(१)
भाग दोन-१–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक १]
मंगळवार, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
[पृष््ठठे ५, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
नवी मुंबई महानगरपालिका (सेवा प्रवेश
व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१
मधील सुधारणेस मान्यता देण्याबाबत.
महाराष्टट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर््णय क्रमांक नमुंम-१२१९/प्र.क्र.१३७ (भाग-१) (अ)/नवि-२८
मंत्ालय (मुख्य इमारत), ४ था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर,२०२२.
संदर््भ:– (१) नगर विकास विभाग शासन निर््णय क्र.नमुंम-१२१९/प्र.क्र.१३७/नवि-२८, दि.३०.०३.२०२१.
(२) आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे पत्र क्र.नमुंमपा/सा.प्र./आस्था-१/प्र.क्र./४६२१८४६/२०२१,
दिनांक ४ जुलै २०२२.
(३) या विभागाचा शासन निर््णय क्र. नमुंम-१२१९/प्र.क्र.१३७ (भाग-१) (ब)/नवि-२८, दिनांक १५
डिसेेंबर २०२२
प्रस्तावना-
नवी मुंबई महानगरपालिका सेवा(सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ ला, संदर््भ क्र.१ च्या दि.३०.०३.२०२१ च्या
शासन निर््णयाद्ारे मान्यता प्राप्त झाली आहे. सदर सेवा प्रवेश नियमांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाअंतर्गत येणाऱ्या
सर््व पदांचे सेवाप्रवेश नियम मंजूर करण्यात आले.
२. नवी मुंबई महानगरपालिकेच्या, सन २०२१ मध्ये मंजूर सेवा प्रवेश नियमांमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागातील
६ पदांच्या [जीवशास्तत्र वेत्ा, हेल्थ सुपरवायझर, आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सहाय्यक(मलेरिया), स््वच््छता निरीक्षक, लेखा
लिपिक] नेमणूक पद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी संदर््भ क्र. २ च्या दिनांक ४ जुलै २०२२
च्या पत्ान््वये, प्रस््तताव शासनास सादर केला होता. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमाबाबतच्या दिनांक ३० मार््च
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
२०२१ च्या शासन निर््णयामधील,६ पदांसाठीच्या नेमणूकीच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस््तताव शासनाच्या विचाराधीन होता.
या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर््णय घेतलेला आहे.
शासन निर््णय :-
नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर््गासाठी दिनांक ३० मार््च २०२१ च्या शासन निर््णयाद्ारे, मंजूर करण्यात आलेल्या सेवाप्रवेश
नियमासोबतच्या परिशिष््ट-२ मध्ये, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५४, ४५५, ४५६, ४५७(३) व ४६५ (१) (ल)
अन््वये प्राप्त अधिकारात, महानगरपालिकेच्या विविध विभागातील, ०६ पदांच्या [जीवशास्तत्रवेत्ा, हेल्थ सुपरवायझर, आरोग्य सहाय्यक
(महिला), आरोग्य सहाय्यक (मलेरिया), (बदललेले पदनाम ‘आरोग्य सहाय्यक’) स््वच््छता निरीक्षक, लेखा लिपिक] नेमणूकीच्या
पद्धतीमधील सुधारणेस “परिशिष््ट-२, अनुसूची-अ” अन््वये मान्यता देण्यात येत आहे.
२. या नियमास “नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१” चा सुधारित भाग असे
संबोधण्यात येईल.
३. सदर सुधारित नियम, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी तात्काळ शासन राजपत्ात प्रसिद्ध करावेत. हे नियम शासन
राजपत्ात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
४. या अनुषांगिक सर््व सांविधानिक बाबींची पूर््ता आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी करावयाची आहे.
५. सदर शासन निर््णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून,
त्याचा संकेतांक २०२२१२१५१५४०४८९५२५ असा आहे. हा शासन निर््णय डिजीटटल स््ववाक्षरीने साक््षांकित करून काढण्यात येत आहे.
शा.नि.क्र. नमुंम-१२१९/प्र.क्र.१३७/नवि-२८, दि.३०.०३.२०२१ सोबतचे परिशिष््ट-२, अनुसूची ‘अ’
अ. क्र.
(१)
पदनाम व श्रेणी
(२)
सध्याची नेमणुकीची पद्धत व टट
क््केवारी
(३)
सुधारित मंजूर करण्यात आलेली नेमणुकीची
पद्धत व टटक््केवारी
(४)
१
जीवशास्तत्र वेत्ा
(श्रेणी-२, निमवैद्यकीय
सेवा)
पदोन्नती-१००%
नवी मुंबई महानगरपालिकेच्या
आस्थापनेवरील कार््यरत हेल्थ
सुपरवायझर पदाचा किमान ३ वर््षषाचा
अनुभव असणाऱ्या कर््मचाऱ्याची
सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे
पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
नामनिर्देशन/सरळसेवा
(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्तत्र/ सूक्षम
जीवशास्तत्र शाखेची पदवी.
(ब) संबंधित कामाचा २ वर््षषाचा अनुभव.
