(१)

भाग चार-अ-५–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक ५]

गुरूवार, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

[पृष््ठठे ९, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

५ वा मजला, मुख््य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालयय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी,२०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक न््ययाययस््था-१२२१/६०१/प्र.क्र.१४९/कार््ययासन-११.—महाराष्टट्र दिवाणी न््ययाययालयय अधिनिययम (१८६९ चा १४) यय

ाच््या कलम १४ व १९ ययांद्ारे प्रदान केलेल््या अधिकारांचा, आणि ययाबाबतीत त््यास समर््थ करणाऱ््या इतर सर््व अधिकारांचा वापर

करून, आणि त््याबाबतीत ययापूर्वी काढलेल््या इतर सर््व अधिसूचना, जेथथवर त््या सातारा जिल्ह्ातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर यया

महसुली तालुक््यांशी संबंधित असतील तेथथवर, त््यांमध््ये अंशतः फेरबदल करून, महाराष्टट्र शासन, ययाद्ारे असे निदेश देत आहे की,

दिनांक १४ जानेवारी, २०२३ पासून,—

(क) सातारा महसुली जिल्ह्ातील वाई ययेथथे एक न््ययाययालयय असेल आणि अतिरिक्त जिल्हा न््ययाययाधीश हे, उक्त न््ययाययालययाचे

पीठासीन अधिकारी असतील;

(ख) उक्त न््ययाययालययाच््या सर््वसाधारण अधिकारितेच््या स््थथानिक सीमा, सातारा जिल्ह्ातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर यय

ा महसुली तालुक््यांमध््ये समाविष््ट असलेल््या क्ेत्ांशी समव््यापी असतील आणि त््या स््थथानिक सीमांमध््ये त््या महसुली तालुक््यांना

मिळून बनलेल््या क्ेत्ांचा समावेश असेल; आणि

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

(ग) उक्त अधिनिययमाच््या कलम ९ अन््वयये प्रधान जिल्हा न््ययाययाधीश ययांच््याकडे निहित असलेल््या अधिकारांखेरीज,

आणि त््यास ययोग््य वाटटतील अशी प्रकरणे, अतिरिक्त जिल्हा न््ययाययाधीश, वाई, ययांच््याकडे सोपविण््याच््या किंवा स्वतःहून निकाली

काढण््याच््या किंवा सक्षम अधिकारितेच््या इतर न््ययाययालययाकडे सोपविण््याच््या त््याच््या अधिकारांखेरीज, सातारा जिल्ह्ातील वाई,

खंडाळा व महाबळेश्वर यया महसुली तालुक््यांच््या बाबतीत, प्रधान जिल्हा न््ययाययाधीश, सातारा ययांचे सर््व अधिकार वाई ययेथथील उक्त

अतिरिक्त जिल्हा न््ययाययाधीशाकडे निहित असतील.

महाराष्ट्रा्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार -नि-सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

3

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

5th Floor, Main Building , Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, Dated 10th January, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Civil Courts Act.

No. Nyayastha 1221/601/C.R.149/DESK-11.—In exercise of the powers conferred by sections 14

and 19 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in

this behalf, and in partial modification of all the other earlier notifications issued in that behalf, in

so far as they relate to the revenue Tehsils of Wai, Khandala and Mahabaleshwar in Satara District,

the Government of Maharashtra, hereby directs that, with effect from 14th January, 2023,—

(a) there shall be a Court at Wai, in the revenue District of Satara and the said Court shall

be presided over by the Additional District Judge;

(b) the local limits of the ordinary jurisdiction of the said Court shall be co-extensive with

and cover the areas comprising the revenue Tehsils of Wai, Khandala and Mahabaleshwar in

Satara District; and

(c) all the powers of the Principal District Judge, Satara in respect of the revenue Tehsils of

Wai, Khandala and Mahabaleshwar in Satara District shall vest in the said Additional District

Judge, Wai, except those vested in the Principal District Judge under section 9 of the said Act

and except his power to assign to the Additional District Judge, at Wai or withdraw unto himself

or to assign to another Court of competent jurisdiction, such matters as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. V. JIWANE,

Legal Advisor- cum- Joint Secretary to

Government.

