(१)

भाग एक (को.वि.पु)-१०–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर््ष ९, अंक ४]

गुरुवार, जानेवारी १२, २०२३/ पौष २२, शके १९४४

[पृष््ठठे ४ किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर, यांजकडून

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पासाठठी भूमीसंपादन, पुनर््वसन व पुनर््स्थथापना करताना वाजवी भरपाई

मिळण्याचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर््गत कलम ११(१) ची

अधिसूचना

क्रमांक पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/कावि-३३/२०२३.— भूमीसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््ययाचा

आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामधील कलम ३ चा खंड (इ) च्या द्ारे परंतुकाद्ारे प्रदान करण्यात

आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक संकीर््ण ११/२०१४/प्र.

क्र.७७/अ-२/ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्ारे असे

अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाचा कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्ा

जिल्ह्ातील ५०० हेक््टर अधिक नसेल इतक्या क्ेत्ाकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा अधिकारी हा उक्त

अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल््ययाचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्ाच्या जिल््हहाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या

अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर््णन केलेली जमीन (यात यापुढे ज््ययाचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे).

सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज््ययाचा निर्देश उक्त “ सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा

तिची आवश्यकता भासण््ययाची शक्यता आहे असे वाटटते. ज्याच्या स््वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे

आणि म््हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटट-कलम (१) च्या तरतुदी अन््वये याद्ारे असे अधिसूचित करण्यात येते की उक्त

जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण््ययाची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक््तींचे विस््थथापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत

जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर््धधारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटट-कलम (१) अन््वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा

तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोटट-कलम ४अ नुसार कार््यवाही पूर््ण

होईल. त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व््यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार

निर््माण करणार नाही :

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर््ज केल््ययावर जिल््हहाधिकाऱ्यास विशेष परिस््थथितीची कारणे लेखी नमूद

करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर््तनातून सूटट देता येईल :

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्ीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची

किंवा क्षतीची जिल््हहाधिकाऱ्याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटट-नियम (५) नुसार जिल््हहाधिकारी, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना

उचित भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हक्क (महाराष्टट्र) नियम १४ (यात यापुढे ज््ययाचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात

आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्ारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावती करण््ययाचे काम हाती घेणार

असल््ययाचे व पूर््ण करणार असल््ययाचेदेखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चा खंड (छ) अन््वये, समुचित शासन असलेल्या जिल््हहाधिकारी, उक्त

अधिनियमाखालील, जिल््हहाधिकाऱ््ययाांची कार््य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग, पालघर यांस पदनिर्देशित

केले आहे.

अनुसूची-एक

(१)  गाव-बेटटेगाव, तालुका-पालघर, जिल्हा-पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गटट क्रमांक

अंदाजित क्षेत्र हे.आर.मध्ये

१

१३९

०.०४६४

२

१३०

०.०१३०

३

१२३

०.१४३३

एकूण

०.२०२७

(२)  गाव पडघे, तालुका पालघर, जिल्हा पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गटट क्रमांक

अंदाजित क्षेत्र हे.आर.मध्ये

१

६१६

०.१७७१

२

५७०

०.०११९

एकूण

०.१८९०

(३)  गाव मान, तालुका पालघर, जिल्हा पालघर

अ.क्र.

भूमापन किंवा गटट क्रमांक

अंदाजित क्षेत्र हे.आर.मध्ये

१

रोड

०.००६२

२

१५४

०.०२२२

३

१४८

०.०३९२

४

१४९

०.०४६६

५

१५०

०.०४७१

६

१५५

०.००९३

एकूण

१७०६

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

3

अनुसूची-दोन

सार््वजनिक प्रयोजन स््वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव :

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प

प्रकल्पाचे वर््णन :

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प आहे. त्यापैकी

महाराष्ट्रा्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये-४.३०

कि.मी. व गुजरातमध्ये - ३४८.०४ कि.मी. आहे.

समाजाला मिळणारे लाभ :

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल््ववे प्रकल्पामुळे जलदगती रेल््ववे प्रकल्प बांधकाम करणे, त््ययाचा वापर

करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब््ध होणार आहेत.

स््थथानिक लोकांना त््ययाांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार

रोजगारच्या संधी मिळतील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि

सामाजिक दृष््टीने सर्वकष विकास, मोठ्ाप्रमाणात रोजगार निर््ममिती, पर््यावरण स््थथिरता ह्ा बाबी

अभिप्रेप्रेत आहेत.

अनुसूची-तीन

बाधित व्यक््तींचे विस््थथापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

१.  प्रकल््पपाचे बांधकाम

२.  प्रकल््पपाचे परिचालन

३.  प्रकल््पपाची देखभाल.

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर््धधारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला सामाजिक प्रभाव निर््धधारण सारांश

शासन, महसूल व वन विभाग, मंत्ालय, मुंबई-३२ यांनी त््ययाांचे अधिसूचना क्र. संकीर््ण ०१/२०१५ प्र.क्र.३/अ-२,

दिनांक १३ मार््च २०१५ द्ारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण््ययाचा आणि पारदर््शकतेचा हक्क अधिनियम,

२०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० समाविष््ट केले असून, त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या

दृष््टीने अधिसूचनेद्ारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व ¯ÖÏÛú¸प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूटट देता येते. त्यानुसार महाराष्टट्र

शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १२९, दिनांक ३० मे २०१९ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच्या दृष््टीने लोकहितकारी प्रकल्प

असल्याकारणाने, प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूटट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ.

प्रशासक म््हणून नियुक्त करण्यात

आलेल्या अधिकाऱ््ययाचे पदनाम

उप जिल््हहाधिकारी (पुनर्वसन), पालघर

ब.

प्रशासकाच्या कार््ययालयाचा पत्ा

उप जिल््हहाधिकारी (पुनर्वसन), जिल््हहाधिकारी कार््ययालय, रूम नं. ११४, पहिला

मजला, कोळगांव, बोईसर रोड, पालघर, ता. व जि. पालघर पिन कोड ४०१ ४०४

क.

ज्या अधिसूचनेद्ारे प्रशासकाची नियुक्ती

करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा

तपशील.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, वर््ष ५, अंक ९२(२) गुरुवार,

जुलै ११, २०१९/आषाढ २०, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना

दिनांक ९ जुलै २०१९ अन््वये उप जिल््हहाधिकारी (पुनर्वसन), जिल््हहाधिकारी

कार््ययालय पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर््स्थथापना म््हणून नियुक्ती करणेत

आली आहे.

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १२, २०२३/पौष २२, शके १९४४

सदर अधिसूचनेद्ारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यक्यता भासण््ययाचा संभव असल््ययाचे

कायद्याचे ११ चे उप कलम (१) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत

उप विभागीय अधिकारी भूसंपादन अधिकारी पालघर यांचे कार््ययालयात आक्ेप नोंदविण्यात येईल.

पालघर,

धनाजी तोरस््क्कर,

दिनांक १२ जानेवारी २०२३.

उप विभागीय अधिकारी,

पालघर उप विभाग, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.