(१)

भाग चार-ब-६–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर््ष ९, अंक ३]

शुक्रवार, जानेवारी ६, २०२३/पौष १६, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग््णालय परिसर, ९वा मजला, नवीन मंत्ालय,

लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ६ जानेवारी २०२३

अधिसूचना

दंतवैद्य अधिनियम, १९४८.

क्रमांक मदंप-०१२३/प्र.क्र. ०१/अधिनियम.—दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम २ (ठ) अन्वये संज्ेनुसार अशा व्यावसायिकांना

कळविण्यात येते की, उक्त अधिनियमांतील कलम ३९ (१) अन्वये संबंधित व्यावसायिकांना नवीकरणण फी ज्या वर््षषाशी संबंधित असेल

त्या वर््षषाच्या १ एप्रिल पूर्वी देय होईल म््हणणजेच (त््ययाांांनी त््ययाांांच्या सन २०२३ सालचे नूतनीकरणण १ जानेवारी २०२३ ते ३१ मार््च २०२३

या कालावधीमध्ये करून घ्यावे.)

२.  दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ३९ (२) अन्वये नियत दिनांकापूर्वी नवीकरणण फी देण्यात आली नसेल त्याबाबतीत

निबंधक, कसूरदाराचे नाव नोंदवहीतून काढून टाकतील.

३.  उक्त अधिनियमांतील परंतुकान्वये काढून टाकलेले नाव, विहित करण्यात येईल त्याप्रमाणणे पैसे भरल्यावर नोंदवहीत पूर््वत

दाखल करता येईल.

४.  दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ४१ (५) अन्वये कसूरदार व्यक्तीला आपले नोंदणणी प्रमाणणपत्र आणि कोणणतेही नवीकरणण

प्रमाणणपत्र असल्यास ते ताबडतोब निबंधकाच्या स््ववाधीन करावे लागेल आणि अशाप्रकारे काढून टाकलेले नाव शासकीय राजपत्रात

प्रसिद्ध करण्यात येईल अशी तरतूद अधिनियमात आहे.

५.  दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये नोंदवहीतून नाव काढून टाकणणारा कोणणताही आदेश कोणणत्याही न्यायालय

प्रश्नास्पद करता येणणार नाही.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ६, २०२३/पौष १६, शके १९४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

६.  दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ४५ अन्वये निबंधक १ एप्रिल २०२३ नंतर होईल तेवढ्ा लवकरात लवकर नोंदवही

तयार करील व परिषदेच्या अधिकृत संकेतस््थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर यादी प्रसिद्धीद्धीच्या दिनांकानंतर एका महिन्यात नोंदणणी

प्रमाणणपत्र परत करण्यास चुकल्यास दंतवैद्य अधिनियम, १९४८ कलम ५० अन्वये विहित द्रव्यदंडास पात्र होईल.

महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र चानकर,

शासनाचे उप सचिव.