(१)
भाग चार-ब-२५–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर््ष ९, अंक १४]
सोमवार, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४
[पृष््ठठे ३, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्ोग, ऊर््जजा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्ुवारी २०२३.
अधिसूचना
महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०१४/(प्र.क्र.७७ )/उ.१४.—महाराष्टट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे
कलम १, पोोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्ारे या सोोबत जोोडण्यात आलेले अनुसूचित
उल्लेखलेल्या मौजे जांभिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील क्ेत्ात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल
ती तारीख ६ फेब्ुवारी २०२३ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक
क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार््यकारी अधिकारी, म.औ.वि महामंडळ अंधेरी (पूर््व), मुंबई ४०००९३, उप विभागीय अधिकारी, उल्हासनगर
विभाग, जिल्हा ठाणे यांच्या कार््ययालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स््पष््टपणे दाखविले आहे आणि सोोबतच्या अनुसूचित
दर््शविल्या प्रमाणे चतु:सीमा आहेत :—
अनुुसूची
मौजे जांभिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे
अ. क्र.
गट नं./हिस्सा
क्षेत्र (हे.आर)
१
३४/१
०.८३.५०
२
३४/३
०.७०.१०
३
३४/६
१.२३.२०
एकूण क्षेत्र
२.७६.८०
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४
चतुु:सीमा :—
गट नं./हिस्सा ३४/१
उत्तरेस
: सर्व्हे नंबर ३२.
दक्षिणेस
: सर्व्हे नंबर ३४/२.
पूर्वेस
: सर्व्हे नंबर ३२.
पश््चचिमेस : सर्व्हे नंबर ३२.
गट नं./हिस्सा ३४/३
उत्तरेस
: सर्व्हे नंबर ३५ व ३४/२.
दक्षिणेस
: सर्व्हे नंबर ३४/४ ब.
पूर्वेस
: सर्व्हे नंबर ३४/२ व ३४/४ ब.
पश््चचिमेस : सर्व्हे नंबर ३५.
गट नं./हिस्सा ३४/६
उत्तरेस
: सर्व्हे नंबर ३४/४ अ व ३४/४ ब.
दक्षिणेस
: सर्व्हे नंबर ३६.
पूर्वेस
: सर्व्हे नंबर ३४/५.
पश््चचिमेस : सर्व्हे नंबर ३६.
महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर,
शासनाचे सहसचिव.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४
3
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th February 2023.
NOTIFICATION
Maharashtra Industrial Development Act, 1961.
No. IDC 2014/(C.R. 77 )/Ind. 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of
section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government
of Maharashtra hereby appoints 6th February 2023 to be the date from which the provisions
of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Villages Jambhivali in Taluka
Ambernath, District Thane mentioned in the Schedule appended hereto and declares the said area
to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the
Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East),
Mumbai 400 093, The Sub Divisional Officer Ulhasnagar, Ulhasnagar Division, District Thane is
bounded by the area as indicated in the said schedule :—
Schedule
Villages Jambhivali, Taluka Ambernath, District Thane
Sr. No.
Gat No. /Hissa No.
Area (H.Are)
1
34/1
0.83.50
2
34/3
0.70.10
3
34/6
1.23.20
Total Area
2.76.80
Boundaries :—
Gat No. 34/1
On the North By : Survey No. 32.
On the South By : Survey No. 34/2.
On the East By : Survey No. 32.
On the West By : Survey No. 32.
Gat No. 34/3
On the North By : Survey No. 35 & 34/2.
On the South By : Survey No. 34/4B.
On the East By : Survey No. 34/2 & 34/4B.
On the West By : Survey No. 35.
Gat No. 34/6
On the North By : Survey No. 34/4A & 34/4B.
On the South By : Survey No. 36.
On the East By : Survey No. 34/5.
On the West By : Survey No. 36.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.