(१)

भाग एक-अ (म.उ.वि.)-११४–१

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग

वर््ष ८, अंक ७२]

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४

[पृष््ठठे ४, किंमत : रुपयये २६.००

असाधारण क्रमांक ११४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र जिल्हा परिषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषदा, प्ाथमिक शिक्षण आणि

स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात

आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

४ था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ डिसेेंबर, २०२२.

उद््घघोषणा

महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचाययती व औद्योगिक नगरी अधिनिययम, १९६५.

क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र. ९१९/नवि-१८.—महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५

(१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्ललेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहेे.) याच्या कलम ६ चेे पोट-कलम

(२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतूदीनुसार, महाराष्टट्र शासन याद्ारेे नागपूर जिल्ह्ातील नगरपरिषद बुटीबोरीची हद्दवाढ

करण्याच्या दृष््टटीटीनेे उक्त अधिनियमाच्या कलम ६ चेे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन््वयेे प्रदान केलेेल्या अधिकारांचा वापर

करुन अनुसूची " अ " मध््ययेे नमुद स््थथानिक क्षेत्र समाविष््ट करुन उद््घोषणा काढण्याचा आपला हेेतू घघोषित करीत असून, तिचा मसूदा

सोबत जोडला आहेे.

२.  उक्त अधिसूचनेेला कोणताही आक्षेेप घेेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनेे ही उद््घोषणा महाराष्टट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या

दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत जिल््हहाधिकारी, नागपूर यांच्याकडे त््ययाांांची लेेखी स््वरुपात कारणासह सादर करणेे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीत मिळालेेल्या अशा कोणत्याही आक्षेेपावर शासनाकडून विचार करण्यात येेईल.

अधिसूचनेचा मसूदा

क्रमांक एमयुएन-२०२२/प्र.क्र.९१९/नवि-१८.—ज्याअर्थी, महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,

१९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्ललेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहेे.) याच्या कलम ६ चेे

पोट-कलम (१) मधील खंड (क) त्याअन््वयेे प्रदान करण्यात आलेेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन-२०२२/

प्र.क्र.९१९/नवि-१८, दिनांक २९ डिसेेंबर, २०२२ याद्ारेे महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उपविभाग, दिनांक २९

डिसेेंबर, २०२२ यामध््ययेे उद््घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्टट्र शासनानेे नागपूर जिल्ह्ातील नगरपरिषद बुटीबोरीची हद्दवाढ करण्याच्या

दृष््टटीटीनेे अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस््ततावावर आक्षेेप मागविलेे आहेेत ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४

आणि ज्याअर्थी, उक्त उद््घोषणेस अनुलक्ून जिल््हहाधिकारी, नागपूर यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा

शासनानेे विचार केला आहेे ;

आणि ज्याअर्थी, भारताचेे संविधानाच्या अनुच््छेद २४३-थ च्या खंड (२) मध््ययेे नमूद केलेेल्या बाबी विचारात घेेऊन महाराष्टट्र

शासनाला, यासोबत जोडलेेल्या अनुसूची " अ " मध््ययेे विनिर््ददिष््ट केलेेल्या क्षेेत्ाचा समावेेश करुन नगरपरिषद बुटीबोरीच्या सीमांमध््ययेे

फेरफार करणेे इष््ट वाटतेे.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचेे कलम ६ चेे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन््वयेे प्रदान केलेेल्या अधिकारांचा व इतर

सर््व अधिकारांचा वापर करुन, महाराष्टट्र शासन, याद्ारेे महाराष्टट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५

चा महा. ४०) च्या कलम ६ चेे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन््वयेे अनुसूची " अ " मध््ययेे विनिर््ददिष््ट केलेेल्या क्षेेत्ाचा समावेेश

करुन नगरपरिषद बुटीबोरीच्या सीमांमध््ययेे फेरफार करीत आहेे. नगरपरिषद बुटीबोरीच्या सुधारित सीमा अनुसूची " ब " मध््ययेे विनिर््ददिष््ट

केल्याप्रमाणेे असतील.

अनुसूची " अ "

नगरपरिषद बुटीबोोरीच््या (जिल्हा नागपूर) हद्ीमध््ये समाविष््ट करावययाचे क्षेत्राचे वर््णन:-

(१)  मौजा बुटीबोोरी सर्व्हे नंबर :- १ तेे २३, २४ अ, २४ ब, २५ तेे ५६, ५७/१, ६१ तेे ११९, १२४, १२६, १२८ तेे १४०,

१५१ तेे २४६, २४८ तेे ३१३, ३१५ तेे ३२९, ३३३ तेे ३३९.

मौजा बुटीबोोरी (एम.आयय.डी.सी.) सर्व्हे नंबर :- ५७/२, ५७/३, ५८ तेे ६०.

मौजा बुटीबोोरी (सेंट्रल रेल््ववे) सर्व्हे नंबर :- १२० तेे १२३, १२५, १२७, १४१ तेे १५०, २४७, ३१४, ३३० तेे ३३२.