भाग चार-अ-५–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

विधि व न्याय विभाग

५ वा मजला, मुख््य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालयय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी, २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक न््ययाययस््था-१२२१/६०१/प्र.क्र.१४९/कार््ययासन-११.—महाराष्टट्र दिवाणी न््ययाययालयय अधिनिययम (१८६९ चा १४) ययाची कलमे

२१, २२अ व २३ ययांद्ारे प्रदान केलेल््या अधिकारांचा, आणि ययाबाबतीत त््यास समर््थ करणाऱ््या इतर सर््व अधिकारांचा वापर करून,

आणि त््याबाबतीत, ययापूर्वी काढलेल््या सर््व अधिसूचना, जेथथवर त््या सातारा जिल्ह्ातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर यया महसुली

तालुक््यांशी संबंधित असतील तेथथवर, त््यांमध््ये अंशतः फेरबदल करून, महाराष्टट्र शासन, ययाद्ारे, असे निदेश देत आहे की,

दिनांक १४ जानेवारी,२०२३ पासून,—

(क) सातारा जिल्ह्ामध््ये, वाई ययेथथे, जिल्हा न््ययाययालयय, सातारा ययास दुय््यम असलेले एक दिवाणी न््ययाययालयय असेल;

(ख) दिवाणी न््ययाययाधीश, वरिष््ठ स्तर हे उक्त न््ययाययालययाचे पीठासीन अधिकारी असतील आणि ते वाई ययेथथे त््यांचे न््ययाययालयय

भरवतील; आणि

(ग) दिवाणी न््ययाययाधीश, वरिष््ठ स्तर, वाई ययांच््या सर््वसाधारण अधिकारितेच््या स््थथानिक सीमांमध््ये, सातारा जिल्ह्ातील

वाई, खंडाळा व महाबळेश्वर यया महसुली तालुक््यांचा समावेश असेल आणि जे तालुके ययापूर्वी दिवाणी न््ययाययाधीश, वरिष््ठ स्तर,

सातारा ययांच््या सर््वसाधारण अधिकारितेच््या स््थथानिक सीमांमध््ये समाविष््ट होते ते तालुके त््यामधून वगळण््यात ययेतील.

महाराष्ट्रा्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार -नि-सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

5

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

5th Floor, Main Building, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, Dated 10th January, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Civil Courts Act.

No. Nyayastha 1221/601/C.R.149/DESK-11.—In exercise of the powers conferred by sections

21, 22A and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling

it in this behalf, and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so far

as they relate to the revenue Tehsils of Wai, Khandala and Mahabaleshwar in Satara District the

Government of Maharashtra hereby directs that, with effect from 14th January 2023,—

(a) there shall be a Civil Court at Wai, sub-ordinate to the District Court, Satara in Satara

District ;

(b) the said Court shall be presided over by the Civil Judge, Senior Division, who shall hold

his Court at Wai in Satara District ; and

(c) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Wai,

shall comprise of the local limits of the revenue Tehsils of Wai, Khandala and Mahabaleshwar

in Satara District and the said Tehsils which were heretofore included within the local limits of

the ordinary jurisdiction of the Civil Judge, Senior Division, Satara shall be excluded therefrom.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. V. JIWANE,

Legal Advisor-cum-Joint Secretary

to Government.

भाग चार-अ-५–२अ

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

विधि व न्याय विभाग

५ वा मजला, मुख््य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालयय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी, २०२३.

अधिसूचना

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.

क्रमांक न््ययाययस््था- १२२१/६०१/प्र.क्र.१४९/कार््ययासन-११.—फौजदारी प्रक्रियया संहिता,१९७३ (१९७४ चा २) हा महाराष्टट्र

राज््यास लागू असताना, त््याच््या कलम ७ च््या पोटट-कलम (३) तसेच कलम ९ ययांव्दारे प्रदान केलेल््या अधिकारांचा, आणि ययाबाबतीत

त््यास समर््थ करणाऱ््या इतर सर््व अधिकारांचा वापर करून; आणि त््याबाबतीत, ययापूर्वी काढलेल््या सर््व अधिसूचना, जेथथवर त््या सातारा

जिल्ह्ातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर यया महसुली तालुक््यांशी संबंधित असतील तेथथवर, त््यांमध््ये अंशतः फेरबदल करून, महाराष्टट्र

शासन, मुंबई ययेथथे अधिकारिता असणाऱ््या उच्च न््ययाययालययाशी विचारविनिमयय केल््यानंतर, ययाद्ारे, १४ जानेवारी २०२३ पासून, सातारा

जिल्ह्ातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर यया महसुली तालुक््यांसाठी सत्र उपविभागाची निर््ममिती करीत आहे आणि उक्त सत्र विभागाच््या

सीमांतर्गत उद्भवणाऱ््या प्रकरणांची न््ययाययचौकशी करण््यासाठी वाई ययेथथे सत्र न््ययाययालययाची निर््ममिती करीत आहे, ज््याचे पीठासीन अधिकारी

