and “Dainik Kille Raigad” in English and Marathi dated 2nd September 2022 under
sub-section (2) of Section 60 of the said Act;
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४
5
And whereas, all the orders that are currently in force for the imposition of restriction related
to COVID-19 under Disaster Management Act, 2005 are withdrawn and no longer be in force from
1st April 2022 by order of Department of Revenue and Forest, Disaster Management, Relief and
Rehabilitation dated 31st March 2022;
And whereas, both the declarations of intention published in Maharashtra Government official
gazette vide No. CIDCO/ NAINA/ CP/ TPS-10/ 2020, dated 18th March 2020 and vide CIDCO/ NAINA/
CP/ TPS-10/ 2022/ 515, dated 25th-31st August 2022 to prepare TPS-10 have lapsed and any such
lapse in declaration does not debar the Planning Authority from making fresh declaration any time
in respect of the same area as per sub-section (2) of section 61 of the said Act.
Now therefore, Board of CIDCO acknowledge the insufficient time left to prepare Draft scheme
and accorded approval for fresh declaration of Town Planning Scheme No. 10 with same scheme
boundary under sub-section (2) of with section 61 of the said Act, vide Resolution No. 12629, dated
9th December 2022, and at the same time declared its intention for making Town Planning Scheme
No.10 at part villages of Shivkar, Chikhale, Kolkhe, Kolkhe Peth, Kon, Derawali and Palaspe of
Taluka Panvel, District Raigad under sub-section (1) of section 60 of the said Act.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of the section 60 of the said
Act, the Corporation hereby publishes its declaration of making Town Planning Scheme No. 10 at
part area of all villages bounded by PINK border as shown on declaration plan, namely; Shivkar,
Chikhale, Kolkhe, Kolkhe Peth, Kon, Derawali and Palaspe of Taluka Panvel, District Raigad.
Land owners who are having valid building permission obtained from Competent Authority,
falling within the boundary of proposed TPS-10 (shown by PINK border on plan) of part villages
Shivkar, Chikhale, Kolkhe, Kolkhe Peth, Kon, Derawali and Palaspe are requested to submit details
of the same to NAINA office preferably within 15 days. Participants having land ownership jointly
or severally willing to obtain a single final plot are requested to submit their consent under section
65 of the said Act for providing single plot preferably within 15 days.
In accordance with the provisions of sub-section (3) of section 60 of the said Act, a copy of the
declaration along with the plan showing the boundary of Town Planning Scheme No. 10 (shown by
PINK border) is kept open for inspection by the public in the office of Chief Planner (NAINA), 8th
Floor, Tower No. 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai-400 614, during
office hours.
Copies of the plan showing the area to be included in scheme are also kept for inspection in the
Grampanchayat offices of the villages included in the said Town Planning Scheme. Copy of the notice
and plans are also available on CIDCO’s website http://cidco.maharashtra.gov.in/ NAINA.aspx.
The area included in the Town Planning Scheme No. 10 is bounded as stated below :—
On the North—
Mumbai-Pune expressway, boundary of scheme no. 7 and Old Mumbai Pune
highway NH-48
On the East—
boundary of TP scheme No. 9
On the South—
boundary of village Kon and boundary of TP scheme No. 11.
On the West—
boundary of Panvel - Roha Railway line and boundary of village Kudave
By the order of Board of Directors of the Corporation,
Regd. Office :
Nirmal, 2nd floor, Nariman point, Mumbai 400 021,
RAVINDRAKUMAR M. MANKAR,
Dated the 29th December 2022.
Chief Planner (NAINA).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.