(१)
भाग चार-अ-६–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक ६]
शुक्रवार, जानेवारी १३, २०२३/पौष २३, शके १९४४
[पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ जानेवारी २०२३.
अधिसूचना
परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४.
क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०१/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र.संकीर््ण-०९२२/प्र.क्र.१३७/
विशा-३(अ), दिनांक २० ऑक््टटोबर २०२२ अन्वये श्ी. एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय,
मुंबई यांना परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) कलम ३ चे उप-कलम (१)
अन्वये स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.
आता, श्ी.एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा) हे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोोजी नियत वयोोमानानुसार शासन
सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३० डिसेंबर २०२२ च्या अ.शा.पत्ान्वये दिनांक १ जानेवारी
२०२३ पासून अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग या पदाचा अतिरिक्त कार््यभार श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव
यांच्याकडे सोोपविण्यात आला आहे.
त्यामुळे परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) च्या प्रयोोजनासाठी महाराष्टट्र
शासन श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना सदर अधिनियमाच्या कलम ३ चे
उप-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या प्रयोोजनासाठी स््थानबद्ध प्राधिकारी
(Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द. ह. कदम,
शासनाचे अवर सचिव.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १३, २०२३/पौष २३, शके १९४४
HOME DEPARTMENT
2nd Floor, Madam Cama Road, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 12th January 2023
NOTIFICATION
Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974.
No. MIS-0123/C.R.01/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government Notification
No. MIS-0922/C.R.137/SPL-3(A), dated 20th October 2022 has empowered Shri S. A. Tagade,
Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai
to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section (3) of the
Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).
As, Shri S. A. Tagade, Additional Chief Secretary (Appeals and Security) has been retired on
31st December 2022 and Shri Anand Limaye, Additional Chief Secretary (Home), Home Department
has been given the additional charge of Additional Chief Secretary (Appeals and Security), Home
Department, Mantralaya, Mumbai, from 1st January 2023 vide DO letter dated 30th December 2022
of General Administration Department.
Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri Anand Limaye, Additional Chief
Secretary (Home), Home Department, Mumbai to exercise the powers of Detaining Authority conferred
by sub-section (1) of Section (3) of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling
Activities Act, 1974 (52 of 1974).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Under Secretary to Government.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १३, २०२३/पौष २३, शके १९४४
3
गृह विभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ जानेवारी २०२३.
अधिसूचना
गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८.
क्रमांक संकीर््ण. ०१२३/प्र.क्र.०१/विशा-३(अ).—महाराष्टट्र राज्याने शासन अधिसूचना क्र.संकीर््ण-०९२२/प्र.क्र.१३७/
विशा-३(अ), दिनांक २० ऑक््टटोबर २०२२ अन्वये श्ी.एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय,
मुंबई यांना गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६)
कलम ३ चे उप-कलम (१) अन्वये स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत केले आहे.
आता, श्ी. एस. ए. तागडे, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा) हे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोोजी नियत वयोोमानानुसार शासन
सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३० डिसेंबर २०२२ च्या अ.शा.पत्ान्वये दिनांक १ जानेवारी
२०२३ पासून अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग या पदाचा अतिरिक्त कार््यभार श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव
(गृह), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांच्याकडे सोोपविण्यात आला आहे.
त्यामुळे गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा
४६) च्या प्रयोोजनासाठी महाराष्टट्र शासन श्ी. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्ा), गृह विभाग, मंत्ालय, मुंबई यांना
सदर अधिनियमाच्या कलम ३ चे उप-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या
प्रयोोजनासाठी स््थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म््हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द. ह. कदम,
शासनाचे अवर सचिव.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १३, २०२३/पौष २३, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
HOME DEPARTMENT
2nd Floor, Madam Cama Road, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 12th January 2023.
NOTIFICATION
Prevention of Illicit Taraffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988.
No. MIS-0123/C.R.01/SPL-3(A).—The Government of Maharashtra vide Government Notification
No. MIS-0922/C.R.137/SPL-3(A), dated 20th October 2022 has empowered Shri S. A. Tagade,
Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to
exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section (3) of the Prevention
of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988).
As, Shri S. A. Tagade, Additional Chief Secretary (Appeals and Security) has been retired on
31st December 2022 and Shri Anand Limaye, Additional Chief Secretary (Home), Home Department
has been given the additional charge of Additional Chief Secretary (Appeals and Security), Home
Department, Mantralaya, Mumbai, from 1st January 2023 vide DO letter dated 30th December 2022
of General Administration Department.
Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri Anand Limaye, Additional Chief
Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to exercise the powers
of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section (3) of the Prevention of Illicit Traffic
in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
D. H. KADAM,
Under Secretary to Government.