अतिरिक्त सत्र न््ययाययाधीश असतील. सत्र न््ययाययाधीश, सातारा हे, वाई ययेथथील सत्र उपविभागाचे देखील सत्र न््ययाययाधीश असतील, आणि

त््यास, उक्त सत्र उपविभागाकडील प्रकरणे स्वत: निकाली काढण््याचे किंवा सक्षम अधिकारिता असलेल््या इतर कोणत््याही न््ययाययालययाकडे

सोपविण््याचे, अथथवा त््यास ययोग््य वाटटतील अशी कोणतीही प्रकरणे, वाई ययेथथील अतिरिक्त सत्र न््ययाययाधीशाकडे सोपविण््याचे अधिकार

असतील.

महाराष्ट्रा्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

7

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

5th Floor, Main Building, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th January 2023.

NOTIFICATION

Code of Criminal Procedure, 1973.

No. Nyayastha-1221/601/C.R.149/DESK-11.—In exercise of the powers conferred by

sub-section (3) of section 7 read with section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974),

in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf,

and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so far as they relate

to the revenue tehsils of Wai, Khandala and Mahabaleshwar in Satara District, the Government of

Maharashtra, after consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby,with effect

from 14th January, 2023, creates a Sessions sub-division for the revenue tehsils of Wai, Khandala

and Mahabaleshwar in Satara District and establishes Court of Sessions at Wai to be presided over

by the Additional Sessions Judge, for trial of cases arising within the limits of the said Sessions sub-

division. The Sessions Judge, Satara, shall also be the Sessions Judge for the Sessions sub-division at

Wai, and shall have the powers to withdraw unto himself or assign to any other Court of competent

jurisdiction, the cases from the said Sessions sub-division, or to assign unto the Additional Sessions

Judge at Wai, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N.V. JIWANE,

Legal Advisor- cum- Joint Secretary to

Government.

8

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

विधि व न्याय विभाग

५ वा मजला, मुख््य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्ालयय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी २०२३.

अधिसूचना

हिंदू विवाह अधिनियम, १९५५.

क्रमांक न््ययाययस््था-१२२१/६०१/प्र.क्र.१४९/कार््ययासन-११.—हिंदू विवाह अधिनिययम, १९५५ (१९५५ चा २५) हा महाराष्टट्र

राज््यास लागू असताना, त््याच््या कलम ३ च््या खंड (ब) द्ारे प्रदान केलेल््या अधिकारांचा, आणि ययाबाबतीत त््यास समर््थ करणाऱ््या इतर

सर््व अधिकारांचा वापर करून, आणि त््याबाबतीत, ययापूर्वी काढलेल््या सर््व अधिसूचना, जेथथवर त््या सातारा जिल्ह्ातील वाई, खंडाळा

व महाबळेश्वर यया महसुली तालुक््यांशी संबंधित असतील तेथथवर, त््यांमध््ये अंशतः फेरबदल करून, महाराष्टट्र शासन, ययाद्ारे, दिनांक

१४ जानेवारी, २०२३ पासून, महाराष्टट्र दिवाणी न््ययाययालयय अधिनिययम (१८६९ चा १४) यया अन््वयये स््थापन केलेल््या दिवाणी न््ययाययाधीश,

वरिष््ठ स्तर, वाई ययांच््या न््ययाययालययाच््या सर््वसाधारण अधिकारितेच््या स््थथानिक सीमांमध््ये, उक्त अधिनिययमान््वयये कार््यवाही करावययाच््या

प्रकरणांच््या बाबतीत, सातारा जिल्ह्ातील वाई ययेथथे दिवाणी न््ययाययाधीश, वरिष््ठ स्तर ययांना अधिकारीता असल््याचे विनिर््दिष््ट करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज््यपाल ययांच््या आदेशानुसार व नावाने,

नि. वि. जिवने,

शासनाचे विधि सल्लागार -नि-सहसचिव.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

9

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

5th Floor, Main Building, Madam Cama Road,Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated 10th January 2023.

NOTIFICATION

Hindu Marriage Act, 1955.

No. Nyayastha-1221/601/C.R.149/ DESK-11.—In exercise of the powers conferred by clause

(b) of section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of

Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of all

the earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the revenue tehsils of Wai,

Khandala and Mahabaleshwar in Satara District, the Government of Maharashtra hereby, with

effect from 14th January,2023, specifies the Court of Civil Judge, Senior Division at Wai in Satara

District as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act, within

the local limits of ordinary jurisdiction of the Court of Civil Judge, Senior Division, Wai, established

under the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. V. JIWANE,

Legal Advisor-cum- Joint Secretary

to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.