(१)

भाग चार-ब-२–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक १(२)]

मंगळवार, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गो. ते. रुग््णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला,

गो. ते. रुग््णालय संकुल, नवीन मंत्ालय, लोकमान्य टिळक मार्ग,

मुंबई ४०० ००१, दिनांक २८ नोव््हेेंबर २०२२.

अधिसूचना

महाराष्टट्र शरीररचना शास्तत्र अधिनियम, १९४९.

क्रमांक एमईडी १०२२/प्र.क्र.१०४/२२/शिक्षणण-२.­– महाराष्टट्र शरीररचना शास्तत्र अधिनियम (१९४९ चा अकरा) च्या कलम २

पोट-कलम (१) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे बॅ. नाथ पै. भौतिकोपचार

महाविद्याद्यालय, बॅ. नाथ पै. शैक्षणिक भवन, एम. आय. डी. सी. प्लाॅट नं. ४, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर््ग या संस््थेला उक्त

अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार््थ, उक्त संस््था सदर अधिनियमाच्या कलम

५-ई मधील तरतुदींचे पालन करेल, या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस््था म््हणणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या अादेशानुसार व नावाने,

अजित सासुलकर,

शासनाचे उप सचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३, २०२३/पौष १३, शके १९४४

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex,

New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001,

dated the 28th November 2022.

NOTIFICATION

Maharashtra Anatomy Act, 1949.

No. MED 1022/CR-104/22/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of

section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra, hereby

declares Br. Nath Pai College of Physiotherapy, Br. Nath Pai Shaikshanik Bhavan, MIDC,

Plot No.4, Tal. Kudal, Dist. Sindhudurg as an approved institution for the purposes of sub-section

(1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply

with the provisions of section 5E of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AJIT SASULKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.