(१)
भाग चार-ब-२३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक १२]
मंगळवार, जानेवारी ३१, २०२३/माघ ११, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गोकुळदास तेजपाल रुग््णालय संकुल, ९ वा मजला, नविन मंत्ालय,
लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ जानेवारी २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम, २००२.
क्रमांक ओटीपी-०९२२/प्र.क्र.५७/अधिनियम.— ज्याअर्थी, महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम,
२००२ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ (३) अन्वये काढण्यात आलेल्या
शासकीय अधिसूचना, वैद्यकीय शिक्षणण व औषधी द्रव्ये विभाग क्र. एमसीओटी ०३१२/प्र.क्र.९३/अधिनियम, दिनांक ९ नोव््हेंबर २०१७
(यात यापुढे जीचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) द्ारे महाराष्टट्र शासनाने, महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व
भौतिकोपचार परिषद (यात यापुढे ज्याचा निर्देश “परिषद” असा करण्यात आला आहे) या परिषदेची स््थथापना केलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, परिषदेच्या सदस््ययाांांचा कालावधी दिनांक ८ नोव््हेंबर २०२२ रोजी संपुष््टटाात आला आहे ;
आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाचा “The National Commission for Allied and Healthcare Professions
(NCAHP) Act, २०२१” हा दिनांक २५ मे २०२१ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमातील कलम २२ पोट-कलम (१)
खालील तरतुदीनुसार राज्यात State Allied and Healthcare Council ची स््थथापना करणणे आवश्यक आहे आणि उक्त अधिनियम
पूर््णपणणे परत (REPEAL BACK) घ्यावा लागेल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियम परत घेतल्यानंतर महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद परिणणामक्षम असणणार
नाही. यास्तव परिषदेची नव्याने निवडणणूक घेणणे सुयोग्य ठरणणार नाही ;
आणि ज्याअर्थी, या संपूर््ण प्रक्रियेला काही कालावधी लागणणार असल्याने परिषदेचे कामकाज त्या कालावधीसाठी सुरू ठेवणणे
आवश्यक आहे. आणि म््हणणून परिषदेचा पाच वषाांचा कालावधी संपुष््टटाात आल्यानंतर उक्त परिषद पुढे चालू ठेवावी हे शासनाला इष््ट
वाटत नाही व राज्यात State Allied and Healthcare Council ची स््थथापना होईपर्यंंत शासनास उक्त परिषदेवर प्रशासकाची
नियुक्ती करावी असे वाटते ;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३१, २०२३/माघ ११, शके १९४४
आणि ज्याअर्थी, उक्त परिषदेचे कामकाज अंतरिम कालावधीसाठी सुरळीत चालावे यासाठी शासनाने डॉ. संदिप भागवत, सदस्य,
महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई यांची उक्त परिषदेचे सर््व अधिकार व कर््तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक
म््हणणून नियुक्त करण्याचे ठरविले आहे.
त्याअर्थी, आता महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम, २००२ च्या कलम ३७ (२) (ख) याद्ारे प्रदान
करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्टट्र शासन डॉ. संदिप भागवत, सदस्य, महाराष्टट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार
परिषद, मुंबई यांची उक्त परिषदेचे सर््व अधिकार व कर््तव्य पार पाडण्यासाठी एक वर््षषाच्या कालावधीसाठी किंवा State Allied and
Healthcare Council गठित होईपर्यंंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंंत प्रशासक म््हणणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुरेन्द्र चानकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३१, २०२३/माघ ११, शके १९४४
3
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Complex, 9th floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road,
Mumbai 400 001, dated the 31st January, 2023.
NOTIFICATION
Maharashtra State Council for Occupational therapy and Physiotherapy Act, 2002.
No.OTP-0922/P.No.57/Act.— Whereas by Notification, Medical Education and Drugs Department
No. MCOT 0312/P.No.93/Act, dated the 9th November 2017 the Maharashtra State Council for
Occupational therapy and Physiotherapy (hereinafter referred to as “the said Council”) has been
constituted under sub-section (3) of section 3 of the Maharashtra State Council for Occupational
therapy and Physiotherapy Act, 2002 (hereinafter referred to as “the said Act”) ;
And whereas, the term of the members of the Council has expired on 8th November 2022 ;
And whereas, the Central Government’s “ The National Commission for Allied and Healthcare
Professions (NCAHP) Act, 2021” has come into force from 25th May 2021. According to the following
provision of Sub-section (1) of Section 22 of this Act, it is necessary to establish State Allied and
Healthcare Council in the State and the said Act has to be completely REPEAL BACK ;
And whereas, the Maharashtra State Council of Occupational Therapy and Physiotherapy shall
not be effective after the repeal of the said Act. Therefore, it will not be appropriate to hold a fresh
election of the Council ;
And whereas, as this whole process will take some period, it is necessary for the Council to
continue for that period. And therefore the Government does not think it is desirable to continue the
said Council after the expiry of its five year term and the Government feels that an Administrator
should be appointed on the said Council, till the State Allied and Healthcare Council is established
in the State ;
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint Dr. Sandeep Bhagwat,
Member, Maharashtra State Council of Occupational Therapy and Physiotherapy, Mumbai as
Administrator to exercise all the powers and perform all the duties of the said Council during the
interim period for the smooth working.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 37(2)(b) of the Maharashtra State
Council for Occupational Therapy and Physiotherapy Act, 2002, and all other powers enabling it
in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints Dr. Sandeep Bhagwat, Member,
Maharashtra State Allied and Healthcare Council, Mumbai to be person as Administrator to exercise
all the powers and perform all the duties of the said Council for a period of one year or till the formation
of State Allied and Healthcare Council, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SURENDRA CHANKAR,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.