(१)
भाग चार-अ-१–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक १]
मंगळवार, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ जानेवारी २०२३.
अधिसूचना
नोंदणी अधिनियम, १९०८.
क्रमांक मुद्ांक-२०२२/प्र.क्र.९३/म-१(धोरण).—नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) (यात यापुढे ज्याचा निर्देश
“ उक्त अधिनियम ” असा केला आहे), महाराष्टट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७८ च्या खंड (क) द्ारे प्रदान केलेल्या
अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर््थ करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, संलेखांची नोंदणी
करण्यासाठी कलम ७८ अन्वये तयार केलेल्या व शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक आरजीएन. १५५८/६७७३१-
एन, दिनांक १७ जुलै, १९६१ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिसूचना” असा केला आहे) याअन्वये प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या
तक््त्ययायात याद्ारे सुधारणा करीत आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ७९ द्ारे आवश्यक असल्याप्रमाणे, ती पुढीलप्रमाणे प्रसिद्ध
करीत आहे :—
उक्त अधिसूचनेमधील, शुल्काच्या तक््त्ययायातील, अनुच््छेद-एक मधील, नोंद ६९ नंतर, पुढील नोंद जादा दाखल करण्यात येईल :—
“ नोंद ७० :—शासन निर््णय, महसूल व वन विभाग, क्रमांक मुद्ांक -२०२२/प्र.क्र. ९३ /म-१(धो), दिनांक ३ जानेवारी,
२०२३ याद्ारे घोषित केलेल्या सलोखा योजनेखालील पात्र जमिनधारकांमधील विनिमय पत्ाच्या संलेखावर, नोंदणी शुल्क म्हणून
एक हजार रुपये प्रदेय राहील.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्ीधर डुबे पाटील,
शासनाचे सहसचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd January 2023.
NOTIFICATION
Registration Act, 1908.
No.Mudrank-2022/C.R.93/M-1(Policy).- In exercise of the powers conferred by clause (a) of
section 78 of the Registration Act, 1908 (XVI of 1908) (hereinafter referred to as “the said Act”), in
its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, the
Government of Maharashtra hereby amends the Table of Fees prepared under section 78 and published
under the Government Notification, Revenue and Forests Department, No.RGN.1558/67731-N, dated
the 17th July 1961 (hereinafter referred to as “the said Notification”) for registration of instruments
and publishes the same as required by section 79 of the said Act, as follows, namely :—
In the said Notification, in the Table of Fees, in Article-I, after Note 69, the following shall be
added, namely :—
“Note 70 :—Only Rupees One Thousand shall be payable as Registration fees on the
instruments of Exchange Deed between the land holders eligible under Salokha Yojna declared
vide Government Resolution, Revenue and Forests Department No. Mudrank-2022/C.R.93/
M-1(Policy) dated 3rd January 2023.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIDHAR DUBE PATIL,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.