(१)

भाग चार-अ-१९–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर््ष ९, अंक ११(३)]

सोमवार, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

[पृष््ठठे १०, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०२३.

अधिसूचना

परकीय चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम, १९७४.

क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०५/विशा-३अ.— परकीय चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम,

१९७४ (१९७४ चा ५२) याच्या कलम ८ (अ) द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठित

करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता

सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठित करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. नितीन जामदार यांची आणि उक्त सल्लागार

मंडळाचे सदस्य म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्तीी श्ी. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची

नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. ह. कदम,

शासनाचे अवर सचिव.

2

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd January 2023.

NOTIFICATION

Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974.

No. MIS-0123/CR-05/SPL-3(A).—In exercise of the powers conferred by clause (a) of section 8 of

the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974),

and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board,

the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board

for the purpose of the said Act, and appoints Hon’ble Shri Justice Nitin Jamdar to be its Chairman

and Hon’ble Shri Justice R.M.Savant (Retd.) and the Hon’ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as

Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. H. KADAM,

Under Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

3

गृह विभाग

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०२३.

अधिसूचना

महाराष्टट्र झोपडपट्ीगुंड, हातभट्ीवाले, औषधीद्रव््यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्ाव्य कलाकृतींचे विनापरवाना

प्रदर््शन करणाऱ्या व्यक्ती (व््हहिडीओपायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस््ततूूंूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती

यांच्या विघातक कृत््ययाांांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१.

क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०५/विशा-३अ.—महाराष्टट्र झोपडपट्ीगुंड, हातभट्ीवाले, औषधीद्रव््यविषयक गुन्हेगार, धोकादायक

व्यक्ती व दृकश्ाव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर््शन करणाऱ्या व्यक्ती (व््हहिडीओपायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस््ततूूंूंचा

काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत््ययाांांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा.५५) याच्या कलम

९ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठित करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व

अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठित करीत

आहे आणि त्याचा अध्यक्ष म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. नितीन जामदार यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म््हणून मा. न्यायमूर्तीी

श्ी. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्तीी श्ी. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. ह. कदम,

शासनाचे अवर सचिव.

भाग चार-अ-१९–२

4

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd January 2023.

NOTIFICATION

Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug-Offenders,

Dangerous Persons, Video Pirates, Sand Smugglers and Persons engaged in Black-Marketing

of Essential Commodities Act, 1981.

No. MIS-0123/CR-05/SPL-3(A).—In exercise of the powers conferred by section 9 of the

Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug-offenders,

Dangerous Persons, Video Pirates, Sand Smugglers and Persons engaged in Black-Marketing

of Essential Commodities Act, 1981 (Mah. LV of 1981), and supersession of earlier orders and

notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby

re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints

Hon’ble Shri Justice Nitin Jamdar to be its Chairman and Hon’ble Shri Justice R.M.Savant (Retd.)

and the Hon’ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. H. KADAM,

Under Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

5

गृह विभाग

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०२३.

अधिसूचना

काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस््ततूूंूंचा पुरवठठा अधिनियम, १९८०.

क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०५/विशा-३अ.—काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस््ततुुंुंचा पुरवठा अधिनियम, १९८०

(१९८० चा ७) याच्या कलम ९ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठित करण्याच्या

संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ

तात्काळ पुनर्गठित करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म््हणून मा.न्यायमूर्तीी श्ी.नितीन जामदार यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य

म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. आर.एम.सावंत (सेवानिवृत्त) व मा.न्यायमूर्तीी श्ी. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. ह. कदम,

शासनाचे अवर सचिव.

भाग चार-अ-१९–२अ

6

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd January 2023.

NOTIFICATION

Prevention of Black-marketing and Maintenance of Supplies of Essential Commodities Act, 1980.

No.MIS-0123/CR-05/SPL-3(A).—In exercise of the powers conferred by section 9 of the Prevention

of Black-marketing and Maintenance of Supplies of Essential Commodities Act, 1980 (7 of 1980),

and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board,

the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board

for the purpose of the said Act, and appoints Hon’ble Shri Justice Nitin Jamdar to be its Chairman

and Hon’ble Shri Justice R.M.Savant (Retd.) and the Hon’ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as

Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. H. KADAM,

Under Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

7

गृह विभाग

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०२३.

अधिसूचना

राष्ट्री्रीय सुरक्ा अधिनियम, १९८०.

क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०५/विशा-३अ.—राष्ट्री्रीय सुरक्षा अधिनियम, १९८० (१९८० चा ६५) याच्या कलम ९ द्ारे प्रदान

करण्यात, आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठित करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना

अधिक्रमित करून, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठित करीत आहे आणि

त्याचा अध्यक्ष म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. नितीन जामदार यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. आर. एम.

सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्तीी श्ी. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. ह. कदम,

शासनाचे अवर सचिव.

8

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd January 2023

NOTIFICATION

National Security Act, 1980.

No. MIS-0123/CR-05/SPL-3(A).—In exercise of the powers conferred by section 9 of the National

Security Act, 1980 (65 of 1980), and supersession of earlier orders and notifications regarding

constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with

immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon’ble Shri Justice

Nitin Jamdar to be its Chairman and Hon’ble Shri Justice R.M.Savant (Retd.) and the Hon’ble Shri

Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. H. KADAM,

Under Secretary to Government.

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

9

गृह विभाग

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०२३.

अधिसूचना

गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९८८.

क्रमांक संकीर््ण-०१२३/प्र.क्र.०५/विशा-३अ.—गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार््थथाच्या अनुचित व्यापारास

प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६) याच्या कलम ९ द्ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार

मंडळ गठित करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्टट्र शासन याद्ारे उक्त अधिनियमाच्या

प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठित करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म््हणून मा.न्यायमूर्तीी श्ी.नितीन जामदार यांची

आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म््हणून मा. न्यायमूर्तीी श्ी. आर. एम. सावंत (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्तीी श्ी. पी. व्ही. हरदास

(सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. ह. कदम,

शासनाचे अवर सचिव.

10

महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd January 2023

NOTIFICATION

Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988.

No. MIS-0123/CR-05/SPL-3(A).—In exercise of the powers conferred by section 9 of the

Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988),

and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board,

the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board

for the purpose of the said Act, and appoints Hon’ble Shri Justice Nitin Jamdar to be its Chairman

and Hon’ble Shri Justice R.M.Savant (Retd.) and the Hon’ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as

Members of the Advisory Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

D. H. KADAM,

Under Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.