(१)
भाग चार-अ-३३–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर््ष ९, अंक १५]
शुक्रवार, फेब्ुवारी ३, २०२३/माघ १४, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने केंद्ीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार््ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ फेब्ुवारी २०२३.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक वेपुर-११२२/प्र. क्र. ६/सेवा-९.—भारताच्या संविधानाच्या अनुच््छछेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकारांचा वापर करून महाराष्ट्ाचे राज्यपाल महाराष्टट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत
आहेत :—
१. या नियमांना महाराष्टट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) (सुधारणा) नियम, २०२२ असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्टट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम ७ च्या पोट-नियम (१), पोट-कलम (क) नंतर पुढील
पोट-कलम दाखल करण्यात येत आहे आणि ते दिनांक १ जानेवारी २००६ पासून दाखल करण्यात येत असल्याचे मानण्यात यावे :—
“(ड) सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार सरळसेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ््ययाांांना ज्या पदावर दिनांक १ जानेवारी २००६ रोजी
किंवा त्यानंतर या नियमांच्या जोडपत्र तीन नुसार सेवाप्रवेश वेतन अनुज्ेय ठरते, अशा पदांवर दिनांक १ जानेवारी २००६ पूर्वी नामनिर्देशनाने
अथवा पदोन्नतीने नियुक्त झालेल्या आणि दिनांक १ जानेवारी २००६ रोजी पोट-नियम (१) कलम (अ) च्या अन्वये वेतननिश््चचिती
केलेल्या शासकीय कर्मचाऱ््ययाांांचे वेतन, सरळसेवा नियुक््तत्ययाांांसाठी जोडपत्र तीनमध्ये विहित केलेल्या सेवाप्रवेश वेतनापेक्ा कमी निश््चचित होत
असेल तर, ते दिनांक १ जानेवारी २००६ पासून उंचावून देण्यात यावे की, ज्यामुळेे अशा सेवाप्रवेश वेतनापेक्ा ते कमी असणार नाही.
३. महाराष्टट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम १३ च्या पोट-नियम (ब) नंतर पुढील पोट-नियम दाखल
करण्यात येत आहे आणि तो दिनांक १ जानेवारी २००६ पासून अंमलात आल्याचे मानण्यात यावे :—
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्ुवारी ३, २०२३/माघ १४, शके १९४४
“(क) सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार सरळसेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ््ययाांांना ज्या पदावर दिनांक १ जानेवारी २००६
रोजी किंवा त्यानंतर या नियमांच्या जोडपत्र तीन नुसार सेवाप्रवेश वेतन अनुज्ेय ठरते, अशा पदांवर दिनांक १ जानेवारी २००६ रोजी किंवा
त्यानंतर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या आणि पोट-नियम (अ) नुसार वेतननिश््चचिती केलेल्या शासकीय कर्मचाऱ््ययाांांचे वेतन, विहित केलेल्या
उक्त सेवाप्रवेश वेतनापेक्ा कमी निश््चचित होत असेल तर, ते दिनांक १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतरच्या त्याच्या पदोन्नतीच्या
दिनांकापासून उंचावून देण्यात यावे की, ज्यामुळेे ते अशा सेवाप्रवेश वेतनापेक्ा कमी असणार नाही.”
महाराष्ट्ाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. अ. धोत्रे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ,फेब्ुवारी ३, २०२३/माघ १४, शके १९४४
3
FINANCE DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 3rd February 2023.
NOTIFICATION
Constitution of India.
No. RPS-1122 / C. R. 6 /Ser-9.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309
of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following
rules further to amend the Maharashtra Civil Services (Revised Pay) Rules, 2009, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Civil Services (Revised Pay) (Amendment) Rules,
2022.
2. In rule 7 of the Maharashtra Civil Services (Revised Pay) Rules, 2009 hereinafter referred
to as “the Principal Rules”, in sub-rule (1), after clause (C) the following clause shall be added and
shall be deemed to have been added with effect from the 1st January 2006, namely :—
“(D) In case of Government Servants appointed, either by nomination or by promotion, prior to the
1st January 2006 on such posts, the recruitment rules of which contains provisions for appointment
by nomination and by promotion, whose pay is fixed in the revised pay structure under clause (A) as
on the 1st January 2006, turns out to be lower than entry pay prescribed in Annexure III applicable
to the direct recruits on that post, then the pay of such Government Servants shall be stepped up so
that it shall not be less than such entry pay.”
3. In rule 13 of the principal Rules after sub-rule (B), the following sub-rule shall be added and
shall be deemed to have been added with effect from the 1st January 2006, namely :—
“(C) In case of Government Servant, appointed by promotion on or after 1st January 2006,
to such post, the recruitment rules of which contains provisions for appointment by nomination and
by promotion, whose pay is fixed under sub-rule (A) turns out to be lower than the entry pay prescribed
in Annexure III applicable to the direct recruit of that post, then the pay of such Government
Servant shall be stepped up from the date of their promotion so that it shall not be less than such
entry pay :
Provided that, this sub-rule shall apply to pay fixation on actual promotion only.”
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. A. DHOTRE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.