(१)
भाग एक-ल-२–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर््ष ९, अंक २]
सोमवार, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्ीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडेे यांव््यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडेे.
उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी, २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) अधिनियम, २०१७.
क्रमांक मदुवआ-०५/२०२२/प्र.क्र.८७/काम-१०.—महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) अधिनियम,
२०१७ (२०१७ चा महा.६१) च्या कलम ३७ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि त्यास समर््थ
करणाऱ्या इतर सर््व अधिकारांचा वापर करून, महाराष्टट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस््ततावित केलेल्या, महाराष्टट्र दुकाने व आस््थापना
(नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) नियम, २०१८ यामध्ये सुधारणा करण्यासाठी, महाराष्टट्र शासनाने, सुधारणा करण्याचे प्रस््ततावित
केलेल्या नियमांचे पुढील प्रारुप, त्यामुळे बाधा पोचण्याचा संभव असलेल्या सर््व व्यक््तींच्या माहितीकरिता, याव्दारे, प्रसिद्ध करण्यात येत
आहे, आणि उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (२) द्ारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्ारे अशी नोटीस देण्यात येत आहे
की, उक्त प्रारूप, महाराष्टट्र शासनाकडून दिनांक ९ मार््च, २०२३ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल.
२. उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त प्रारुपाच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन,
ब्ललॉक-ई, सी-२०, वांद्े-कुर््लला कॉॉम््पलेक्स, वांद्े (पूर््व), मुंबई ४०० ०५१ यांच्याकडे ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप््तत होतील
त्या, शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
प्ारुप नियम
१. या नियमांस, महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२३ असे म््हणावे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४
२. महाराष्टट्र दुकाने व आस््थापना (नोकरीचे व सेवाशततींचे विनियमन) नियम, २०१८ याच्या नियम १६ मधील, उप-नियम (१)
मध्ये, “संकेतस््थळावर आणि” या मजकूराऐवजी “संकेतस््थळावर किंवा” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दादासाहेब खताळ,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४
3
In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation in
English of the Government Notification No.MS&EA-05/2022/C.R.87/Labour-10, dated 23rd January,
2023 published in the Maharashtra Government Gazette, Part 1-L, Extra Ordinary is hereby published
under the authority of Governer.
By order and in the name of the Governer of Maharashtra,
DADASAHEB KHATAL,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralay, Mumbai 400 032, dated the 23rd January, 2023.
NOTIFICATION
Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service)
Act, 2017.
No. MS&EA-05/2022/C.R.87/Labour-10.—The following draft of rules which the Governemnt
of Maharashtra proposes to amend the Maharashtra Shops and Establishments (Regulation of
Employment and Conditions of Service) Rules, 2018, in exercise of the powers conferred by sub-section
(1) of section 37 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and
Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), and of all other powers enabling it in this behalf,
is hereby published as required by sub-section (2) of section 37 of the said Act, for the information of
all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken
in to consideration by the Government of Maharashtra on or after the 9th March, 2023.
2. Any objections or suggestions which may be received by the Labour Commossioner, Kamgar
Bhavan, Block-E, C-20, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai 400 051 from any person with
respect to the said draft on or before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Shops and Establishments (Regulation of
Employment and Conditions of Service) (Amendment) Rules, 2023.
2. In rule 16 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and
Conditions of Service) Rules, 2018, in sub-rule (1), for the words “website and” the words “website
or” shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DADASAHEB KHATAL,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.