(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
पदोन्नती
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार््यरत
हेल्थ सुपरवायझर यापदावर किमान ३ वर््षाषाांची सेवा पूर््ण
झालेल्या व मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्तत्र/सूक्षम
जीवशास्तत्र शाखेची पदवी धारण करणाऱ्या कर््मचाऱ्याची
सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती
करता येईल.
२
हेल्थ सुपरवायझर
(श्रेणी-३, निमवैद्यकीय
सेवा)
पदोन्नती-१००%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची
प्राणीशास्तत्र/सूक्षम जीवशास्तत्र
शाखेची पदवी.
पदोन्नती १००%
नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील कार््यरत आरोग्य
सहाय्यक (महिला)/ आरोग्य सहाय्यक या संवर््गगातील
किमान ३ वर््षषाचा अनुभव असणाऱ्या कर््मचाऱ्याची एकत्रित
सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती
करता येईल.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
3
अ. क्र.
(१)
पदनाम व श्रेणी
(२)
सध्याची नेमणुकीची पद्धत व टट
क््केवारी
(३)
सुधारित मंजूर करण्यात आलेली नेमणुकीची
पद्धत व टटक््केवारी
(४)
(ब) शासनाच्या बहुउद्ेशीय
कर््मचाऱ््ययाांसाठी विहित केलेला किमान
१२ महिन््ययाांांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम
(M.P.W.) उत्ीर््ण.
(क) नवी मुंबई महापालिकेच्या
आस्थापनेवरील कार््यरत आरोग्य
सहाय्यक (महिला)/आरोग्य
सहाय्यक (मलेरिया)/ अळी
निरीक्षक/ मलेरिया निरीक्षक/
बहुउद्ेशीय आरोग्य कर््मचारी
(हिवताप)/ किटटक संहारक
(बहुउद्ेशीय आरोग्य कर््मचारी) या
संवर््गगातील किमान ३ वर््षषाचा अनुभव
असणाऱ्या कर््मचाऱ्याची एकत्रित
सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे
पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
३
आरोग्य सहाय्यक
(महिला)
(श्रेणी-३, निमवैद्यकीय
सेवा)
सरळसेवा-५०%
(अ) महाराष्ट्र राज्य माध््यमिक व
उच्च माध््यमिक शिक्षण मंडळाची
उच्च माध््यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षा (H.S.C.) उत्ीर््ण.
(ब) संबंधित विषयातील कामाचा
२ वर््षषाचा अनुभव आवश्यक.
(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
(ड) निवडीनंतर १२ महिन््ययाांांचा
प्रशिक्षण पाठ्यक्रम (M.P.W.) २
वर््षषात उत्ीर््ण होणे आवश्यक राहील.
पदोन्नती-५०%
नामनिर्देशनासाठी विहित केलेली
शैक्षणिक अर््हता धारण करणाऱ्या
नवी मुंबई महानगरपालिकेच्या
आस्थापनेवरील कार््यरत प्रसविका
(ऑक््झझिलरी नर््स मिडवाईफ)
(ए.एन.एम.) या संवर््गगातील एल.एच.
व्ही. पदाचे प्रशिक्षण पूर््ण झालेल्या
व किमान ३ वर््षषाचा अनुभव
असणाऱ्या कर््मचाऱ्याची सेवाज्येष्ठता
व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने
नियुक्ती करता येईल.
नामनिर्देशन/सरळसेवा-५०%
(अ) महाराष्ट्र राज्य माध््यमिक व उच्च माध््यमिक
शिक्षण मंडळाची विज्ान शाखेची उच्च माध््यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्ीर््ण.
(ब) संबंधित विषयातील कामाचा किमान २ वर््षषाचा
अनुभव आवश्यक.
(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
(ड) निवडीनंतर १२ महिन््ययाांांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम
(M.P.W.) किमान २ वर््षषात उत्ीर््ण होणे आवश्यक
राहील.
पदोन्नती-५०%
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार््यरत
प्रसविका (ऑक््झझिलरी नर््स मिडवाईफ) (ए.एन.एम.)
या संवर््गगातील किमान ३ वर््ष सेवा व एल.एच.व्ही. पदाचे
प्रशिक्षण पूर््ण झालेल्या कर््मचाऱ्याची सेवाज्येष्ठता व
गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
भाग दोन-१–२
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
अ. क्र.
(१)
पदनाम व श्रेणी
(२)
सध्याची नेमणुकीची पद्धत व टट
क््केवारी
(३)
सुधारित मंजूर करण्यात आलेली नेमणुकीची
पद्धत व टटक््केवारी
(४)
४
आरोग्य सहाय्यक
(श्रेणी-३,
निमवैद्यकीय सेवा)
नामनिर्देशन/सरळसेवा-२५%
(अ) महाराष्ट्र राज्य माध््यमिक
व उच्च माध््यमिक शिक्षण मंडळाची
विज्ान शाखेची उच्च माध््यमिक
शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.)
उत्ीर््ण.