(२)  मौजा रेंगापार सर्व्हे नंबर :- १ तेे २२, २६/१, २७ तेे ४४, ६६/१, १२० तेे १५१.

मौजा रेंगापार (एम.आयय.डी.सी.) सर्व्हे नंबर :- २३ तेे २५, २६/२, ४५ तेे ६५, ६६/२, ६७ तेे ११९.

(३)  मौजा बोोरखेडी (फाटक) सर्व्हे नंबर :- १३६ तेे १४४.

सर्व्हे क्रमांक व ग्ामपंचायत बोथली अंतर््गत पुनर््वसित गावठाणाचा भाग ज्याला खसरा क्रमांक नाही व खसरा क्रमांक १३७

कृषीदेव खत कारखाना.

अनुसूची " ब "

अनुसूची " अ " मधील क्षेत्र समाविष््ट केल््यानंतरच््या नगरपरिषद बुटीबोोरीच््या सुधारीत सीमा

पूर््व

:- मौजा किरणापूर (डॉक्टर) व मौजा कोलार गावची हद्द.

पश््चचिम

:- वेेण्णा नदी व रुईखैरी ग्ामपंचायतीची हद्द.

उत्तर

:- मौजा बोथली व सातगाव या गावाची हद्द.

दक्षिण

:- मौजा सोनुर्लीी, वेेण्णा नदी व मौजा रायपूर या गावाची हद्द.

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

अनिरुद्ध व््यं. जेवळीकर,

शासनाचेे उप सचिव

.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४

3

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th December, 2022

PROCLAMATION

Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.

No. MUN-2022/C.R.919/UD18.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section

6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats

and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”) the

Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the

powers conferred by clause (a) of sub-section(1) of section 6 of the said Act, with a view to alter the

limits of the Municipal area of the Butibori Municipal Council in Nagpur District, so as to include

therein the local areas specified in Schedule ‘A’ the draft of which is appended hereto;

2. Any person who entertains any objection to the said notification is hereby required to submit

the same in writing with the reasons therefore to the Collector, District Nagpur within the period of

30 days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the

Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUN-2022/C.R.919/UD18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development

Department, No. MUN-2022/C.R.919/UD18, dated 29th December, 2022 Maharashtra Government

Gazette, extraordinary Part I-A Central Sub-Division, dated 29th December, 2022, the Government of

Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred

by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats

and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) with a view to alter the limits of the Municipal

area of the Butibori Municipal Council in Nagpur District, so as to include therein the local areas

specified in Schedule ‘A’ in the said Proclamation;

And whereas, the objections and suggestions received by the Collector, Nagpur District pursuant

to the said Proclamation within the period specified therein have been considered by the Government;

And whereas, having regards to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the

Constitution of India, it is consider expedient to alter the limit of municipal area of Butibori Municipal

Council in Nagpur District so as to include therein the local areas specified in Schedule “A” appended

hereto;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section

6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965

(Mah.XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra

hereby, alters the limits of the municipal area of the Butibori Municipal Council in Nagpur District,

so as to include therein the local areas specified in Schedule ‘A’ appended hereto and declares that

the revised boundaries of the Butibori Municipal Council so altered shall be such as specified in

Schedule “B” appended hereto.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, डिसेंबर २९, २०२२/पौष ८, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

SCHEDULE “A”

The Description of the local area of to be included in the limits of the municipal area of

the Butibori Municipal Council.

(1)

Survey number of mauza Butibori:- 1 to 23, 24-A, 24-B, 25 to 56, 57/1, 61 to 119, 124,

126, 128 to 140, 151 to 246, 248 to 313, 315 to 329, 333 to 339.

Survey number of mauza Butibori (MIDC) - 57/2, 57/3, 58 to 60.

Survey number of mauza Butibori (Central Railway) 120 to 123, 125, 127, 141 to 150, 247,

314, 330 to 332.

(2) Survey number of mauza Rengapar:- 1 to 22, 26/1, 27 to 44, 66/1, 120 to 151.

Survey number of mauza Rengapar (MIDC) - 23 to 25, 26/2, 45 to 65, 66/2, 67 to 119.

(3) Survey number of mauza Borkhedi (Phatak) -136 to 144.

Survey number part of the Gaothana which is rehabilitated under the Gram Panchyat

Bothali, which does not have a special number and Special Number 137 Krushidev Fertilizer

factory.

SCHEDULE “B”

Revised the boundaries of Butibori Municipal Council after inclusion of the local

area specified in Schedule “A”

East

:-

The border area of Mauza Kirnapur (Doctor) and Mauza Kolar.

West

:-

The border area Ruikhairi Gram Panchayat and Vena river.

North

:-

The border area Mauza Bothli and Mauza Satgaon.

South :-

The border area Mauza Sonurli, Vena river and Mauza Raipur.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANIRUDDHA V. JEWLIKAR,

Deputy Secretary to Government.