(१)
भाग दोन-९–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर््ष ९, अंक ८(२)]
शनिवार, फेब्रुवारी ४, २०२३/माघ १५, शके १९४४
[पृष््ठठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
पाचोरा नगरपरिषद कार््ययालय, पाचोरा
क्रमांक बांध/३७८६/२०२३
अधिसूचना
महाराष्टट्र प्ादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.
पाचोरा शहराची दुसरी सुधारित + वाढीव हद्ीची विकास योजना महाराष्टट्र शासन नगरविकास विभाग, निर््णय क्रमांक टीपीएस-
३५१०/२७७२/ प्र.क्र.१८६/ २०११/नवि-९, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये भागश: तसेच निर््णय क्रमांक टीपीएस-३५१२/३०१(न)/
प्र.क्र.३२(ब)/२०१३/नवि-९, दिनांक २० फेब्ुवारी २०१५ अंतिम मान्यता मिळाली असून सदर भागश: मंजूर विकास योजना दिनांक
१५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.
नगरपरिषद प्रशासकीय आदेश क्र. १०, दिनांक २ फेब्ुवारी २०२३ अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्टट्र प्रादेशिक नियोजन
व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे :—
पाचोरा शहराच्या दुसरी सुधारित + वाढीव हद्ीच्या मंजूर विकास योजनेतील कृष््णणाापुरी सर्व्हे नंबर २६/१ व २६/२ (गट नं.११९)
अनुक्रमे १.३८ हे. + १.६० हे. असे एकूण क्ेत्र २.९८ हेक्टर खाजगी मालकीच्या जमिनीपैकी सदर जमिनीतून प्रस्तावित १८.० मी.रुंद
विकास योजना रस््तयाचे क्ेत्र ०.२२ हे. + सदर जमिनीवरील प्रस्तावित आरक्षण क्र.११५ व ११६ ने बाधित होणारे एकूण क्ेत्र ०.७४ हे.
वगळून उर््वरित जमिनीचे अदमासे क्ेत्र २.०२ हेक्टर शेती (Agricultural & Allied user Zone) प्रयोजनातून वगळून रहिवास
प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ४, २०२३/माघ १५, शके १९४४
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
नगरपरिषदेने उपरोक्त प्रस्तावित केलेला बदल दर््शविणारा नकाशा सही, शिक््क्ययानिशी व दिनांकासहित नगरपरिषद कार््ययालयीन
वेळेत जनतेच्या अवलोकनार््थ ठेवणेत आला आहे. त््ययायाबाबत कोणास सूचना अथवा आक्ेप घ्यावयाचे असतील त््ययाांांनी ही नोटीस महाराष्टट्र
शासन राजपत्र तसेच स््थथानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्न स््ववाक्षरीकार यांचेकडेस
लेखी पाठवाव््ययायात. वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्टट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी
नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.
पाचोरा,
श्ीमती शोभा भगवान बाविस्कर,
दिनांक २ फेब्ुवारी २०२३.
मुख््ययाधिकारी तथा प्रशासक,
पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.