(ब)मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
(क) निवडीनंतर १२ महिन््ययाांांचा
प्रशिक्षण पाठ्यक्रम (M.P.W.) २
वर््षषात उत्ीर््ण होणे आवश्यक राहील.
पदोन्नती-७५ %
नवी मुंबई महानगरपालिकेच्या
आस्थापनेवरील कार््यरत मलेरिया
निरीक्षक/अळी निरीक्षक/ बहुउद्ेशीय
आरोग्य कर््मचारी (हिवताप)/
किटटक संहारक (बहुउद्ेशीय आरोग्य
कर््मचारी) या संवर््गगातील किमान
३ वर््षषाचा अनुभव असणाऱ्या व
नामनिर्देशनासाठी विहित केलेली
शैक्षणिक अर््हता धारण करणाऱ्या
कर््मचाऱ्याची एकत्रित सेवाज्येष्ठता
व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने
नियुक्ती करता येईल.
नामनिर्देशन/सरळसेवा-२५%
(अ) महाराष्ट्र राज्य माध््यमिक व उच्च माध््यमिक
शिक्षण मंडळाची विज्ान शाखेची उच्च माध््यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्ीर््ण.
(ब) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
(क) निवडीनंतर १२ महिन््ययाांांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम
(M.P.W.) २ वर््षषात उत्ीर््ण होणे आवश्यक राहील.
पदोन्नती-७५%
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार््यरत
मलेरिया निरीक्षक/अळी निरीक्षक/ बहुउद्ेशीय आरोग्य
कर््मचारी (हिवताप)/ किटटक संहारक (बहुउद्ेशीय आरोग्य
कर््मचारी) या संवर््गगातील किमान ३ वर््षाषाांची सेवा पूर््ण
झालेल्या कर््मचाऱ्याची एकत्रित सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या
आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
५
स््वच््छता निरीक्षक
(श्रेणी-३, सार््वजनिक
आरोग्य सेवा)
नामनिर्देशन/सरळसेवा-५०%
(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची
पदवी.
(ब) स््वच््छता निरीक्षक पदविका
उत्ीर््ण.
(क) मराठी भाषेचे ज्ान
आवश्यक.
(ड) उप निरीक्षकाची पदे
व्यपगत दर््शविली असल्याने ती
पूर््णत: व्यपगत झाल्यानंतर स््वच््छता
निरीक्षकाची पदोन्नतीने भरावयाची
पदे सरळसेवेने भरण्यात यावीत.
नामनिर्देशन/ सरळसेवा-२५%
(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
(ब) स््वच््छता निरीक्षक पदविका उत्ीर््ण.
(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
(ड) उपनिरीक्षकाची पदे व्यपगत दर््शविली असल्याने ती
पूर््णत: व्यपगत झाल्यानंतर स््वच््छता निरीक्षकाची पदोन्नतीने
भरावयाची पदे सरळसेवेने भरण्यात यावीत.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
5
अ. क्र.
(१)
पदनाम व श्रेणी
(२)
सध्याची नेमणुकीची पद्धत व टट
क््केवारी
(३)
सुधारित मंजूर करण्यात आलेली नेमणुकीची
पद्धत व टटक््केवारी
(४)
पदोन्नती-५०%
नवी मुंबई महापालिकेच्या
आस्थापनेवरील उप स््वच््छता
निरीक्षक या पदावर किमान ३ वर््षषाची
सेवा पूर््ण झालेल्या कर््मचाऱ्याची
सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे
पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
पदोन्नती-७५%
नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील उप स््वच््छता
निरीक्षक या पदावर किमान ३ वर््षषाची सेवा पूर््ण झालेल्या
कर््मचाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने
नियुक्ती करता येईल.
६
लेखा लिपिक
(श्रेणी-३, लेखा सेवा)
नामनिर्देशन/सरळसेवा-१००%
(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची
वाणिज्य शाखेची पदवी.
(ब) मराठी टटंकलेखनाचे किमान
३० शब्द प्रति मिनिटट वेगमर््ययादेचे व
इंग्रजी टटंकलेखनाचे किमान ४० शब्द
प्रति मिनिटट वेगमर््ययादेचे शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टट
ंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले
असावे.
(क) मराठी भाषेचे ज्ान
आवश्यक.
नामनिर्देशन/सरळसेवा-९०%
(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची
पदवी.
(ब) मराठी टटंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिटट
वेगमर््ययादेचे व इंग्रजी टटंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति
मिनिटट वेगमर््ययादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा
संगणक टटंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
(क) मराठी भाषेचे ज्ान आवश्यक.
पदोन्नती-१०%
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील चतुर््थ
श्रेणीतील पदावर किमान ३ वर््षषाची सेवा पूर््ण झालेल्या व
नामनिर्देशनासाठी विहीत केलेली अर््हता धारण करणाऱ्या
कर््मचाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्ेच्या आधारे पदोन्नतीने
नियुक्ती करता येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रतिभा पाटटील,
शासनाच्या अवर सचिव
.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.