(१)

भाग चार-ब-५–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक २]

गुरुवार, जानेवारी ५, २०२३/पौष १५, शके १९४४

[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

सहकार, पणन व वस्त्रोद्योोग विभाग

मंत्ालय (विस््तार), मादाम कामा मार्ग, हुततात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र सहकारी संस््था अधिनियम, १९६०.

क्रमांक ससंनि-०३२०/ प्र.क्र.६३/ १३स.—महाराष्टट्र सहकारी संस््था अधिनियम,१९६० (१९६१ चा महा. २४) याच्या कलम १६५

च्या पोट-कलम (१) व (२) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबततीतत त्यास समर््थ करणाऱ्या इततर सर््व अधिकारांचा वापर

करून, महाराष्टट्र शासन, याद्ारे, महाराष्टट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार- ब, दिनांक १२ ऑक्टोबर,२०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या

शासकीय अधिसूचना, सहकार, पणन व वस्त्ोद्ोग विभाग, क्रमांक ससंनि-०३२०/ प्र.क्र.६३/१३स, दिनांक १३ ऑक्टोबर,२०२२

अनुसार मागविलेले आक्ेप व सूचना विचारातत घेततल्यानंततर, महाराष्टट्र सहकारी संस््था (समिततीची निवडणूक) नियम,२०१४ यामध्ये

आणखी सुधारणा करण्यासाठी, पुढील नियम करीतत आहे :—

१. या नियमांस, महाराष्टट्र सहकारी संस््था (समिततीची निवडणूक) (**सुधारणा) नियम,२०२३ असे म््हणावे.

२. महाराष्टट्र सहकारी संस््था (समिततीची निवडणूक ) नियम, २०१४ (यातत यापुढे ज्याचा निर्देश, “मुख्य नियम” असा केला

आहे) याच्या नियम ४ मध्ये,—

(अ) खंड (दोन) मधील, “ब” वर्ग प्रकारातत मोडणाऱ्या संस््था या शीर््षषाखालील, नोंद (३) ऐवजी पुढील नोंद दाखल

करण््ययातत येईल :—

“(३) रुपये दहा लाख किंवा त्यापेक्ा अधिक भरणा झालेले भाग भांडवल असणाऱ्या सर््व प्राथमि

क कृषि

सहकारी पततसंस््था आणि आदिवासी कृषि सहकारी पततसंस््था.”

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ५, २०२३/पौष १५, शके १९४४

(ब) खंड (ततीन) मधील, “क” वर्ग प्रकारातत मोडणाऱ्या संस््था या शीर््षषाखालील, नोंद (२) आधी, पुढील नोंद

समाविष््ट करण््ययातत येईल :-

“(१) रुपये दहा लाखांपेक्ा कमी भरणा झालेले भाग भांडवल असणाऱ्या सर््व प्राथमि

क कृषि सहकारी पततसंस््था

आणि आदिवासी कृषि सहकारी पततसंस््था.”

३. मुख्य नियमांच्या नियम ७७ ऐवजी, पुढील नियम दाखल करण््ययातत येईल :—

“७७. पदाधिकाऱ््ययाांांची निवडणूक—समिततीच्या सदस््ययाांांची निवड झाल्यानंततर लगेचच अशा कोणत्याही संस््थेच्या

पदाधिकाऱ््ययाांांची निवडणूक, मावळत्या समिततीची मुदतत समाप््त होण्यापूर्वी घेण््ययातत येईल:

परंततु, जर अधिनियमाच्या ततरततुदींन््वये समिततीची मुदतत वाढविली असेल ततर किंवा जेव्हा अधिनियमाच्या कलम ७८, ७८अ, किंवा

११०अ अन््वये नियुक््त केलेल्या प्रशासकाची किंवा अधिनियमाच्या कलम ७७अ अन््वये नियुक््त केलेल्या प्राधिकृतत अधिकाऱ्याची

मुदतत समाप््त झाल्यानंततर निवडणुका घेततल्या जातत असततील त्याबाबततीतत, अशा कोणत्याही संस््थेच्या पदाधिकाऱ््ययाांांची निवडणूक, तिच्या

उप-विधींमध्ये ततरततूद केल्याप्रमाणे, निकाल जाहीर झालेल्या ततारखेपासून पंधरा दिवसांच्या आतत, घेण््ययातत येईल. या प्रयोजनार््थ घेततलेली

समिततीची सभा, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्राधिकृतत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध््यक्षततेखाली घेण््ययातत येईल.”

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनुप कुमार,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ५, २०२३/पौष १५, शके १९४४

3

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

CO-OPERATION AND TEXTILES DEPARTMENT

Mantralaya(Annex), Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 4th January, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Co-operative Societies Act, 1960.

No. Sasani-0320/ C.R.63/13C.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2)

of section 165 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), and of all

other powers enabling it that behalf, the Government of Maharashtra hereby, after considering

objections and suggestions, pursuant to the Government Notification, Co-operation, Marketing and

Textiles Department, No. Sasani-0320/ C.R.63/13C, dated the 12th October, 2022, published in the

Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part IV-B, dated the 13th October, 2022, makes the

following rules further to amend to the Maharashtra Co-operative Societies (Election to Committee)

Rules, 2014, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Co-operative Societies (Election to

Committee) (**Amendment ) Rules, 2023.

2. In rule 4 of the Maharashtra Co-operative Societies (Election to Committee) Rules, 2014

(hereinafter referred to as the principal Rules),—

(a) in clause (II), under the heading “Type ‘ B ’ Societies”, for entry (3) the following

entry shall be substituted, namely :—

“(3) All primary Agricultural Co-operative Credit Societies and Adiwasi

Agricultural Co-operative Credit Societies having paid up share capital of ten lakh

rupees or more.”;

(b) in clause (III), under the heading “Type ‘ C ’ Societies”, before entry (2) the

following entry shall be inserted, namely :—

“(1) All primary Agricultural Co-operative Credit Societies and Adiwasi

Agricultural Co-operative Credit Societies having paid up share capital less than ten

lakh rupees.” ;

3. For rule 77 of the principal Rules, the following rule shall be substituted, namely :—

“77. Election of office bearers.- As soon as the members of the committee are elected,

the election of office bearers of any such society shall be held before the expiry of the term

of the outgoing committee:

Provided that, if the term of committee is extended under the provisions of the Act or where

the elections are held after the expiry of the term of the administrator appointed under sections

78, 78A or 110A of the Act or authorized officer appointed under section 77A of the Act, then the

election of office bearers of any such society shall be held within a period of fifteen days from

the date of declaration of result as provided in its bye-laws. The meeting of the committee for

this purpose shall be presided over by officer authorized by the SCEA.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANOOP KUMAR,

Additional Chief Secretary to Government.