(१)

भाग एक(म.उ.वि.)-४–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध््य उप-विभाग

वर््ष ९, अंक ३(२)]

सोमवार, जानेवारी ९, २०२३/पौष १९, शके १९४४

[पृष््ठठे २, किंमत : रुपयये ४.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

अन्न, नागरी पुरवठठा व ग्ाहक संरक्षण विभाग

मंत्ालय विस््तार, मादाम कामा मार्ग, हुततात्मा राजगुरू चौक,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी, २०२३.

अधिसूचना

ग्ाहक संरक्षण अधिनिययम, २०१९.

क्र. ग्ासंअ २०२२ /प्र.क्र.३३ /ग्ासं-४.—ज्याअर्थी, महाराष्टट्र शासनाने दिनांक २३ मे, २०२२ च्या समक्रमांकाच्या अधिसूचनेव्दारे

ग्ाहक संरक्षण अधिनियम, २०१९ मधील कलम ४२ व ग्ाहक संरक्षण (राज्य आयोग व जिल्हा आयोग अध्यक्ष व सदस््ययाांांच्या नियुक््तीची

पात्रतता, भरततीची पध््दतत, नियुक््ती प्रक्रीया, पदाची मुदतत, राजीनामा आणि अध्यक्ष व सदस्य यांना काढून टाकणे) नियम, २०२० च्या नियम

६ नुसार राज्य शासनास असलेल्या अधिकारांतर््गतत न्या. श्ी. सुरेंद्र पंढरीनाथ ततावडे (सेवानिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई) यांची

अध्यक्ष, राज्य ग्ाहक तक्रातक्रार निवारण आयोग, महाराष्टट्र या पदावर तते रुजू होण्याच्या दिनांकापासून त््ययाांांच्या वयाची ६५ वर्षे पूर््ण होईपर्यंतत

म्हणजेच दिनांक ४ मार््च, २०२५ पर्यंतत नियुक््ती केली आहे. आणि न्या. श्ी. सुरेंद्र पंढरीनाथ ततावडे हे दिनांक २४ मे, २०२२ रोजी पदावर

रुजू झालेले आहेतत ;

ज्याअर्थी, केंद्र सरकारने दिनांक १५ सप््टेंबर, २०२२ च्या अधिसूचनेन््वये अध्यक्ष, राज्य ग्ाहक तक्रातक्रार निवारण आयोग या पदाचा

कार््यकाल चार वर्षे किंवा वयाची ६७ वर्षे यापैकी जे अगोदर घडेल याप्रमाणे सुधारणा केली आहे ;

आतता, त्याअर्थी, न्या. श्ी. सुरेंद्र पंढरीनाथ ततावडे (सेवानिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई) यांचा अध्यक्ष, राज्य ग्ाहक तक्रातक्रार

निवारण आयोग, महाराष्टट्र या पदावरील नियुक््ती कार््यकाल हा तते अध्यक्ष पदावर रुजू होण्याच्या दिनांकापासून पुढील चार वर्षे म्हणजे

दिनांक २३ मे २०२६ पर्यंतत सदर अधिसूचनेव्दारे वाढविण््ययातत येतत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चारुशीला तांबेकर,

शासनाच्या सहसचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध््य उप-विभाग, जानेवारी ९, २०२३/ पौष १९, शके १९४४

FOOD, CIVIL SUPPLIES AND CONSUMER PROTECTION DEPARTMENT

Mantralaya (Annex), Room No. 219, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated 4th January, 2023

NOTIFICATION

Consumer Protection Act, 2019.

No.Grasana 2022/CR.33/Grass-4.— Whereas, vide even number notification dated 23rd May,

2022 State Government has appointed Justice Shri Surendra Pandharinath Tavade (Retired Judge,

High Court, Bombay) as President of State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra

as per the provisions of section 42 of the Consumer Protection Act, 2019 read with rule 6 of Consumer

Protection (Qualification for appointment, method of recruitment, procedure appointment, term of

office, resignation and removal of President and members of the State Commission and District

Commission) Rules, 2020 from the date of his joining till he attains the age of 65 years i.e. till

4th March, 2025, And Justice Shri Surendra Pandharinath Tavade has joined the said post on

24th May, 2022 ;

Whereas, the Central Government has amended term of office of President, State Consumer

Disputes Redressal Commission for a term of four years or upto the age of 67 years vide it’s notification

dated 15th September, 2022 ;

Now, therefore, vide this notification term of office of Justice Shri Surendra Pandharinath

Tavade (Retired Judge, High Court, Bombay) on the post of President, State Consumer Disputes

Redressal Commission, Maharashtra is being extended from date of his joining on the said post upto

four years i.e. upto 23rd May, 2026.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

CHARUSHILA TAMBEKAR,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.